लेखक सावकार स्वप्निल यांनी गुरुवार, 08/11/2012 16:39 या दिवशी प्रकाशित केले. वाचने 3767 प्रतिक्रिया 13 प्रतिक्रिया मिपाकरानों पहिला-वाहिला सावकार स्वप्निल गुरुवार, 08/11/2012 16:42 मिपाकरानों पहिला-वाहिला प्रयत्न आहे. काही चुकले असेल तर माफी असावी. अहो माफी कसली मागताय उगाच. गवि गुरुवार, 08/11/2012 17:25 In reply to मिपाकरानों पहिला-वाहिला by सावकार स्वप्निल अहो माफी कसली मागताय उगाच. सुंदर आहेत फोटो. विठ्ठलापेक्षा वारकर्याच्या चेहर्यात देव शोधणारे आमच्यासारखे बरेच आहेत, त्यांना खूप आवडतील. लगे रहो.. +१ मस्त हायत हो फोटू अत्रुप्त आत्मा शुक्रवार, 09/11/2012 00:33 In reply to अहो माफी कसली मागताय उगाच. by गवि +१ मस्त हायत हो फोटू :-) होय देवाच देवपण त्याच्या स्पंदना शुक्रवार, 09/11/2012 04:22 In reply to अहो माफी कसली मागताय उगाच. by गवि होय देवाच देवपण त्याच्या भक्तातच शोधाव. तो जो अपार भक्तीचा भाव असतो जो आपल्यासारख्या अर्धविश्वासुंना नाही लाभत, तो पहाण हेच मला एक दर्शन वाटत. सुंदर फोटोज. पहिला ज्ञानमाउलीचा फोटो पाहुन पोट भरल. छान मी_आहे_ना गुरुवार, 08/11/2012 17:07 मस्त फोटोज.. यातले काही फोटो आधी कुठेशीक बॅटमॅन गुरुवार, 08/11/2012 17:26 यातले काही फोटो आधी कुठेशीक पाहिल्यागत वाटताहेत- कुठे ते आठवत नै. पण छान आहेत हे नक्की :) वाह रे वाह.. ह भ प गुरुवार, 08/11/2012 17:27 मस्तच.. एकदम छान छायाचित्रण केलं आहे.. ५) आणी८)नंबरचे फोटो छान आले श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 08/11/2012 17:44 ५) आणी८)नंबरचे फोटो छान आले आहेत. सावकार स्वप्निल, खरच सुंदर फोटो आहेत हे. निश गुरुवार, 08/11/2012 17:50 सावकार स्वप्निल, खरच सुंदर फोटो आहेत हे. वाह.. नि३सोलपुरकर गुरुवार, 08/11/2012 17:51 मित्रा, सुरेख फोटो आणी गविशीं बाडीस. छान आहेत फोटो. गणपा गुरुवार, 08/11/2012 17:57 छान आहेत फोटो. मागे मिपावरच अजुन कुणी तरी असेच वारीचे फोटो दिले होते. त्यांच नाव आणि धागा आठवत नसल्याने दुवा नाही देता येत. :( त्या डोंबार्याच्या पोराचं कौशल्य पाहुन दाद दिल्याशिवाय रहावत नाही. क्या बात है. मागे मिपावरच अजुन कुणी तरी किसन शिंदे शुक्रवार, 09/11/2012 09:06 In reply to छान आहेत फोटो. by गणपा मागे मिपावरच अजुन कुणी तरी असेच वारीचे फोटो दिले होते. त्यांच नाव आणि धागा आठवत नसल्याने दुवा नाही देता येत अमोघ शिंगोर्णीकरने टाकले होते ते फोटो. माऊलींच्या पालखीचा पुण्यातला मुक्काम त्याने आपल्या कॅमेर्यात बंदिस्त केला होता. दुवा दिल्याबद्दल धन्यवाद, सावकार स्वप्निल शनिवार, 10/11/2012 18:40 In reply to मागे मिपावरच अजुन कुणी तरी by किसन शिंदे दुवा दिल्याबद्दल धन्यवाद, अमोघ शिंगोर्णीकर यांचेही छान छाया-चित्रे आहेत.
मिपाकरानों पहिला-वाहिला सावकार स्वप्निल गुरुवार, 08/11/2012 16:42 मिपाकरानों पहिला-वाहिला प्रयत्न आहे. काही चुकले असेल तर माफी असावी.
अहो माफी कसली मागताय उगाच. गवि गुरुवार, 08/11/2012 17:25 In reply to मिपाकरानों पहिला-वाहिला by सावकार स्वप्निल अहो माफी कसली मागताय उगाच. सुंदर आहेत फोटो. विठ्ठलापेक्षा वारकर्याच्या चेहर्यात देव शोधणारे आमच्यासारखे बरेच आहेत, त्यांना खूप आवडतील. लगे रहो..
+१ मस्त हायत हो फोटू अत्रुप्त आत्मा शुक्रवार, 09/11/2012 00:33 In reply to अहो माफी कसली मागताय उगाच. by गवि +१ मस्त हायत हो फोटू :-)
होय देवाच देवपण त्याच्या स्पंदना शुक्रवार, 09/11/2012 04:22 In reply to अहो माफी कसली मागताय उगाच. by गवि होय देवाच देवपण त्याच्या भक्तातच शोधाव. तो जो अपार भक्तीचा भाव असतो जो आपल्यासारख्या अर्धविश्वासुंना नाही लाभत, तो पहाण हेच मला एक दर्शन वाटत. सुंदर फोटोज. पहिला ज्ञानमाउलीचा फोटो पाहुन पोट भरल.
यातले काही फोटो आधी कुठेशीक बॅटमॅन गुरुवार, 08/11/2012 17:26 यातले काही फोटो आधी कुठेशीक पाहिल्यागत वाटताहेत- कुठे ते आठवत नै. पण छान आहेत हे नक्की :)
५) आणी८)नंबरचे फोटो छान आले श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 08/11/2012 17:44 ५) आणी८)नंबरचे फोटो छान आले आहेत.
सावकार स्वप्निल, खरच सुंदर फोटो आहेत हे. निश गुरुवार, 08/11/2012 17:50 सावकार स्वप्निल, खरच सुंदर फोटो आहेत हे.
छान आहेत फोटो. गणपा गुरुवार, 08/11/2012 17:57 छान आहेत फोटो. मागे मिपावरच अजुन कुणी तरी असेच वारीचे फोटो दिले होते. त्यांच नाव आणि धागा आठवत नसल्याने दुवा नाही देता येत. :( त्या डोंबार्याच्या पोराचं कौशल्य पाहुन दाद दिल्याशिवाय रहावत नाही. क्या बात है.
मागे मिपावरच अजुन कुणी तरी किसन शिंदे शुक्रवार, 09/11/2012 09:06 In reply to छान आहेत फोटो. by गणपा मागे मिपावरच अजुन कुणी तरी असेच वारीचे फोटो दिले होते. त्यांच नाव आणि धागा आठवत नसल्याने दुवा नाही देता येत अमोघ शिंगोर्णीकरने टाकले होते ते फोटो. माऊलींच्या पालखीचा पुण्यातला मुक्काम त्याने आपल्या कॅमेर्यात बंदिस्त केला होता.
दुवा दिल्याबद्दल धन्यवाद, सावकार स्वप्निल शनिवार, 10/11/2012 18:40 In reply to मागे मिपावरच अजुन कुणी तरी by किसन शिंदे दुवा दिल्याबद्दल धन्यवाद, अमोघ शिंगोर्णीकर यांचेही छान छाया-चित्रे आहेत.
प्रतिक्रिया
मिपाकरानों पहिला-वाहिला
मिपाकरानों पहिला-वाहिला प्रयत्न आहे.
काही चुकले असेल तर माफी असावी.
अहो माफी कसली मागताय उगाच.
In reply to मिपाकरानों पहिला-वाहिला by सावकार स्वप्निल
अहो माफी कसली मागताय उगाच.
सुंदर आहेत फोटो. विठ्ठलापेक्षा वारकर्याच्या चेहर्यात देव शोधणारे आमच्यासारखे बरेच आहेत, त्यांना खूप आवडतील.
लगे रहो..
+१ मस्त हायत हो फोटू
In reply to अहो माफी कसली मागताय उगाच. by गवि
+१ मस्त हायत हो फोटू :-)
होय देवाच देवपण त्याच्या
In reply to अहो माफी कसली मागताय उगाच. by गवि
होय देवाच देवपण त्याच्या भक्तातच शोधाव. तो जो अपार भक्तीचा भाव असतो जो आपल्यासारख्या अर्धविश्वासुंना नाही लाभत, तो पहाण हेच मला एक दर्शन वाटत. सुंदर फोटोज. पहिला ज्ञानमाउलीचा फोटो पाहुन पोट भरल.
छान
मस्त फोटोज..
यातले काही फोटो आधी कुठेशीक
यातले काही फोटो आधी कुठेशीक पाहिल्यागत वाटताहेत- कुठे ते आठवत नै. पण छान आहेत हे नक्की :)
वाह रे वाह..
मस्तच.. एकदम छान छायाचित्रण केलं आहे..
५) आणी८)नंबरचे फोटो छान आले
५) आणी८)नंबरचे फोटो छान आले आहेत.
सावकार स्वप्निल, खरच सुंदर फोटो आहेत हे.
सावकार स्वप्निल, खरच सुंदर फोटो आहेत हे.
वाह..
मित्रा,
सुरेख फोटो आणी गविशीं बाडीस.
छान आहेत फोटो.
छान आहेत फोटो.
मागे मिपावरच अजुन कुणी तरी असेच वारीचे फोटो दिले होते. त्यांच नाव आणि धागा आठवत नसल्याने दुवा नाही देता येत. :(
त्या डोंबार्याच्या पोराचं कौशल्य पाहुन दाद दिल्याशिवाय रहावत नाही.
क्या बात है.
मागे मिपावरच अजुन कुणी तरी
In reply to छान आहेत फोटो. by गणपा
अमोघ शिंगोर्णीकरने टाकले होते ते फोटो. माऊलींच्या पालखीचा पुण्यातला मुक्काम त्याने आपल्या कॅमेर्यात बंदिस्त केला होता.
दुवा दिल्याबद्दल धन्यवाद,
In reply to मागे मिपावरच अजुन कुणी तरी by किसन शिंदे
दुवा दिल्याबद्दल धन्यवाद,
अमोघ शिंगोर्णीकर यांचेही छान छाया-चित्रे आहेत.