टोपणनाव
नावात काय आहे ? असे आपण म्हणतो. खरतर आपलं शिक्षण, कुठे रहातो, धर्म काय याचा इथे, आंतरजालावर लिहीताना काहीच संबंध नसतो. पण काही आंतरजालावर वावरणारे मात्र आपले खरे नाव कळू न देण्याची दक्षता घेतात. स्वत:विषयी थेट काहीही माहिती न देता, टोपणनाव घेवून प्रतिक्रिया लेख देतात. काय कारण असावे ?
आंतरजालावर टोपणनाव घेणार्यांना, नाव आडनाव शहर धंदा दिला की लोकं लगेचच, त्या व्यक्तीचे/चा/ची, जात, धर्म,आहारपद्धती, व्याकरण, राजकीय-मत, बद्दल मनात पूर्वग्रह बनवून मोकळे, एवढंच काय तुम्ही कुठल्या पेठेत, मध्यवर्ती कि उपनगर, आलेल्या पाहुण्यांना चहा देता कि नाही, देशभक्त आहात कि नाही, जातीयवादी आहात कि नाही, अस्सल मराठी आहात कि नाही, इस्राइल-पालेस्टेन संघर्षाबाबत तुमचा stand, वैगरे बाबत ठरवून मोकळे होतात कि काय, असे वाटूनच टोपणनाव धारण करताना ‘लोकांनी आपल्या विचारांवरून आपल्याला ओळखावे, उगा आपलं नाव गावच्या फंदात पडू नये’, असं तर वाटत नसेल ना ? खर्या नावाने वावरणार्यांना, ‘टोपणनाव वापरुन लिहीणे म्हणजे आपल्या स्वतःच्या अपत्याचे पितृत्त्व दुसर्यास बहाल करण्यासारखे’ तर वाटत नसेल ना ?
प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ नेहमी म्हणतात, की "माणसाला व्यक्त व्हायला आवडतंच, नव्हे हा तर त्याचा बेसिक Instinct आहे".
आंतरजालाने व्यक्त होण्याची हि सुविधा दिलेली आहे, पण काहीजन टोपणनाव घेऊन व्यक्त होतात. ५ जुलै १९९३ रोजी 'न्यू यॉर्कर' मधे, प्रसिध्द झालेले व्यंगचित्र, आजसुद्धा लागू आहे.
[संधर्भ “”http:://en.wikipedia.org/wiki/On_the_Internet,_nobody_knows_you%27re_a_dog””]
ऐका आंतरजालीय रिसर्चमध्ये असे आढळले कि ऐकून ४०% आंतरजालीय टोपणनावाने वावरतात, १०० आंतरजालीय पुरुषांमध्ये ६६%+ टोपणनावाने वावरतात, तर १०० आंतरजालीय महिलांमागे ३०% पेक्षा कमी महिला टोपणनावाने वावरतात. म्हणजेच एकुणात पुरुषांची महिलांच्या तुलनेत टोपणनावाने वावरण्याची प्रवृत्ती अधिक असते. वयापरत्वेही टोपणनावाने वावरण्याच्या प्रवृत्तीवर परिणाम होतो, त्यातल्या त्यात फक्त पुरुष सभासदांच्या वयाचा अभ्यास केला असता, जसे की
सरासरी वय (३९ वर्षे ) - टोपणनावाने वावरण्याच्या प्रवृत्ती (६७ %+ पेक्षा जास्त)
, (३० वर्षे )- (३३-६६%)
, (४५+ वर्षे )- (३३% - पेक्षा कमी)
त्या रिसर्चमध्ये असे आढळल की लोकं नाव लपवण्यासाठी नाही तर (ऐकून टोपणनाव घेणाऱ्यात ७०%)प्रायवसीसाठी टोपणनाव धारण करतात. What makes this finding interesting is that there is an increased desire for identity control across all major social networks as people become more privacy conscious.
उरलेली लोक संवेदनशील विषयावर व्यक्त होता यावे, किंवा आपले खरे नाव, आपल्यात दडलेल्या 'स्व'ला योग्य न्याय देवू शकत नाही असे वाटते म्हणून टोपणनाव धारण करतात. (उदा एखादे काल्पनिक ४० वर्षीय श्री गंगाधर त्रंबकजी घोडनदिकर, उभी हयात भाषेचे प्राध्यापक म्हणून समाजात वावरत असले, तरी त्यांच्या दडलेल्या स्व मध्ये ते स्वतःला, ‘गरीबांचा कैवारी दुर्जन्नांचा संहारी’ वैगरे वैगरे पाहत असतील तर ते टोपणनाव सुपरम्यान, रॉबिन-हूड तत्सम प्रकारातील घेतील) त्यांची सार्वजनिकपणे व्यक्त होण्याच्या प्रक्रियेतला हा मोठा प्रोत्साहक असतो, कि जे खऱ्या नावानिशी शक्य नाही असे कदाचित त्यांना वाटत असावे.
सर्वेमधील जवळ जवळ ९५% आंतरजालीय लोकांनी सांगितले की, टोपणनावाकडून मिळणारा सल्ला व खर्या नावाकडून मिळणारा सल्ला, एकसारखाच विश्वसनीय असतो, म्हणजेच टोपणनाव वापरल्यामुळे व्यक्तीच्या आंतरजालावरील विश्वासार्ह्यतेत अजिबात फरक पडत नाही.
Have you ever discovered new product, service or business through online comments ? या प्रश्नावर जवळजवळ ६०% लोकांनी होकारार्थी उत्तर दिले.
नावात काय आहे ? हे लिहिणारा प्रसिद्ध नाट्यलेखक 'विलीयम शेक्सपियर', हे देखील ऐक टोपणनावच होते.
माझे टोपणनाव हे माझे व्यक्तिमत्व लपवण्यासाठी केलेला उपद्व्याप नसून, मुळी तेच माझे व्यक्तिमत्व आहे.---पगला गजोधर
वाचने
25147
वाचनखूण
प्रतिक्रिया
121
चर्चा चांगली होईल
माई मोड ऑन
चांगला लेख आणि उत्तम विश्लेषण
In reply to चांगला लेख आणि उत्तम विश्लेषण by डॉ सुहास म्हात्रे
अर्थातच, ज्यांच्या मानसिकतेत
In reply to अर्थातच, ज्यांच्या मानसिकतेत by बॅटमॅन
+१ आणि
टोपणनाव पुराण... पुढचा अध्याय
आपल्या नावाला कोणते टोपण
In reply to आपल्या नावाला कोणते टोपण by सुबोध खरे
गगनविहारींचे गवि,
In reply to गगनविहारींचे गवि, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
तसेच
In reply to तसेच by तिमा
ठ्ठो
In reply to तसेच by तिमा
त्याच धर्तीवर जे लोक महेश,
In reply to त्याच धर्तीवर जे लोक महेश, by आदूबाळ
(No subject)
In reply to त्याच धर्तीवर जे लोक महेश, by आदूबाळ
ठ्ठो
In reply to त्याच धर्तीवर जे लोक महेश, by आदूबाळ
मी कोण?
In reply to मी कोण? by क्लिंटन
खरे खरे असुनही टोपणनावाचे
In reply to त्याच धर्तीवर जे लोक महेश, by आदूबाळ
@ त्यांनी "न-खरे" हा आयडी
In reply to त्याच धर्तीवर जे लोक महेश, by आदूबाळ
खरे सांगु का आता? डॉक तुमच्या
In reply to खरे सांगु का आता? डॉक तुमच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
डॉक तुमच्या मागे बंदुक घेउन
In reply to डॉक तुमच्या मागे बंदुक घेउन by सूड
हओ वुद आय नो सुदकाका? नो वन
In reply to हओ वुद आय नो सुदकाका? नो वन by कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या ह्या ह्या...
In reply to आपल्या नावाला कोणते टोपण by सुबोध खरे
टोपणनाव :)
In reply to टोपणनाव :) by क्लिंटन
खरेपणाची हद्द झाली
In reply to खरेपणाची हद्द झाली by डॉ सुहास म्हात्रे
:)
In reply to खरेपणाची हद्द झाली by डॉ सुहास म्हात्रे
हे बाकी अगदी खरे आहे हो!
In reply to खरेपणाची हद्द झाली by डॉ सुहास म्हात्रे
@खरेपणाची हद्द झाली >> खरे
सुख के सब साथी दुख मी न कोई
In reply to सुख के सब साथी दुख मी न कोई by सुबोध खरे
बरे झाले तुमचे नाव दुष्यंत
मलापण टोपणनावाने लिहायला
In reply to मलापण टोपणनावाने लिहायला by स्थितप्रज्ञ म्हैस
खरं आहे. परवा रावडी रेडा
In reply to खरं आहे. परवा रावडी रेडा by डॉ सुहास म्हात्रे
(No subject)
In reply to खरं आहे. परवा रावडी रेडा by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to +१ by सुबोध खरे
हसत हसत एखाद्याच्या चड्डीला
In reply to खरं आहे. परवा रावडी रेडा by डॉ सुहास म्हात्रे
ठ्ठो =))
एकसारख्या नावांमुळेही प्रश्न
In reply to एकसारख्या नावांमुळेही प्रश्न by रेवती
खरय
In reply to खरय by संचित
प्रचंड आवडतं वाक्य. शेअर
In reply to एकसारख्या नावांमुळेही प्रश्न by रेवती
ह्म्म्म
आंतरजालासारख्या जगामधे मला
In reply to आंतरजालासारख्या जगामधे मला by कॅप्टन जॅक स्पॅरो
(मुखवट्याआडच्या मुखवट्यामागचा).......सहमत....
In reply to आंतरजालासारख्या जगामधे मला by कॅप्टन जॅक स्पॅरो
शेम हिअर.
टोपण नावाने जात/धर्म इत्यादी
In reply to टोपण नावाने जात/धर्म इत्यादी by कैलासवासी सोन्याबापु
काही काही आयडी आपली मानसिक विकृती लपवायला ह्याचा गैरफायदा घेतात
In reply to टोपण नावाने जात/धर्म इत्यादी by कैलासवासी सोन्याबापु
या जगात हे होणारच.
In reply to या जगात हे होणारच. by डॉ सुहास म्हात्रे
मान्य!!!!
In reply to या जगात हे होणारच. by डॉ सुहास म्हात्रे
ल. तों. मो. घा.
In reply to ल. तों. मो. घा. by पगला गजोधर
पत्त्यांमध्ये इस्पिक काळा
पत्त्यांमध्ये इस्पिक काळा रंगाने दर्शिवितात नं ?१. तोही चांगल्याने वाईटावर मात करण्यासाठी घेतलेला एक (टोपणनावाप्रमाणेच) बुरखा आहे. झोरो वगैरेचे पिक्चर बघितले नाहित का ?! :) २. पांढर्या रंगाचे कपडे राजकारणात फार्फार आवडते आहेत हे ध्यानात असेलच ;) (अवांतर : "दिसते तसे नसते..." या विषयावर एक लेख पाडण्याचे बरेच दिवस मनात आहे.)मनोरंजक माहिती!स्त्रियांनी
In reply to मनोरंजक माहिती!स्त्रियांनी by अजया
पेशंट कमी येतील ओ यायचे
In reply to पेशंट कमी येतील ओ यायचे by कॅप्टन जॅक स्पॅरो
कमी होतील असे वाचावे
In reply to मनोरंजक माहिती!स्त्रियांनी by अजया
इंग्लंडमधल्या तुमच्या एका
In reply to इंग्लंडमधल्या तुमच्या एका by डॉ सुहास म्हात्रे
(No subject)
In reply to (No subject) by अजया
दंतोत्पाटिका अग्ग्ग्ग्गगगगग
काही दातपाडे खरच तसेच असतात.
In reply to काही दातपाडे खरच तसेच असतात. by बाबा पाटील
बाबासाहेब
In reply to बाबासाहेब by सुबोध खरे
(No subject)
In reply to बाबासाहेब by सुबोध खरे
(No subject)
In reply to बाबासाहेब by सुबोध खरे
(No subject)
In reply to (No subject) by डॉ सुहास म्हात्रे
दोन डाॅक्टर(Myself Broken
आमच्या व्यवसायबंधुंकडे जायची
In reply to आमच्या व्यवसायबंधुंकडे जायची by अजया
त्याच्यावरुन आठवण झाली,
*nea* *NO* *NO*
माझं व्यक्तिगत मत...
In reply to माझं व्यक्तिगत मत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे काय ? साडेपाच तास झाले तरी
In reply to माझं व्यक्तिगत मत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वतःच्या खर्या नावाने
In reply to स्वतःच्या खर्या नावाने by बॅटमॅन
अरेरे...
In reply to अरेरे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बॅट्याच्या प्रतिसादावर असले
In reply to बॅट्याच्या प्रतिसादावर असले by टवाळ कार्टा
ओके.
In reply to ओके. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण जे काही लिहिले आहे तेच
In reply to पण जे काही लिहिले आहे तेच by टवाळ कार्टा
ब्वारं.
In reply to ब्वारं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जो पर्यंत संस्थळचालकाला
In reply to बॅट्याच्या प्रतिसादावर असले by टवाळ कार्टा
सोडा हो. सामाजिक संकेत इ.
In reply to अरेरे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही राहु द्या की तुमचं
In reply to तुम्ही राहु द्या की तुमचं by बॅटमॅन
हाहा
In reply to हाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कश्याला उग्गीच वाद...गप्पा
In reply to कश्याला उग्गीच वाद...गप्पा by टवाळ कार्टा
राग येऊ देऊ नका.
In reply to राग येऊ देऊ नका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझा अभ्यास नक्कीच
In reply to माझा अभ्यास नक्कीच by टवाळ कार्टा
माझा तुम्हाला शेवटचा उपप्रतिसाद.
In reply to माझा तुम्हाला शेवटचा उपप्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इतके टंकूनसुध्धा पहिला
In reply to इतके टंकूनसुध्धा पहिला by टवाळ कार्टा
तुम्ही बरोबर.
In reply to तुम्ही बरोबर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान...आता कसे क्लियर केलेत..
In reply to हाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कैच्याकै
दम असेल तर वरीजनल नाव घेऊन वावरा...!काय पण लॉजिक हाय? मान गए!! फ़क्त नावावरुन कुणाच्या xxमध्ये किती दम आहे ते ठरवता येते? .In reply to कैच्याकै by यसवायजी
अगदी....
In reply to अगदी.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निनावी नावाने वाटेल ते लिहिता
निनावी नावाने वाटेल ते लिहिता येतं. वरीजनल नावाने वाटेल तसं लिहिता येत नाहीयाचा मला समजलेला अर्थ असाकी,वरीजनल नावामुळे लिहिण्यावर बंधने येतात. म्हणजेच एखादी व्यक्ति पुर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. (पोटात१ आणि ओठावर १ ऎसे)। तुम्ही असे नसाल (नाहीच), पण मग अशा खऱ्या नावामुळे फ़ायदा काय? कुणाचा? आणि तुमच्या दृष्टीने टोपण नावाचा तोटा काय? कुणासाठी?In reply to कैच्याकै by यसवायजी
ब्रोब्र ना..."काश्मिर भारताचे
In reply to ब्रोब्र ना..."काश्मिर भारताचे by टवाळ कार्टा
@ टवाळ कार्टा
In reply to @ टवाळ कार्टा by सुबोध खरे
काय हो खरेकाका, माईंचे "हे"
In reply to @ टवाळ कार्टा by सुबोध खरे
आय माय स्वारी बर्का
In reply to हाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरेरेरे...यत्ता
In reply to अरेरेरे...यत्ता by बॅटमॅन
गिनिपिंग
In reply to गिनिपिंग by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
या गोष्टी तुम्हांला या जन्मी
In reply to या गोष्टी तुम्हांला या जन्मी by बॅटमॅन
मुद्यापासून पळु नका
In reply to मुद्यापासून पळु नका by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जे लोक विचारांपेक्षा
In reply to जे लोक विचारांपेक्षा by बॅटमॅन
व्यक्ती आणि त्यांच्या विचारांचंच अप्रुप असतं.
In reply to व्यक्ती आणि त्यांच्या विचारांचंच अप्रुप असतं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महा लोल.
In reply to व्यक्ती आणि त्यांच्या विचारांचंच अप्रुप असतं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक्टरसाहेब, तुमचा युक्तिवाद
In reply to डॉक्टरसाहेब, तुमचा युक्तिवाद by संदीप डांगे
आंतरजालावर टोपणनावाने वावरले
In reply to आंतरजालावर टोपणनावाने वावरले by बॅटमॅन
एवढ्यात वैचारिक पातळीवर येऊ नका....
In reply to एवढ्यात वैचारिक पातळीवर येऊ नका.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उद्या जर कंपलसरी वरीजनल
In reply to आंतरजालावर टोपणनावाने वावरले by बॅटमॅन
खर्या नावाने लिहिणार्यांना
In reply to डॉक्टरसाहेब, तुमचा युक्तिवाद by संदीप डांगे
चांगला प्रतिसाद
In reply to चांगला प्रतिसाद by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
What's in a name? that which we call a rose
In reply to माझं व्यक्तिगत मत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे...हाय्
In reply to @ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे...हाय् by स्थितप्रज्ञ म्हैस
आम्ही अन्य ठिकाणी.
In reply to @ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे...हाय् by स्थितप्रज्ञ म्हैस
ऐसाईच्च बोल्ता
In reply to @ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे...हाय् by स्थितप्रज्ञ म्हैस
हैला !
In reply to हैला ! by सस्नेह
नव्हे नव्हे -
खरे नाव वापरण्याचे फायदे मला
टिआरपीचा फायदा
आजसे कोइ अपने नाम से नही जाना
मी आधी माझ्या व्हर्जिनल
उद्या जर कंपलसरी वरीजनल
In reply to उद्या जर कंपलसरी वरीजनल by काळा पहाड
म्हणजे टेकीजनी, जे जीमेलच्या
टोपण नावाने लिहिणे किंवा न
In reply to टोपण नावाने लिहिणे किंवा न by माझीही शॅम्पेन
सहमत.
In reply to टोपण नावाने लिहिणे किंवा न by माझीही शॅम्पेन
टोपण नावमागे असलेली खरी ओळख
In reply to टोपण नावमागे असलेली खरी ओळख by मुक्त विहारि
१००% सहमत...
येथे मान्यवरान्नी क्रुपया
(No subject)
In reply to (No subject) by स्पा
हल्कट
In reply to (No subject) by स्पा
समर्पक प्रतिसाद!
टोपणनांव.