Skip to main content

नायजेरियामध्ये नोकरी !

लेखक अत्रन्गि पाउस यांनी रविवार, 06/12/2015 20:31 या दिवशी प्रकाशित केले.

आमच्या एका मित्राला नायजेरियात उत्तम पगाराची नोकरी मिळत आहे. पॉवर distribution हे त्याचे कार्यक्षेत्र.
तथापि बोको हराम वगैरे वाचून थोडे बिचकायला होते आहे ...
तिथली काही माहिती / contacts आहे का ?
काय सल्ला देता येईल

लेख वर्गीकरण

वाचने 2745
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

त्यात बिचकण्यासारखे काय आहे?

सकाळी पॉवर distribution क्षेत्रात काम करायचे आणि रात्री बोको-हरामसाठी पॉवर destruction क्षेत्रात. मल्टीटास्कींग ही आजच्या काळाची गरज आहे.


मी सध्या नायजेरियामध्ये आहे. आपण मला मेल केल्यास मी तुम्हाला किंवा तुमच्या मित्राला काही माहिती पुरवू शकेन.