जरा नेहमीची गंमत जंमत बाजुला ठेऊन रोज रात्री आकाशाकडे पहात एकंच प्रश्न पडतो ,
" आपण का जगतो ? "
प्रश्न तसा पाहिला तर साधा वाटतो आणि थोडा तसा पाहिला तर अगदी गुंतडा होतो आणि समाधानकारक उत्तर काही सापडत नाही. कोणी म्हणतं मी भाग्यवान ,माणुस म्हणुन जन्मलो. आहो पण झुरळंही जगतात नी आपणही जगतो. जिवनशैली वेगळी आहे . आपण थोडं ऐश आरामात जगतो ( डीपेंड्स ).
मला कुंथुन कुंथुन विचार करुन ह्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर सापडलेलं नाही. मला चांगले आईबाबा आहेत , मित्र मैत्रिणी आहेत , चांगली नोकरी मिळकत काय असेल तर सगळे आहे, स्वस्थ आहे थोडक्यात मी आहे त्या आयुष्यात सुखी आहे पण तरीही प्रश्न उरतोच की "मी का जगतोय ? " लहानपणापासुन आईबापानं वाढवलं म्हणुन जगलो . नंतर लग्न झालं की बायको , पोरं झाली की त्यांच्या मागण्या पुर्ण करायच्या. पण जर मग ह्या गोष्टी नसतील तर जगण्यात काही राम नाही असे म्हणता येईल काय?
बर्याच कोनांतुन विचार करुन पाहिल्यावरही, वेगळा विचार करुनही "मी का जगतोय ? " ह्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मला सापडले नाही म्हणुन काथ्याकुट .
तुम्हाला माहित्ये का तुम्ही का जगताय ?
-( समाधानकारक उत्तरांच्या अपेक्षेत ) टारझन
वाचने
29553
प्रतिक्रिया
107
मिसळपाव
प्रतिक्रिया
याच विचारात होते बरेच दिवस...
उत्तराचा शोध सुरू आहे. कळले
प्रतिसाद.
:( असमाधानकारक
In reply to प्रतिसाद. by मुक्तसुनीत
मला जगायचे आहे म्हणून जगतो
In reply to :( असमाधानकारक by टारझन
हे चांगला नाय !!!!!!
In reply to मला जगायचे आहे म्हणून जगतो by llपुण्याचे पेशवेll
कागद व पेन पाठवून देतो आहे.
In reply to मला जगायचे आहे म्हणून जगतो by llपुण्याचे पेशवेll
सुचवण
In reply to कागद व पेन पाठवून देतो आहे. by अर्धवट
कागद व पेन (आणि उरलेली
In reply to सुचवण by पंगा
पर्याय...
In reply to कागद व पेन (आणि उरलेली by llपुण्याचे पेशवेll
...विचाराधीन आहे.
In reply to पर्याय... by पंगा
...विचाराधीन आहे.
In reply to पर्याय... by पंगा
अंतःप्रेरणा
In reply to :( असमाधानकारक by टारझन
+१
In reply to अंतःप्रेरणा by sagarparadkar
हम्म्म!
अगदी असेच
In reply to हम्म्म! by बिपिन कार्यकर्ते
टारगट आय डी मागच्या विचारशील
In reply to अगदी असेच by प्रदीप
खरे आहे. पण आजवर काय तीर
In reply to टारगट आय डी मागच्या विचारशील by अरुण मनोहर
मला माहितीये...
सत्य टारूबाबा
दुसर्यांचे प्रॉब्लेम
In reply to सत्य टारूबाबा by प्रियाली
टार्या
In reply to दुसर्यांचे प्रॉब्लेम by टारझन
कल्पना नाही. तसे खास असे काही
अखंड प्रवाह ...
खरंय डानराव
In reply to अखंड प्रवाह ... by छोटा डॉन
करेक्ट !
In reply to खरंय डानराव by टारझन
हम्म्म्म्...
केंद्रक
In reply to हम्म्म्म्... by पंगा
उत्तर
In reply to केंद्रक by टारझन
अवघड प्रश्न विचारला आहे.
अरेरे
तरी म्हटलं कुठे वाचला होता धागा...
In reply to अरेरे by आत्मशून्य
मेमरी लॉस
In reply to तरी म्हटलं कुठे वाचला होता धागा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रकाटाआ
In reply to मेमरी लॉस by टारझन
Find the problem not the solutions.
In reply to मेमरी लॉस by टारझन
नाना गेला, आणि टारा सुरू
In reply to मेमरी लॉस by टारझन
समाधानकारक उत्तराची धाटणी
शाम अरे झालंय काय तुला ?
क्या बात है!
In reply to शाम अरे झालंय काय तुला ? by रामदास
@ रामदास
In reply to क्या बात है! by चतुरंग
डोळ्यांनी हे पंख मिटावे
In reply to शाम अरे झालंय काय तुला ? by रामदास
इतर प्राण्याचा मेंदू विकसित
ये क्या हो रहा है?
"का?" या प्रश्नाला समाधानकारक
In reply to ये क्या हो रहा है? by चतुरंग
हम्म्म........
मी का जगतो?
" मिळतो " म्हणन्यापेक्षा
In reply to मी का जगतो? by पिवळा डांबिस
शंकर-पार्वतीच्या
भारतात अनेक लोक फुकट प्राण
भारतात अनेक लोक फुकट प्राण
जगायला नायट्रोजन पन लागतो.
In reply to भारतात अनेक लोक फुकट प्राण by अविनाशकुलकर्णी
भारतात अनेक लोक फुकट प्राण
अरेरे!
In reply to भारतात अनेक लोक फुकट प्राण by अविनाशकुलकर्णी
>>आपण का जगतो? अजून मेलो नाही
आपण
बहाना
टारझन राव, एकदा योगिनी
माझे मत.. आयुष्यात सगळ्या
ऐका माझं गटणे, चहा घ्याच
गटणे किती लक्की होता , त्याला
In reply to ऐका माझं गटणे, चहा घ्याच by विसोबा खेचर
सिंहावलोकन
लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...
माझी स्वाक्षरी पुरेशी आहे
पूर्वीसारखा चार्म नाय रहायला
In reply to माझी स्वाक्षरी पुरेशी आहे by ५० फक्त
सर्व उत्तरांसाठी उन्नती
रामदास काका अन ज्ञानेश, बरच
जगण्याची इच्छाशक्ती मेलेली
In reply to रामदास काका अन ज्ञानेश, बरच by स्पंदना
मी तस म्हणत ही नाही. माझ
In reply to जगण्याची इच्छाशक्ती मेलेली by टारझन
खुप औघड आहे. मला कळ्लेल
@ नकु, हे जे काय करता म्हणुन