मुली शोधाण्यातले frustration
नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे
माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects
पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे
पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे )
मुलगी type १
डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :(
मुलगी type २
मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
२-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे
लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद
मुलगी type ३
engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता
त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked
उरलेल्यांपैकी बर्याच
matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही
चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही
जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार
दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????)
किंवा
(this is classic)
नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???)
किंवा
घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे)
जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच
love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे
जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated
आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत???
(पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)
वाचने
126761
प्रतिक्रिया
511
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>मग ती इतके दिवस अविवाहित
In reply to सर्वगुण्संपन्न आहे की काय??? by वपाडाव
शंका?
In reply to >>मग ती इतके दिवस अविवाहित by सूड
वडापाव व सूड... __/\__ !
In reply to शंका? by वपाडाव
सापडला का काही उपाय शेवटी?
हा हा..
याला बरेच काही म्हणतात
In reply to हा हा.. by उपास
धाग्या पेक्शा पर्तिसाद लई
२०० वा प्रतिसाद
चांगल्या विषयाला फोडलीये
चांगल्या विषयाला फोडलीये
बिच्चारा
खरयं..
In reply to बिच्चारा by प्रसाद गोडबोले
सगळ्या च इंजिनीअर मुली अश्या
देवा..
अबोली बोल्ली! पयल्यांदाच काय?
In reply to देवा.. by पिशी अबोली
मग काय? फुलांच्या कुळातल्या
In reply to अबोली बोल्ली! पयल्यांदाच काय? by प्यारे१
श्या :
मदत
In reply to श्या : by जेनी...
अरे देवा!
In reply to मदत by रमेश भिडे
राईट्ट पैसातै
In reply to अरे देवा! by पैसा
सरकारी हस्तक्षेप
बहुतांश
In reply to सरकारी हस्तक्षेप by रमेश भिडे
मुलींचा कित्ता
In reply to बहुतांश by रमेश भिडे
मजा येतेय एक एक प्रतिसाद
.
एक अवांतर किस्सा : अरेन्ज्ड
माझ्या एका मित्राला आलेली
काहीही
In reply to माझ्या एका मित्राला आलेली by वेल्लाभट
या अटी वेगवेगळ्या आहेत. एका
In reply to काहीही by प्रसाद गोडबोले
ही फॉरेन मधे एक लाखात कसे काय
In reply to काहीही by प्रसाद गोडबोले
मग टवाळ्कर्टा, मिळली का नाय
तुमची च कमी होती काळे काकू
In reply to मग टवाळ्कर्टा, मिळली का नाय by लिलि काळे
तुम्ही का त्यांच्या मागे
In reply to तुमची च कमी होती काळे काकू by प्रसाद१९७१
त्यांना मेंदुचा आजार जडलाय्
In reply to तुम्ही का त्यांच्या मागे by अधिराज
जर निर्णय लवकर घेतला नाही तर
आज जरा उत्खनन चालु आहे! तर हे
खिक्क...त्या आधी अनाहिता मुली
In reply to आज जरा उत्खनन चालु आहे! तर हे by पिलीयन रायडर
त्यासाठी तुझी सग्गळी खर्री
In reply to खिक्क...त्या आधी अनाहिता मुली by टवाळ कार्टा
देउ की
In reply to त्यासाठी तुझी सग्गळी खर्री by पिलीयन रायडर
OK!!
In reply to देउ की by टवाळ कार्टा
या माहितीचा मुलीला कसा उपयोग
In reply to OK!! by पिलीयन रायडर
बहुधा
In reply to या माहितीचा मुलीला कसा उपयोग by टवाळ कार्टा
मिपावरचीच पोरगी शोधली तर
In reply to बहुधा by श्रीरंग_जोशी
ते आम्चे आम्ही बघून घेउ..
In reply to मिपावरचीच पोरगी शोधली तर by पिलीयन रायडर
प्रयत्न केला अस्ता.. पण अता
In reply to ते आम्चे आम्ही बघून घेउ.. by टवाळ कार्टा
एखादी मुलगी तुला सुचवायच्या
In reply to या माहितीचा मुलीला कसा उपयोग by टवाळ कार्टा
बसा वाट बघत.... ल्लु ल्लु
In reply to एखादी मुलगी तुला सुचवायच्या by पिलीयन रायडर
मग हुडुत..!
In reply to बसा वाट बघत.... ल्लु ल्लु by टवाळ कार्टा
झेपत नै तर घ्यायचे कशाला
In reply to मग हुडुत..! by पिलीयन रायडर
आमच्याकडे ते कुणी
In reply to झेपत नै तर घ्यायचे कशाला by टवाळ कार्टा
चायला तुम्च्याकडे गुर्जी
In reply to आमच्याकडे ते कुणी by पिलीयन रायडर
चार वर्ष झाली हे कार्टं
ओ
In reply to चार वर्ष झाली हे कार्टं by अजया
आता कोणत्या अपेक्शा कमी
In reply to चार वर्ष झाली हे कार्टं by अजया
अपेक्षा ठेवुच नको!
In reply to आता कोणत्या अपेक्शा कमी by टवाळ कार्टा
काय ठरलं (का) मग? आशावादी
बाळ टक्कु मक्कू शोनू* काय
तुमचं घोडं गंगेत न्हालं
In reply to बाळ टक्कु मक्कू शोनू* काय by अत्रुप्त आत्मा
हेच्च लिहायला आलेलो =))
In reply to तुमचं घोडं गंगेत न्हालं by प्रचेतस
(No subject)
In reply to तुमचं घोडं गंगेत न्हालं by प्रचेतस
सध्या
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
आयला आता फक्त 'मुली सोडा मुलं
=)))
एकदा आमच्या घरी कांदेपोहे
In reply to =))) by अजया
तुमच्याकडे कोणी लग्नाचं आहे
In reply to एकदा आमच्या घरी कांदेपोहे by विजय पुरोहित
नाय हो. सहज म्हणतो एकदा
In reply to तुमच्याकडे कोणी लग्नाचं आहे by कॅप्टन जॅक स्पॅरो
कांदे पोहे खायची इच्छा राहूनच
In reply to =))) by अजया
=))
In reply to कांदे पोहे खायची इच्छा राहूनच by सुबोध खरे
अजून एक उरकून टाका
In reply to कांदे पोहे खायची इच्छा राहूनच by सुबोध खरे
टकाबालकास वधूसंशोधनासाठी