राम राम मंडळी. :)
मंडळी... कळविण्यास अतिशय आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या यशस्वी दिवाळी अंकानंतर आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत. तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, अशा सर्व प्रकारचे लेखन दिनांक २०/०९/२०१४ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती. कारण व्यनिद्वारे आलेली फाईल अंकात समाविष्ट करणे जरा जिकिरीचे काम आहे. अन्यथा जणू धागाच प्रकाशित करतो आहोत अशा रितीने मिपा एडिटरमधे (इमेज टॅग्जसकट) लिहीलेली पोस्ट तशीच्यातशी एचटीएमएल टॅग्जसहित चोप्य पस्ते करुन टेक्स्ट फाईल (नोटपॅड) जीमेलवर अटॅच करुन पाठवली तरी दिवाळी अंक संपादकांचे काम सोपे होईल.
१. कोणकोणत्या साहित्यप्रकारात लेखन अपेक्षित आहे.
कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, कादंबरी, अन्य ललित लेखन, पाककृती,चित्रे, छायाचित्रे, व्हिडिओ इ. प्रकारचे साहित्य पाठवावे. अंक पीडीएफ स्वरूपातही काढायचा आहे त्यामुळे मल्टिमिडिया फाईल्स असतील तर त्या पीडीएफ अंकात फक्त लिंक या स्वरूपात येतील, तरी दिवाळीच्या निमित्ताने स्वतंत्रपणे प्रकाशित करायला हरकत नाही.
२. कोणत्या प्रकारचे साहित्य स्वीकारता येणार नाही (बंधने -विषय, आकार इत्यादिबाबतची)
नेहमीचे म्हणजे अगदी एकोळी दोनोळी साहित्य पाठवू नये, तसेच उत्सवी अंक असल्यामुळे दु:खी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे.
३. साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : २०/०९/२०१४
४. इतर अटी:
साहित्य दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत दिवाळी अंक संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील. दिवाळी अंकात समाविष्ट न होऊ शकलेलं साहित्य तुम्ही नेहमीप्रमाणे मुख्य बोर्डावर प्रसिद्ध करू शकताच!
५. साहित्य पाठविण्याचा पर्याय.
वर लिहिल्याप्रमाणे mipa.sampadak@gmail.com या जीमेल आयडीला पाठवल्यास उपकृत राहू. पण काही कारणाने ते शक्य नसेल तर दिवाळी अंक आयडीला मिपावर व्यनि करावा.
६. अंकासाठी पाठवलेलं साहित्य पूर्व प्रकशित असू नये. आणि मिपा दिवाळी अंकात हे लिखाण प्रकाशित झाल्यावर निदान ३० दिवसांपर्यंत ते लेखन अन्यत्र प्रकाशित करू नये.
मंडळी, आपल्या सहकार्याशिवाय कोणताच उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अजून साधारण २५ दिवस बाकी आहेत. तरी सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती ! आम्ही आपल्या लेखनाची वाट पाहात आहोत, धन्यवाद !!!
वाचने
36154
प्रतिक्रिया
97
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्ये बात.... शुभेच्छा
कधी
In reply to ज्ये बात.... शुभेच्छा by सुहास झेले
मिपा दिवाळी अंक - २०१४
In reply to कधी by मिसळलेला काव्यप्रेमी
जरूर.....
शुभेच्छा !
आणि
In reply to शुभेच्छा ! by सस्नेह
(No subject)
In reply to आणि by पैसा
दिपावली अंकाला अनेक शुभेच्छा
फक्त शुभेच्छा?
In reply to दिपावली अंकाला अनेक शुभेच्छा by डॉ सुहास म्हात्रे
रामराम, रामराम
अनेकानेक शुभेच्छा !
धन्यवाद!
नक्कीच ताई.....
In reply to धन्यवाद! by पैसा
सुचना दीर्घ असायला हवी ना?...
धन्यवाद!
In reply to सुचना दीर्घ असायला हवी ना?... by प्यारे१
आमच्या सूचनेचं काम संपलं.
In reply to धन्यवाद! by पैसा
डॉ.खरेंचे लेख असलेच पाहिजेत
त्याचबरोबर आतिवास,
In reply to डॉ.खरेंचे लेख असलेच पाहिजेत by टवाळ कार्टा
+१ आणि पिवळो डांबिस पण
In reply to त्याचबरोबर आतिवास, by आदूबाळ
+२
In reply to +१ आणि पिवळो डांबिस पण by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
+३
In reply to +२ by स्पा
आणि
In reply to +३ by पैसा
हम्म!!
कारवाई करा!
In reply to हम्म!! by सूड
शुभेच्छा!
दिवाळी अंकासाठी हार्दिक शुभेच्छा!
और आप?
In reply to दिवाळी अंकासाठी हार्दिक शुभेच्छा! by दिपक.कुवेत
तसं कुठं ल्हिलय वर? पाकृ
In reply to और आप? by पैसा
कधी प्रकाशित होणार आहे?
नेहमीप्रमाणे
In reply to कधी प्रकाशित होणार आहे? by मुक्त विहारि
मिपाचा दिवाळी अंक
In reply to नेहमीप्रमाणे by पैसा
हा: हा: हा:
In reply to मिपाचा दिवाळी अंक by मुक्त विहारि
@पावसाळा सुरु झाला आहे' असे
In reply to हा: हा: हा: by प्रभाकर पेठकर
दिवाळी अंकाला हार्दिक
लक्षात ठेवते!
In reply to दिवाळी अंकाला हार्दिक by नगरीनिरंजन
प्रयत्न नाही,
In reply to दिवाळी अंकाला हार्दिक by नगरीनिरंजन
मी पण भाग घेणार या वेळी ....
चला
चूर्ण....
In reply to चला by मिसळलेला काव्यप्रेमी
हलकेच घ्या हो. हसरी smiley
In reply to चला by मिसळलेला काव्यप्रेमी
यावर्षी माझा देखील सहभाग आहे,
धन्यवाद!
मी लिहतो आहे सध्या, आठवण करुन
In reply to धन्यवाद! by पैसा
उत्तेजनासाठी धन्यवाद, पैसाताई
In reply to धन्यवाद! by पैसा
दिवाळी अन्काची वाट पाहते.
मनःपूर्वक शुभेच्छा!
शुभेच्छा : )
अजून एक शंका!
फोटो, कलाकृती आणि पाकृन्चेपण
शुभेच्छा.
एक कविता पाठवली आहे...
एक कविता पाठवली आहे...अकु
दिवाळी अंकाला शुभेच्छा
शुभेच्छा..
दिवाळी अंकाची वाट पहात आहे...
दिवाळी अंकासाठी शुभेच्छा..
चला चला!
अजुन नाय....
In reply to चला चला! by पैसा
डझनभर आहेत.
In reply to अजुन नाय.... by माम्लेदारचा पन्खा
आता दिवाळी अंकासाठी विषय
In reply to डझनभर आहेत. by प्रभाकर पेठकर
गीतावाचन.
In reply to आता दिवाळी अंकासाठी विषय by प्यारे१
एकदम गावामधलं 'ढ' झाल्यासारखं
In reply to गीतावाचन. by प्रभाकर पेठकर
आक्षी शाळेतल्या मराठीच्या पेपरला बस्ल्यावानी वाटलं बगा
In reply to डझनभर आहेत. by प्रभाकर पेठकर
आँ...
In reply to आक्षी शाळेतल्या मराठीच्या पेपरला बस्ल्यावानी वाटलं बगा by माम्लेदारचा पन्खा
म्हणजे डोस्क्याला चावणारे असे म्हणायचं का काका तुम्हाला ??
In reply to आँ... by प्रभाकर पेठकर
असे करू का ..?
मस्त विषय आहे.
In reply to असे करू का ..? by चौकटराजा
बरं मग ..
In reply to मस्त विषय आहे. by स्पंदना
हो. ते जास्त बर पडेल अस वाटतय
In reply to बरं मग .. by चौकटराजा
हो, हो
In reply to बरं मग .. by चौकटराजा