माझ्या सुमारे ६ वर्षांच्या अनुभवावरून अशा निष्कर्षा प्रत पोहोचलो आहे , की यच्चयावत मराठी संस्थळां वर हिंदू अध्यात्म / देवता /आराधना /उपासना /साधना याविषयी कोणीही अभ्यासू ने /श्रद्धाळूने काही लेख टाकला रे टाकला कि कथित सुधारणा वाडी / विज्ञान वादी / अंधश्रद्धा इत्यादी मंडळी त्यावर तुटून पडतात
. हे गैर आहे . अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वधर्म-उपासना स्वातंत्र्य हे भारतीय राज्य घटनेने दिलेले आहे ,असे असताना कथित नव -मतवादी किंवा सुधारक अथवा हिंदू धर्मद्वेषी मंडळी मूलभूत हक्कावर घाला घालू पहात आहेत .
यासन्दर्भ्जात सुप्रीम कोर्टात पिटीशन दाखल करावी का? असा विचार सध्या सुरु आहे …….
वाचने
3161
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचा अनुभव आवश्यकतेपेक्षा जास्त आहे
+१
In reply to तुमचा अनुभव आवश्यकतेपेक्षा जास्त आहे by संजय क्षीरसागर
- १
In reply to +१ by अनिरुद्ध प
गुन्हा
माहिती साठी
In reply to गुन्हा by उडन खटोला
आयला, ॐ फट स्वाहा ! तुम्ही आयसीयू झालेले दिसता!!
In reply to गुन्हा by उडन खटोला
+११११११११११११११११११११
In reply to आयला, ॐ फट स्वाहा ! तुम्ही आयसीयू झालेले दिसता!! by संजय क्षीरसागर
स्वधर्म-उपासना स्वातंत्र्य हे
>>>सदस्यकाळ
अवतार
In reply to >>>सदस्यकाळ by प्यारे१
ते सगळ्यांना आधीच समजले
In reply to अवतार by उडन खटोला
प्यारे१
In reply to >>>सदस्यकाळ by प्यारे१
सगळ्यांनाच शुभेच्छा देतो.
In reply to प्यारे१ by अनिरुद्ध प
?
In reply to सगळ्यांनाच शुभेच्छा देतो. by प्यारे१
मी काय म्हणतो उडन ख टोला,
आँ ? असा शब्दतोड टोला मारला
In reply to मी काय म्हणतो उडन ख टोला, by अत्रुप्त आत्मा
कल्पना नाही, पण
In reply to आँ ? असा शब्दतोड टोला मारला by डॉ सुहास म्हात्रे
डु आयडी घेता येऊ नये यासाठी