
ह्या रांगेतील प्रत्येकाचे कर्तृत्व वादातीत आहे ...आपल्या पैकी कित्येकांची रोजी रोटी ह्या लोकांच्या उद्योगांशी निगडीत असेल ..सगळे सगळे मान्य पण .....१०० वर्षांनी ह्या फोटोचे ऐतिहासिक वर्णन काय असेल ? अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आले असतांना त्यांच्या भेटीसाठी आतुरतेने रांगेत वाट पाहणारे तत्कालीन भारतीय अब्जाधीश ...
ओबामांच्या भेटीसाठी रांगेतील उभ्या भारतातील अब्जाधीशांना बघून धक्का बसलाय ...साक्षात मुकेश अंबानी सुद्धा 'एका पायावर' ?
एखाद्या खंडप्राय देशतील बहुतांश औद्योगिक साम्राज्याचे मालक असलेले ...असे हात बांधून रांगेत ?? त्याचे फोटो सार्वजनिक होताहेत आणि कुणाला त्याचे काही नाही ? नं त्या रांगेतल्या लोकांन्ना नं आजूबाजूच्या सरकारी अधिकाऱ्यांना ...
नशीब आमच्या सैन्याधीकार्यांना असे रांगेत एका मागे एक उभे केले नाही ....
हि नम्रता / शिस्तप्रियता कि धंद्यातील पैसा/नफा याच्या साठी कडेला ठेवलेली अस्मिता / आब ?
असो कवी ग्रेस म्हणतात त्याप्रमाणे "हे जग आपले नाही"
प्रतिक्रिया
म्हणजे परत पहिल्यापासून
In reply to निष्कारण पाय आपटून धुरळा उडवण्याचा उद्योग आहे हा ! by बबन ताम्बे
नाही हो ! आमचे पण दोन शब्द !
In reply to म्हणजे परत पहिल्यापासून by कोंबडी प्रेमी
इंदिरा गांधींनी
In reply to निष्कारण पाय आपटून धुरळा उडवण्याचा उद्योग आहे हा ! by बबन ताम्बे
असं कसं ?? आपले मौनीबाबांना
In reply to इंदिरा गांधींनी by डॉ सुहास म्हात्रे
आणि "मॅडमनी मला राष्ट्रपती
In reply to असं कसं ?? आपले मौनीबाबांना by खटपट्या
हे खरे आहे. पण शेवटी शेवटी....
In reply to आणि "मॅडमनी मला राष्ट्रपती by डॉ सुहास म्हात्रे
कालचीच बातमी...