"कॉन्व्हेण्ट" मुलांच्या पालकांवर कारवाई करा .. - भालचंद्र नेमाडे बडबडले !
In reply to या विषयावर मिपावर भरपूर चर्चा by संदीप डांगे
In reply to मला नाही वाटत बरोबर किंवा चुक by पिलीयन रायडर
In reply to ताई.. by संदीप डांगे
In reply to इंग्रजी माध्यमात शिकणार्या by पिलीयन रायडर
In reply to मी तरी काय वेगळं बोलतोय? एकतर by संदीप डांगे
म्हणून म्हटलं काळंच ठरवेल योग्य काय आणि अयोग्य काय.तुमच्या ह्या वाक्यावर मी प्रतिवाद करतेय की असं योग्य किंवा अयोग्य ठरवता येणार नाही. ते कायमच संदिग्ध रहाणार. कारण शेवटी ह्यात प्रत्येकाचा दृष्टीकोन हा एक सापेक्ष घटक आहे. बाकी रांगा लावुन आणि भरमसाठ फिया भरुन बद्दल; त्या केवळ शाळेचे माध्यम बघुन नाही तर शाळेची गुणवत्ता, बोर्ड (एस.एस.सी / सीबीएएस्सी इ), इतर उपयोगी सोयी जसे की घराजवळ असणे / आपल्या भागातील सर्वात उत्तम शाळा असणे / पाळणाघर किंवा डे बोर्डींग उपलब्ध असणे (आईवडील दोघंही काम करणारे असतील तर), शाळेची बस खात्रीलायक असणे (काही शाळा सध्या बदनाम आहेत), मोठे भावंड तिथेच असणे म्हणुन सोय (अत्यंत महागड्या शाळेत मोठे भावंड अनेक वर्षांपुर्वी टाकले आणि आता त्याला दुसरीकडे अॅडमिशन मिळत नाही, म्हणुन धाकटेही तिथेच अशी उदाहरणे पाहिली आहेत), शाळेतच इतर छंदांचे वर्ग उपलब्ध असणे म्हणजे मुलांना अजुन चार ठिकाणी न्यायला नको इ इ इ.... अन्नेक गोष्टी असतात शाळा पहाताना. मी वर लिहीलेला एक एक मुद्दा इथे एक एक काथ्या म्हणुन कुटत बसता येईल. पण मला खरंच इच्छा नाही कारण असे कितीही काथ्ये कुटले तरी ज्याला जे करायचंय तो तेच करतो, मिपावरची चर्चा माणसाचे इतके मोठे निर्णय बदलत नसते. शिवाय प्रत्येकाची पालक म्हणुन आपल्या पाल्याला घडवण्याची वेगवेगळी पद्धत असते. कुणाला छंदवर्ग लावणं महत्वाचं वाटतं, कुणाला तो मुलांवर अकारण लादलेला ताण वाटतो. एक गट दुसर्याकडे बोट दाखवुन "त्यांच बघा कसं.. आम्ही नै बै.." टाईप नेहमीच बोलणार. मला मातृभाषेचा भयंकर अभिमान आहे. पण तरीही माझ्या आयुष्यात अशी काही कारणं आहेत की माझा मुलगा आज इंग्रजी माध्यमात शिकतो. आणि हो, नाईलाज हे त्यातलं एक कारण अजिबात नाही. माझ्या परिस्थितीमध्ये मला तेच सर्वात जास्त सोयीचं / फायद्याचं आहे. आता इथे कितीही चर्चा झाली तरी माझी परिस्थितीतर बदलत नाही ना. असो.. ह्या मुद्द्यावर खरंच खुप चर्चा झालीये. मी वाचलेत तिथले तुमचे प्रतिसाद. छान लिहीलं आहे तुम्ही. पण मी तरी माझ्या मुद्द्यांवर ठाम आहे. तस्मात, अजुन कोणत्याही चर्चेत रस नाही. धन्यवाद!
In reply to म्हणून म्हटलं काळंच ठरवेल by पिलीयन रायडर
प्रगती बद्दल म्हणत असाल तर नक्की कसली प्रगती? माझ्या मराठी माध्यमाच्या शाळेने मला त्यावेळी कित्येक स्पर्धा, स्पर्धापरिक्षा यांच्यासाठी मंच मिळवून दिला होता ज्याचा माझ्या पुढच्या शिक्षणात आणि आत्ताच्या आयुष्यातही खूप उपयोग होत आहे. प्रगती इंग्लिश बोलण्याची असेल तर माझ्या ओळखीचे अशी कित्येक मित्रमंडळी इंग्रजी माध्यमातून शिकले आहेत की ज्यांच्या पेक्षा मी उत्तम आणि शुद्ध इंग्लिश बोलते. माझी आई २९-३० वर्षे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत (आमच्या शहरातील इंग्रजी माध्यामाची 'टॉप'ची शाळा, कॉन्व्हेंट नाही) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्द्यार्थ्यांना शिकवत आहे. तिच्या मते मराठी माध्यम मुलांच्या सर्वांगी विकासाला उपयुक्त असते. मला नाही वाटत की मराठी माध्यमाच्या शाळेत शिकल्याने माझ्या आयुष्यात मी काही गमावले आहे. दृश्यम मधल्या "जिसे सचमे पढना होता है वो किसीभी स्कूलमे पढके बडा आदमी बन सकता है." या डायलॉगशी मी पूर्णपणे सहमत आहे. राहता राहीला नेमाडेंच्या वक्तव्याचा मुद्दा, त्यांच्या मतांशी फारशी कधी सहमत नव्ह्तेच त्यामुळे 'कत्तलखान्या'तील घोकंपट्टी, आणि कायदेशीर कारवाई वगैरे वगैरे हा भाग अलाहिदा. अवांतर: तुम्हीपण आंग्ल माध्यमात शिकला आहात का? कारण तुमच्या मराठीवरून तसं वाटत आहे. आणि तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक वाक्यात काहीतरी गंडले आहे. फक्त "मटा"चा भाग ओके दिसतोय. टायपिंगसाठी खालील दुवे पाहा: http://www.misalpav.com/node/31920 http://www.misalpav.com/node/1312 अतिअवांतर : मराठी माध्यमांचा आणि पर्यायाने आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आम्ही हमरी-तुमरी वर येऊ शकतो..
In reply to माझी मुलगी इंग्लिश शाळेत by कोमल
In reply to नेमाडे काहीही बोलतात, ते सोडा by पिलीयन रायडर
In reply to काहीतरी करायलाच हंव। by सामान्यनागरिक
मातृभाषेतून न शिकणाऱ्या लोकाना राज्य सरकारी नोकरी मिळु नये.तत्त्वतः मान्य. पण आधी राज्य सरकारचा १००% व्यवहार मातृभाषेत आहे का? नसेल तर वरील वाक्य विनोदार्थीच घ्यावे लागेल.
इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणावर २५% कर लावा म्हणजे पालकांनाही शिक्षा होईल.आधी मराठी शिक्षणाचा दर्जा सुधारा (काही सन्माननीय अपवादात्मक शाळा सोडून.) आणि मग इतर माध्यमांवर कर लावण्याची भाषा करा. मी स्वतः १००% शालेय शिक्षण मराठीतून घेतलंय. तेसुद्धा शहरी, ग्रामीण आणि सीमाभागातल्या शाळांमधून. माझ्या आईवडिलांनी वेळोवेळी व्यक्तिगतरित्या माझ्या अभ्यासावर लक्ष दिलं म्हणून बरंय नाहीतर फक्त शाळेच्या जिवावर बसलो असतो तर आज नक्की काय झालो असतो काय माहित. आपले लोक मातृभाषेला सोडून इंग्रजी माध्यमाकडे का वळतायत याचा शास्त्रीय अभ्यास गरजेचा आहे. शालेय शिक्षणानंतर पुढच्या संधी आहेत का मराठीत? ११वी १२वी ला इंग्रजीच माध्यम आहे. अगदी काही ठिकाणी ११वी १२वी मराठी माध्यमातून असलं तरी पदवी अभ्यासक्रम? आज मराठीचा पुळका आलेल्या तथाकथित संस्कृतीरक्षकांपैकी एकानं तरी आपापल्या व्यावसायिक क्षेत्रात मराठी भाषेतून व्यवहार करण्याचा साधा प्रयोग तरी केलाय का? कधीतरी इन्व्हॉईस मराठीत पाठवून बघा ग्राहकाला. त्यानं स्वीकारलं तरी सी ए स्वीकारेल का? सी ए नं स्वीकारलं तर सेल्सटॅक्सवाले स्वीकारतील का?
In reply to ही ही ही ! by मास्टरमाईन्ड
In reply to नेमाडेंचे विचार तुम्हाला पटत by गुलाम
In reply to सहमत ! रच्याकने आपले विचार by उगा काहितरीच
In reply to हा हा हा!!! जसं श्री. हाफीज by गुलाम
In reply to हे ही मस्त by मास्टरमाईन्ड
In reply to रावसाहेब कसबे यांनी या मोठ्या by विशाखा पाटील
In reply to रावसाहेब कसब्यांचा लेख by बोका-ए-आझम
In reply to बोकोबा कसब्यांपेक्षाही अत्यंत अचुक शस्त्रक्रिया विलास सारंगानी by मारवा
In reply to लिंक चुकली आहे. शक्य झाल्यास by विशाखा पाटील
In reply to रावसाहेब कसबे यांनी या मोठ्या by विशाखा पाटील
In reply to पुरंदरेंना महाराष्ट्रभुषण देऊ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to पुरंदरेंना महाराष्ट्रभुषण देऊ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to मजा म्हणजे by बोका-ए-आझम
In reply to मजा म्हणजे by बोका-ए-आझम
In reply to अर्रर् by नमकिन
In reply to निर्भीड का सवंग / बाष्कळ? by सामान्य वाचक
In reply to नेमाडे ? माझा पास ! ;) by मदनबाण
In reply to नेमाडे, अमर्त्य सेन, काटजू, प by श्रीगुरुजी
In reply to कॉन्व्हेण्ट मधल्या मुलांच्या by तुडतुडी
In reply to मी कॉन्वेंट मधे शिकल्याने by कैलासवासी सोन्याबापु
In reply to मी कॉन्वेंट मधे शिकल्याने by कैलासवासी सोन्याबापु
In reply to >>> रूद्रपठन उचारात by प्यारे१
In reply to कॉन्व्हेण्ट मधल्या मुलांच्या by तुडतुडी
कॉन्व्हेण्ट मधल्या मुलांच्या पालकांवर कारवाई होणं योग्य आहेहे अतीच. नेमाड्यांचं आणि तुमचंही. हे बघा जोवर असा कायदा सरकार आणत नाही तोवर हे अतर्क्यच ठरेल. कारवाई कसली? गुन्हा आहे असं कायदा म्हणूदे मग कारवाईचं बोला. मराठी शाळा, मातृभाषेतून शिक्षण याचा तात्विक प्रचार करा ना असली वक्तव्य करत बसण्यापेक्षा ! -------------------------------------- मराठी शाळा आणि मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कर्ता,
In reply to सोन्याबापु by तुडतुडी
In reply to आज तर अजूनच भारी वक्तव्य by वेल्लाभट
In reply to सोन्याबापू, by राही
In reply to सोन्याबापू, by राही
In reply to कुठल्याही गोष्टीत घाऊकपणे by तुडतुडी
म्हणून जर्मनी , जपान , चीन , फ्रांस सारखे विकसित लोक मातृभाषेचा आग्रह धरतातबाई ग तुडतुडे, त्या देशांत इंग्रजी कधी नव्हतीच.ब्रिटिशांनी दीडशे वर्षे राज करून इंग्रजी चांगलीच रुजवल्यानी येथे. सर्वोच्च न्यायालयाचा कारभार इंग्रजीत्,भले मोठे कायदेपंडीत्,डॉक्टर्स्,अभियंते.. बोलणार चालणार इंग्रजीत..तुझ्या त्या आय.आय.एम्समध्ये जो कोणी इंग्रजीत पोपटपंची करतो त्याची बाजू वर..अशावेळी नेमाडे सांगतात म्हणून मुलांना मराठी माध्यमात घालायचे ?नारळीकर्,माशेलकर ..अशी हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी उदाहरणे द्यायची व मराठी माध्यमात शिका म्हणून आग्रह करायचा... कोणी कुठच्या भाषेत शि़क्षण घ्यायचे हे ज्याचे त्याला ठरवू द्या असे ह्यांचे मत.
.कॉन्वेंट शिक्षण घेण्याचा आणि संस्कृतिविसर्जनाचा, देशप्रेमाचा , धर्मप्रेमाचा निश्चित संबंध आहे .कॉन्वेंटमधून शिक्षण घेणार्या होमी भाभा,राजा रामण्णा.. गेला बाजार अरूण जेटली ह्यांच्याबद्दल काय म्हणणे आहे?
In reply to कुठल्याही गोष्टीत घाऊकपणे by तुडतुडी
In reply to मिशनरी by राही
हो आणि इंग्रजीतून शिक्षण घेणारे लोक इंग्रजीचे गुलाम बनतात किंवा त्यांना देशप्रेम कशाशी खातात हे माहीत नसते या अर्थाच्या वाक्याशी तर तीव्र असहमति.इंग्रजीतून शिकलेल्यांना देशप्रेम कशाशी खातात हे माहित नसते यापेक्षा मोठे असत्य वक्तव्य बघायला मिळणे कठिण आहे. माझ्या माहितीप्रमाणे गोपाळ गणेश आगरकर हे पण इंग्रजीतून शिकले होते आणि त्यांना केसरीचे संपादक बनविले गेले तेव्हा आपण मराठी वर्तमानपत्राच्या संपादकपदाला न्याय देऊ शकू की नाही याविषयी त्यांच्या मनात धाकधूक होती.पण त्यांना विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी म्हटले की देशप्रेमाची तळमळ सच्ची असेल तर शब्द आपोआप सुचतील. बर्याच वर्षांपूर्वी हे वाचल्याचे आठवते. आता गोपाळराव आगरकर इंग्रजीतून शिकले म्हणून त्यांच्याही देशभक्तीवर शंका घेणार का हे लोक? (मराठी शाळेत शिकलेला पण मिपावरील अनेकांच्या मते इंग्रजी गुलाम असलेला) गॅरी ट्रुमन
In reply to प्लीज!! महापाप केलेत=)) by अजया
In reply to फाँदीवर?? मोजींची आठवण आली by मधुरा देशपांडे
In reply to अगं मराठी माध्यमात शिकून पण by अजया
In reply to दिमागकी बत्ती जल गई अब by अजया
In reply to लेखाचे शीर्षक चुकले आहे. by श्रीगुरुजी
In reply to अहो बराच काळ तर मला नायगावकर by संदीप डांगे
In reply to नेमाडे आणि काही इतर तथाकथित by श्रीगुरुजी
In reply to अलाहाबाद उच्च न्यायालयाने by ऋतुराज चित्रे
In reply to गोपाळ गणेश आगरकर हे पण by तुडतुडी
विचार करा ..