मिपा दिवाळी अंक २०१४ - सूचना.
राम राम मंडळी. :)
मंडळी... कळविण्यास अतिशय आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या यशस्वी दिवाळी अंकानंतर आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत. तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, अशा सर्व प्रकारचे लेखन दिनांक २०/०९/२०१४ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती. कारण व्यनिद्वारे आलेली फाईल अंकात समाविष्ट करणे जरा जिकिरीचे काम आहे. अन्यथा जणू धागाच प्रकाशित करतो आहोत अशा रितीने मिपा एडिटरमधे (इमेज टॅग्जसकट) लिहीलेली पोस्ट तशीच्यातशी एचटीएमएल टॅग्जसहित चोप्य पस्ते करुन टेक्स्ट फाईल (नोटपॅड) जीमेलवर अटॅच करुन पाठवली तरी दिवाळी अंक संपादकांचे काम सोपे होईल.
१. कोणकोणत्या साहित्यप्रकारात लेखन अपेक्षित आहे.
कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, कादंबरी, अन्य ललित लेखन, पाककृती,चित्रे, छायाचित्रे, व्हिडिओ इ. प्रकारचे साहित्य पाठवावे. अंक पीडीएफ स्वरूपातही काढायचा आहे त्यामुळे मल्टिमिडिया फाईल्स असतील तर त्या पीडीएफ अंकात फक्त लिंक या स्वरूपात येतील, तरी दिवाळीच्या निमित्ताने स्वतंत्रपणे प्रकाशित करायला हरकत नाही.
२. कोणत्या प्रकारचे साहित्य स्वीकारता येणार नाही (बंधने -विषय, आकार इत्यादिबाबतची)
नेहमीचे म्हणजे अगदी एकोळी दोनोळी साहित्य पाठवू नये, तसेच उत्सवी अंक असल्यामुळे दु:खी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे.
३. साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : २०/०९/२०१४
४. इतर अटी:
साहित्य दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत दिवाळी अंक संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील. दिवाळी अंकात समाविष्ट न होऊ शकलेलं साहित्य तुम्ही नेहमीप्रमाणे मुख्य बोर्डावर प्रसिद्ध करू शकताच!
५. साहित्य पाठविण्याचा पर्याय.
वर लिहिल्याप्रमाणे mipa.sampadak@gmail.com या जीमेल आयडीला पाठवल्यास उपकृत राहू. पण काही कारणाने ते शक्य नसेल तर दिवाळी अंक आयडीला मिपावर व्यनि करावा.
६. अंकासाठी पाठवलेलं साहित्य पूर्व प्रकशित असू नये. आणि मिपा दिवाळी अंकात हे लिखाण प्रकाशित झाल्यावर निदान ३० दिवसांपर्यंत ते लेखन अन्यत्र प्रकाशित करू नये.
मंडळी, आपल्या सहकार्याशिवाय कोणताच उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अजून साधारण २५ दिवस बाकी आहेत. तरी सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती ! आम्ही आपल्या लेखनाची वाट पाहात आहोत, धन्यवाद !!!
वाचने
36134
वाचनखूण
प्रतिक्रिया
97
ज्ये बात.... शुभेच्छा
In reply to ज्ये बात.... शुभेच्छा by सुहास झेले
कधी
In reply to कधी by मिसळलेला काव्यप्रेमी
मिपा दिवाळी अंक - २०१४
जरूर.....
शुभेच्छा !
In reply to शुभेच्छा ! by सस्नेह
आणि
In reply to आणि by पैसा
(No subject)
दिपावली अंकाला अनेक शुभेच्छा
In reply to दिपावली अंकाला अनेक शुभेच्छा by डॉ सुहास म्हात्रे
फक्त शुभेच्छा?
रामराम, रामराम
अनेकानेक शुभेच्छा !
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by पैसा
नक्कीच ताई.....
सुचना दीर्घ असायला हवी ना?...
In reply to सुचना दीर्घ असायला हवी ना?... by प्यारे१
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by पैसा
आमच्या सूचनेचं काम संपलं.
डॉ.खरेंचे लेख असलेच पाहिजेत
In reply to डॉ.खरेंचे लेख असलेच पाहिजेत by टवाळ कार्टा
त्याचबरोबर आतिवास,
In reply to त्याचबरोबर आतिवास, by आदूबाळ
+१ आणि पिवळो डांबिस पण
In reply to +१ आणि पिवळो डांबिस पण by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
+२
In reply to +२ by स्पा
+३
In reply to +३ by पैसा
आणि
हम्म!!
In reply to हम्म!! by सूड
कारवाई करा!
शुभेच्छा!
दिवाळी अंकासाठी हार्दिक शुभेच्छा!
In reply to दिवाळी अंकासाठी हार्दिक शुभेच्छा! by दिपक.कुवेत
और आप?
In reply to और आप? by पैसा
तसं कुठं ल्हिलय वर? पाकृ
कधी प्रकाशित होणार आहे?
In reply to कधी प्रकाशित होणार आहे? by मुक्त विहारि
नेहमीप्रमाणे
In reply to नेहमीप्रमाणे by पैसा
मिपाचा दिवाळी अंक
In reply to मिपाचा दिवाळी अंक by मुक्त विहारि
हा: हा: हा:
In reply to हा: हा: हा: by प्रभाकर पेठकर
@पावसाळा सुरु झाला आहे' असे
दिवाळी अंकाला हार्दिक
In reply to दिवाळी अंकाला हार्दिक by नगरीनिरंजन
लक्षात ठेवते!
In reply to दिवाळी अंकाला हार्दिक by नगरीनिरंजन
प्रयत्न नाही,
मी पण भाग घेणार या वेळी ....
चला
In reply to चला by मिसळलेला काव्यप्रेमी
चूर्ण....
In reply to चला by मिसळलेला काव्यप्रेमी
हलकेच घ्या हो. हसरी smiley
यावर्षी माझा देखील सहभाग आहे,
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by पैसा
मी लिहतो आहे सध्या, आठवण करुन
In reply to धन्यवाद! by पैसा
उत्तेजनासाठी धन्यवाद, पैसाताई
दिवाळी अन्काची वाट पाहते.
मनःपूर्वक शुभेच्छा!
शुभेच्छा : )
अजून एक शंका!
फोटो, कलाकृती आणि पाकृन्चेपण
शुभेच्छा.
एक कविता पाठवली आहे...
एक कविता पाठवली आहे...अकु
दिवाळी अंकाला शुभेच्छा
शुभेच्छा..
दिवाळी अंकाची वाट पहात आहे...
दिवाळी अंकासाठी शुभेच्छा..
चला चला!
In reply to चला चला! by पैसा
अजुन नाय....
In reply to अजुन नाय.... by माम्लेदारचा पन्खा
डझनभर आहेत.
In reply to डझनभर आहेत. by प्रभाकर पेठकर
आता दिवाळी अंकासाठी विषय
In reply to आता दिवाळी अंकासाठी विषय by प्यारे१
गीतावाचन.
In reply to गीतावाचन. by प्रभाकर पेठकर
एकदम गावामधलं 'ढ' झाल्यासारखं
In reply to डझनभर आहेत. by प्रभाकर पेठकर
आक्षी शाळेतल्या मराठीच्या पेपरला बस्ल्यावानी वाटलं बगा
In reply to आक्षी शाळेतल्या मराठीच्या पेपरला बस्ल्यावानी वाटलं बगा by माम्लेदारचा पन्खा
आँ...
In reply to आँ... by प्रभाकर पेठकर
म्हणजे डोस्क्याला चावणारे असे म्हणायचं का काका तुम्हाला ??
असे करू का ..?
In reply to असे करू का ..? by चौकटराजा
मस्त विषय आहे.
In reply to मस्त विषय आहे. by स्पंदना
बरं मग ..
In reply to बरं मग .. by चौकटराजा
हो. ते जास्त बर पडेल अस वाटतय
In reply to बरं मग .. by चौकटराजा
हो, हो
दिवाळी २०१४
लेख पाठवला आहे (हुश्श्य !
In reply to लेख पाठवला आहे (हुश्श्य ! by चौथा कोनाडा
फाईल पोचली सुखरूप
In reply to फाईल पोचली सुखरूप by पैसा
मला Insert Picture असा पर्याय कुठे दिसला नाही.
In reply to मला Insert Picture असा पर्याय कुठे दिसला नाही. by चौथा कोनाडा
व्यनि केला आहे
आम्हाला काही अजून मुहूर्त
आम्ही
In reply to आम्ही by विटेकर
ज्जे बात !
दर्जेदार रहस्य कथांचा मिपावर दुष्काळ आहे
In reply to दर्जेदार रहस्य कथांचा मिपावर दुष्काळ आहे by काउबॉय
तुम्ही मोजींचे फ्यान दिसत
In reply to तुम्ही मोजींचे फ्यान दिसत by आदूबाळ
मोजिंची कथा दिवाळीअंकात हवीच.
हुश्श !
मनःपूर्वक शुभेच्छा!!
लेख लिहून होईना ब्वॉ
In reply to लेख लिहून होईना ब्वॉ by एस
छ्या:!
In reply to छ्या:! by पैसा
उत्साहवर्धक...
In reply to छ्या:! by पैसा
>>सगळ्यांनाच २ दिवस जास्त देऊ
In reply to छ्या:! by पैसा
आमच्या दिअं१४ लेखाचे
In reply to आमच्या दिअं१४ लेखाचे by एस
झाला रे झाला
मोजीं नी दिवाळी अंकासाठी काही
मोजींनी दिवाळी अंकासाठी काही
In reply to मोजींनी दिवाळी अंकासाठी काही by आनन्दिता
काय की!
दिवाळी अंक २०१४
In reply to दिवाळी अंक २०१४ by प्रभाकर पेठकर
मलाही
कधी? ...कधी?
दिवाळी अंक उत्तम झाला आहे.
मूळ विषया पासुन जराचे अवांतर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }