Skip to main content

(सिनेमे पाहायचेत)

लेखक स्पा यांनी गुरुवार, 16/07/2015 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमे पाहायचेत. कोणते पाहावेत, कोणते पाहू नयेत याबद्दल खूप प्रतिसाद येतील यात शंका नाही. पण एक फिल्टर आहे, तो १८ ते ४० वर्षे वयाच्या मित्र /मैत्रिणींसोबत काय पाहावं हा. तद्दन रोम्यांटिक आणि "तसे" चित्रपट तर पाहिले जातातच. पण त्याखेरीज निव्वळ ढोबळ मनोरंजनाच्या पलीकडे काय काय शोधावं, काय पाहिलं पाहिजे हा प्रश्न पडला आहे. या वयाच्या मित्र /मैत्रिणींना आवर्जून दाखवायलाच हवेत असे कोणते सिनेमे आहेत? या वयाच्या मित्र /मैत्रिणींचे कुटुंबीय कम् दोस्त म्हणूनही कोणते सिनेमे पाहायला हवेतच? भाषेचं, काळाचं बंधन अर्थातच नाही.. फक्त त्यात झोपेत आठवून दचकायला होईल, किवा इतर काही त्रास होईल अशी कोणतीही दृश्यं नसावीत, ही माफक अपेक्षा आहे. थोडक्यात मित्र /मैत्रिणींची स्वतःची अशी दृक् श्राव्य लायब्ररी तयार करायचीय. तर त्यात यापैकी काय काय असायलाच हवं? चित्रपट.. मालिका.. शाॅर्ट फिल्म्स.. इन्स्पिरेशनल व्हिडिओज.. यात एक तांत्रिक उपमदतपण हवीय, हे सिनेमे डाउनलोड कुठून करता येतील त्याचे दुवेपण मिळाल्यास बरे होईल. आणि ते पेनड्राईव्हच्या मदतीने टीव्हीवर प्ले करण्यासाठी कोणता फाॅर्मॅट चालतो? सबटायटल्सपण हवी असतील तर काय डालो करायचं? ती टीव्हीवर कशी पाहता येतील? -स्पँनिगोय

वाचने 14816
प्रतिक्रिया 64

प्रतिक्रिया

मित्रा, तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. तूच ही लिस्ट शेअर कर की..

In reply to by मी-सौरभ

@मित्रा, तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing007.gif अगदी अगदी! @तूच ही लिस्ट शेअर कर की.. >> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif +++१११ प्र'कांड पंडितानी पहिलीतल्या मुलाचा आव आणल्यासारखं वाट्ट्य! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-059.gif

तो १८ ते ४० वर्षे वयाच्या मित्र /मैत्रिणींसोबत काय पाहावं हा. तद्दन रोम्यांटिक आणि "तसे" चित्रपट तर पाहिले जातातच. १८ ते ४० वयोगटातल्या मैत्रिणींबरोबर तु "तसे" चित्रपट पाहतोस? बाब्बो. सांभाळुन रे.

घाईघाईत केलेलं गंडलेलं विडंबन. बाकी वानगीदाखल प्रतिसाद म्हणून सोप्पंय बॉडी ऑफ एविडन्स मर्डर १,२,३ (हिंदी)

या वयाच्या मित्र /मैत्रिणींना आवर्जून दाखवायलाच हवेत असे कोणते सिनेमे आहेत?
हार्ड डिस्क मधले काय हवे नको ते बघून येऊन घेऊन जाणे. येवढ्यासाठी धागा कशाला काढलास राव!! ;)
फक्त त्यात झोपेत आठवून दचकायला होईल, किवा इतर काही त्रास होईल
असं अजून पण होतं? =))
"तसे" चित्रपट तर पाहिले जातातच.
तसे म्हणजे कसे? (निरागस) सूड

मागे एक चांगल्या चित्रपटांचा धागा आला होता. त्यात बरेच इंग्रजी चित्रपट सुचवले गेले होते. श्रीरंग आले की लिंक मिळेल

ओहो, असा सगळा प्रकार आहे तर. हा प्रश्न विचारण्याची वेळ स्पांडूवर यावी हे पाहून खूप वाईट वाटले. क्षनक्षक्ष वगैरे अनेकोत्तम पर्याय उपलब्ध असताना इथे धागा काढण्याची वेळ यावीच कशी काय?

In reply to by सूड

तुही 'जागा' कञ्ची? आम्ही क्षनक्षक्षवाले, तुम्ही कुठले क्षचलच्चित्राज़.कॉम वाले की अजून कञ्चे?

In reply to by बॅटमॅन

त्याला लिष्ट तर पाहिजे आहे आणी झोपेत "इतर काही त्रास" पण नको. म्हणजे क्षनक्षक्ष किंवा मोठा.कॉम चालणार नाय. (नोट- मोठा विथ डबल ई)

In reply to by सूड

आमच्या बर्‍याच जागा आहेत, आठवण कर. बैजवार लिस्ट देतो. ;)
आणि हो, ते मोबाईल, लॅपटॉप, टॅब अशानुसार लिस्ट आणि रँकींग बदलंत ते ही लक्षात ठेव हो.. ;)

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन पंत धागा निट बारकाईने वाचा त्म्च्यासारख्या बैलाचा डोळा फोद्नार्याकडून अशा प्रतिसादाची अपेक्षा नव्हती

इथे सगळे दादा लोक कोड्यात का बोलत हायेत? म्हंजे बॅटमनदादा, सूड्दादा, स्पादादा. आम्हाला पण सांगा ना, आमाला पण बगायचे आहेत क्षनक्षक्ष चित्रपट. इतकंच हे वाटत असेलतर व्य. नी करा... :)

In reply to by सूड

थांब जरा, बॅटूदादा सांगेल थोड्या वेळात्...तो तीकडे अश्वथामा आणि पीठाचे दुध यात व्यग्र आहे.

In reply to by खटपट्या

क्षनक्षक्ष--> लिप्यंतर व नेटवरच्या पत्त्यांचा फॉरम्याट. काही चमकलं का?

In reply to by बॅटमॅन

खिक्क...बाकी ते बाबा/मामा टैप अजून सुरु हैत का? कॉलेजच्या वेळी भलतेच फेमस होते ;)

In reply to by टवाळ कार्टा

काय की बा. त्या मंतरलेल्या दिवसांनंतर पुन्हा कधी बाबा-मामा जोडगोळीचा उल्लेख ऐकला नाय खरा. ;)

In reply to by बॅटमॅन

तुमी आमी एकाच टायमतले वाटतं.. आमाला तर महिन्यातून एका टायमाची मिसळ क्यांन्सल करुन बजेट काडाय लागायचं. अवांतर : आता ज्ञानाचे लईच सार्वत्रिकीकरण व सामान्यीकरण झालेले आहे, त्याप्रमाणात फ्रेशर्सना अनुभवाची व संधींची कमतरता आहे असे दिसते.. (क्षशिक्षण निर्णायक वळणावर..)

In reply to by खटपट्या

तो तीकडे अश्वथामा आणि पीठाचे दुध यात व्यग्र आहे.
बादवे, ही काय भांगड हो ?

In reply to by अस्वस्थामा

यासाठी खफवर डोकवावे. शंकानिरसन न झाल्यास प्रतिसाद परत (लिहिला जाईल) ;-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

असंय व्हय.. आता आलं लक्षात.. ते खफ आणि आमचं कधी तेवढं जुळलंच नै (का ते कळत नाही).. तेव्हा आम्ही अजून तरी तिकडे वाचनमात्र असतो कधी मधी. :)

पण त्याखेरीज निव्वळ ढोबळ मनोरंजनाच्या पलीकडे काय काय शोधावं, काय पाहिलं पाहिजे हा प्रश्न पडला आहे.
मग ज्यातून मनोरंजन अजिबात होणार नाही असे शिणेमे शोध. एक उदाहरणार्थ लिश्ट इथे आहे बघ. http://www.scoopwhoop.com/entertainment/worst-imdb-bolly/ ज्यातून मनोरंजन अजिबात होणार नाही असे टीव्ही शोज हवे असतील तर कोणत्याही न्युज चॅनेलवरचे अर्णव गोस्वामी, वागळे आदि मंडळींचे प्रोग्राम्स आहेत. दूरदर्शनच्या बातम्या आणि "विनोदी" या नावाखाली येणारे असंख्य प्रोग्राम्स, आहट, शीआयडी, बर्‍याच कौटुंबिक शिरियली आहेत. प्रॉब्लेमच नाही बघ!

In reply to by अन्या दातार

करी मनोरंजन जो जनांचे जडेल नाते कुणाशी बरे तयाचे ;)

In reply to by अन्या दातार

@ सडपातळ मनोरंजन स्पा इतरांचे करत असेल >> =))))) पां डुब्बा चे जबरदस्त मार्केटयार्ड उठलेलं आहे! :-D

ट्रीरंग_टोशी* अमेरिकन पाय या प्रसिद्ध पुस्तकावर आधारीत अन हे काही अधिक आठवले की लिहिनच. * हे नाव प्रत्यक्षात वापरले जाऊन अस्मादिकाची बरीच गैरसोय झालेली आहे.

In reply to by स्पा

काहीही हां स्पा ! तुला ही लिस्ट हवी होती होय , कैच्या कै लिस्ट आहे ही ! वादग्रस्त लिस्ट हवी असल्यास खास व्यनी दालन सुरु करावे ;) तरीही ह्या लिस्ट मधे आमच्या कडुन हे एक अ‍ॅडीशन https://en.wikipedia.org/wiki/Coupling_(UK_TV_series)

गुगल उघडा. गजेंद्र चौहानाचे चित्रपट शोधा. ते सगळे बघा. मग, त्या धाग्यावर जा, प्रतिक्रिया द्यायला.

तो १८ ते ४० वर्षे वयाच्या मित्र /मैत्रिणीं
आणि
त्यात झोपेत आठवून दचकायला होईल, किवा इतर काही त्रास होईल अशी कोणतीही दृश्यं नसावीत, ही माफक अपेक्षा आहे.
ह्या दोन्ही अटी पाळणारे चित्रपट माझ्या तरी पाहण्यात आलेले नाहीत अजुन ;) - लिस्टच्या प्रतिक्षेत प्रगो

In reply to by स्पा

१८ - ४० ऑन सीरीयस नोट काही उद्दे मांडु इछितो : १) १८- ४० म्हणजे केवळ अ‍ॅडल्ट एन्टरटेन्मेन्ट नव्हे. २) अ‍ॅडल्ट एन्टरटेन्मेन्टला आपल्या देशात बंदी आहे ( हे जेव्हा मी अ‍ॅनातोलिया ला जेव्हा सांगितले होते तेव्हा तेव्हा तीची रीअ‍ॅक्शन ' से व्हॉट ?????' अशी होती . कीव आली बिचारीला माझी ... सॉरी सॉर्री .... किव आली तिला बिचार्‍या माझी ) ३) आपल्या देशात बरेच लोक १८ - ४० ह्या वयोगटात येतच नाहीत ते सुरुवातीला ०-१६ ह्यावयोगटात रहातात अन नंतर अचानक ६०-८० ह्या वयोगटात उडी घेतात. ४) आमचे पुण्यात १२ वयाचे एक आणि चिंचवडात १४ वयाचे एक मित्र आहेत. ५) सनी ताईंचा नवीन चित्रपट बरेच दिवसात अला नाही ६) हा प्रतिसाद संपादित होण्याची मला भीती वाटत आहे जय हिंद जय महाराष्ट्र !

In reply to by प्रसाद गोडबोले

) @@@@@@आमचे पुण्यात १२ वयाचे एक आणि चिंचवडात १४ वयाचे एक मित्र आहेत. अता उठ ले खरे भ याण मारके टयार्ड =))

In reply to by बॅटमॅन

साक्षात्कार !!!!! प्र थंम तुज पाहता ! गो ड भ्रम द्द्ढ जाहला ! संगीत: मानं (तरच) अपमान भरीत नाट्य संशेधन मंदीराची कला

अरे लब्बाल दुध'खुळ्या मुला,,, असं अचानक काय झालं टुला? चित्र पटांची वा'नवा अशी कशी तुला पडली? ज्यात असते (तुला..च! ;) ) सद् गती..तिथेच कशी घोडी अडली? करायला गेलास इ डंबन तू ,आणि पडलास चटकन उघडा काय पाहिजे नक्की 'तुला'? आता बोल पाहू घडाघडा! पळा.............आता पांडू येणार ........... असो! =))