सदस्यहो..
हा धागा, हे पान मिसळपावच्या नवीन उपक्रमाचा भाग आहे. एकोळी धागे, मदत हवी, माहिती हवी, प्रश्न पडला आहे, अशा प्रकारचे अनेक धागे येतात. आणि त्याहून जास्त धागे अनेकांच्या मनात असूनही "केवळ एक शंका, प्रश्न विचारण्यासाठी कुठे धाग्याची मांडणी करणार?" अशा विचाराने काढलेच जात नाहीत.
एका ओळीत प्रश्न विचारावा तर धाग्याचं "मटेरियल" होत नाही आणि एकोळी म्हणून धोरणानुसार तो अप्रकाशित होतो.
त्यामुळे सदस्यांनी एकमेकांना आपल्या मनात येणारे प्रश्न किंवा एखाद्या विषयावर माहिती नसल्यास ती मिळवणं अशा कारणांसाठी कोणीही या धाग्यात प्रतिसाद लिहू शकेल. रोचक प्रश्न किंवा अडचणी, मग त्या कोणत्याही क्षेत्रातल्या का असेनात, इथे विचारा. त्या क्षेत्रातली माहिती असलेले अनेकजण इथे असण्याची खूप शक्यता आहे.
शंभरच्या आसपास प्रतिसाद झाले की धाग्याचा पुढचा भाग काढला जाईल.. आणखी एक पान जोडलं जाईल. त्यामुळे वाचनातली सोयीस्करपणा राहील.
शंभरच्या आसपास प्रतिसाद पोहोचल्यावर त्यानंतरच्या एखाद्या नवीन प्रश्नाचा नवीन धागा त्या प्रतिसादलेखकाच्या नावानेच सुरु करण्यात येईल. प्रश्न छोटे, मोठे, साधे, क्लिष्ट कसेही असोत.
माझ्या मनातला सध्याचा प्रश्न असा की:
कार / वाहनाच्या इंजिनबाबत बोलताना "डिसप्लेसमेंट" आणि "पॉवर" असे दोन शब्द वापरले जातात. एकच डिसप्लेसमेंट असलेल्या (उदा १२०० सीसी) इंजिनची दोन वेगवेगळ्या गाड्यांमधली "पॉवर" कमीजास्त बीएचपी कशी असू शकते?
वर्गीकरण
वाचने
57182
प्रतिक्रिया
153
मिसळपाव
प्रतिक्रिया
बलि राजाने वामनाच्या तीन
In reply to झारीतले शुक्राचार्य हे by संदीप डांगे
अगदी हेच. धन्यवाद!
In reply to बलि राजाने वामनाच्या तीन by प्यारे१
आज दोन इन्डोअर पाम ची झाडे
काही माहिती
In reply to आज दोन इन्डोअर पाम ची झाडे by संदीप डांगे
बहुगुणीजी,
In reply to काही माहिती by बहुगुणी
प्रोटीन पावडर चा बेस्ट ब्रॅन्ड कुठला व किंमत काय ?
प्रोटीन सप्लीमेंट्सचा
In reply to प्रोटीन पावडर चा बेस्ट ब्रॅन्ड कुठला व किंमत काय ? by मारवा
धन्यवाद भुमन्यु जी
In reply to प्रोटीन सप्लीमेंट्सचा by भुमन्यु
अॅबॉट व्हे प्रोटीन
In reply to धन्यवाद भुमन्यु जी by मारवा
दर्गा फक्त सुफी संतांचाच असतो
स्पेस सिटी सिग्मा आणि जंतर
टाटा स्काय का ईतर कुठला सेवा पुरवठेदार चांगला?
या धाग्यात प्रतिक्रिया