मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आपण यांना पाहिलंत का?

विकेड बनी · · काथ्याकूट
नसेल पाहिलं तर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पाहून टाका. :D
आज चंद्राला पाहून पाप लागले तर मी जबाबदार नाही बरं का!

वाचने 2964 वाचनखूण प्रतिक्रिया 5

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) 03/09/2008 - 08:01
चोर लेकाचा ! -- सर्किट

विसोबा खेचर 03/09/2008 - 08:20
अरे बापरे! आता माझ्यावर चोरीचा आळ येणार! :) असो, मिपा, तू देखील अंमळ कल्पकच दिसतोस! :) आपला, (चोर!) तात्या.

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) 03/09/2008 - 10:33
वा.. छान ! फोटो आला आहे.. कॅमेरा कुठला आहे भाऊ ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

देवदत्त 03/09/2008 - 19:38
काल रात्री पाहिले तेव्हा फक्त काळे चित्र दिसले होते. मला वाटले गंमत करत आहे :D