http://www.loksatta.com/pune-news/atlast-jitendra-singh-arrested-664165/
भोसरी ह्या पुण्याजवळील गावात प्रियदर्शिनी नामक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे.
त्या शाळेत आठवीत शिकणार्या काही विद्यार्थ्यांनी शाळेत आणि वर्गात मराठी बोलण्याचा अक्षम्य आणि गंभीर गुन्हा केला त्यामुळे त्यांना संस्थेच्या प्रमुखाने शरीरावर वळ उठेपर्यंत मारहाण केली.
ह्या संस्थेचा भोसरीचा* संचालक जितेंद्र सिंग ह्याला शेवटी अटक केली गेली. मराठीचे माहेरघर मानलेल्या पुण्याच्या एका उपनगरात मराठी बोलण्याला गुन्हा मानला जाणे म्हणजे नेत्रदीपक प्रगती म्हटली पाहिजे.
मला वाटते ह्या भोसरीच्या* सिंगाला उत्तम मराठी बोलता येईपर्यंत लाथाबुक्क्यांनी तुडवून काढत राहिले पाहिजे. पुढील सहा महिने मराठी सोडून अन्य कुठले शब्द तोंडातून निघाल्यास असेच वळ उठेपर्यंत झोडपून काढावे ही शिक्षा कुठल्या सक्तमजुरीपेक्षा जास्त योग्य ठरेल.
*सदर विशेषणाचा अर्थ शक्यतो भोसरी गावचा रहिवासी असा घ्यावा ;-)
वाचने
39387
प्रतिक्रिया
94
मिसळपाव
प्रतिक्रिया
पण...
In reply to नियम by सुनील
निव्वळ शाकाहारी लोकांनाच जागा विकत घेता येईल
In reply to पण... by हुप्प्या
पैसे घेतले म्हणजे? इथे पैशाचा
In reply to पैसे घेतले म्हणून मातृभाषेत by बॅटमॅन
ओक्के.
In reply to पैसे घेतले म्हणजे? इथे पैशाचा by मृत्युन्जय
तेल अन तूप दोन्हीही जाऊन हाती
In reply to ओक्के. by बॅटमॅन
हम्म, ते बाकी आहे. संभाषणकला
In reply to तेल अन तूप दोन्हीही जाऊन हाती by चित्रगुप्त
>> संभाषणकला विकसित करावी
In reply to हम्म, ते बाकी आहे. संभाषणकला by बॅटमॅन
एक विशिष्ट सुचना
इर्साल मितरा, माझ नाव का
In reply to एक विशिष्ट सुचना by इरसाल
शिक्षणात शिस्त; आणि
चुकून घरी समजलं तर घरी पूजा
In reply to शिक्षणात शिस्त; आणि by असंका
चुकून घरी समजलं तर घरी पूजा
In reply to शिक्षणात शिस्त; आणि by असंका
उलटा हात करुन बोटाच्या
कोणालाही कोणीही कोणत्याही
पुरवणी
In reply to कोणालाही कोणीही कोणत्याही by ऋषिकेश
एखादी संस्था त्यांचे नियम
शाळेत पुणेरी पाट्या नाहीत का?
मत, मुद्दा आणि चर्चेचा रोख....
१०० टक्के सहमत
In reply to मत, मुद्दा आणि चर्चेचा रोख.... by धमाल मुलगा
...
मारहाणीच्या अमानुषपणाबद्दल
मुळात मराठी भाषेच्या दुरावस्थेला आपणच कारण आहोत. त्यामुळेच
चला...
मी पयला शतकवीर!!!!