रविवार दिनांक ५ जुलै रोजी आमच्या घरातील दोन जण आणि त्यांचे इतर ६ मित्र मैत्रिणी ठाणे येथील विवियाना मॉल मधल्या राजधानी या प्रसिद्ध भोजनालयात जेवायला गेलो होतो. तिथले जेवण आवडण्यासारखे नव्हते, सर्व्हिस तत्पर नव्हती या गोष्टी होत्याच. दुस-या दिवशी सकाळपासून आमच्यापैकी ४ जणांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. हा त्रास इतका झाला की डॉक्टरांकडे जाऊन औषध घेण्याची वेळ आली. त्या दिवशी संध्याकाळपासून बाकी ४ जणांनाही असाच त्रास झाला व औषध आणण्यापर्यंत वेळ आली. भोजनालय कितीही मोठ्या नावाचं, लोकप्रिय असलं तरी त्यातील खाण्याची खाण्याचा दर्जा कसा बिघडलेला असू शकतो याचं हे उदाहरण मिळालं.
ही गोष्ट परिचितांमधे शेअर करताना आणखी धक्का बसला. कारण अनेकांनी आमच्याही मित्राला, नातेवाईकांना, किंवा स्वत:ला असाच अनुभव आला आणि असाच त्रास झाला अशी माहिती दिली. त्याच दिवशी व्हॉट्सअॅप्प वर एक संदेश फ़िरत होता. ज्यात असं म्हटलं होतं की विवियाना मॉलमधे पाण्याचा काहीतरी घोळ झालेला असून दूषित पाणी लोकांना दिलं जात आहे. त्यामुळेच गेल्या एक दोन आठवड्यात विवियाना मधे ज्या ज्या लोकांनी खाणं खाल्लं त्या त्या लोकांना त्रास झाला आहे. प्रशासनाने म्हणे पाण्याचे नमुने तपासाकरिता घेतले आहेत. पण त्रास झाला त्याबद्दल कोण जबाबदारी घेणार? राजधानी इत्यादी सारख्या मोठ्या हॉटेलांनी, ज्यांनी एवढी मोठमोठी ठिकाणं थाटून ठेवलेली आहेत, याची जबाबदारी घ्यावी अशी अपेक्षा करणं ही गोष्ट आलीच. परंतु त्याही आधी, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, म्हणजे तुम्ही जेंव्हा हे वाचाल तेंव्हा त्या नंतर तुम्ही या ठिकाणी जाऊन जेवायचं, खायचं ठरवताना पुन्हा विचार करावा, एवढाच हे शेअर करण्यामागचा हेतू आहे.
वर्गीकरण
वाचने
15998
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
माहिती शेअर केल्याबद्दल
बाप रे! आभारी आहे वेल्लाभट
जमल्यास तक्रार करा...
माझाही मागील दोन वर्षातला
तोटा आसा आहे की आता बाहेरचे
सहमत ! रच्याकने तुमच्या
In reply to तोटा आसा आहे की आता बाहेरचे by जडभरत
रच्याकने!!! हीः हीः हीः!!!
In reply to सहमत ! रच्याकने तुमच्या by उगा काहितरीच
आयडीचा अर्थ का शोधतोय भावा!!!
In reply to रच्याकने!!! हीः हीः हीः!!! by जडभरत
अरेच्चया कदाचित माझं बोलणं
In reply to आयडीचा अर्थ का शोधतोय भावा!!! by उगा काहितरीच
जडभरत म्हणजे एक ऋषि होते. ती
In reply to सहमत ! रच्याकने तुमच्या by उगा काहितरीच
जडभरत म्हणजे एक ऋषि होते. ती
In reply to जडभरत म्हणजे एक ऋषि होते. ती by जडभरत
काय राव चेष्टा करताय गरिबाची!
In reply to जडभरत म्हणजे एक ऋषि होते. ती by उगा काहितरीच
खरडवही चेकवा !
In reply to काय राव चेष्टा करताय गरिबाची! by जडभरत
तुम्ही कोणाचा तरी डूआयडी आहात
In reply to काय राव चेष्टा करताय गरिबाची! by जडभरत
ये नाय रे बाबा चांगला
In reply to तुम्ही कोणाचा तरी डूआयडी आहात by टवाळ कार्टा
खिक्क...कोणी बघितलय तुम्हाला
In reply to ये नाय रे बाबा चांगला by जडभरत
लई लाड केले न स्वतःचे की
होय. तेही करून पाहिले. शेवटी
In reply to लई लाड केले न स्वतःचे की by जडभरत
बोअरवेलचे पाणी मिक्स करून
माझाच अनुभव लिहिल्यासारखे
अगदी ग अजया..!! मी आणि पदम,
In reply to माझाच अनुभव लिहिल्यासारखे by अजया
अरे बापरे !......
In reply to माझाच अनुभव लिहिल्यासारखे by अजया
चहाचे लाल पाणी बरे.
क्याssssबात!!! :)
In reply to चहाचे लाल पाणी बरे. by कंजूस
त्यातही असलेल्या दुधातच जर
In reply to चहाचे लाल पाणी बरे. by कंजूस
>>सोलापूर साईडला चहात चक्क
In reply to त्यातही असलेल्या दुधातच जर by एस
पारले जी सोलापुरातच तयार
In reply to >>सोलापूर साईडला चहात चक्क by प्रभो
सोलापूर साईडला म्हणजे त्या
In reply to >>सोलापूर साईडला चहात चक्क by प्रभो
त्यात काय झालं ? मी तर घरीही
In reply to सोलापूर साईडला म्हणजे त्या by एस
एकदा बोक्याला देऊन बघा चहा तो
In reply to त्यात काय झालं ? मी तर घरीही by उगा काहितरीच
खिक्क
In reply to एकदा बोक्याला देऊन बघा चहा तो by सूड
आता समजतय तुमचा आयडी सूड का
In reply to एकदा बोक्याला देऊन बघा चहा तो by सूड
आता समजतय तुमचा आयडी सूड का
In reply to आता समजतय तुमचा आयडी सूड का by उगा काहितरीच
खिक्क...तर तर...बोले तो यम भै
In reply to आता समजतय तुमचा आयडी सूड का by कॅप्टन जॅक स्पॅरो
हो तर, यमाच्या रेड्यासाठी
In reply to खिक्क...तर तर...बोले तो यम भै by टवाळ कार्टा
जॉब का सोडतो आहेस =))
In reply to हो तर, यमाच्या रेड्यासाठी by सूड
छे, मी उजवा हात आहे असं तूच
In reply to जॉब का सोडतो आहेस =)) by टवाळ कार्टा
"लेफ्त-राईटवाला हँड होना"
In reply to छे, मी उजवा हात आहे असं तूच by सूड
कितीदा सांगितलं असेल असं
In reply to "लेफ्त-राईटवाला हँड होना" by टवाळ कार्टा
म्हणजे?
In reply to कितीदा सांगितलं असेल असं by सूड
सोलापूर साईडला चहात चक्क शिळी पारले जी बिस्किटे टाकतात
In reply to त्यातही असलेल्या दुधातच जर by एस
जरा जपून...
बापरे! हे भलतेच झाले.
In reply to जरा जपून... by स्वप्नांची राणी
चहात लिंबू घालून गळती
In reply to जरा जपून... by स्वप्नांची राणी
बाप रे! भट आणि इतरांचे अनुभव
बाहेर खावेच लागले तर बिस्किटे
त्यावरही एक्स्पायरी डेट पाहून
In reply to बाहेर खावेच लागले तर बिस्किटे by काळा पहाड
१. हो ते आहेच. पण मुख्य
In reply to त्यावरही एक्स्पायरी डेट पाहून by एस
बापरे मी तर रोजच बाहेर खातो.
बहरिनला असाल तर...
In reply to बापरे मी तर रोजच बाहेर खातो. by बहारिन् चा खलिफा
वेल्ला एफ.डी.ए. कडे तक्रार
हो अरे मी स्वतः नव्हतो. माझे
In reply to वेल्ला एफ.डी.ए. कडे तक्रार by कॅप्टन जॅक स्पॅरो
हॉटेल वाल्याला जाब विचारला
In reply to हो अरे मी स्वतः नव्हतो. माझे by वेल्लाभट
इन जनरल पोट दगड पचवायसाठी
आपण फक्त आपसात तक्रार करत
आम्ही तक्रार नाही नोंदवली. हे
TV 9 च्या बातम्यात मुंबई
हल्दिराम'स्
हलदिरामच्या उत्पादनांवर शंका
In reply to हल्दिराम'स् by राही
हे काय ..आलेच कि पेप्रात
अरे बापरे
विवियाना मॉलला टँकरद्वारे
अरेच्चा
एक शंका - प्रत्येक
मी ठाणा स्टेशन च्या
In reply to एक शंका - प्रत्येक by खटपट्या
मी पाहीलेला प्रकार चर्चगेट ला
In reply to मी ठाणा स्टेशन च्या by वेल्लाभट
भारतातल्या कोणत्याही रेल्वे
In reply to मी पाहीलेला प्रकार चर्चगेट ला by खटपट्या
भारतातल्या कोणत्याही रेल्वे
In reply to भारतातल्या कोणत्याही रेल्वे by टवाळ कार्टा
इथे खाण्याच्य्या गोष्टींबद्दल
In reply to भारतातल्या कोणत्याही रेल्वे by उगा काहितरीच
बहुतेक ! ;-)
In reply to इथे खाण्याच्य्या गोष्टींबद्दल by टवाळ कार्टा
मग तु रेल्वेची तिकिटे खातोस
In reply to बहुतेक ! ;-) by उगा काहितरीच
नाय बा !
In reply to मग तु रेल्वेची तिकिटे खातोस by टवाळ कार्टा
एक शंका - प्रत्येक
In reply to एक शंका - प्रत्येक by खटपट्या
आजकाल बाहेर खाणेच बंद केले
हा माझ्या मते अतिशय चुकीचा
In reply to आजकाल बाहेर खाणेच बंद केले by टवाळ कार्टा
खिक्क...हे पण ब्रोब्र आहे..
In reply to हा माझ्या मते अतिशय चुकीचा by काळा पहाड
कुठे रे कुठे ?
In reply to आजकाल बाहेर खाणेच बंद केले by टवाळ कार्टा
माझ्या सोसायटीच्या समोरच
In reply to कुठे रे कुठे ? by खटपट्या
ओके
In reply to माझ्या सोसायटीच्या समोरच by टवाळ कार्टा
सावकाशीने एक धागा काढतो
+(७८६^१००८)
In reply to सावकाशीने एक धागा काढतो by सुबोध खरे
वेटिंग...
In reply to सावकाशीने एक धागा काढतो by सुबोध खरे
उद्या टाकतो .
मद्यपान