मायावतीने यू.पी चे विभाजन ४ भागात करण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. उत्तर प्रदेश हे आकाराने आणि खरेतर लोकसंख्येने अगडबंब असलेले राज्य. सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य. ..
प्रदेश लहान असेल तर त्याचा विकास.. व व्यवस्थापन प्रभावी पणे करता येते असा सिद्धांत मांडला गेला आहे...
हा प्रस्ताव यू.पी विधान सभेत मांडला जाईल...
आता उत्तर प्रदेशाचे विभाजन झाल्यावर त्याचा सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य हा बिरूद राहणार नाही. तो मुकुट महाराष्ट्राकडे येईल.
महाराष्ट्रात असा विभजनाचा प्रयोग होऊ शकतो का?
विदर्भाची मागणी जुनीच आहे...
वाचने
6857
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
आजच सकाळी ही बातमी ऐकली. छोटी
+१००
In reply to आजच सकाळी ही बातमी ऐकली. छोटी by गणपा
>>(चरायला कुरण शोधणारा)
In reply to +१०० by सोत्रि
काय बाई आहे!
लहान राज्य म्हणजे वैतागच
+१
In reply to लहान राज्य म्हणजे वैतागच by पैसा
मायावती कि भानामती तेच कळतं नाही !
काही फायदे
अवांतर
In reply to काही फायदे by हुप्प्या
सरधोपट विधाने?
In reply to अवांतर by प्रदीप
सरसरसरधोपट विधाने
In reply to सरधोपट विधाने? by हुप्प्या
करा करा ४ नको ५ तुकडे करा !
सरदार वल्लभभाई
बरोबर आहे
In reply to सरदार वल्लभभाई by रणजित चितळे
बनवा म्हणाव चार राज्य आणि
विभाजन
क्षेत्रफळाच्या,लोकसंखेच्या
खंड
मास्तर काय मजा आली नाय
In reply to खंड by विनायक प्रभू
स्तुत्य पण..
In reply to मास्तर काय मजा आली नाय by पाषाणभेद
नेहरू?
In reply to स्तुत्य पण.. by हुप्प्या
एका राज्यात एक भाषा बोलणारे
In reply to नेहरू? by नितिन थत्ते
कुठे आहे विसंगती
In reply to एका राज्यात एक भाषा बोलणारे by मराठी_माणूस
'विसंगती' हा शब्द मागे घेतो.
In reply to कुठे आहे विसंगती by नितिन थत्ते
भाषावार
In reply to 'विसंगती' हा शब्द मागे घेतो. by मराठी_माणूस
परंतु इतर राज्यांची भाषिक
In reply to भाषावार by नितिन थत्ते
कारण
In reply to परंतु इतर राज्यांची भाषिक by मराठी_माणूस
'सांगितले गेले' होते. त्यात
In reply to कारण by नितिन थत्ते
>>त्यात तथ्य नव्हते असे
In reply to 'सांगितले गेले' होते. त्यात by मराठी_माणूस
मराठी माणसाबद्दल (म्हणजे
In reply to >>त्यात तथ्य नव्हते असे by नितिन थत्ते
महत्वपूर्ण माहीती
In reply to भाषावार by नितिन थत्ते
कोण
In reply to खंड by विनायक प्रभू
भानामती
बाकि क्षेत्रफळ, आणि
In reply to भानामती by अजातशत्रु
विभाजनाचा प्रस्ताव आज विधानसभेत मंजूर !!
झालं हे बरंच झालं. उत्तर
सहमत +१
In reply to झालं हे बरंच झालं. उत्तर by पुष्करिणी