सिनेमे पाहायचेत.
कोणते पाहावेत, कोणते पाहू नयेत याबद्दल खूप प्रतिसाद येतील यात शंका नाही. पण एक फिल्टर आहे, तो १८ ते ४० वर्षे वयाच्या मित्र /मैत्रिणींसोबत काय पाहावं हा. तद्दन रोम्यांटिक आणि "तसे" चित्रपट तर पाहिले जातातच. पण त्याखेरीज निव्वळ ढोबळ मनोरंजनाच्या पलीकडे काय काय शोधावं, काय पाहिलं पाहिजे हा प्रश्न पडला आहे.
या वयाच्या मित्र /मैत्रिणींना आवर्जून दाखवायलाच हवेत असे कोणते सिनेमे आहेत? या वयाच्या मित्र /मैत्रिणींचे कुटुंबीय कम् दोस्त म्हणूनही कोणते सिनेमे पाहायला हवेतच? भाषेचं, काळाचं बंधन अर्थातच नाही.. फक्त त्यात झोपेत आठवून दचकायला होईल, किवा इतर काही त्रास होईल अशी कोणतीही दृश्यं नसावीत, ही माफक अपेक्षा आहे.
थोडक्यात मित्र /मैत्रिणींची स्वतःची अशी दृक् श्राव्य लायब्ररी तयार करायचीय. तर त्यात यापैकी काय काय असायलाच हवं?
चित्रपट..
मालिका..
शाॅर्ट फिल्म्स..
इन्स्पिरेशनल व्हिडिओज..
यात एक तांत्रिक उपमदतपण हवीय, हे सिनेमे डाउनलोड कुठून करता येतील त्याचे दुवेपण मिळाल्यास बरे होईल. आणि ते पेनड्राईव्हच्या मदतीने टीव्हीवर प्ले करण्यासाठी कोणता फाॅर्मॅट चालतो? सबटायटल्सपण हवी असतील तर काय डालो करायचं? ती टीव्हीवर कशी पाहता येतील?
-स्पँनिगोय
मिसळपाव
प्रतिक्रिया
हात मेल्या!
हे तुला मिपाकरांनी सांगायचं का आता?
स्पा
मित्रा,
तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. तूच ही लिस्ट शेअर कर की..
@मित्रा,
In reply to स्पा by मी-सौरभ
@मित्रा,
अगदी अगदी!
+++१११ प्र'कांड पंडितानी पहिलीतल्या मुलाचा आव आणल्यासारखं वाट्ट्य! 
तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं.>>>
@तूच ही लिस्ट शेअर कर की.. >>
तो १८ ते ४० वर्षे वयाच्या
तो १८ ते ४० वर्षे वयाच्या मित्र /मैत्रिणींसोबत काय पाहावं हा. तद्दन रोम्यांटिक आणि "तसे" चित्रपट तर पाहिले जातातच.
१८ ते ४० वयोगटातल्या मैत्रिणींबरोबर तु "तसे" चित्रपट पाहतोस? बाब्बो. सांभाळुन रे.
घाईघाईत केलेलं गंडलेलं विडंबन
घाईघाईत केलेलं गंडलेलं विडंबन.
बाकी वानगीदाखल प्रतिसाद म्हणून
सोप्पंय
बॉडी ऑफ एविडन्स
मर्डर १,२,३ (हिंदी)
१८ ते ४० मध्ये "तसे" सिनेमे
१८ ते ४० मध्ये "तसे" सिनेमे बघायचे नस्तात तर....असो =))
............
अच्चा अच्च जाल तल
या वयाच्या मित्र /मैत्रिणींना
हार्ड डिस्क मधले काय हवे नको ते बघून येऊन घेऊन जाणे. येवढ्यासाठी धागा कशाला काढलास राव!! ;)
असं अजून पण होतं? =))
तसे म्हणजे कसे?
(निरागस) सूड
तसे म्हणजे कसे?
In reply to या वयाच्या मित्र /मैत्रिणींना by सूड
असेच म्हणतो.
(सालस-गटणस) बॅटमॅन.
गटणस
In reply to तसे म्हणजे कसे? by बॅटमॅन
:)))
+१
(सालस गटणस सूडस )
मागे एक चांगल्या चित्रपटांचा
मागे एक चांगल्या चित्रपटांचा धागा आला होता. त्यात बरेच इंग्रजी चित्रपट सुचवले गेले होते.
श्रीरंग आले की लिंक मिळेल
ओहो, असा सगळा प्रकार आहे तर.
ओहो, असा सगळा प्रकार आहे तर. हा प्रश्न विचारण्याची वेळ स्पांडूवर यावी हे पाहून खूप वाईट वाटले. क्षनक्षक्ष वगैरे अनेकोत्तम पर्याय उपलब्ध असताना इथे धागा काढण्याची वेळ यावीच कशी काय?
अगदी अगदी!!
In reply to ओहो, असा सगळा प्रकार आहे तर. by बॅटमॅन
अगदी अगदी!!
तुही 'जागा' कञ्ची? आम्ही
In reply to अगदी अगदी!! by सूड
तुही 'जागा' कञ्ची? आम्ही क्षनक्षक्षवाले, तुम्ही कुठले क्षचलच्चित्राज़.कॉम वाले की अजून कञ्चे?
आमच्या बर्याच जागा आहेत,
In reply to तुही 'जागा' कञ्ची? आम्ही by बॅटमॅन
आमच्या बर्याच जागा आहेत, आठवण कर. बैजवार लिस्ट देतो. ;)
एस्सार!
In reply to आमच्या बर्याच जागा आहेत, by सूड
एस्सार!
त्याला लिष्ट तर पाहिजे आहे
In reply to एस्सार! by बॅटमॅन
त्याला लिष्ट तर पाहिजे आहे आणी झोपेत "इतर काही त्रास" पण नको. म्हणजे क्षनक्षक्ष किंवा मोठा.कॉम चालणार नाय.
(नोट- मोठा विथ डबल ई)
आमच्या बर्याच जागा आहेत,
In reply to आमच्या बर्याच जागा आहेत, by सूड
आणि हो, ते मोबाईल, लॅपटॉप, टॅब अशानुसार लिस्ट आणि रँकींग बदलंत ते ही लक्षात ठेव हो.. ;)
टँजंट गेला.
In reply to आमच्या बर्याच जागा आहेत, by अस्वस्थामा
टँजंट गेला.
बॅटमॅन पंत
In reply to ओहो, असा सगळा प्रकार आहे तर. by बॅटमॅन
बॅटमॅन पंत
धागा निट बारकाईने वाचा
त्म्च्यासारख्या बैलाचा डोळा फोद्नार्याकडून अशा प्रतिसादाची अपेक्षा नव्हती
+१
In reply to बॅटमॅन पंत by स्पा
पूर्वीचा बॅटमॅण राहिला नाही?
त्म्च्यासारख्या बैलाचा डोळा
In reply to +१ by बॅटमॅन
हे दोनदा वाचावं लागलं.
इथे सगळे दादा लोक कोड्यात का
इथे सगळे दादा लोक कोड्यात का बोलत हायेत? म्हंजे बॅटमनदादा, सूड्दादा, स्पादादा.
आम्हाला पण सांगा ना, आमाला पण बगायचे आहेत क्षनक्षक्ष चित्रपट.
इतकंच हे वाटत असेलतर व्य. नी करा... :)
क्षनक्षक्ष म्हंजे काय रे भाऊ?
In reply to इथे सगळे दादा लोक कोड्यात का by खटपट्या
क्षनक्षक्ष म्हंजे काय रे भाऊ?
थांब जरा, बॅटूदादा सांगेल
In reply to क्षनक्षक्ष म्हंजे काय रे भाऊ? by सूड
थांब जरा, बॅटूदादा सांगेल थोड्या वेळात्...तो तीकडे अश्वथामा आणि पीठाचे दुध यात व्यग्र आहे.
क्षनक्षक्ष--> लिप्यंतर व
In reply to थांब जरा, बॅटूदादा सांगेल by खटपट्या
क्षनक्षक्ष--> लिप्यंतर व नेटवरच्या पत्त्यांचा फॉरम्याट.
काही चमकलं का?
खिक्क...बाकी ते बाबा/मामा टैप
In reply to क्षनक्षक्ष--> लिप्यंतर व by बॅटमॅन
खिक्क...बाकी ते बाबा/मामा टैप अजून सुरु हैत का? कॉलेजच्या वेळी भलतेच फेमस होते ;)
नक्की काय म्हणाचंय तुला टक्का
In reply to खिक्क...बाकी ते बाबा/मामा टैप by टवाळ कार्टा
नक्की काय म्हणाचंय तुला टक्का?
काय की बा. त्या मंतरलेल्या
In reply to खिक्क...बाकी ते बाबा/मामा टैप by टवाळ कार्टा
काय की बा. त्या मंतरलेल्या दिवसांनंतर पुन्हा कधी बाबा-मामा जोडगोळीचा उल्लेख ऐकला नाय खरा. ;)
तुमी आमी एकाच टायमतले वाटतं..
In reply to काय की बा. त्या मंतरलेल्या by बॅटमॅन
तुमी आमी एकाच टायमतले वाटतं.. आमाला तर महिन्यातून एका टायमाची मिसळ क्यांन्सल करुन बजेट काडाय लागायचं.
अवांतर : आता ज्ञानाचे लईच सार्वत्रिकीकरण व सामान्यीकरण झालेले आहे, त्याप्रमाणात फ्रेशर्सना अनुभवाची व संधींची कमतरता आहे असे दिसते..
(क्षशिक्षण निर्णायक वळणावर..)
खी खी खी ;)
In reply to तुमी आमी एकाच टायमतले वाटतं.. by अस्वस्थामा
खी खी खी ;)
बाकी तो क्षशिक्षण शब्द आवडल्या गेल्या आहे एकदम =))
हम्म !! घाबल्लो !! :)
In reply to क्षनक्षक्ष--> लिप्यंतर व by बॅटमॅन
हम्म !! घाबल्लो !! :)
तो तीकडे अश्वथामा आणि पीठाचे
In reply to थांब जरा, बॅटूदादा सांगेल by खटपट्या
बादवे, ही काय भांगड हो ?
यासाठी
In reply to तो तीकडे अश्वथामा आणि पीठाचे by अस्वस्थामा
यासाठी खफवर डोकवावे. शंकानिरसन न झाल्यास प्रतिसाद परत (लिहिला जाईल) ;-) .
असंय व्हय.. आता आलं लक्षात..
In reply to यासाठी by श्रीरंग_जोशी
असंय व्हय.. आता आलं लक्षात.. ते खफ आणि आमचं कधी तेवढं जुळलंच नै (का ते कळत नाही)..
तेव्हा आम्ही अजून तरी तिकडे वाचनमात्र असतो कधी मधी. :)
छे बुवा कोणीच लिष्ट देत नाही,
छे बुवा कोणीच लिष्ट देत नाही, कसे संस्कार करू मी आता माझ्या मित्रांवर
खिक्क !!
In reply to छे बुवा कोणीच लिष्ट देत नाही, by स्पा
खिक्क !!
शनी लेवुनी पारायणे करावीत …
In reply to छे बुवा कोणीच लिष्ट देत नाही, by स्पा
;)
लिश्ट पायजे?
मग ज्यातून मनोरंजन अजिबात होणार नाही असे शिणेमे शोध. एक उदाहरणार्थ लिश्ट इथे आहे बघ.
https://www.scoopwhoop.com/entertainment/worst-imdb-bolly/
ज्यातून मनोरंजन अजिबात होणार नाही असे टीव्ही शोज हवे असतील तर कोणत्याही न्युज चॅनेलवरचे अर्णव गोस्वामी, वागळे आदि मंडळींचे प्रोग्राम्स आहेत. दूरदर्शनच्या बातम्या आणि "विनोदी" या नावाखाली येणारे असंख्य प्रोग्राम्स, आहट, शीआयडी, बर्याच कौटुंबिक शिरियली आहेत. प्रॉब्लेमच नाही बघ!
स्पांडोबा, ढोबळ मनोरंजन नको
स्पांडोबा, ढोबळ मनोरंजन नको असेल तर सडपातळ मनोरंजन हुडका मग.
सडपातळ मनोरंजन स्पा इतरांचे
In reply to स्पांडोबा, ढोबळ मनोरंजन नको by बॅटमॅन
सडपातळ मनोरंजन स्पा इतरांचे करत असेल ;)
लॉल.
In reply to सडपातळ मनोरंजन स्पा इतरांचे by अन्या दातार
लॉल.
अन्यासाहेब पूर्वीच्या फॉर्मात.
करी मनोरंजन जो जनांचे
In reply to सडपातळ मनोरंजन स्पा इतरांचे by अन्या दातार
करी मनोरंजन जो जनांचे
जडेल नाते कुणाशी बरे तयाचे ;)
@ सडपातळ मनोरंजन स्पा इतरांचे
In reply to सडपातळ मनोरंजन स्पा इतरांचे by अन्या दातार
@ सडपातळ मनोरंजन स्पा इतरांचे करत असेल >> =))))) पां डुब्बा चे जबरदस्त मार्केटयार्ड उठलेलं आहे! :-D
हे काही
ट्रीरंग_टोशी*
अमेरिकन पाय या प्रसिद्ध पुस्तकावर आधारीत
अन हे काही
अधिक आठवले की लिहिनच.
* हे नाव प्रत्यक्षात वापरले जाऊन अस्मादिकाची बरीच गैरसोय झालेली आहे.
उत्तम लिस्ट :)
In reply to हे काही by श्रीरंग_जोशी
उत्तम लिस्ट :)
काहीही हां स्पा !
In reply to उत्तम लिस्ट :) by स्पा
काहीही हां स्पा !
तुला ही लिस्ट हवी होती होय , कैच्या कै लिस्ट आहे ही ! वादग्रस्त लिस्ट हवी असल्यास खास व्यनी दालन सुरु करावे ;)
तरीही ह्या लिस्ट मधे आमच्या कडुन हे एक अॅडीशन https://en.wikipedia.org/wiki/Coupling_(UK_TV_series)
भन्नाट आहे हि सिरिअल =))
In reply to काहीही हां स्पा ! by प्रसाद गोडबोले
भन्नाट आहे हि सिरिअल =))
धागा वाचून तुमचीच आठवण झाली.
In reply to हे काही by श्रीरंग_जोशी
फुका काहीतरीच
धागा वाचून तुमचीच आठवण झाली.
सोप्पंय
गुगल उघडा.
गजेंद्र चौहानाचे चित्रपट शोधा.
ते सगळे बघा.
मग, त्या धाग्यावर जा, प्रतिक्रिया द्यायला.
तो १८ ते ४० वर्षे वयाच्या
आणि
ह्या दोन्ही अटी पाळणारे चित्रपट माझ्या तरी पाहण्यात आलेले नाहीत अजुन ;)
- लिस्टच्या प्रतिक्षेत
प्रगो
आपल्याच प्रतीक्षेत होतो :)
In reply to तो १८ ते ४० वर्षे वयाच्या by प्रसाद गोडबोले
आपल्याच प्रतीक्षेत होतो :)
१८ - ४०
In reply to आपल्याच प्रतीक्षेत होतो :) by स्पा
१८ - ४०
ऑन सीरीयस नोट काही उद्दे मांडु इछितो :
१) १८- ४० म्हणजे केवळ अॅडल्ट एन्टरटेन्मेन्ट नव्हे.
२) अॅडल्ट एन्टरटेन्मेन्टला आपल्या देशात बंदी आहे ( हे जेव्हा मी अॅनातोलिया ला जेव्हा सांगितले होते तेव्हा तेव्हा तीची रीअॅक्शन ' से व्हॉट ?????' अशी होती . कीव आली बिचारीला माझी ... सॉरी सॉर्री .... किव आली तिला बिचार्या माझी )
३) आपल्या देशात बरेच लोक १८ - ४० ह्या वयोगटात येतच नाहीत ते सुरुवातीला ०-१६ ह्यावयोगटात रहातात अन नंतर अचानक ६०-८० ह्या वयोगटात उडी घेतात.
४) आमचे पुण्यात १२ वयाचे एक आणि चिंचवडात १४ वयाचे एक मित्र आहेत.
५) सनी ताईंचा नवीन चित्रपट बरेच दिवसात अला नाही
६) हा प्रतिसाद संपादित होण्याची मला भीती वाटत आहे
जय हिंद जय महाराष्ट्र !
) @@@@@@आमचे पुण्यात १२ वयाचे
In reply to १८ - ४० by प्रसाद गोडबोले
) @@@@@@आमचे पुण्यात १२ वयाचे एक आणि चिंचवडात १४ वयाचे एक मित्र आहेत.
अता उठ ले खरे भ याण मारके टयार्ड =))
ऑ...अच्च जालं तल! अरे लब्बाल
In reply to ) @@@@@@आमचे पुण्यात १२ वयाचे by स्पा
ऑ...अच्च जालं तल!
अरे लब्बाल दुध'खुळ्या मुला,,,
ठ्ठो =)) =)) =))
In reply to ) @@@@@@आमचे पुण्यात १२ वयाचे by स्पा
ठ्ठो =)) =)) =))
जी बी जी एम चा
In reply to ठ्ठो =)) =)) =)) by बॅटमॅन
साक्षात्कार !!!!!
प्र थंम तुज पाहता !
गो ड भ्रम द्द्ढ जाहला !
संगीत: मानं (तरच) अपमान
भरीत नाट्य संशेधन मंदीराची कला
ख्खी ख्खी ख्खी
In reply to जी बी जी एम चा by नाखु
ख्खी ख्खी ख्खी
>>> (सिनेमे पहायचेत)
>>> (सिनेमे पहायचेत)
बघा की मग्ग्ग! ;)
-हलकं घ्या स्पाऊली.
अरे लब्बाल दुध'खुळ्या मुला,,,
अरे लब्बाल दुध'खुळ्या मुला,,,
असं अचानक काय झालं टुला?
चित्र पटांची वा'नवा अशी कशी तुला पडली?
ज्यात असते (तुला..च! ;) ) सद् गती..तिथेच कशी घोडी अडली?
करायला गेलास इ डंबन तू ,आणि पडलास चटकन उघडा
काय पाहिजे नक्की 'तुला'? आता बोल पाहू घडाघडा!
पळा.............आता पांडू येणार ........... असो! =))
ओ, अच्च जाल्ल तल
In reply to अरे लब्बाल दुध'खुळ्या मुला,,, by अत्रुप्त आत्मा
ओ, अच्च जाल्ल तल
१३ व्या वर्षाच्या शुभेच्छा! !! =))
आपणंही टीण ए जर वर्षाचे
In reply to ओ, अच्च जाल्ल तल by स्पा
आपणंही टीण ए जर वर्षाचे जालात्,याबड्डल आपले हबिणंडण!
नेब्रास्का
नेब्रास्का - १८ ते ४० या गटात ज्यांचे वडील निवृत्तीचे जीवन जगत आहे. त्यांना हा चित्रपट खूप भावेल.
खिक्क...स्पाउली "ते" सोडेल
In reply to नेब्रास्का by श्रीरंग_जोशी
खिक्क...स्पाउली "ते" सोडेल आता अंगावर