सद्ध्या मिपावरती कट्ट्यांचे पीक आले असल्याने नवमिपाकर अथवा डुआयडींचा कट्टा दि. ३१ जून रोजी कुर्डुची वाडी( वरल्या अंगाची) येथे होणार आहे
सर्वानी जमायची वेळ- रात्री ठिक १२ वाजता
स्थान - कुर्डुची वाडी ( वरल्या अंगाची) येथिल स्मशान भूमी
कार्यक्रम)- आपला हा नेहमीचाच.
जे येणार त्यानीच कळवावे. उगाच फुकटचे सल्ले अथवा प्रतिसाद देऊ नये.
वाचने
15678
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
माई मोड ऑन-अरे दमाम्या,छानच
माई मोड ऑन-अरे दमाम्या,छानच रे .मी येते हं.आमचे हे पण येतील.बाई गं!!माझा पहिलाच कट्टा .goose bump ..-माई मोड ऑफ.
अवांतर धागा उड..
द मामि
आम्ही (म्हणजे मी अन माझे १५ डु आयडी) नक्की येणार. हेलिकॉप्टर पाठवा.
संमं,हे वाचलेत का??
In reply to द मामि by पैसा
संमं,हे वाचलेत का??
म्हणजे काय?
In reply to संमं,हे वाचलेत का?? by दमामि
म्हणजे काय?
ते सोळा जण मिळूनच सं म आहे
मक्काय!
In reply to म्हणजे काय? by सामान्य वाचक
चांगले झोपेत होते सं मु. तर या द मामि नी उठवले!
कट्ट्याला शुभेच्छा
अनिवासी असल्याने कट्ट्याला लांबूनच शुभेच्छा.
फोटो, व्हिडिओसकट वृत्तांताची प्रतीक्षा आहे.
बरं बरं!! कधीपासनं होतायेत
बरं बरं!! कधीपासनं होतायेत असे हेल्युसिनेशन्स? =))
एनिमा घेतल्यापासून!
एनिमा घेतल्यापासून!
आता कसं वाट्टंय, घासकडवी?
In reply to एनिमा घेतल्यापासून! by दमामि
आता कसं वाट्टंय, घासकडवी?
आता ना? जिलब्या सोडाव्याश्या
In reply to आता कसं वाट्टंय, घासकडवी? by सूड
आता ना? जिलब्या सोडाव्याश्या वाटतायत हो!
सोडा की!! होल वावर इज अवर...
In reply to आता ना? जिलब्या सोडाव्याश्या by दमामि
सोडा की!! होल वावर इज अवर...
सोडा मामी सोडा हा जिल्बि पुडा
In reply to सोडा की!! होल वावर इज अवर... by सूड
सोडा मामी सोडा हा जिल्बि पुडा!
सोडा मामीईईईईईईईईईईई!!!!!!! :-D
लवकरच कविता सोडायच्या विचारात
In reply to सोडा मामी सोडा हा जिल्बि पुडा by अत्रुप्त आत्मा
लवकरच कविता सोडायच्या विचारात आहे . तसही पाळणा , गोंधळ झालेतच .(तुम्हीसुद्धा)थोडी कळ काढा!
सोडा मामीईईईईईईईईईईई!!!!!!!
In reply to सोडा मामी सोडा हा जिल्बि पुडा by अत्रुप्त आत्मा
जुन्या पिच्चरांत आशा काळे, सुलोचना वैगरे निळू फुले, राजशेखर आदि मान्यवरांना 'सोड चांडाळा, सोड' म्हणायच्या, त्याच चालीवर वाचायचं का हे? =))
आयला हा घासुगुर्जींचा आयडी
In reply to आता कसं वाट्टंय, घासकडवी? by सूड
आयला हा घासुगुर्जींचा आयडी आहे होय? मला वाटले कोणी नविन आयडी आहे. मूळ आयडी बदलला की हा आणखी एक?
हा धागा आणि प्रतिसाद वाचा,
In reply to आयला हा घासुगुर्जींचा आयडी by मृत्युन्जय
हा धागा आणि प्रतिसाद वाचा, म्हणजे थोडी आयड्येची कल्पना येईल.
आजचा माझा पहिला दिवस मिपावरचा
आजचा माझा पहिला दिवस मिपावरचा परंतू मी फारच दुखात आहे माझी मैत्रिण मॅगी आता माझ्याबरोबर येऊ शकणार नाही.माझा मित्र सॅनविज याला धक्काबुक्की आणि। गर्दी आवडते पण तो रातच्या बाराला कुर्डुवाडी का काय ते जंकशन हाये तिकडं नाय म्हणतो. तो दीपक कुवेत नावाचा कोणी अरब यिणार आहे त्यांनला एक वोपन लिटर पाटवा-हितं पुन्यात कुटं ठिवु अन कुटं नें झालंय कुर्डुवाडीचं सत्कारकर पाटलांनी लइच मनावर घितलं हाये.यावर्षी नाय पन फुडल्या वर्षी कुर्डुवाडीला विमानतळ हुइल.
द मामि माझा एकही डु आय डी
द मामि माझा एकही डु आय डी नाही.मला आमंत्रण द्याल का कट्ट्याचे?
बाडिस!
In reply to द मामि माझा एकही डु आय डी by अजया
बाडिस!
अप्रील फूल करताय का अजयाताई?
In reply to द मामि माझा एकही डु आय डी by अजया
अप्रील फूल करताय का अजयाताई?
सर्व अनाहिता या एकमेकांच्या डु आय डी आहेत अशी माझी दाट शंका आहे .
आधीच्याच फूल फुलाला जून मध्ये
In reply to अप्रील फूल करताय का अजयाताई? by दमामि
आधीच्याच
फूलफुलाला जून मध्ये काय एप्रिल फूल करणार=))दाट शंकेला तितकेच दाट अनुमोदन
In reply to अप्रील फूल करताय का अजयाताई? by दमामि
दाट शंकेला तितकेच दाट अनुमोदन दिल्या गेले आहे! =))
बाडीस नाही हो वाडीस ,
बाडीस नाही हो वाडीस , कुर्डुवाडीस!
कुर्डूवाडीस जाण्याबद्दल बाडिस
In reply to बाडीस नाही हो वाडीस , by दमामि
कुर्डूवाडीस जाण्याबद्दल बाडिस हो! च्च!
भंपक
भंपक
च्च,भंकस हो! जरा हलके घ्या!
In reply to भंपक by सुबोध खरे
च्च,भंकस हो! जरा हलके घ्या!
३१ जून ???? खरंच की काय?????
३१ जून ????
खरंच की काय?????
चुकून "भरल्या अंगाची" असं
चुकून "भरल्या अंगाची" असं वाचलं...
चावट्ट कुठचा!
In reply to चुकून "भरल्या अंगाची" असं by आदूबाळ
चावट्ट कुठचा!
चुकून "भरल्या अंगाची" असं वाचलं...
In reply to चुकून "भरल्या अंगाची" असं by आदूबाळ
आहे ते सुध्दा आहे ( वरल्या अंगाची) येथिल स्मशान भूमी येथे टंच बांध्याच्या हडळि डॅन्स सादर करणार हैत.
:):):):):)
In reply to चुकून "भरल्या अंगाची" असं वाचलं... by होबासराव
:):):):):)
नंगा नाचेन मी एक रात्र!
झ्मीमझ्मीमीम
झ्मीमझ्मीमीम जात्र्र्रेर्तमलामीग्ज्ज्क्कम्हनुन्णु विचारते आहे.
मिरासदार
मिस्किल लेखक द. मा. मिरासदार (दमामि ) यांची मिरास तुम्ही चालवाल असे भासत आहे.
कुर्डुची वाडी म्हणजे अगदी
कुर्डुची वाडी म्हणजे अगदी शेजारीच आहे की...मी येइन! रात्री बाराला ठेवलंत हे सगळ्यात उत्तम केलंत...
हो ना! आपण सगळे बाराचे लोक!
हो ना! आपण सगळे बाराचे लोक!
एक प्रेमळ आठवण, फक्त ७ दिवस
एक प्रेमळ आठवण, फक्त ७ दिवस उरलेत. कट्ट्याला नक्की यायचं हं!
ओक्के टका!!
In reply to एक प्रेमळ आठवण, फक्त ७ दिवस by दमामि
ओक्के टका!!
खिक्क! ह्ही हही! :-D
In reply to ओक्के टका!! by सूड
=))
अच्र्त बव्लत
In reply to ओक्के टका!! by सूड
अच्र्त बव्लत
ठिकाय चुचुमावशी!!
In reply to अच्र्त बव्लत by टवाळ कार्टा
ठिकाय चुचुमावशी!!
अच्चं जालं तल स्पा!
In reply to ठिकाय चुचुमावशी!! by सूड
अच्चं जालं तल स्पा!
ओ अच्चच जालं संक्षी!!
In reply to अच्चं जालं तल स्पा! by बॅटमॅन
ओ अच्चच जालं संक्षी!!
कट्टयाला येणा-यांची लिस्ट
कट्टयाला येणा-यांची लिस्ट टाका दमामि=))
ती शेप्रेट धाग्यात ;)
In reply to कट्टयाला येणा-यांची लिस्ट by अजया
ती शेप्रेट धाग्यात ;)
अर्रर्र
कट्ट्याचा धागा आणि एवढेच प्रतिसाद!
श्या...पुणे हा शब्द आला की
In reply to अर्रर्र by पैसा
श्या...पुणे हा शब्द आला की १०० ची निश्चिंती नै का अता
ट आणि क अक्षरविरहित आयडी
In reply to अर्रर्र by पैसा
ट आणि क अक्षरविरहित आयडी असल्याचा परिणाम!!
आँ?
In reply to ट आणि क अक्षरविरहित आयडी by सूड
पण हा तोच ना?
हा पण तोच
In reply to आँ? by पैसा
असं माई नानांना सांगत असताना हितेसभाय ऐकत होता, ते शरदिनीतैंनी पाह्यलं आणि त्या ते ज्योति अलवनिना सांगत असताना जेनीने ऐकलं असं जीमो सांगत होते.
ए जेनीबाय खरी आहे :)
In reply to हा पण तोच by सूड
ए जेनीबाय खरी आहे :)
माई तरी कुठे खोट्या आहेत मग?
In reply to ए जेनीबाय खरी आहे :) by टवाळ कार्टा
माई तरी कुठे खोट्या आहेत मग?
माईंशी मी मिपासॉडून कधी चॅट
In reply to माई तरी कुठे खोट्या आहेत मग? by सूड
माईंशी मी मिपासॉडून कधी चॅट नै केले त्यामुळे म्हैत नै
अरे लब्बाडा!! जेनीआत्याशी चॅट
In reply to माईंशी मी मिपासॉडून कधी चॅट by टवाळ कार्टा
अरे लब्बाडा!! जेनीआत्याशी चॅट केलस होय!!
त्यात लब्बाडपणा कै?
In reply to अरे लब्बाडा!! जेनीआत्याशी चॅट by सूड
त्यात लब्बाडपणा कै?
ठ्ठो =))
In reply to अरे लब्बाडा!! जेनीआत्याशी चॅट by सूड
ठ्ठो =))
टकाकाका, माझ्याशी मैतरि करनार
In reply to माईंशी मी मिपासॉडून कधी चॅट by टवाळ कार्टा
टकाकाका, माझ्याशी मैतरि करनार का?
मी फक्त खास खास मुलींशीच
In reply to टकाकाका, माझ्याशी मैतरि करनार by दमामि
मी फक्त खास खास मुलींशीच मयतरी कर्तो
lllluuuulllluuuu
कट्टी , आमी नाय बोलणार जा!
In reply to मी फक्त खास खास मुलींशीच by टवाळ कार्टा
कट्टी , आमी नाय बोलणार जा!
ते 'मज्याशी मयतरि कर्नार कं'
In reply to कट्टी , आमी नाय बोलणार जा! by दमामि
ते 'मज्याशी मयतरि कर्नार कं' असं असतं म्हणे!!
चुकलात.
In reply to ते 'मज्याशी मयतरि कर्नार कं' by सूड
कानामात्रेचाही फरक झाला की त्यातली पावर आणि पावित्र्य निघून जाते.
"मझ्यशि मय्त्रि कर्न्र कं" हा मूळ पाठ आहे.
मंजे काय!
In reply to ए जेनीबाय खरी आहे :) by टवाळ कार्टा
बाकीचे पण खरेच आहेत. इथे प्रतिसाद टैप काय भुतं कर्तात कै!
पैसातै,माणसे महत्त्वाची,नंबर
In reply to अर्रर्र by पैसा
पैसातै,माणसे महत्त्वाची,नंबर नाही असे कुणिसे म्हटले आहे. त्यामुळे धाग्याने शंभरी गाठली नाही तरी दु:ख नाही.
असाच लोभ असावा ही विनंती!
अरे लब्बाडा!
In reply to पैसातै,माणसे महत्त्वाची,नंबर by दमामि
तुझ्या स्वल्पविरामाच्या स्टैलवरून मला कोणाची तरी आठवण येतेय!
कोणाची गो?
In reply to अरे लब्बाडा! by पैसा
कोणाची गो?
राज को राज रहने दो!
In reply to कोणाची गो? by यशोधरा
पैसातै,अशी याच्या
पैसातै,अशी याच्या त्याच्यावरून ह्याची त्याची आठवण आली की वय झाले असे समजावे.
ओ दमामि, मेन्यु काय आहे?
ओ दमामि, मेन्यु काय आहे? काही फर्माइशी चालतील काय? नाय मंजे तसं आधीच सांगून ठेवा ना सगळ्यांना!
सद्ध्या तरी मॅगी!
सद्ध्या तरी मॅगी!
लेडेड की अन्लेडेड ?
In reply to सद्ध्या तरी मॅगी! by दमामि
लेडेड की अन्लेडेड ?
(हडळाणिमुंजा सुपरमार्केट : आमच्या येथे खास लेडेड खाद्यपदार्थ माफक भावात मिळतील. रु १००० च्या खरेदीवर, आमच्या जगात एक हडळकॅब्रे फुकट दाखवून स्वागत केले जाईल. खत्री मालाची १०० टक्के खात्री. त्वरा करा, हल्ली उत्पादन बंद असल्याने स्टॉक असेपर्यंतच ही ऑफर राहील.)
मॅगीच्या जळक्या पिशव्या?
In reply to लेडेड की अन्लेडेड ? by डॉ सुहास म्हात्रे
मॅगीच्या जळक्या पिशव्या? निखारे? सगळी सोय आहे का?
अनलेडेड पण यायला लागल्या का!
In reply to मॅगीच्या जळक्या पिशव्या? by असंका
अनलेडेड पण यायला लागल्या का! कठिण आहे राव आमचं ...
उद्याच्या कट्ट्याला सुबेच्चा.
उद्याच्या कट्ट्याला सुबेच्चा...वृत्तांत टाका (जमल्यास फोटोसकट) :)
भेटूच!!!!
भेटूच!!!!
उद्याच्या कट्टयाच्या
उद्याच्या कट्टयाच्या वृत्तांताच्या प्रतीक्षेत!
+++१११ ;-)
In reply to उद्याच्या कट्टयाच्या by अजया
+++१११ ;-)
मला पण १ कट्टा दू आय.डिं चा एरेंज करायचय!
कृप्या दुत्त दुत्त आय.डिं नी नाव नोंदणि करा. मी खाते पंच(ढिशुम)अंगातनं १वैट्ट दू दू दू मुहूर्त काढतो. :-D
त्यावेळी करू कट्टा!
समांतर:- या कट्ट्यास फ़क्त दुष्ट दुष्ट आय.डिं न्नाच प्रवेश आहे! ;-) शिवाय त्यांना किमान एकदा तरी ल्लुलुलुलुलुलू :P करता आले पाहिजे! :-D :P
कट्टा खरेच होऊ शकेल.
तांत्रिकदृष्ट्या आज आणि उद्या यांच्यामध्ये ३१ जून अस्तित्त्वात आहे. एका सेकंदापुरता. पहा, खरंच करता येईल वनसेकंड कट्टा. (भुतांना काय अशक्य आहे म्हणा!)
स्टेशनवरून कट्ट्याला नेण्याची
स्टेशनवरून कट्ट्याला नेण्याची सोय आमच्याकडुन.
-अशुभेच्छुक
-वडाप चालक मालक संघटना.
इमारत
जवळच ही इमारत आहे, तिथे भेटूया:

आगागागागा! :-D
In reply to इमारत by चित्रगुप्त
आगागागागा! :-D
मी आणि खाटुकम्यान एकत्र राहु(शकू ;-) ) अशी वास्तु आहे ही! :-D
वास्तू तर मस्तच आहे, पण
In reply to आगागागागा! :-D by अत्रुप्त आत्मा
वास्तू तर मस्तच आहे, पण बॅटमॅन लिव्ह्ज़ अलोन!
तदुपरि ही वास्तू त्या अॅडम्स वाड्यासारखी वाटते आहे. त्यांचा व्हिडो बघा.
https://www.youtube.com/watch?v=IokBKvFiCvM
मला त्या वाड्याच्या चौकोनी
In reply to वास्तू तर मस्तच आहे, पण by बॅटमॅन
मला त्या वाड्याच्या चौकोनी छता जवळून काही वट"खाटुक उडताना दिसले आहेत! ;-) (मणातल्या मणात! :-D )