Skip to main content

आपण यांना पाहिलंत का?

लेखक विकेड बनी यांनी मंगळवार, 02/09/2008 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
नसेल पाहिलं तर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पाहून टाका. :D
आज चंद्राला पाहून पाप लागले तर मी जबाबदार नाही बरं का!

वाचने 2974
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

अरे बापरे! आता माझ्यावर चोरीचा आळ येणार! :) असो, मिपा, तू देखील अंमळ कल्पकच दिसतोस! :) आपला, (चोर!) तात्या.

वा.. छान ! फोटो आला आहे.. कॅमेरा कुठला आहे भाऊ ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!