नावात काय आहे ? असे आपण म्हणतो. खरतर आपलं शिक्षण, कुठे रहातो, धर्म काय याचा इथे, आंतरजालावर लिहीताना काहीच संबंध नसतो. पण काही आंतरजालावर वावरणारे मात्र आपले खरे नाव कळू न देण्याची दक्षता घेतात. स्वत:विषयी थेट काहीही माहिती न देता, टोपणनाव घेवून प्रतिक्रिया लेख देतात. काय कारण असावे ?
आंतरजालावर टोपणनाव घेणार्यांना, नाव आडनाव शहर धंदा दिला की लोकं लगेचच, त्या व्यक्तीचे/चा/ची, जात, धर्म,आहारपद्धती, व्याकरण, राजकीय-मत, बद्दल मनात पूर्वग्रह बनवून मोकळे, एवढंच काय तुम्ही कुठल्या पेठेत, मध्यवर्ती कि उपनगर, आलेल्या पाहुण्यांना चहा देता कि नाही, देशभक्त आहात कि नाही, जातीयवादी आहात कि नाही, अस्सल मराठी आहात कि नाही, इस्राइल-पालेस्टेन संघर्षाबाबत तुमचा stand, वैगरे बाबत ठरवून मोकळे होतात कि काय, असे वाटूनच टोपणनाव धारण करताना ‘लोकांनी आपल्या विचारांवरून आपल्याला ओळखावे, उगा आपलं नाव गावच्या फंदात पडू नये’, असं तर वाटत नसेल ना ? खर्या नावाने वावरणार्यांना, ‘टोपणनाव वापरुन लिहीणे म्हणजे आपल्या स्वतःच्या अपत्याचे पितृत्त्व दुसर्यास बहाल करण्यासारखे’ तर वाटत नसेल ना ?
प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ नेहमी म्हणतात, की "माणसाला व्यक्त व्हायला आवडतंच, नव्हे हा तर त्याचा बेसिक Instinct आहे".
आंतरजालाने व्यक्त होण्याची हि सुविधा दिलेली आहे, पण काहीजन टोपणनाव घेऊन व्यक्त होतात. ५ जुलै १९९३ रोजी 'न्यू यॉर्कर' मधे, प्रसिध्द झालेले व्यंगचित्र, आजसुद्धा लागू आहे.
[संधर्भ “”http:://en.wikipedia.org/wiki/On_the_Internet,_nobody_knows_you%27re_a_dog””]
ऐका आंतरजालीय रिसर्चमध्ये असे आढळले कि ऐकून ४०% आंतरजालीय टोपणनावाने वावरतात, १०० आंतरजालीय पुरुषांमध्ये ६६%+ टोपणनावाने वावरतात, तर १०० आंतरजालीय महिलांमागे ३०% पेक्षा कमी महिला टोपणनावाने वावरतात. म्हणजेच एकुणात पुरुषांची महिलांच्या तुलनेत टोपणनावाने वावरण्याची प्रवृत्ती अधिक असते. वयापरत्वेही टोपणनावाने वावरण्याच्या प्रवृत्तीवर परिणाम होतो, त्यातल्या त्यात फक्त पुरुष सभासदांच्या वयाचा अभ्यास केला असता, जसे की
सरासरी वय (३९ वर्षे ) - टोपणनावाने वावरण्याच्या प्रवृत्ती (६७ %+ पेक्षा जास्त)
, (३० वर्षे )- (३३-६६%)
, (४५+ वर्षे )- (३३% - पेक्षा कमी)
त्या रिसर्चमध्ये असे आढळल की लोकं नाव लपवण्यासाठी नाही तर (ऐकून टोपणनाव घेणाऱ्यात ७०%)प्रायवसीसाठी टोपणनाव धारण करतात. What makes this finding interesting is that there is an increased desire for identity control across all major social networks as people become more privacy conscious.
उरलेली लोक संवेदनशील विषयावर व्यक्त होता यावे, किंवा आपले खरे नाव, आपल्यात दडलेल्या 'स्व'ला योग्य न्याय देवू शकत नाही असे वाटते म्हणून टोपणनाव धारण करतात. (उदा एखादे काल्पनिक ४० वर्षीय श्री गंगाधर त्रंबकजी घोडनदिकर, उभी हयात भाषेचे प्राध्यापक म्हणून समाजात वावरत असले, तरी त्यांच्या दडलेल्या स्व मध्ये ते स्वतःला, ‘गरीबांचा कैवारी दुर्जन्नांचा संहारी’ वैगरे वैगरे पाहत असतील तर ते टोपणनाव सुपरम्यान, रॉबिन-हूड तत्सम प्रकारातील घेतील) त्यांची सार्वजनिकपणे व्यक्त होण्याच्या प्रक्रियेतला हा मोठा प्रोत्साहक असतो, कि जे खऱ्या नावानिशी शक्य नाही असे कदाचित त्यांना वाटत असावे.
सर्वेमधील जवळ जवळ ९५% आंतरजालीय लोकांनी सांगितले की, टोपणनावाकडून मिळणारा सल्ला व खर्या नावाकडून मिळणारा सल्ला, एकसारखाच विश्वसनीय असतो, म्हणजेच टोपणनाव वापरल्यामुळे व्यक्तीच्या आंतरजालावरील विश्वासार्ह्यतेत अजिबात फरक पडत नाही.
Have you ever discovered new product, service or business through online comments ? या प्रश्नावर जवळजवळ ६०% लोकांनी होकारार्थी उत्तर दिले.
नावात काय आहे ? हे लिहिणारा प्रसिद्ध नाट्यलेखक 'विलीयम शेक्सपियर', हे देखील ऐक टोपणनावच होते.
माझे टोपणनाव हे माझे व्यक्तिमत्व लपवण्यासाठी केलेला उपद्व्याप नसून, मुळी तेच माझे व्यक्तिमत्व आहे.---पगला गजोधर
वाचने
25175
प्रतिक्रिया
121
मिसळपाव
प्रतिक्रिया
चर्चा चांगली होईल
माई मोड ऑन
चांगला लेख आणि उत्तम विश्लेषण
अर्थातच, ज्यांच्या मानसिकतेत
In reply to चांगला लेख आणि उत्तम विश्लेषण by डॉ सुहास म्हात्रे
+१ आणि
In reply to अर्थातच, ज्यांच्या मानसिकतेत by बॅटमॅन
टोपणनाव पुराण... पुढचा अध्याय
आपल्या नावाला कोणते टोपण
गगनविहारींचे गवि,
In reply to आपल्या नावाला कोणते टोपण by सुबोध खरे
तसेच
In reply to गगनविहारींचे गवि, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
ठ्ठो
In reply to तसेच by तिमा
त्याच धर्तीवर जे लोक महेश,
In reply to तसेच by तिमा
(No subject)
In reply to त्याच धर्तीवर जे लोक महेश, by आदूबाळ
ठ्ठो
In reply to त्याच धर्तीवर जे लोक महेश, by आदूबाळ
मी कोण?
In reply to त्याच धर्तीवर जे लोक महेश, by आदूबाळ
खरे खरे असुनही टोपणनावाचे
In reply to मी कोण? by क्लिंटन
@ त्यांनी "न-खरे" हा आयडी
In reply to त्याच धर्तीवर जे लोक महेश, by आदूबाळ
खरे सांगु का आता? डॉक तुमच्या
In reply to त्याच धर्तीवर जे लोक महेश, by आदूबाळ
डॉक तुमच्या मागे बंदुक घेउन
In reply to खरे सांगु का आता? डॉक तुमच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
हओ वुद आय नो सुदकाका? नो वन
In reply to डॉक तुमच्या मागे बंदुक घेउन by सूड
ह्या ह्या ह्या...
In reply to हओ वुद आय नो सुदकाका? नो वन by कॅप्टन जॅक स्पॅरो
टोपणनाव :)
In reply to आपल्या नावाला कोणते टोपण by सुबोध खरे
खरेपणाची हद्द झाली
In reply to टोपणनाव :) by क्लिंटन
:)
In reply to खरेपणाची हद्द झाली by डॉ सुहास म्हात्रे
हे बाकी अगदी खरे आहे हो!
In reply to खरेपणाची हद्द झाली by डॉ सुहास म्हात्रे
@खरेपणाची हद्द झाली >> खरे
In reply to खरेपणाची हद्द झाली by डॉ सुहास म्हात्रे
सुख के सब साथी दुख मी न कोई
बरे झाले तुमचे नाव दुष्यंत
In reply to सुख के सब साथी दुख मी न कोई by सुबोध खरे
मलापण टोपणनावाने लिहायला
खरं आहे. परवा रावडी रेडा
In reply to मलापण टोपणनावाने लिहायला by स्थितप्रज्ञ म्हैस
(No subject)
In reply to खरं आहे. परवा रावडी रेडा by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to खरं आहे. परवा रावडी रेडा by डॉ सुहास म्हात्रे
हसत हसत एखाद्याच्या चड्डीला
In reply to +१ by सुबोध खरे
ठ्ठो =))
In reply to खरं आहे. परवा रावडी रेडा by डॉ सुहास म्हात्रे
एकसारख्या नावांमुळेही प्रश्न
खरय
In reply to एकसारख्या नावांमुळेही प्रश्न by रेवती
प्रचंड आवडतं वाक्य. शेअर
In reply to खरय by संचित
ह्म्म्म
In reply to एकसारख्या नावांमुळेही प्रश्न by रेवती
आंतरजालासारख्या जगामधे मला
(मुखवट्याआडच्या मुखवट्यामागचा).......सहमत....
In reply to आंतरजालासारख्या जगामधे मला by कॅप्टन जॅक स्पॅरो
शेम हिअर.
In reply to आंतरजालासारख्या जगामधे मला by कॅप्टन जॅक स्पॅरो
टोपण नावाने जात/धर्म इत्यादी
काही काही आयडी आपली मानसिक विकृती लपवायला ह्याचा गैरफायदा घेतात
In reply to टोपण नावाने जात/धर्म इत्यादी by कैलासवासी सोन्याबापु
या जगात हे होणारच.
In reply to टोपण नावाने जात/धर्म इत्यादी by कैलासवासी सोन्याबापु
मान्य!!!!
In reply to या जगात हे होणारच. by डॉ सुहास म्हात्रे
ल. तों. मो. घा.
In reply to या जगात हे होणारच. by डॉ सुहास म्हात्रे
पत्त्यांमध्ये इस्पिक काळा
In reply to ल. तों. मो. घा. by पगला गजोधर
पत्त्यांमध्ये इस्पिक काळा रंगाने दर्शिवितात नं ?१. तोही चांगल्याने वाईटावर मात करण्यासाठी घेतलेला एक (टोपणनावाप्रमाणेच) बुरखा आहे. झोरो वगैरेचे पिक्चर बघितले नाहित का ?! :) २. पांढर्या रंगाचे कपडे राजकारणात फार्फार आवडते आहेत हे ध्यानात असेलच ;) (अवांतर : "दिसते तसे नसते..." या विषयावर एक लेख पाडण्याचे बरेच दिवस मनात आहे.)मनोरंजक माहिती!स्त्रियांनी
पेशंट कमी येतील ओ यायचे
In reply to मनोरंजक माहिती!स्त्रियांनी by अजया
कमी होतील असे वाचावे
In reply to पेशंट कमी येतील ओ यायचे by कॅप्टन जॅक स्पॅरो
इंग्लंडमधल्या तुमच्या एका
In reply to मनोरंजक माहिती!स्त्रियांनी by अजया
(No subject)
In reply to इंग्लंडमधल्या तुमच्या एका by डॉ सुहास म्हात्रे
दंतोत्पाटिका अग्ग्ग्ग्गगगगग
In reply to (No subject) by अजया
काही दातपाडे खरच तसेच असतात.
बाबासाहेब
In reply to काही दातपाडे खरच तसेच असतात. by बाबा पाटील
(No subject)
In reply to बाबासाहेब by सुबोध खरे
(No subject)
In reply to बाबासाहेब by सुबोध खरे
(No subject)
In reply to बाबासाहेब by सुबोध खरे
दोन डाॅक्टर(Myself Broken
In reply to (No subject) by डॉ सुहास म्हात्रे
आमच्या व्यवसायबंधुंकडे जायची
त्याच्यावरुन आठवण झाली,
In reply to आमच्या व्यवसायबंधुंकडे जायची by अजया
*nea* *NO* *NO*
माझं व्यक्तिगत मत...
हे काय ? साडेपाच तास झाले तरी
In reply to माझं व्यक्तिगत मत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वतःच्या खर्या नावाने
In reply to माझं व्यक्तिगत मत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरेरे...
In reply to स्वतःच्या खर्या नावाने by बॅटमॅन
बॅट्याच्या प्रतिसादावर असले
In reply to अरेरे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओके.
In reply to बॅट्याच्या प्रतिसादावर असले by टवाळ कार्टा
पण जे काही लिहिले आहे तेच
In reply to ओके. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब्वारं.
In reply to पण जे काही लिहिले आहे तेच by टवाळ कार्टा
जो पर्यंत संस्थळचालकाला
In reply to ब्वारं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे