रामचंद्र गुहा हे विख्यात विचारवंत आणि इतिहासकार म्हणून बहुतेकाना माहीत आहेत. त्यांच एक इंट्रेस्टिंग आर्टिकल काही दिवसापूर्वी वाचनात आल. ढोबळ मानाने विषय आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे. इंटरनेट. गुहानी या आर्टिकल मधून त्या विषयाला तोंड फोडल आहे जो आपल्या सगळ्यांना जाणवत तर होता पण त्याला शब्द रूप देता येत नवत. गुहानी या आर्टिकल मध्ये इंटरनेट हिंदू ही संकल्पना मांडली आहे. गुहांच्या शब्दात ," However, it is always articles that touch on the philosophy and practice of Hindutva that attract the most attention (and anger). They have brought me into contact with a certain kind of Indian who gets up before dawn, has a glass of cow’s milk, prays to the sun god, and begins scanning cyberspace for that day’s secular heresies. If a column I write touches in any way on faith, Hinduism, Hindutva, Guru Golwalkar, Gujarat, or Ayodhya, by breakfast I have had deposited, in my inbox—or perhaps in the ‘Comments’ section of the newspaper’s own website—mails which are hurt, complaining, angry, or downright abusive." गुहांची ही इंटरनेटथियरी हे आर्टिकल पब्लिश झाल्या वर वनव्यासारखी पसरली. अनेक फोरम , वेब साइट्स वर वादळी चर्चा सुरू झाली. आता या विषयावर माझ वैयक्तिक निरीक्षण. अर्थात च हे निरीक्षण माझया पर्सनल sample survey वर आधारित असल्याने त्यात त्रुटी असण्याची शक्यता आहे. पण चर्चा व्हयला काय हरकत आहे. असो. कॉंग्रेस राजवटीत अनेक भ्रष्टाचाराची प्रकरण उघडकीस आली. जनमानसात त्याबद्दल खूप असंतोष होता, आहे. माझया फेस्बूक अकाउंट वर अनेक मित्र कॉंग्रेस ची खिल्ली उडवणारी कार्टून्स आणि स्टेटस अपडेट करत होते. कधी कधी हे स्टेटस हिनतेची पातळी गाठणारे होते. पण केजरिवालानी अजुन एक बॉंबगोला टाकला. नितीन गडकरींची भ्रष्टाचार प्रकरण त्यानी उघडकीस आणली. आणि हे रोज कॉंग्रेसी भ्रष्टाचराविरुद्ध लढा पुकार्णारे Internet Warriors भूमिगत झाले. त्यांच्या स्टेटस चे एव्हाना व्यसन लागल्याने मी त्याना मेसेज केले की अरे बाबा नो तुम्ही आहात कुठे? गडकरी ची एवढी प्रकरण बाहेर येत आहेत. त्यापैकी बहुतेकांचा आलेला प्रतिसाद धक्कादायक होता. त्यातल्या बहुतेकांचा उत्तराचा रोख हा की मित्रा गडकरी हे आपले आहेत. त्यांंच्यवर टीका कशी करणार? मला धक्काच बसला. धर्माच्या नावाखाली 'आपण' आणि 'ते' ही झालेली विभागणी प्रकर्षाने जाणवली होती. पण भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पण ही विभागणी आहे हे बघून धक्का बेसल. माझा अजुन एक मित्र केजरिवालांच्या आंदोलन चा कट्टर समर्थक होता. पण केजरिवालानी हा गडकरी बॉम्ब फोडताच त्याने केजरिवलांची सांगत सोडली. वर पत्र लिहून त्याने केजरिवालना पत्र लिहून आव्हान केले की आपला मुख्या शत्रू कॉंग्रेस आहे. भाजपा वर आरोप करून तुम्ही कॉंग्रेस ला बळ देत आहात म्हणून. आता बोला. कुठल्याही वृत्तपत्राच्या वेबसाइट गेलात की कॉमेंट सेक्शन मध्ये गेलात तर हे इंटरनेट हिंदू तिथे आढळतील.विचारसरणी वग्ैरे सर्व ठीक आहे. पण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर हा दूतोनडी पणा का? का कॉंग्रेस हा bigger evil आणि भाजपा lesser evil असा काही वैचारिक गोंधळ आहे? तुमच्या सगळ्यांची मत या संवेदनशील विषयावर जाणून घ्यायला आवडतील. गुहांच्या आर्टिकल ची लिंक पुढीलप्रमाणे : http://www.outlookindia.com/article.aspx?282904
वाचने
12074
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
२०१० मध्ये रामचंद्र गुहांच "
निव्वळ वेळ घालवणे, चघळायला
मग आपल्यांना मोठ्यातला मोठा
हम्म्म
हा शब्द समुह सागरिका घोश यांचा आहे.
ठिक आहे. त्या गुहा साहेबांना
गुहानी अनेक विषयावर चौफेर
In reply to ठिक आहे. त्या गुहा साहेबांना by स्पंदना
त्यांची नाही
In reply to गुहानी अनेक विषयावर चौफेर by पिंपातला उंदीर
नक्कीच. इंटरनेट हे असे माध्यम
In reply to त्यांची नाही by विकास
उदाहरणे
In reply to नक्कीच. इंटरनेट हे असे माध्यम by पिंपातला उंदीर
सॉरी विकास. माझा पॉइण्ट सिद्ध
In reply to उदाहरणे by विकास
तर मग..
In reply to सॉरी विकास. माझा पॉइण्ट सिद्ध by पिंपातला उंदीर
ठीक आहे. यापुढे तुमच्याकडून
In reply to तर मग.. by विकास
कशाबद्दल?
In reply to ठीक आहे. यापुढे तुमच्याकडून by पिंपातला उंदीर
Honestly काहीच नाही : )
In reply to कशाबद्दल? by विकास
सहज आठवलं
In reply to Honestly काहीच नाही : ) by पिंपातला उंदीर
दगडापेक्षा
In reply to सहज आठवलं by गणपा
हे कसे आहे माहित आहे, म्हणजे
In reply to सहज आठवलं by गणपा
अगदी अगदी. हे पण चांगलं आहे.
In reply to हे कसे आहे माहित आहे, म्हणजे by विश्वनाथ मेहेंदळे
काय हे!!
In reply to अगदी अगदी. हे पण चांगलं आहे. by गणपा
निळ्या उखाणे नै कै. म्हणी अन्
In reply to काय हे!! by Nile
हे म्हंजे
In reply to हे कसे आहे माहित आहे, म्हणजे by विश्वनाथ मेहेंदळे
हि मुलाखत बघा
इंटरनेट मुस्लिम, इंटरनेट
त्या लॉची लिंक.
In reply to इंटरनेट मुस्लिम, इंटरनेट by बॅटमॅन
मान्य. पण निव्वळ गुहानी
In reply to इंटरनेट मुस्लिम, इंटरनेट by बॅटमॅन
@कुठल्याही वृत्तपत्राच्या
होय .. मी आहे इंटरनेट हिंन्दू..
विटेकर साहेब हिंदू असणे ही एक
In reply to होय .. मी आहे इंटरनेट हिंन्दू.. by विटेकर
इंटरनेट हिंदू आणि गडकरी यामधे
मी कॉंग्रेस समर्थक नाही.
In reply to इंटरनेट हिंदू आणि गडकरी यामधे by Dhananjay Borgaonkar
मी कॉंग्रेस समर्थक नाही.
In reply to इंटरनेट हिंदू आणि गडकरी यामधे by Dhananjay Borgaonkar
पण मी काय म्हणतो " गडकरी"
नक्कीच नाही. पण भाजपाचा
In reply to पण मी काय म्हणतो " गडकरी" by मृत्युन्जय
नैतिक दृष्ट्या....
In reply to नक्कीच नाही. पण भाजपाचा by पिंपातला उंदीर
पण भाजपाचा भ्रष्टाचार ला
In reply to नक्कीच नाही. पण भाजपाचा by पिंपातला उंदीर
तुमच्या लेखाचा विषय चुकीचा
In reply to नक्कीच नाही. पण भाजपाचा by पिंपातला उंदीर
:)
एकदम पटले..
In reply to :) by ऋषिकेश
तुम्ही इंटरनेट पुरोगामी आहात
गडकरी ह्यांच्या वर
;)
In reply to गडकरी ह्यांच्या वर by चिकित्सक
मिसळ पाव वर like चा पर्याय
In reply to ;) by नितिन थत्ते
काँग्रेस वाले 'आम आदमी' ला
In reply to ;) by नितिन थत्ते
साठ-सत्तर टक्के
हो !
इंटरनेटस्नेही कुठे आहेत?
राजकारण आणि भ्रष्टाचार !
विषयाला धरून आणि संवेदनशील ना
In reply to राजकारण आणि भ्रष्टाचार ! by तर्री
सिंघवी , कांडा , रंगीले
In reply to विषयाला धरून आणि संवेदनशील ना by पिंपातला उंदीर
एदियुरप्पा हा कलंक आहे !
एदियुरप्पा, महाजन, गडकरी आणि इतर अनेक हे कॉंग्रेस वाल्यांपेक्षा कुठे वेगळे आहेत.?एदियुरप्पा हा संघाचा - भाजपचा कलंक आहे ! अजिबात दुमत नाही. पण गडकरी - महाजन हे "प्रक्टिकल" नेते आहेत. आणि असे १/२ लागतातच. पूर्वी ही भैरोंसिंग हे "प्रक्टिकल" नेते होतेच. हया भल्या माणसाने राजस्थान मध्ये काँग्रेस च्या नाकावर टिच्चून जेमतेम बहुमतावर ५ वर्षे सत्ता केली ती काय उगाच ? राज्य करायचे तर सोवाळेही लागतात आणि परोसेही लागतात. आणि ज्यांचा शत्रू कोंग्रेस सारखा निर्ढावलेला पक्ष आहे त्यांना तर सगळे हातखंडे वापरूनच त्यांच्या तंगड्या गळ्यात द्याव्या लागणार. घाण काढायची तर घाणीत उतरावे लागणारच !ते इंटरनेट हिंदू काय आपल्याला माहित नाही.
हो, आहे आम्ही इंटरनेट हिंदू.
आपण इंटरनेट हिंदू आहात
समंजस साहेब अतिशय समंजस
In reply to आपण इंटरनेट हिंदू आहात by समंजस
सुंदर प्रतिसाद
In reply to आपण इंटरनेट हिंदू आहात by समंजस
वस्तुस्थितीचे थोडक्यात आणि चपखल निवेदन !
In reply to सुंदर प्रतिसाद by प्रदीप
म्हणजे?
In reply to सुंदर प्रतिसाद by प्रदीप
आवडला
In reply to सुंदर प्रतिसाद by प्रदीप
म्हणजे?
मानलं तुम्हाला !
In reply to म्हणजे? by मुक्ती
गडकरी ज्या पक्षाचे नेतृत्व
+१
In reply to गडकरी ज्या पक्षाचे नेतृत्व by विजुभाऊ
+/- १
In reply to गडकरी ज्या पक्षाचे नेतृत्व by विजुभाऊ
व्याख्या
.
मित्रा
एकंदरीत संघ, भाजपा, हिंदुत्व,
प्रसिद्धी प्रसिद्धी काय
In reply to एकंदरीत संघ, भाजपा, हिंदुत्व, by सुचेल तसं
+५००
In reply to प्रसिद्धी प्रसिद्धी काय by मृत्युन्जय
+१०००००००००००००००००००००००००००
In reply to प्रसिद्धी प्रसिद्धी काय by मृत्युन्जय
छे छे !
In reply to प्रसिद्धी प्रसिद्धी काय by मृत्युन्जय
अगदी अगदी. भगवा दहशतवाद,
In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार
रा कों हा प्रकारच वेगळा आहे.
इंटरनेट हिंदू