मूलभूत हक्क
माझ्या सुमारे ६ वर्षांच्या अनुभवावरून अशा निष्कर्षा प्रत पोहोचलो आहे , की यच्चयावत मराठी संस्थळां वर हिंदू अध्यात्म / देवता /आराधना /उपासना /साधना याविषयी कोणीही अभ्यासू ने /श्रद्धाळूने काही लेख टाकला रे टाकला कि कथित सुधारणा वाडी / विज्ञान वादी / अंधश्रद्धा इत्यादी मंडळी त्यावर तुटून पडतात
. हे गैर आहे . अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वधर्म-उपासना स्वातंत्र्य हे भारतीय राज्य घटनेने दिलेले आहे ,असे असताना कथित नव -मतवादी किंवा सुधारक अथवा हिंदू धर्मद्वेषी मंडळी मूलभूत हक्कावर घाला घालू पहात आहेत .
यासन्दर्भ्जात सुप्रीम कोर्टात पिटीशन दाखल करावी का? असा विचार सध्या सुरु आहे …….
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुमचा अनुभव आवश्यकतेपेक्षा जास्त आहे
+१
- १
गुन्हा
माहिती साठी
आयला, ॐ फट स्वाहा ! तुम्ही आयसीयू झालेले दिसता!!
+११११११११११११११११११११
स्वधर्म-उपासना स्वातंत्र्य हे
>>>सदस्यकाळ
अवतार
ते सगळ्यांना आधीच समजले
प्यारे१
सगळ्यांनाच शुभेच्छा देतो.
?
मी काय म्हणतो उडन ख टोला,
आँ ? असा शब्दतोड टोला मारला
कल्पना नाही, पण
डु आयडी घेता येऊ नये यासाठी