Skip to main content

दि. ३१ जून रोजी कुर्डुची वाडी( वरल्या अंगाची) येथे होणारा कट्टा

लेखक दमामि यांनी बुधवार, 03/06/2015 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
सद्ध्या मिपावरती कट्ट्यांचे पीक आले असल्याने नवमिपाकर अथवा डुआयडींचा कट्टा दि. ३१ जून रोजी कुर्डुची वाडी( वरल्या अंगाची) येथे होणार आहे सर्वानी जमायची वेळ- रात्री ठिक १२ वाजता स्थान - कुर्डुची वाडी ( वरल्या अंगाची) येथिल स्मशान भूमी कार्यक्रम)- आपला हा नेहमीचाच. जे येणार त्यानीच कळवावे. उगाच फुकटचे सल्ले अथवा प्रतिसाद देऊ नये.

वाचने 15524
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

In reply to by अजया

+++१११ ;-) मला पण १ कट्टा दू आय.डिं चा एरेंज करायचय! कृप्या दुत्त दुत्त आय.डिं नी नाव नोंदणि करा. मी खाते पंच(ढिशुम)अंगातनं १वैट्ट दू दू दू मुहूर्त काढतो. :-D त्यावेळी करू कट्टा! समांतर:- या कट्ट्यास फ़क्त दुष्ट दुष्ट आय.डिं न्नाच प्रवेश आहे! ;-) शिवाय त्यांना किमान एकदा तरी ल्लुलुलुलुलुलू :P करता आले पाहिजे! :-D :P

तांत्रिकदृष्ट्या आज आणि उद्या यांच्यामध्ये ३१ जून अस्तित्त्वात आहे. एका सेकंदापुरता. पहा, खरंच करता येईल वनसेकंड कट्टा. (भुतांना काय अशक्य आहे म्हणा!)

जवळच ही इमारत आहे, तिथे भेटूया: .

In reply to by चित्रगुप्त

आगागागागा! :-D मी आणि खाटुकम्यान एकत्र राहु(शकू ;-) ) अशी वास्तु आहे ही! :-D

In reply to by अत्रुप्त आत्मा

वास्तू तर मस्तच आहे, पण बॅटमॅन लिव्ह्ज़ अलोन! तदुपरि ही वास्तू त्या अ‍ॅडम्स वाड्यासारखी वाटते आहे. त्यांचा व्हिडो बघा. https://www.youtube.com/watch?v=IokBKvFiCvM

In reply to by बॅटमॅन

मला त्या वाड्याच्या चौकोनी छता जवळून काही वट"खाटुक उडताना दिसले आहेत! ;-) (मणातल्या मणात! :-D )