सिनेमे पाहायचेत.
कोणते पाहावेत, कोणते पाहू नयेत याबद्दल खूप प्रतिसाद येतील यात शंका नाही. पण एक फिल्टर आहे, तो १८ ते ४० वर्षे वयाच्या मित्र /मैत्रिणींसोबत काय पाहावं हा. तद्दन रोम्यांटिक आणि "तसे" चित्रपट तर पाहिले जातातच. पण त्याखेरीज निव्वळ ढोबळ मनोरंजनाच्या पलीकडे काय काय शोधावं, काय पाहिलं पाहिजे हा प्रश्न पडला आहे.
या वयाच्या मित्र /मैत्रिणींना आवर्जून दाखवायलाच हवेत असे कोणते सिनेमे आहेत? या वयाच्या मित्र /मैत्रिणींचे कुटुंबीय कम् दोस्त म्हणूनही कोणते सिनेमे पाहायला हवेतच? भाषेचं, काळाचं बंधन अर्थातच नाही.. फक्त त्यात झोपेत आठवून दचकायला होईल, किवा इतर काही त्रास होईल अशी कोणतीही दृश्यं नसावीत, ही माफक अपेक्षा आहे.
थोडक्यात मित्र /मैत्रिणींची स्वतःची अशी दृक् श्राव्य लायब्ररी तयार करायचीय. तर त्यात यापैकी काय काय असायलाच हवं?
चित्रपट..
मालिका..
शाॅर्ट फिल्म्स..
इन्स्पिरेशनल व्हिडिओज..
यात एक तांत्रिक उपमदतपण हवीय, हे सिनेमे डाउनलोड कुठून करता येतील त्याचे दुवेपण मिळाल्यास बरे होईल. आणि ते पेनड्राईव्हच्या मदतीने टीव्हीवर प्ले करण्यासाठी कोणता फाॅर्मॅट चालतो? सबटायटल्सपण हवी असतील तर काय डालो करायचं? ती टीव्हीवर कशी पाहता येतील?
-स्पँनिगोय
वाचने
14758
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
हात मेल्या!
स्पा
@मित्रा,
In reply to स्पा by मी-सौरभ
तो १८ ते ४० वर्षे वयाच्या
घाईघाईत केलेलं गंडलेलं विडंबन
१८ ते ४० मध्ये "तसे" सिनेमे
............
या वयाच्या मित्र /मैत्रिणींना
तसे म्हणजे कसे?
In reply to या वयाच्या मित्र /मैत्रिणींना by सूड
गटणस
In reply to तसे म्हणजे कसे? by बॅटमॅन
मागे एक चांगल्या चित्रपटांचा
ओहो, असा सगळा प्रकार आहे तर.
अगदी अगदी!!
In reply to ओहो, असा सगळा प्रकार आहे तर. by बॅटमॅन
तुही 'जागा' कञ्ची? आम्ही
In reply to अगदी अगदी!! by सूड
आमच्या बर्याच जागा आहेत,
In reply to तुही 'जागा' कञ्ची? आम्ही by बॅटमॅन
एस्सार!
In reply to आमच्या बर्याच जागा आहेत, by सूड
त्याला लिष्ट तर पाहिजे आहे
In reply to एस्सार! by बॅटमॅन
आमच्या बर्याच जागा आहेत,
In reply to आमच्या बर्याच जागा आहेत, by सूड
टँजंट गेला.
In reply to आमच्या बर्याच जागा आहेत, by अस्वस्थामा
बॅटमॅन पंत
In reply to ओहो, असा सगळा प्रकार आहे तर. by बॅटमॅन
+१
In reply to बॅटमॅन पंत by स्पा
त्म्च्यासारख्या बैलाचा डोळा
In reply to +१ by बॅटमॅन
इथे सगळे दादा लोक कोड्यात का
क्षनक्षक्ष म्हंजे काय रे भाऊ?
In reply to इथे सगळे दादा लोक कोड्यात का by खटपट्या
थांब जरा, बॅटूदादा सांगेल
In reply to क्षनक्षक्ष म्हंजे काय रे भाऊ? by सूड
क्षनक्षक्ष--> लिप्यंतर व
In reply to थांब जरा, बॅटूदादा सांगेल by खटपट्या
खिक्क...बाकी ते बाबा/मामा टैप
In reply to क्षनक्षक्ष--> लिप्यंतर व by बॅटमॅन
नक्की काय म्हणाचंय तुला टक्का
In reply to खिक्क...बाकी ते बाबा/मामा टैप by टवाळ कार्टा
काय की बा. त्या मंतरलेल्या
In reply to खिक्क...बाकी ते बाबा/मामा टैप by टवाळ कार्टा
तुमी आमी एकाच टायमतले वाटतं..
In reply to काय की बा. त्या मंतरलेल्या by बॅटमॅन
खी खी खी ;)
In reply to तुमी आमी एकाच टायमतले वाटतं.. by अस्वस्थामा
हम्म !! घाबल्लो !! :)
In reply to क्षनक्षक्ष--> लिप्यंतर व by बॅटमॅन
तो तीकडे अश्वथामा आणि पीठाचे
In reply to थांब जरा, बॅटूदादा सांगेल by खटपट्या
यासाठी
In reply to तो तीकडे अश्वथामा आणि पीठाचे by अस्वस्थामा
असंय व्हय.. आता आलं लक्षात..
In reply to यासाठी by श्रीरंग_जोशी
छे बुवा कोणीच लिष्ट देत नाही,
खिक्क !!
In reply to छे बुवा कोणीच लिष्ट देत नाही, by स्पा
शनी लेवुनी पारायणे करावीत …
In reply to छे बुवा कोणीच लिष्ट देत नाही, by स्पा
लिश्ट पायजे?
स्पांडोबा, ढोबळ मनोरंजन नको
सडपातळ मनोरंजन स्पा इतरांचे
In reply to स्पांडोबा, ढोबळ मनोरंजन नको by बॅटमॅन
लॉल.
In reply to सडपातळ मनोरंजन स्पा इतरांचे by अन्या दातार
करी मनोरंजन जो जनांचे
In reply to सडपातळ मनोरंजन स्पा इतरांचे by अन्या दातार
@ सडपातळ मनोरंजन स्पा इतरांचे
In reply to सडपातळ मनोरंजन स्पा इतरांचे by अन्या दातार
हे काही
- अमेरिकन पाय
- अमेरिकन पाय २
- अमेरिकन वेडिंग
- अमेरिकन रियुनियन
अन हे काही- गुंडा
- जस्टीस चौधरी
अधिक आठवले की लिहिनच. * हे नाव प्रत्यक्षात वापरले जाऊन अस्मादिकाची बरीच गैरसोय झालेली आहे.उत्तम लिस्ट :)
In reply to हे काही by श्रीरंग_जोशी
काहीही हां स्पा !
In reply to उत्तम लिस्ट :) by स्पा
भन्नाट आहे हि सिरिअल =))
In reply to काहीही हां स्पा ! by प्रसाद गोडबोले
धागा वाचून तुमचीच आठवण झाली.
In reply to हे काही by श्रीरंग_जोशी
सोप्पंय
तो १८ ते ४० वर्षे वयाच्या
आपल्याच प्रतीक्षेत होतो :)
In reply to तो १८ ते ४० वर्षे वयाच्या by प्रसाद गोडबोले
१८ - ४०
In reply to आपल्याच प्रतीक्षेत होतो :) by स्पा
) @@@@@@आमचे पुण्यात १२ वयाचे
In reply to १८ - ४० by प्रसाद गोडबोले
ऑ...अच्च जालं तल! अरे लब्बाल
In reply to ) @@@@@@आमचे पुण्यात १२ वयाचे by स्पा
ठ्ठो =)) =)) =))
In reply to ) @@@@@@आमचे पुण्यात १२ वयाचे by स्पा
जी बी जी एम चा
In reply to ठ्ठो =)) =)) =)) by बॅटमॅन
ख्खी ख्खी ख्खी
In reply to जी बी जी एम चा by नाखु
>>> (सिनेमे पहायचेत)
अरे लब्बाल दुध'खुळ्या मुला,,,
ओ, अच्च जाल्ल तल
In reply to अरे लब्बाल दुध'खुळ्या मुला,,, by अत्रुप्त आत्मा
आपणंही टीण ए जर वर्षाचे
In reply to ओ, अच्च जाल्ल तल by स्पा
नेब्रास्का
खिक्क...स्पाउली "ते" सोडेल
In reply to नेब्रास्का by श्रीरंग_जोशी