
ह्या रांगेतील प्रत्येकाचे कर्तृत्व वादातीत आहे ...आपल्या पैकी कित्येकांची रोजी रोटी ह्या लोकांच्या उद्योगांशी निगडीत असेल ..सगळे सगळे मान्य पण .....१०० वर्षांनी ह्या फोटोचे ऐतिहासिक वर्णन काय असेल ? अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आले असतांना त्यांच्या भेटीसाठी आतुरतेने रांगेत वाट पाहणारे तत्कालीन भारतीय अब्जाधीश ...
ओबामांच्या भेटीसाठी रांगेतील उभ्या भारतातील अब्जाधीशांना बघून धक्का बसलाय ...साक्षात मुकेश अंबानी सुद्धा 'एका पायावर' ?
एखाद्या खंडप्राय देशतील बहुतांश औद्योगिक साम्राज्याचे मालक असलेले ...असे हात बांधून रांगेत ?? त्याचे फोटो सार्वजनिक होताहेत आणि कुणाला त्याचे काही नाही ? नं त्या रांगेतल्या लोकांन्ना नं आजूबाजूच्या सरकारी अधिकाऱ्यांना ...
नशीब आमच्या सैन्याधीकार्यांना असे रांगेत एका मागे एक उभे केले नाही ....
हि नम्रता / शिस्तप्रियता कि धंद्यातील पैसा/नफा याच्या साठी कडेला ठेवलेली अस्मिता / आब ?
असो कवी ग्रेस म्हणतात त्याप्रमाणे "हे जग आपले नाही"
प्रतिक्रिया
गुर्जी दुसर्या भागाच उत्तर
In reply to काय व का पटलं नाही ते जरा by श्रीगुरुजी
एक छोटासा प्रश्न.
त्या अन्सारींबद्दल एक किस्सा
In reply to एक छोटासा प्रश्न. by संदीप डांगे
वॉव...भारीच किस्सा.
In reply to त्या अन्सारींबद्दल एक किस्सा by बॅटमॅन
जो माणुस मुरब्बी आयऍफ़एस असतो
In reply to त्या अन्सारींबद्दल एक किस्सा by बॅटमॅन
डोक्यावर खिळा ठोकलात...
In reply to जो माणुस मुरब्बी आयऍफ़एस असतो by कैलासवासी सोन्याबापु
हे व्यक्ति नंतर पण जगातल्या एक महाप्रचंड देश, अर्थव्यवस्था, सरकार अन त्या उप्पर १२१ कोटी भारतीय लोकांचे प्रतिनिधी असतात!नेते आणि प्रतिनिधी यांची देशातली आणि परदेशातली दृश्य वागणूक देशाची प्रतिमा नागरिकांच्या मनात बिंबविते आणि परदेशात देशाची लायकी ठरवते.अर्थात हे माझे व्यक्तिगत मत
In reply to जो माणुस मुरब्बी आयऍफ़एस असतो by कैलासवासी सोन्याबापु
माझ्यापुरता तरी हा प्रश्न
In reply to त्या अन्सारींबद्दल एक किस्सा by बॅटमॅन
मस्तं किस्सा...
In reply to त्या अन्सारींबद्दल एक किस्सा by बॅटमॅन
निष्कारण पाय आपटून धुरळा उडवण्याचा उद्योग आहे हा !
म्हणजे परत पहिल्यापासून
In reply to निष्कारण पाय आपटून धुरळा उडवण्याचा उद्योग आहे हा ! by बबन ताम्बे
नाही हो ! आमचे पण दोन शब्द !
In reply to म्हणजे परत पहिल्यापासून by कोंबडी प्रेमी
इंदिरा गांधींनी
In reply to निष्कारण पाय आपटून धुरळा उडवण्याचा उद्योग आहे हा ! by बबन ताम्बे
असं कसं ?? आपले मौनीबाबांना
In reply to इंदिरा गांधींनी by डॉ सुहास म्हात्रे
आणि "मॅडमनी मला राष्ट्रपती
In reply to असं कसं ?? आपले मौनीबाबांना by खटपट्या
हे खरे आहे. पण शेवटी शेवटी....
In reply to आणि "मॅडमनी मला राष्ट्रपती by डॉ सुहास म्हात्रे
कालचीच बातमी...