डु आयडी !
यदाकदाचित ह्यालेखाचे नाव व लेखकाचे नाव वाचुन लोकांना(कु)शंका वाटेल की माझा सध्या वेळ जात नसावा.
तसे काही नाही फक्त मिपावर सध्या काही प्रतिसादांतुन जुन्याच असलेल्या सदस्यांनी काही नवे रुप घेवुन मिपावर पुनरावतार धारण केलेला असे जाणवते.
त्यात तसे करण्याचा हा त्यांचा हेतु काय असावा,
१. खोडसाळपणा
२. कोणाबरोबरची मागची बाकी चुकती करणे.
३. उगाच दंगा करणे
४. लोकांना किंवा लोकांच्या भावना भडकावुन मजा पाहणे.
५. उगा आगीत तेल टाकुन आपली करंजी तळुन घेणे.
६. संपादकांना त्रास देणे.
असो. तर आता मातृभाषेतुन सुरु करतो.
तर लोकेसोन,
मिपावर काहीबाही लोके मनमा कथाकथानी घाण भरी लयतस आणी आठे ज्या काही हातवर मोजा जोगता चांगला लोके शेतस तेस्ले तर्रास देवाना काममा लागी जातस.
मले एक समजत नयी अस करी ह्या भडवास्ले काय भेटी र्हायन्ण हुईन ? येस्नापायरे मिपानं नाव खराब होवाले लागी जायेल शे.
जव्हय देखो तव्हय नवा आयडी लीसन आठेच्च! ह्या बाप्याले तरास देवु त्या बाईले तरास देवु.
पण हाउ डु आयडी काढाले काय करनं पडस ? म्हंजे असं देखा मी सम्जा दोन तीन इमेल बनाडात आनी त्यावरतुन आठे लोगिन करं,पन मी हरसावां मन्हा कंपुटर ते बदलु शकत नही. मंग ह्या लोके पकडमा कसा येतत नयथीन.
आनी ज्या लोकेस्ले मालुंग हुयी जास की हाउ डुआयडी शे मंग त्या लोके बोम काब्र नही ठोकतसं.येनामा मिपावरला लोकेस्ले काय फायदा शे ?
तर हाइ मालुंग कराले मी असा काथ्याकुट टाकी र्हायनु, जमीन तसा उत्तरे देवानी कोशिस करज्यात बरं !
वाचने
31503
वाचनखूण
प्रतिक्रिया
120
व्यक्ती तितक्या प्रकृती.
In reply to व्यक्ती तितक्या प्रकृती. by आत्मशून्य
+१
In reply to व्यक्ती तितक्या प्रकृती. by आत्मशून्य
असते
संपादकांना त्रास देणे. = नक्किच नसावे. ०.००००१%मी स्वता एकेकाळी ऑर्कुटवर केलेय. युवा जोशमध्ये असताना. काय कुठे अन कसे ते पुन्हा कधीतरी. पण मुद्दा हा की एखाद्याला वाटले की त्याच्याशी काहीतरी अन्याय वा पक्षपात झाला आहे तर बंडखोरी घडू शकते. संचालकांकडे अधिकार असतो की एखाद्याच्या पोस्ट उडवा वा बॅन करा तर मग याला उत्तर म्हणून फेक प्रोफाईल वा ड्यू आयडीचे हत्यार वापरले जाऊ शकते.In reply to असते by तुमचा अभिषेक
होउ शकते. पण आता रेअर केस.. अगदी फाशी देण्यायोग्य.
In reply to होउ शकते. पण आता रेअर केस.. अगदी फाशी देण्यायोग्य. by आत्मशून्य
दोघे आपापल्या जागी करेक्ट असू
In reply to दोघे आपापल्या जागी करेक्ट असू by तुमचा अभिषेक
माझे स्वताचे तिथे तब्बल ८०+
In reply to माझे स्वताचे तिथे तब्बल ८०+ by मदनबाण
आहे इथेही दुसरा. पण
In reply to दोघे आपापल्या जागी करेक्ट असू by तुमचा अभिषेक
८० प्रोफाईल्स :O अगायायो _/\_
In reply to ८० प्रोफाईल्स :O अगायायो _/\_ by बॅटमॅन
एक्सेल शीटच बनवून ठेवली असेल
In reply to एक्सेल शीटच बनवून ठेवली असेल by तुमचा अभिषेक
हा हा हा, जबरीच
मस्त!
In reply to मस्त! by पैसा
कोणाचा डु आयडी कोण आहे हे
In reply to कोणाचा डु आयडी कोण आहे हे by आत्मशून्य
अरे वा वा!
In reply to मस्त! by पैसा
काहीजण मिपावर फक्त गोंधळ
In reply to काहीजण मिपावर फक्त गोंधळ by विश्वनाथ मेहेंदळे
खरं उत्तर पाहिजे?
In reply to खरं उत्तर पाहिजे? by पैसा
आयच्यान सांगतो तुम्हाला काय
In reply to आयच्यान सांगतो तुम्हाला काय by विश्वनाथ मेहेंदळे
तेच ना!
In reply to तेच ना! by पैसा
मिपावर गोंधळ घालायला येतात.
In reply to खरं उत्तर पाहिजे? by पैसा
चिंतन बैठकीसाठी उत्तम विषय
In reply to चिंतन बैठकीसाठी उत्तम विषय by श्रीरंग_जोशी
+१
डु आयडी शिवायही या सर्व
In reply to डु आयडी शिवायही या सर्व by कवितानागेश
असं म्हणणार्यांचाच डु आयडी
भऊ मना अहिराणी लिवलस ते म्हून
In reply to भऊ मना अहिराणी लिवलस ते म्हून by कंजूस
आवडनं बर आप्ले
विश्रांती मोड ऑफ- मी मिपावरचे
In reply to विश्रांती मोड ऑफ- मी मिपावरचे by जेपी
मी मिपावरचे किमान 14 डुआयडी
काकूच्या विषयाशी सहमत आहे.
In reply to काकूच्या विषयाशी सहमत आहे. by बॅटमॅन
हुम्म्म
In reply to हुम्म्म by इरसाल
हम्म. ओके.
In reply to काकूच्या विषयाशी सहमत आहे. by बॅटमॅन
हाव भौ
In reply to हाव भौ by आनंदी गोपाळ
धन्यवाद भौ.
वा वा इरसाल काका ...
In reply to वा वा इरसाल काका ... by जेनी...
जेनीकाकूंबद्दलही हेच मत
In reply to जेनीकाकूंबद्दलही हेच मत by बॅटमॅन
असेनाका ... आपलं काय जातय !
In reply to असेनाका ... आपलं काय जातय ! by जेनी...
हो ना.
In reply to वा वा इरसाल काका ... by जेनी...
अच्छा
आयला!
In reply to आयला! by भाते
आंची कोण ?
DO आयडी !
नशिब माझे तरि नाव खरे आहे
मिपाला जी-मेल सारखं "पिन अ
In reply to मिपाला जी-मेल सारखं "पिन अ by कॅप्टन जॅक स्पॅरो
शादी डोट कोम सारख आधार कार्ड
In reply to शादी डोट कोम सारख आधार कार्ड by एकुलता एक डॉन
आधार कार्डाएवढी निराधार योजना
In reply to मिपाला जी-मेल सारखं "पिन अ by कॅप्टन जॅक स्पॅरो
आयडिया चांगली आहे
In reply to आयडिया चांगली आहे by पैसा
कसली प्रायव्हसी राव...
In reply to कसली प्रायव्हसी राव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहा!
In reply to कसली प्रायव्हसी राव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
-१११११
In reply to -१११११ by बॅटमॅन
एखाद्याचा करमणूकीसाठी केला
In reply to एखाद्याचा करमणूकीसाठी केला by कवितानागेश
'सोशल एटिकेट्स' सगळीकडे
In reply to 'सोशल एटिकेट्स' सगळीकडे by आत्मशून्य
माझी एक मैत्रीण आहे....
In reply to एखाद्याचा करमणूकीसाठी केला by कवितानागेश
बर्राच फरक आहे.
In reply to बर्राच फरक आहे. by बॅटमॅन
व्हेरीफिकेशन, एटीकेट्स.. विषय निघालाच आहे म्हणून...
In reply to व्हेरीफिकेशन, एटीकेट्स.. विषय निघालाच आहे म्हणून... by आत्मशून्य
पण नुकतेच या विभागाच्या
In reply to बर्राच फरक आहे. by बॅटमॅन
मॉनिटरिंगचा अतिरेक केला की
In reply to मिपाला जी-मेल सारखं "पिन अ by कॅप्टन जॅक स्पॅरो
भविष्यात नक्की होईल.
In reply to भविष्यात नक्की होईल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण खूप हुशार आहोत असे
In reply to आपण खूप हुशार आहोत असे by धन्या
+१
In reply to भविष्यात नक्की होईल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संख्या, लिहिणा-याची क्वॉलिटी
In reply to भविष्यात नक्की होईल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
इरसाल भाउ तुम्ही कोना
In reply to इरसाल भाउ तुम्ही कोना by श्री गावसेना प्रमुख
व मनी माय वं
खरं म्हणाल तर मला मुखवटे
In reply to खरं म्हणाल तर मला मुखवटे by विवेकपटाईत
खरं म्हणाल तर मला मुखवटे
खरं म्हणाल तर मला मुखवटे घातलेले माणसे आवडत नाही... ...आपल्या लिखाणामुळे आपले नुकसान होऊ शकते असे त्यांना सतत वाटत असते. या अनामिक भीतीने ग्रसित लोक आपली ओळख लपविण्यासाठी मुखवटा चेहऱ्यावर चढवितात.असा विचारच कधी केला नव्हता ! *unknw* आता ते खरं आहे का ते अंतर्मनात खोल्खोल / खोल्वर (यापैकी एका किंवा दोन्ही पद्धतीने) डोकावून पाहिले पाहिजे. ;) :)(...फक्त पण मला असे वाटते, सत्य असणे आवश्यक नाही)हे पटलं. हे खरं असण्याची जास्त शक्यता वाटते. :)...(पण अधिकांश मुखवटे चढविलेले लेखक मिसळपाव वर चांगले लिहितात हे ही सत्य)यात माझापण नंबर असावा अशी कल्पना करून उगाचच गार्गार वाटवून घेतलं... ही ही ही... ;) आता माझं म्हणणं किंवा शंका (ज्याला जे वाटेल ते, आम्ही लान्हपनापासून लोक्शाहीवादी हौत हो !)... "जालावरच्या सर्वच आयड्या ह्या, अनलेस प्रूव्ह्ड अदरवाईज, डू आयड्या असतात." असा आमचा सिद्धांत आहे. कारण १. "इस्पीकचा एक्का" हा मुखवटा कारण ते शब्द सर्वसाधारणपणे व्यक्तीचे नाव म्हणून वापरण्याची सामान्यपणे प्रथा नाही. ठीक आहे. २. पण जर मी "अरविंद देशमाने" या (खर्या वाटणार्या पण कल्पीत नावाने) नावाने लिहायला सुरुवात केली तर ते माझेच खरे नाव आहे हे सिद्ध होते का ??? नाही ! ३. आयडी हे खरं नाव आहे हे सिद्ध करायला प्रत्येक सभासदाला "फोटो आयडीचा" दाखला देवून मगच नाव नोंदवावे लागेल. हे होत नाही तोपर्यंत, सर्व आयडीज व्हर्चुअलच असणार. मग ते त्या आयडीच्या धारकाचे खरे नाव असो वा नसो. एवढेच नाही तर... {लै खत्री 'बाल की खाल' मोड} अगदी कट्ट्याला प्रत्यक्ष भेट झालेल्या सभासदांचे सो कॉल्ड खरे नावही आपण फोटो आयडीचा पुरावा मागून खात्री करून घेत नाही. त्यामुळे तेथे ऐकलेले माझे वरचे "अरविंद देशमाने" हे नावही खोटे असू शकते, नाही का? खी...खी...खी... ;) {/लै खत्री 'बाल की खाल' मोड} एकंदरीत, "ब्रम्ह सत्यं, (जाल)जगत् मिथ्या" असे आपले पूर्वसूरी सांगून गेले ते काय उगाचच ! ;) आता आमचे ब्रम्हज्ञान (बरेच लोक मिपावर डोस देत असतात, आम्हीच काय घोडं मारलय? हमाराभी हक बनता हय भाया)... आयडीचा (लेखनाचा गुण)धर्म* पहा, शेवटी नावात काय आहे??? * धर्म : एखाद्या जीवाची/वस्तूची वागण्याची पद्धती (यात लेखनही आलेच). याला मराठीत कॅरॅक्टरिस्टिक्स असे म्हटले जाते. *** विवेकपटाईत साहेब (आता आम्हाला तुमची आय्डीच म्हाय्ती हाय म्हणून आय्डी कडेच गार्हाणं कर्तोय) ह घ्या. हा तुमच्या प्रतिसादावर कमी आणि जालावरच्या सर्वसाधारण समजूतींवर जास्त असा प्रतिप्रतिसाद आहे. विनोदी अंगानं लिहायचा क्शीण प्रयत्न असला तरी लॉजीकमध्ये कमी राहू नये याची खबरदारी घेतली आहे.***आता जे डुआयडी आहेत त्यांना
In reply to आता जे डुआयडी आहेत त्यांना by प्रकाश घाटपांडे
चिमटी
आपले रसातळाला गेलेले धागे वर
In reply to आपले रसातळाला गेलेले धागे वर by मनीषा
आपले रसातळाला गेलेले धागे वर
फोन नं. इ घेणे कैच्याकै आहे.
>>>> फोन नं. इ घेणे कैच्याकै
डुआयडी वगैरे....
In reply to डुआयडी वगैरे.... by धर्मराजमुटके
बरोबर पण सर्वांचं मन इतकं
आपण चुकिचं बोललो/वागलो आहोत
In reply to आपण चुकिचं बोललो/वागलो आहोत by बॅटमॅन
>>>> वाटल्यास प्रतिसाद
In reply to >>>> वाटल्यास प्रतिसाद by स्वप्नांची राणी
मिपाफोबिक नै ओ. मिपा विल गो
In reply to मिपाफोबिक नै ओ. मिपा विल गो by बॅटमॅन
स्वगत.
In reply to आपण चुकिचं बोललो/वागलो आहोत by बॅटमॅन
उत्तर द्यावं लागतय म्हणुन
In reply to उत्तर द्यावं लागतय म्हणुन by स्पंदना
आई काढणे वेगळे अन आई सुद्धा
In reply to उत्तर द्यावं लागतय म्हणुन by स्पंदना
नुसता समोरच्याचा अपमान करुन
In reply to उत्तर द्यावं लागतय म्हणुन by स्पंदना
मानेची उंची
संस्थळावर आपला अहं
चला आता मॅच सुरू झाली ...
In reply to चला आता मॅच सुरू झाली ... by सुहास..
मग
चालायचेच. अहो साक्षात
In reply to चालायचेच. अहो साक्षात by चिन्मय खंडागळे
यदा यदा हि... च्या चालीवर
In reply to चालायचेच. अहो साक्षात by चिन्मय खंडागळे
ठ्ठो!!!
In reply to चालायचेच. अहो साक्षात by चिन्मय खंडागळे
अहो साक्षात परमेश्वरासही नऊ
अहो साक्षात परमेश्वरासही नऊ डुप्लिकेट आयडी काढून पृथ्वीवर उतरावे लागले आणि तो आता दहावी आयडी काढण्याच्या तयारीत आहे, तेथे आपल्यासारख्या पामरांची काय कथा?लै भारी... आवडलं. पण दहाव्या डुप्लिकेट आयडीचं नाव अगोदरच डिक्लेअर करून सगळा सस्पेन्स फुस्स करून टाकला राव ;) :)In reply to चालायचेच. अहो साक्षात by चिन्मय खंडागळे
हा हा
In reply to चालायचेच. अहो साक्षात by चिन्मय खंडागळे
हा हा
In reply to चालायचेच. अहो साक्षात by चिन्मय खंडागळे
अगागागागागागागा =))
In reply to चालायचेच. अहो साक्षात by चिन्मय खंडागळे
बॅड जोक !!
In reply to चालायचेच. अहो साक्षात by चिन्मय खंडागळे
अहो पण
इरसालभौ, मला अहिराणी वाचायला
In reply to इरसालभौ, मला अहिराणी वाचायला by यशोधरा
यशोतै
In reply to यशोतै by इरसाल
>>दुसरा धागा काढण्याचा
In reply to इरसालभौ, मला अहिराणी वाचायला by यशोधरा
+१ खरंच गोड वाटतेय.
नुकतेच एका धाग्यावर अत्यंत
In reply to नुकतेच एका धाग्यावर अत्यंत by दिनेश सायगल
+७८६
In reply to +७८६ by प्रसाद गोडबोले
उकरायचच असेल तर !!
In reply to उकरायचच असेल तर !! by सुहास..
अरेरे
In reply to अरेरे by प्रसाद गोडबोले
यामुळेच फटके दिले पाहिजेत !!
In reply to यामुळेच फटके दिले पाहिजेत !! by सुहास..
थॅन्क यु रे वाश्या!
In reply to यामुळेच फटके दिले पाहिजेत !! by सुहास..
हे सगळ आपल्याला* करता आल तर
In reply to यामुळेच फटके दिले पाहिजेत !! by सुहास..
अभिनंदन
In reply to +७८६ by प्रसाद गोडबोले
+१००००००००००
मराठी आंजावर डु आयडीला व
In reply to मराठी आंजावर डु आयडीला व by ऋषिकेश
खरे नाव सांगणे बंधनकारक का
In reply to खरे नाव सांगणे बंधनकारक का by बॅटमॅन
हा मुद्दा २००६ पासुन चर्चेत
In reply to हा मुद्दा २००६ पासुन चर्चेत by मारकुटे
अगदी सहमत.
In reply to अगदी सहमत. by बॅटमॅन
यामागचे कारण हे कायदेशीर
In reply to यामागचे कारण हे कायदेशीर by ऋषिकेश
बेकायदेशीर काम करणे हे त्या
In reply to यामागचे कारण हे कायदेशीर by ऋषिकेश
>>>>उद्या एखाद्या आयडीने काही
In reply to अगदी सहमत. by बॅटमॅन
+१११११११११ बट्मन याना
संघटनेत लवकरच फेरबदल अपेक्षित
In reply to संघटनेत लवकरच फेरबदल अपेक्षित by मारकुटे
प्रतिसादाची गल्ली चुकली काय?
In reply to प्रतिसादाची गल्ली चुकली काय? by बॅटमॅन
अजिबात नाही. एकदम पर्फेक्ट
In reply to अजिबात नाही. एकदम पर्फेक्ट by मारकुटे
चेहरे नवे का पोर्ट्फोलिओ
>>मंग ह्या लोके पकडमा कसा
In reply to >>मंग ह्या लोके पकडमा कसा by सूड
छान
In reply to >>मंग ह्या लोके पकडमा कसा by सूड
छ्या !!!
अवांतर...