लेखक विकेड बनी यांनी मंगळवार, 02/09/2008 20:52 या दिवशी प्रकाशित केले. नसेल पाहिलं तर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पाहून टाका. :D आज चंद्राला पाहून पाप लागले तर मी जबाबदार नाही बरं का! वाचने 2977 प्रतिक्रिया 5 प्रतिक्रिया ह्म्म सर्किट (verified= न पडताळणी केलेला) बुधवार, 03/09/2008 08:01 चोर लेकाचा ! -- सर्किट अरे बापरे! विसोबा खेचर बुधवार, 03/09/2008 08:20 अरे बापरे! आता माझ्यावर चोरीचा आळ येणार! :) असो, मिपा, तू देखील अंमळ कल्पकच दिसतोस! :) आपला, (चोर!) तात्या. वा.. छान जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) बुधवार, 03/09/2008 10:33 वा.. छान ! फोटो आला आहे.. कॅमेरा कुठला आहे भाऊ ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! लै भारी ब्रिटिश बुधवार, 03/09/2008 13:56 लै भारी दादुस !!! ~X( काल रात्री देवदत्त बुधवार, 03/09/2008 19:38 काल रात्री पाहिले तेव्हा फक्त काळे चित्र दिसले होते. मला वाटले गंमत करत आहे :D
अरे बापरे! विसोबा खेचर बुधवार, 03/09/2008 08:20 अरे बापरे! आता माझ्यावर चोरीचा आळ येणार! :) असो, मिपा, तू देखील अंमळ कल्पकच दिसतोस! :) आपला, (चोर!) तात्या.
वा.. छान जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) बुधवार, 03/09/2008 10:33 वा.. छान ! फोटो आला आहे.. कॅमेरा कुठला आहे भाऊ ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
काल रात्री देवदत्त बुधवार, 03/09/2008 19:38 काल रात्री पाहिले तेव्हा फक्त काळे चित्र दिसले होते. मला वाटले गंमत करत आहे :D
प्रतिक्रिया
ह्म्म
अरे बापरे!
वा.. छान
लै भारी
काल रात्री