ह्या प्रसिद्ध कवनाची चाल ठाउक आहे का? असल्यास कृपया इथे अपलोड करावी...
भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य ! विबुधमान्य सार्वभौम भूवरा ! ॥
नयधुरंधरा, बहुत काळ तूंचि पाळ ही वसुंधरा ॥
शोभविशी रविकुलशी कुलपरंपरा ॥ध्रु।॥ नयधु।॥
संतत तव कांत शांत राजतेज जगिं विलसो ॥
धर्मनीति शिल्पशास्त्र ललितकला सफल असो ॥
सगुणसागरा, विनयसुंदरा ॥१॥ नयधु।॥
नीतिनिपुण मंत्री तुझे तोषवोत जनहृदंतरा ॥
सदा जनहृदंतरा ॥
राजशासनीं प्रजाहि विनत असो शांततापरा ॥
असो शांततापरा ॥२॥नयधु.॥
समरधीर वीर करुत कीर्तिविस्तरा ॥
पुत्र पौत्र सुखवुत तव राजमंदिरा ॥
सौख्यपूर्ण दीर्घ आयु भोग नृपवरा ॥३॥नयधु.॥
भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य ! विबुधमान्य सार्वभौम भूवरा ! ॥ नयधु.॥
वाचने
6473
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्या प्रसिद्ध कवनाची चाल ठाउक आहे का?
कोण पंचम जॉर्ज?
पंचम म्हणजे आरडी आणि
In reply to कोण पंचम जॉर्ज? by नाना चेंगट
बाय द वे,
पंचम जॉर्ज
भो पंचम जॉर्ज
चाल हवि आहे हो!!!
भो पंचम जॉर्ज
In reply to चाल हवि आहे हो!!! by अत्रन्गि पाउस
साऊंडक्लाऊडवर अपलोड करून येथे
In reply to भो पंचम जॉर्ज by फोटोप्रशांत
देताय नं
In reply to भो पंचम जॉर्ज by फोटोप्रशांत
चाल कशी आहे
जॉर्जकाकांना याचा अर्थ माहित
मी ही हे ऐकले होते की
आयला..
अपलोड ?