५ राज्यांच्या डिसेंबर २०१३ मधील निवडणुका - भाग २
५ राज्यांच्या डिसेंबर २०१३ मधील निवडणुका हा श्रीगुरुजी यांचा धागा दोन पानाहून जास्त झालेला असल्याने निवडणुकांचे काही तासात लागणारे निकाल ट्रॅकींग करणे आणि त्यावर / त्यासंदर्भात चर्चा करणे अवघड जाऊ शकते. म्हणून हा धागा काढत आहे आणि त्या धाग्याऐवजी हा धागा वापरण्याची विनंती करत आहे.
काही मुलभूत माहिती:
२०१३ अंदाज
| राज्य | २००८ |
|
| काँग्रेस | भाजप | |
| मध्य प्रदेश | ७१ | १४३ |
| राजस्थान | ९६ | ७८ |
| दिल्ली | ४३ | २३ |
| छत्तीसगड | ३८ | ५० |
वाचने
35298
वाचनखूण
प्रतिक्रिया
152
मतमोजणी सुरू
मध्य प्रदेश पहिला कल
८.३८ वाजता
In reply to ८.३८ वाजता by क्लिंटन
आत्ताच्या घडीस
In reply to आत्ताच्या घडीस by विकास
हो
In reply to हो by क्लिंटन
थोडी भर..
In reply to थोडी भर.. by चिगो
धन्यवाद
९.०२ वाजता
नो वंडर
छत्तिसगड
आम-भाजपा
९.२२ वाजता
दिल्ली
In reply to दिल्ली by पैसा
तात्विकदृष्ट्या
छत्तिसगड
In reply to छत्तिसगड by क्लिंटन
नक्षलवाद्यांनी केलेल्या
In reply to नक्षलवाद्यांनी केलेल्या by प्रचेतस
असे
In reply to असे by विकास
अगदी.
In reply to नक्षलवाद्यांनी केलेल्या by प्रचेतस
तसे वाटते
In reply to तसे वाटते by क्लिंटन
कोणतं चॅनेल बघतो आहेस?
In reply to कोणतं चॅनेल बघतो आहेस? by पैसा
एन.डी.टी.व्ही
In reply to एन.डी.टी.व्ही by क्लिंटन
+१
छत्तीसगढ
अभिषेक मनू सिंघवी उवाच
In reply to अभिषेक मनू सिंघवी उवाच by क्लिंटन
मोदींचं माहीत नाही
भाजप आघाडीवर
९.३९ वाजता
छत्तिसगढ
छत्तिसगड
In reply to छत्तिसगड by क्लिंटन
९:५३
९.५५ वाजता
In reply to ९.५५ वाजता by क्लिंटन
छत्तिसगढ
In reply to छत्तिसगढ by विकास
अगदी काँटेकी टक्कर चालू आहे
In reply to अगदी काँटेकी टक्कर चालू आहे by प्रचेतस
दुसरी अपेक्षित बातमी
In reply to छत्तिसगढ by विकास
हो
दिल्लीत कॉन्ग्रेसचा पूर्ण
१०.१५ वाजता
अप्देत प्लीज
३२-२४-१३
सौ बातो की एक बात.
In reply to सौ बातो की एक बात. by पिंपातला उंदीर
+१
In reply to +१ by अर्धवटराव
>>>मी तर म्हणेन कि मोदी
In reply to >>>मी तर म्हणेन कि मोदी by प्यारे१
सहमत. मोदी फॅक्टरपेक्षाहि
In reply to सहमत. मोदी फॅक्टरपेक्षाहि by अधिराज
मोदी फॅक्टर कमी
१०.५० वाजता
अप्देत प्लीज
अप्देत प्लीज
In reply to अप्देत प्लीज by विटेकर
अपडेट
११.१७ वाजता
In reply to ११.१७ वाजता by क्लिंटन
छत्तीसगड मध्ये ४५-४५ अशी
In reply to छत्तीसगड मध्ये ४५-४५ अशी by प्रचेतस
फोडाफोडी नाहि होणार बहुतेक
In reply to छत्तीसगड मध्ये ४५-४५ अशी by प्रचेतस
गोवा १९८९
In reply to गोवा १९८९ by क्लिंटन
माहितीबद्दल धन्यवाद
सध्या सत्ताबदलाची स्थिती अशी
१२.०३ वाजता
छ ग
१.०७ वाजता
In reply to १.०७ वाजता by क्लिंटन
छत्तिसगड
In reply to छत्तिसगड by पैसा
बसपा/अपक्ष
I Heartly congrats to Mr.
मोदी प्रभाव वाटत नाही .ते
1.22 वाजता चे कल
In reply to 1.22 वाजता चे कल by जेपी
>>>chg-cong-41
In reply to >>>chg-cong-41 by प्यारे१
आत्ता हो
@प्यारे 1
In reply to @प्यारे 1 by जेपी
येताना बघून आलो तेव्हा
उद्धट व कुटील पक्षाच्या नाशास सुरूवात .....
२.१५ वाजता
2:27
In reply to 2:27 by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
आता आआप दिल्लीत काय बनवेगिरी
In reply to आता आआप दिल्लीत काय बनवेगिरी by कंजूस
+१
१५:०४
In reply to १५:०४ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय बोलणार?
आत्तापर्यंत मोजणीच्या आधारे
शीला दीक्षित
3.20 वाजता
अण्णा आणि केजरीवाल
४.५९
आता सोनीया गांधी ची पत्रकार
In reply to चेहरा? by विद्युत् बालक
काँग्रेस लोकसभेत जिंकेलच...
In reply to काँग्रेस लोकसभेत जिंकेलच... by दर्यावर्दी
कसे ते सांगू शकाल का?
सफरचंद-सफरचंद तुलना
In reply to सफरचंद-सफरचंद तुलना by क्लिंटन
सहमत
In reply to सफरचंद-सफरचंद तुलना by क्लिंटन
मोदी फॅक्टर
In reply to मोदी फॅक्टर by विकास
+१
In reply to +१ by इष्टुर फाकडा
>>> हे मोदी परीमाणाशिवाय
मोदी
केजरीवाल नामक बम फट गया..!!
केजरीवाल
In reply to केजरीवाल by विकास
परत निवडणुका?
In reply to परत निवडणुका? by क्लिंटन
सरकार बनेल
In reply to सरकार बनेल by दुश्यन्त
आआपने मुख्यत्व:
In reply to आआपने मुख्यत्व: by श्रीगुरुजी
कशाला?
In reply to कशाला? by क्लिंटन
..............ग्रेटथुंकर आणि मंडळी................!!!!!!!!!!!!!!
In reply to कशाला? by क्लिंटन
दिल्लीला असतील
In reply to आआपने मुख्यत्व: by श्रीगुरुजी
+ १
छत्तीसगढ
छत्तीसगडमध्ये भाजपने ४६ जागा
In reply to छत्तीसगडमध्ये भाजपने ४६ जागा by श्रीगुरुजी
घाई
काही निरीक्षणे - अनुमान
सगळ्यात पहील्यांदा आम आदमी पार्टी आणि केजरीवाल यांचे अभिनंदन
राजकीय पक्ष म्हणून शुन्यातून सुरवात करून वर्षभरात दोन प्रमुख पक्षांना धक्का दिला आहे. ही गोष्ट कुठल्याही देशात/राज्यात सत्तेच्या राजकारणात सोपी नाही. तरी देखील तेलगू देसम सारखे उदाहरण आधीच्या काळातले आहे नाही असे नाही.आम आदमीचे यश
आम आदमी पार्टीला जरी मोठे यश मिळाले असले तरी सत्ता मिळाली नाही हे जनतेप्रमाणेच त्यांच्यासाठी पण चांगले झाले असे वाटते. विधमंडळाचा कुठलाही अनुभव नसलेल्या संपूर्ण पक्षास अचानक देशाच्या राजधानीची सत्ता जाणे अवघड ठरले असते. यात जशा त्यांच्याकडून उत्साहाच्या भरात काहीतरी चुका घडू शकतात तसेच केंद्रसरकारचा दिल्लीवर काही झाले तरी कंट्रोल असल्याने (उ.दा. पोलीसदल) त्यांना (आप ला) चूक ठरवणे देखील सोपे जाऊ शकले असते. क्रांती होण्यापेक्षा उत्क्रांती होणे हे त्यांच्या आणि जनतेच्या/देशाच्या हिताचे आहे.भाजपा
भाजपाने चार राज्यात एकत्रीतपणे मला वाटते साधारण ७०% जागा जिंकल्या. हे नक्कीच मोठे यश आहे. तरी देखील दोन राज्यात निर्विवाद बहुमत नाही. त्यामुळे मोदी तसेच इतर नेत्यांना जरा चेक बसलेला आहे. आपापल्या राज्यात "डिलिव्हरेबल्स" देणे आणि तसेच उगाच जास्त तोंडाळ न होणे...काँग्रेस
ये तो होना ही था! असेच म्हणावेसे वाटते आहे. काँग्रेसला विरोध म्हणून नाही पण ज्या पद्धतीचे राज्य (आणि देश) चालवणे चालले आहे त्यातून काँग्रेस जिंकावे असे जर कुणाला कुठल्याही कारणामुळे वाटत असेल तर कठीण आहे... अर्थात काँग्रेस काही शिकायला तयार नाही हे सोनीयाजींच्या बोलण्यावरून समजते. त्यांनी आत्ता स्वतःस अथवा राहूलला कुठेच जबाबदार धरले नाही. स्थानिक नेत्यांना जबाबदार धरले. राहूल गांधींकडून कुठलीच अपेक्षा करता येत नाही. तरी देखील काँग्रेस ही सरंजामी पार्टी असल्याने, तमाम काँग्रेसजन "हाजी हाजी" ला पर्याय नाही असेच समजत राहतात. त्यांचे पार्टी कल्चर, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी नेत्यांकडे दुर्लक्ष, कधीकाळी चाललेले व्होट बँक पॉलीटीक्स याच्यापुढे जर त्यांना विचारच करता येत नसेल तर काय बोलणार, शेवटाची सुरवात (beginning of end) आहे.इतर पक्ष
इतर पक्षांच्या नेत्यांना टिव्हीवर येण्याचा चान्स देखील न मिळणे स्वागतार्ह आहे. दिल्ली सोडल्यास फक्त काँग्रेस-भाजपा आणि दिल्लीत आम आदमी देखील. कम्युनिस्ट, समाजवादी, बहुजन समाजवादी वगैरे कुठेच नाही. तरी देखील थर्ड फ्रंट ची टूरटूर करतील ते वेगळेच... असो.In reply to काही निरीक्षणे - अनुमान by विकास
+१००
In reply to काही निरीक्षणे - अनुमान by विकास
"विधमंडळाचा कुठलाही अनुभव
In reply to काही निरीक्षणे - अनुमान by विकास
आप व केजरीवाल
In reply to आप व केजरीवाल by मंदार कात्रे
जसे मनसे
In reply to जसे मनसे by मंदार कात्रे
काय गंमत आहे बघा. अरविंद
In reply to काय गंमत आहे बघा. अरविंद by मंदार कात्रे
मराठी माणसाबद्दल अतिशय योग्य मत....
In reply to मराठी माणसाबद्दल अतिशय योग्य मत.... by मुक्त विहारि
नक्की
हा हा
In reply to हा हा by विकास
सुब्रम्हण्यम स्वामींनी पार्टी बदलली का ?
छत्तीसगडविषयी अजूनही
In reply to छत्तीसगडविषयी अजूनही by श्रीगुरुजी
एनडीटीव्ही
कदाचीत काही कॉंग्रेस आमदार
भाजप ३२, आप २८
छत्तीसगड
नितिन ग्डकरि टीव वर बोलत होते
हर्षवर्धन
दिल्लीमध्ये आम्ही सरकार
In reply to दिल्लीमध्ये आम्ही सरकार by इष्टुर फाकडा
त्याचा अरोगन्स डोक्यात जायला लागला आहे.
आप आनि आरविंद केज्ररिवाल
In reply to आप आनि आरविंद केज्ररिवाल by देव मासा
वाचा :)
#मंदारकात्रे १+
भाजपाला फक्त एकाच राज्यात
In reply to भाजपाला फक्त एकाच राज्यात by दर्यावर्दी
पहिल्यांदा "आप्"ले
तीनवेळा निवडून आलेले मप्र
.
मध्य प्रदेश आणि छत्तिसगड
अभिनंदन
या सर्व गदारोळापासून मनमोहन
In reply to या सर्व गदारोळापासून मनमोहन by श्रीगुरुजी
निदान
In reply to या सर्व गदारोळापासून मनमोहन by श्रीगुरुजी
बोलले बोलले...
In reply to बोलले बोलले... by विकास
मनमोहन सिंगांचा पी वी
दिल्लीमध्ये सर्वाधिक जागा
In reply to दिल्लीमध्ये सर्वाधिक जागा by अधिराज
>>>>>>> जर पुन्हा निवडणूका
In reply to >>>>>>> जर पुन्हा निवडणूका by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाईल्ड कार्ड
In reply to वाईल्ड कार्ड by विकास
आआपाच पुढे
In reply to >>>>>>> जर पुन्हा निवडणूका by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून थोडे पुढे
- केजरीवाल हे अण्णांच्या आंदोलनात सहकारी-नेते होते, असे आंदोलन ज्याला दिल्लीत (आणी इतरत्रही) प्रचंड पाठींबा मिळाला होता.
- हे आंदोलन गेल्याच वर्षी झाल्याने आणि त्यात अण्णांच्या खांद्यास खांदा लावून नेतृत्व केल्याने केजरीवाल यांना नवीन पक्षस्थापनेस लागणारे नैतिक भांडवल मिळाले (इतर आर्थिक भांडवल त्यांना भारतातून आणि परदेशातून मिळाले हा भाग सोडून द्या).
- निवडणूका लगेच असल्याने त्या नैतिक भांडवलाचा नक्कीच फायदा झाला आणि त्यात गैर काही नाही, योग्यच होते.
- पण आता जनतेने निवडून दिले आहे. आता कुठलेही आंदोलन चालू नाही आणि तसे देखील तेच तेच आंदोलन करून काही फायदा होत नाही हे देखील वास्तव आहे. ते व्हिपि सिंगनी पाहीले आहे, अडवाणी-भाजपाने पाहीले आहे आणि केजरीवाल देखील बघतील. (रामदेवबाबांचे आंदोलन देखील त्यांचे फॉलोअरपब्लीक विसरले). जनतेला सकारात्मक देखील हवे असते.
- जर दिल्लीत कुणाचेच राज्य आले नाही आणि राष्ट्रपती राजवटीमुळे सहा महीन्यांनी निवडणूका घेण्याची वेळ आली तर आप च्या आमदारांना काही काम दाखवायची अथवा जनतेसमोर सकारात्मक गोष्टी करून दाखवता येणार नाही ज्यासाठी जनतेने त्यांना निवडून दिले आहे. थोडक्यात एक अण्णांच्या आंदोलनाचे अपत्य इतका बायोडेटा सोडल्यास बाकी अनुभव शून्य! त्याचे कसे परीणाम होतील अथवा त्यासाठी आप चे नेते कसे धोरण आखतील यावर त्यांचे भविष्य ठरेल असे वाटते.
(मला स्वत:स आप एक पक्ष म्हणून पुढे यावा असे वाटते, फक्त "क्यो ना, करले आप से प्यार हम, आहीस्ता आहीस्ता" असेच. ;) )In reply to अजून थोडे पुढे by विकास
केजारीवांची "आप" सध्या
In reply to अजून थोडे पुढे by विकास
अजून एक.
In reply to अजून एक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिल्लीत तरी आआपाला सत्ता
In reply to अजून थोडे पुढे by विकास
पुनर्मतदान आप साठी फायद्याचे ठरेल.
In reply to पुनर्मतदान आप साठी फायद्याचे ठरेल. by अर्धवटराव
कुठले मतदारसंघ हे अटीतटीने
In reply to कुठले मतदारसंघ हे अटीतटीने by विकास
आय अॅग्री विथ द स्टॅटीस्टीक्स.
काँग्रेसचे अभिनंदन
In reply to काँग्रेसचे अभिनंदन by विकास
गिरे तोभी टांग उप्पर
In reply to गिरे तोभी टांग उप्पर by टवाळ कार्टा
नॉट सो फास्ट
In reply to काँग्रेसचे अभिनंदन by विकास
अभिनंदन, खरोखरच फेकूची लाट
In reply to अभिनंदन, खरोखरच फेकूची लाट by दर्यावर्दी
तुम्ही सर्व तिघे चौघे मिळून
In reply to अभिनंदन, खरोखरच फेकूची लाट by दर्यावर्दी
कारण
दिल्ली