मोबाईल बँकिंग बद्दल माहिती हवी होती . एसेमेस द्वारे बँक बलन्स समजतो ,रक्कम जमा /वजा झाल्याचे समजते . इतपत माहिती आहे मला . पण आर्थिक व्यवहार कसे होतात ?खात्यातील पैसे दुसर्यांना कसे देता येतात ? आणखी हे व्यवहार कितपत सेफ /सुरक्षित आहेत ? आपला मोबाईल दुसर्याच्या हातात पडला /किवा चोरी ला गेला तर काही गैर व्यवहार आपल्या खात्यातून होण्याची शक्यता आहे का? मोबाईल बँकिंग ने होणारा व्यवहार क्रेडीट /डेबिट कार्डा पेक्षा सुरक्षित आहे का ?--मोबाईल बदलला कि व्यवहार ठ्ठप होतील का? --ज्या मोबाईल वरून हे व्यवहार करायचे तो स्वतः चाच असला पाहिजे का ?--आणि असल्यास त्या बद्दल बॅंके ला खातरजमा (KYC ) कशी करता येईल जर तो मोबाईल प्रि पेड असेल तर ? असे बरेच से प्रश्न पडले आहेत मला --आणि आता मोबाईल बँकिंग चेच युग सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत -म्हणून हि माहिती करून घेण्याची इच्छा आहे ----अजित गद्रे
वाचने
2793
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
थोडा गुगलनेका ना पहिले
हो
In reply to थोडा गुगलनेका ना पहिले by परिकथेतील राजकुमार
गुगलून झाले तरी पण
In reply to थोडा गुगलनेका ना पहिले by परिकथेतील राजकुमार
ते फार्फार धोकादायक है राव, लांबच रहाणं योग्य.
मोबाईल बँकिंग बद्दल मी फेसबुक
प्रकाश टाकण्या वरुन आठवल मिपा
In reply to मोबाईल बँकिंग बद्दल मी फेसबुक by अजितजी
स्पष्ट मत
नितिन ...तुझ्या मताशी सहमत
In reply to स्पष्ट मत by नितिन थत्ते