प्रसंग १:
स्थळ: साधारण गर्दी असलेली एक बस
'स्त्रीयांसाठी राखीव' आसनावर एक आजोबा बसलेले आहेत. एक 'स्त्री' हटो! हटो! करत उभ्या असलेल्या पुरुषांना ढोसत येते आणि 'समझता नही क्या? लेडीज सीट है' असं म्हणत त्या आजोबांच्या अकलेला हात घालते. आजोबा गरीब (स्वभावाने) असल्याने ते सॉरी म्हणून उठतात. कसेबसे उभे रहातात. या बयेचा तोंडाचा पट्टा चालूच असतो. 'पढनेको नही आता लोगोंको. जान बूझके बैठते है लेडीज सीट पे' इत्यादी इत्यादी.
प्रसंग २:
स्थळः प्रचंड गर्दी असलेली एक बस
बस खचाखच भरलेली आहे. उभं रहायलाही पुरेशी जागा नाही. लोकं लोंबकळत आहेत. एक स्त्री (मध्यमवयीन) कशीबशी उभी आहे. एक सज्जन व्यक्ती आपल्या जागेवरून उठतो व 'मॅडम आप बैठिये' म्हणत तिला बसायला जागा देतो. ती आभार मानत नाहीच. वर 'हं! कसा धाक आहे बघ!' असे भाव चेह-यावर आणत धप्पकन त्या सीटवर बसते.
प्रसंग ३:
स्थळः कमी गर्दी असलेली एक बस.
बसण्याची आसने बहुतेक भरलेली आहेत. बाकी बस रिकामी. स्त्रीयांसाठी असलेल्या आसनांपैकी दोन आसनं रिकामी आहेत. बाकी जनरल आसनांवर तीन स्त्रीया बसलेल्या आहेत. एक पुरुष बसमधे चढतो. जागा शोधत नजर फिरवतो. जनरल आसन रिकामं नाही हे बघून नाईलाजाने उभा रहातो.
तीनही प्रसंगात स्त्री आपल्या सवलतीचा गैरवापर करताना दिसते. (या वाक्यावर युद्ध अपेक्षित) पूर्वी काही आसनं राखीव असायची. आता चालकामागची अर्ध्याहून जास्त आसनं स्त्रीयांसाठी राखीव असतात. डाव्या बाजूला अपंग, वृद्ध, सैनिक इत्यादी. उरलेली आसनंही 'पुरुषांसाठी' राखीव नसतात. ती जनरल असतात. जिथे प्रसंग २ प्रमाणे पुरुषच अनेकदा जागा देतात. असो.
तर. ही सवलत किंवा हे प्रिविलेज जे दिलंय त्यामधे आणि हक्क किंवा राईट मधे फरक आहे. दुर्दैवाने तो अनेकांना कळत नाही. कुठलंही जनरलायझेशन न करता काही प्रश्न उपस्थित करू इच्छितो, काही मतं मांडू इच्छितो.
१) खांद्याला खांदा लावून चालण्याची भाषा करणा-या स्त्रीया, राखीव आसनांचा उपयोग किंवा समर्थन करतात, हा दुटप्पीपणा नाही का?
२) आणि असं असेल तर मग स्त्रीयांनी स्त्रीयांसाठी राखीव आसनांवर'च' बसावं. अन्यथा उभं रहावं.
३) जर काही आसनं स्त्रीयांसाठी राखीव असतील आणि तिथे बसलेल्या पुरुषांना अपमानित करून उठवण्याचा त्यांना हक्क असेल तर बाकी आसनं पुरुषांसाठी राखीव असावीत, आणि तिथे बसलेल्या स्त्रीला उठवण्याचा पुरुषाला हक्क असावा.
४) एक सल्ला, बसचा पुढचा भाग स्त्रीयांसाठी तर मागचा पुरुषांसाठी राखीव करावा. मधे पार्टिशन. दोन वेगळे वाहक असावेत. म्हणजे वाहकाने मुद्दाम काही करण्याचाही संभव नको.
५) बरं, म्हाता-या पुरुष व्यक्तीला उद्धटपणे अपमानित करत उठवताना स्त्रीयांचा समजुतदारपणा, सहिष्णुता वगैरे कुठे जाते?
असो.
प्रसंग ४:
स्थळ: प्रचंड गर्दी असलेली एक बस
एक सभ्य पुरुष स्वतःला सांभाळत एका सीटला टेकून उभा आहे. एक स्त्री उतरण्यासाठी पुढे जात असते. तोंडाने काही बोलत नाही बाजूला व्हा सांगत नाही आणि खबदाडीतून पुढे सरकत असते. असं होत असताना त्या पुरुषाला तिचा/तिला पुरुषाचा धक्का लागतो. आणि ही आधीच तडकलेली; अजून तडकते. 'गर्दीत मुद्दाम उभे राहता काय? लावू का एक कानशिलात?' काहीबाही बोलायला लागते. शिव्याही देते दोन. (स्त्रीने शिव्या देऊ नयेत / द्याव्यात किंवा स्त्रीयांसाठी राखीव शिव्या असाव्यात का हा एक विषय होऊ शकतो). तो सुरुवातीची चार वाक्य शांतपणे बोलतो. सॉरीही म्हणतो. पण शिवी दिल्यावर, 'मुद्दाम', 'चान्स' असे शब्द वापरले गेल्यावर तोही आवाज चढवतो. घरचे राग समोर येईल त्यावर काढायचं काम नाही मॅडम. ऐकून घेतोय म्हणून वाट्टेल ते बोलू नका. इत्यादी शाब्दिक चकमक घडते.
आसनांचा एक वेगळा मुद्दा झाला. पण सर्वसाधारणपणे पुरुषाकडे खुनशी नजरेनेच बहुतेक स्त्रीया बघताना दिसतात. याला आजूबाजूला घडणा-या गोष्टी जरी काही अंशी कारणीभूत असल्या तरीही हे अती होतं अनेकदा. म्हणजे प्रत्येक पुरुष हा वाईटच आहे आणि तो आपल्याला काहीतरी करणारच आहे असा भाव घेऊन वावरण्याची गरज नाही.
६) सभ्य पुरुष हे बस, ट्रेन इत्यादी सर्वच ठिकाणी सभ्यपणा दाखवतात. परंतु सगळ्यांना एकाच चश्म्यातून बघितलं जात असल्याने, प्रसंग २ प्रमाणे त्यांच्या नशिबी साधं थँक्यू सुधा येत नाही.
७) प्रिव्हिलेज आणि राईट यात गल्लत होते आणि मग माणुसकीलाही त्या राखीव जागेवर जागा मिळत नाही. प्रसंग १ प्रमाणे एखाद्या व्यक्तीला खरोखर उभं राहता येत नसेल तरीही उठवलं जातं, तेही उद्दामपणे.
८) आमचं ते आमचंच पण तुमचं तेही आमचं या तत्वानुसार स्त्रीया कुठल्याही आसनावर बसू शकतात, रेल्वेत कुठल्याही डब्यात चढू शकतात. पण पुरुषांना तो हक्क नाही. कॉमन डब्यात (बघा हं, तो ही जेंट्स डबा नसतो टेक्निकली) प्रेमी युगुलं, किंवा गर्दीत सेफ वाटणा-या महिला प्रवेश करतात आणि ती अदरवाइज कम्फर्टेबल असणारी गर्दी उगीच अनकम्फर्टेबल करून टाकतात. चुकून धक्का लागला तर आपणच मार खाऊ या भीतीने पुरुषच अंग चोरून उभे राहतात.
धागा नीट मांडता आला नाही याची कल्पना आहे. पण ठीक आहे काथ्याच कुटायचा आहे मग तो आधीच थोडा कुटल्यासारखा असला म्हणून काय बिघडलं? असं म्हणून धागा टाकत आहे.
वरील तीनही प्रसंग अनेकदा बघितलेले आहेत. बाकी पुढे तुम्ही बघितलेले अनुभवलेले प्रसंग सांगायला आमंत्रण देण्याची गरज नाही.
जाता जाता; जिकडे तिकडे स्त्रीयांना प्रेफरन्शिअल ट्रीटमेंट, रिझर्वेशन असतं. मिपा वरही अनाहिता फक्त स्त्रीयांसाठी आहे. तर मिपावर फक्त पुरुषांसाठी एक्स्क्लूजिव एक सेगमेंट असावं असं मी सुचवू इच्छितो.
वाट्टेल ते झालं तरी लेडीज सीट वर न बसणारा.
वेल्लाभट
नवीन म्हण - सीट नको पण स्त्री आवर.
वाचने
37591
प्रतिक्रिया
154
मिसळपाव
प्रतिक्रिया
हजारो वर्षांच्या अन्यायाचा
झक्कास :)
एकच उपाय...
एकांगी
...
In reply to एकांगी by कपिलमुनी
लेख एकांगी आहे.
In reply to एकांगी by कपिलमुनी
गैरफायदा
In reply to लेख एकांगी आहे. by पंतश्री
मी सभ्य पुरुषांच्या बाजूने
In reply to एकांगी by कपिलमुनी
सभ्य
In reply to मी सभ्य पुरुषांच्या बाजूने by वेल्लाभट
वाचतोय!!!
असू द्या हो. आपण पुरुष आहे,
असहमत...
In reply to असू द्या हो. आपण पुरुष आहे, by पॉइंट ब्लँक
हसतखेळत पेलायची
In reply to असू द्या हो. आपण पुरुष आहे, by पॉइंट ब्लँक
(No subject)
मी अनेकदा बसने प्रवास करते.
वरील प्रतिसादाशी सहमत.
In reply to मी अनेकदा बसने प्रवास करते. by पिलीयन रायडर
+++१११ तसेच.. दूसरी बाजू
In reply to वरील प्रतिसादाशी सहमत. by एस
साला आता सहमत कुणाशी होऊ असा
In reply to मी अनेकदा बसने प्रवास करते. by पिलीयन रायडर
+१
In reply to साला आता सहमत कुणाशी होऊ असा by बॅटमॅन
+१
In reply to +१ by नाखु
+१. याचीच वाट बघत होतो.
In reply to मी अनेकदा बसने प्रवास करते. by पिलीयन रायडर
स्त्रियांच्या राख्व जागेवर
In reply to मी अनेकदा बसने प्रवास करते. by पिलीयन रायडर
हाहा, अगदी अगदी.
In reply to स्त्रियांच्या राख्व जागेवर by गवि
हो गवी.. म्हणुनच म्हण्लं ना
In reply to स्त्रियांच्या राख्व जागेवर by गवि
+१००
In reply to हो गवी.. म्हणुनच म्हण्लं ना by पिलीयन रायडर
सहमत
In reply to हो गवी.. म्हणुनच म्हण्लं ना by पिलीयन रायडर
उत्कृष्ट प्रतिसाद. आणि सहमतही
In reply to मी अनेकदा बसने प्रवास करते. by पिलीयन रायडर
अगदी सहमत
In reply to मी अनेकदा बसने प्रवास करते. by पिलीयन रायडर
जोवर पुरुषांनी स्त्रियांवर
In reply to मी अनेकदा बसने प्रवास करते. by पिलीयन रायडर
तुम्ही दिलेली लिंक उघडत नाही
In reply to जोवर पुरुषांनी स्त्रियांवर by पंतश्री
पिरा ,
In reply to तुम्ही दिलेली लिंक उघडत नाही by पिलीयन रायडर
पुरुष म्हणुन देतोय
In reply to जोवर पुरुषांनी स्त्रियांवर by पंतश्री
शब्द अन शब्दाशी सहमत.अपवाद
In reply to पुरुष म्हणुन देतोय by खंडेराव
पिरा
In reply to मी अनेकदा बसने प्रवास करते. by पिलीयन रायडर
आत्ता कसं !
In reply to मी अनेकदा बसने प्रवास करते. by पिलीयन रायडर
तुमचे हे काही मुद्दे राहिलेत
In reply to आत्ता कसं ! by वेल्लाभट
ग्रहच करुन घ्यावा का वेगळा!!
In reply to तुमचे हे काही मुद्दे राहिलेत by पिलीयन रायडर
मुळ कविता?
In reply to ग्रहच करुन घ्यावा का वेगळा!! by बॅटमॅन
भावणा पोचल्या का? की
In reply to मुळ कविता? by पिलीयन रायडर
धगधगतं पार्सल कोण आणणार रे
In reply to भावणा पोचल्या का? की by बॅटमॅन
बघा तुम्ही पुन्हा सगळ्यांना
In reply to तुमचे हे काही मुद्दे राहिलेत by पिलीयन रायडर
सगळं मान्य हो, जरा ती
In reply to मी अनेकदा बसने प्रवास करते. by पिलीयन रायडर
ओ ते कोकरु आमच्या कळपातलं
In reply to सगळं मान्य हो, जरा ती by सूड
दंबुक आहे आपल्याकडं सारकॅझमनी
In reply to ओ ते कोकरु आमच्या कळपातलं by पिलीयन रायडर
चिमणरावांनु, ह्या मना लिवलांव
In reply to दंबुक आहे आपल्याकडं सारकॅझमनी by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुका नाय रे...तु तर मिपाची
In reply to चिमणरावांनु, ह्या मना लिवलांव by सूड
तोफ नाय, रणगाडो आसंय मी!!
In reply to तुका नाय रे...तु तर मिपाची by टवाळ कार्टा
म्हण्जे फुग्यासारखो गोल आनी
In reply to तोफ नाय, रणगाडो आसंय मी!! by सूड
रणगाड्याची चांगलीच म्हायती हा
In reply to म्हण्जे फुग्यासारखो गोल आनी by टवाळ कार्टा
असं काय करतोयस सूड, ती
In reply to रणगाड्याची चांगलीच म्हायती हा by सूड
तु म्हणतोस ते आपल्या सारख्या
In reply to असं काय करतोयस सूड, ती by बॅटमॅन
सूडच्या मनात मात्र "तसले"
In reply to तु म्हणतोस ते आपल्या सारख्या by टवाळ कार्टा
तु रवाने मरे...आता फडताळातसून
In reply to सूडच्या मनात मात्र "तसले" by सूड
फडताळातसूऩ कपाटातसून भायेर ये...हयसर तुका कोन काय म्हणायचो नाय...जो म्हणेल त्याच्या आवशीचो घोऑ? ह्या काय?
In reply to तु रवाने मरे...आता फडताळातसून by टवाळ कार्टा
आजतक दांडू से ले के बाकी भी
In reply to तु रवाने मरे...आता फडताळातसून by टवाळ कार्टा
ब्याट्या, विषय चेंज नको करु
In reply to आजतक दांडू से ले के बाकी भी by बॅटमॅन
बग...त्या वागळाक पन कळ्ळा मरे
In reply to ब्याट्या, विषय चेंज नको करु by सूड
आता फडताळातसून भायेर ये..
In reply to बग...त्या वागळाक पन कळ्ळा मरे by टवाळ कार्टा
चोमे ओउत ओफ च्लोसेत...नोबोद्य
In reply to आता फडताळातसून भायेर ये.. by सूड
मेल्या ट्रान्सलेशन नाय
In reply to चोमे ओउत ओफ च्लोसेत...नोबोद्य by टवाळ कार्टा
तुमी लोक ते फडताळ आप आपल्या
In reply to मेल्या ट्रान्सलेशन नाय by सूड
असं नाय, नळावर एकदा धुणं आणलं
In reply to तुमी लोक ते फडताळ आप आपल्या by जेपी
आता परत नळावरसून जावान ये बगू
In reply to असं नाय, नळावर एकदा धुणं आणलं by सूड
ता काय ता बगतंय मी, माका
In reply to आता परत नळावरसून जावान ये बगू by टवाळ कार्टा
मिपावरती उजव्या मताची मंडळी
In reply to ता काय ता बगतंय मी, माका by सूड
चिमणराव, प्लीज ह्या
In reply to मिपावरती उजव्या मताची मंडळी by कॅप्टन जॅक स्पॅरो
कितीही उजवीकडे झुकायला लागलं
In reply to चिमणराव, प्लीज ह्या by सूड
सूडाक नाय काम...हडसरच पसरलेलो
In reply to कितीही उजवीकडे झुकायला लागलं by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी वायच अजुन पसारतो..
In reply to सूडाक नाय काम...हडसरच पसरलेलो by टवाळ कार्टा
पसरवायला हातभार लावतो. एक
In reply to मी वायच अजुन पसारतो.. by खटपट्या
तुला पन कल्लावं नाय?...परत
In reply to पसरवायला हातभार लावतो. एक by कॅप्टन जॅक स्पॅरो
तो काय देणार एक्ष्प्लनेशन!!
In reply to पसरवायला हातभार लावतो. एक by कॅप्टन जॅक स्पॅरो
परत वाच रे पैला प्रतिसाद..
In reply to तो काय देणार एक्ष्प्लनेशन!! by सूड
असो. मिपाचं पान संपेल अजुन बक
In reply to परत वाच रे पैला प्रतिसाद.. by टवाळ कार्टा
के
In reply to असो. मिपाचं पान संपेल अजुन बक by कॅप्टन जॅक स्पॅरो
दमलाव इतक्यातच ?!
In reply to के by लॉरी टांगटूंगकर
"अभयदान" मिळ्णार असेल तर या
In reply to दमलाव इतक्यातच ?! by डॉ सुहास म्हात्रे
प्रत्यक्ष एक्काश्री असल्यावर
In reply to "अभयदान" मिळ्णार असेल तर या by टवाळ कार्टा
अगदी अगदी!
In reply to प्रत्यक्ष एक्काश्री असल्यावर by लॉरी टांगटूंगकर
ब्याट्या, विषय चेंज नको करु
In reply to आजतक दांडू से ले के बाकी भी by बॅटमॅन
तुका नाय रे....तु तर मेल्या
In reply to चिमणरावांनु, ह्या मना लिवलांव by सूड
सहमत, पण
In reply to मी अनेकदा बसने प्रवास करते. by पिलीयन रायडर
+१
In reply to मी अनेकदा बसने प्रवास करते. by पिलीयन रायडर
बसमध्ये राखीव जागांची गरज
In reply to मी अनेकदा बसने प्रवास करते. by पिलीयन रायडर
+१
In reply to मी अनेकदा बसने प्रवास करते. by पिलीयन रायडर
अगदी सयंत प्रतिसाद पिरा …
In reply to मी अनेकदा बसने प्रवास करते. by पिलीयन रायडर
अतिशय सुंदर धागा. प्रतिसाद
In reply to मी अनेकदा बसने प्रवास करते. by पिलीयन रायडर
बसने प्रवास ......
In reply to मी अनेकदा बसने प्रवास करते. by पिलीयन रायडर
बसने प्रवास ......
In reply to मी अनेकदा बसने प्रवास करते. by पिलीयन रायडर
दोन्ही बाजू बघितल्यास समस्या
अहो चुकि पुरुशानचि नाहि तशी
In reply to दोन्ही बाजू बघितल्यास समस्या by संदीप डांगे
प्रश्न सुटला का ?
पढनेको नही आता लोगोंको. जान
तसा कार्यकर्ता
In reply to पढनेको नही आता लोगोंको. जान by काळा पहाड
मुंबईतला (किंवा महाराष्ट्रात
In reply to तसा कार्यकर्ता by वेल्लाभट
सर कुठ्ल्या विश्वात राहता आपण
In reply to मुंबईतला (किंवा महाराष्ट्रात by काळा पहाड
मी पुण्यनगरीत रहातो आणि इथे
In reply to सर कुठ्ल्या विश्वात राहता आपण by वेल्लाभट
स्त्रियांसाठी स्वतंत्र बसेस
आहेत, काही लेडीज स्पेशल
In reply to स्त्रियांसाठी स्वतंत्र बसेस by प्रभाकर पेठकर
सगळा ग्रहच करूया नावे.
In reply to आहेत, काही लेडीज स्पेशल by संदीप डांगे
नो नो
In reply to सगळा ग्रहच करूया नावे. by काळा पहाड
मग ठिकाय आपण सगळे मंगळावर जाऊ
In reply to नो नो by वेल्लाभट
+११११११११११११११
In reply to मग ठिकाय आपण सगळे मंगळावर जाऊ by काळा पहाड
त्यांनी पुरूषनामवाचक ग्रहावर
In reply to +११११११११११११११ by बॅटमॅन
अ मिलियन डॉलर क्वेश्शन!
In reply to त्यांनी पुरूषनामवाचक ग्रहावर by मोदक
त्याचं असंय की शुक्र हे नाव
In reply to त्यांनी पुरूषनामवाचक ग्रहावर by मोदक
तरी अजून धाग्याचे नांव नीट
In reply to त्याचं असंय की शुक्र हे नाव by बॅटमॅन
वेगळी चूल मांडल्यापासून (काय
In reply to तरी अजून धाग्याचे नांव नीट by मोदक
बाकी, स्त्रियांसाठी स्वतंत्र
In reply to आहेत, काही लेडीज स्पेशल by संदीप डांगे
प्रसंग
खरं तर उलटं व्हायला हवं होतं
बसने प्रवास करण्याचे प्रसंग
कोण सक्ती करणार. कारण
In reply to बसने प्रवास करण्याचे प्रसंग by सुबोध खरे
हॅ....
In reply to बसने प्रवास करण्याचे प्रसंग by सुबोध खरे
वी कान्ट पनिश द गिल्टी सो वी
In reply to हॅ.... by वेल्लाभट
वी कान्ट पनिश द गिल्टी
In reply to वी कान्ट पनिश द गिल्टी सो वी by संदीप डांगे
कसे
In reply to बसने प्रवास करण्याचे प्रसंग by सुबोध खरे
खरे साहेबानशी सहमत.
मी स्वतः स्त्री-पुरुष
समानता हि वेतनाबाबतीत,
In reply to मी स्वतः स्त्री-पुरुष by विअर्ड विक्स
मी स्वतः स्त्री-पुरुष
In reply to मी स्वतः स्त्री-पुरुष by विअर्ड विक्स
फायदा होईल तिथे वेगळेपणा, तर
In reply to मी स्वतः स्त्री-पुरुष by वेल्लाभट
खरंतर सर्वांनी समजून वृद्ध्
एक किस्सा सांगतो.
हा हा हा...
In reply to एक किस्सा सांगतो. by वेल्लाभट
पिरा ताई… ती तुमची व्याख्या
तुमची व्याख्या काय समानतेची?
In reply to पिरा ताई… ती तुमची व्याख्या by विअर्ड विक्स
शिक्षण, वेतन नि व्यावसायिक
In reply to तुमची व्याख्या काय समानतेची? by पिलीयन रायडर
ए
बरोबर आहे. पण कोल्हेबाईंच्या
In reply to ए by स्पंदना
कैच्या कै लेख
हे गंमतीत लिहितोय.
In reply to कैच्या कै लेख by आजानुकर्ण
पिलियन रायडर यांचा प्रतिसाद आवडला
मी नाही हो सांगु शकणार कसं ते
In reply to पिलियन रायडर यांचा प्रतिसाद आवडला by धर्मराजमुटके
असो
In reply to मी नाही हो सांगु शकणार कसं ते by पिलीयन रायडर
वेल्ला.
In reply to असो by वेल्लाभट
_/\_
In reply to वेल्ला. by नाखु
तुम्ही विचारलंत म्हणुन सांगते
In reply to पिलियन रायडर यांचा प्रतिसाद आवडला by धर्मराजमुटके
फारच संतुलित चर्चा होऊन धागा
जनरलायझेशन दोन्ही बाजूंना
लेखकाने वर धागा संपल्याची आणि
In reply to जनरलायझेशन दोन्ही बाजूंना by सस्नेह
भरले रे भरले ... १०० भरले!
चेरी ऑन द टॉप ! :)
In reply to भरले रे भरले ... १०० भरले! by अत्रुप्त आत्मा
झालं एकदाचं. नायतर आमाला
In reply to चेरी ऑन द टॉप ! :) by वेल्लाभट
आरक्षण
पिराताईंची उत्तरे खुपच संतुलीत वाटली.
परवाच बसने प्रवास केला..
हम्म...
पिलीयन रायडर >>
म्हाता-या पुरुष व्यक्तीला