आजकाल हिंदु सण साजरे करण्याचे स्वरुप एकदमच झगमगीत व बाजारु बनत चालले आहे. कित्येकदा ह्यावर ज्या त्या सणावेळी चर्चा इथे मिपावर होतच असते. सण साजरे करण्यापेक्षा त्याला जे चंगळवादाचे नवे रुपडे आले आहे ते मात्र समाजासाठी घातक बनत चालले आहे. होली,गणपती, नवरात्री,रंगपंचमी किंवा दिवाळी हे सण आता घरात साजरे करण्यापेक्षा लोक आजकाल रस्त्यावरच साजरे करण्याला पसंती देत आहे.
आज सकाळ मध्ये आलेली ही बातमी खुपच धक्कादायक आहे
http://72.78.249.107/esakal/20110325/4952628336966183042.htm
हे जर होळी साठीचे चित्र असेल तर आता १० दिवसाचा गणपती व ९ दिवसाची नवरात्र किती खप वाढवेल ह्याची कल्पनाच करवत नाही.सरकारने ह्या रस्त्यावरील सणाना बंदी आणली तर कट्टर धर्माभिमानी लोक लगेच रस्त्यावर उतरुन दंगा करतील.पण सणाच्या आडाला जे काही चालु आहे त्यावर मात्र हे लोक मुग गिळुन गप्प बसतात.
वाचने
19465
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>आज सकाळ मध्ये आलेली ही
+१
In reply to >>आज सकाळ मध्ये आलेली ही by नगरीनिरंजन
माझा आक्षेप हा आहे कि हे करायला लोकाना सणांचीच
In reply to >>आज सकाळ मध्ये आलेली ही by नगरीनिरंजन
अच्छा , म्हणजे सणासुदीला
In reply to माझा आक्षेप हा आहे कि हे करायला लोकाना सणांचीच by वेताळ
तसं नाही पण उगाच लसलस करुन
In reply to अच्छा , म्हणजे सणासुदीला by टारझन
+१ सहमत
In reply to तसं नाही पण उगाच लसलस करुन by शिल्पा ब
काय सांगता...
नान्या , पुढच्या होळीला
In reply to काय सांगता... by कुंदन
हे
चिरोटा साहेब सहमत आहे
In reply to हे by चिरोटा
तेजाब
In reply to चिरोटा साहेब सहमत आहे by निनाद मुक्काम …
अनिवासीमोहिनीला
In reply to तेजाब by कुंदन
+१
In reply to अनिवासीमोहिनीला by निनाद मुक्काम …
सदर प्रतिसाद हा पूर्वग्रह
In reply to +१ by टारझन
अगदि बरोबर बोललात !
सण हे केवळ निमित्त...
नक्की धक्का कसला?
मला फक्त एकच विचारायचे होते हे योग्य कि अयोग्य
In reply to नक्की धक्का कसला? by राजेश घासकडवी
अशा गोष्टी योग्य का अयोग्य हे
In reply to मला फक्त एकच विचारायचे होते हे योग्य कि अयोग्य by वेताळ
गुर्जी, गैरसमज होतोय. माझा
In reply to नक्की धक्का कसला? by राजेश घासकडवी
काहीतरीच
सहमत
In reply to काहीतरीच by आत्मशून्य
गोळ्यांऐवजी कंडोम्सचा खप वाढायला हवा
+१
In reply to गोळ्यांऐवजी कंडोम्सचा खप वाढायला हवा by अविनाश कदम
एकांगी
In reply to गोळ्यांऐवजी कंडोम्सचा खप वाढायला हवा by अविनाश कदम
कपाळावर लिहिलेलं असतं का
In reply to एकांगी by टारझन
कपाळावर लिहिलेलं असतं का
In reply to कपाळावर लिहिलेलं असतं का by शिल्पा ब
ज्यांना जमते ते पर्याय शोधतात
In reply to कपाळावर लिहिलेलं असतं का by टारझन
जर्मन व्हर्जन
In reply to ज्यांना जमते ते पर्याय शोधतात by शिल्पा ब
ती नाद सोडण्याची कारणे कशी
In reply to जर्मन व्हर्जन by टारझन
आम्हाला जे म्हणायचंय ते शेवटी म्हंटल्या तर :)
In reply to ती नाद सोडण्याची कारणे कशी by शिल्पा ब
इतके लगेच कसे काय चिडता बॉ
In reply to आम्हाला जे म्हणायचंय ते शेवटी म्हंटल्या तर :) by टारझन
पिडीत म्हैला असं कोण चोच्या
In reply to इतके लगेच कसे काय चिडता बॉ by शिल्पा ब
<<ह्या कदम नावाच्या चोच्याला
In reply to पिडीत म्हैला असं कोण चोच्या by टारझन
एकंदरीत
In reply to <<ह्या कदम नावाच्या चोच्याला by शिल्पा ब
तरी सांगत होतो, उगाच हात
In reply to एकंदरीत by टारझन
सहमत. त्यात कुठलाच धोका नाही.
In reply to तरी सांगत होतो, उगाच हात by नन्दादीप
>>>त्यातही होलीसारख्या सणाला
In reply to सहमत. त्यात कुठलाच धोका नाही. by llपुण्याचे पेशवेll
जबाबदार पुरूष
In reply to एकंदरीत by टारझन
+ सहमत
In reply to ती नाद सोडण्याची कारणे कशी by शिल्पा ब
<<<अविवाहित पोरगा कंडोम
In reply to + सहमत by वेताळ
काय?
In reply to + सहमत by वेताळ
नकार दिला की बळजबरी होते....
In reply to जर्मन व्हर्जन by टारझन
नकार दिला की बळजबरी होते,
In reply to नकार दिला की बळजबरी होते.... by अविनाश कदम
तेच ना
In reply to नकार दिला की बळजबरी होते, by llपुण्याचे पेशवेll
. लग्नाच्या नसलेल्या
In reply to तेच ना by टारझन
सहमत काही वर्षापूर्वी नव
In reply to कपाळावर लिहिलेलं असतं का by शिल्पा ब
आपण काय लिहीतो ?
In reply to सहमत काही वर्षापूर्वी नव by निनाद मुक्काम …
दुर्दैवाने ते सत्य आहे .व
In reply to आपण काय लिहीतो ? by टारझन
सहमत
In reply to आपण काय लिहीतो ? by टारझन
म्हणजे भारतात दर अर्ध्या
In reply to सहमत by राजेश घासकडवी
नाहीतर काय च्यायला ! पुरुष
In reply to एकांगी by टारझन
विषयाला फाटे फोडु नका!!
In reply to नाहीतर काय च्यायला ! पुरुष by शाहरुख
आता फाट्याचाच विषय असेल तर ते
In reply to विषयाला फाटे फोडु नका!! by शिल्पा ब
“आजची स्त्री मुक्त आहे.
In reply to एकांगी by टारझन
तुम्ही शंकर महादेवन चे ब्रेणलेसनेस ऐकता का हो ?
In reply to “आजची स्त्री मुक्त आहे. by अविनाश कदम
फाट्याला फाट्याला फाट्याला...... फाटे
In reply to तुम्ही शंकर महादेवन चे ब्रेणलेसनेस ऐकता का हो ? by टारझन
कसं लाखमोलाचं बोललात...
In reply to “आजची स्त्री मुक्त आहे. by अविनाश कदम
कधी घडला हा प्रकार ? होळी मधे
In reply to कसं लाखमोलाचं बोललात... by योगप्रभू
ठीक आहे. तुम्ही बोलत राहा. आम्ही ऐकतो.
In reply to कधी घडला हा प्रकार ? होळी मधे by टारझन
ठिक आहे , जाणिवपुर्वक अवांतर
In reply to ठीक आहे. तुम्ही बोलत राहा. आम्ही ऐकतो. by योगप्रभू
+२ सहमत
@खरतर पिल्स घेतल्या तर इतर
In reply to +२ सहमत by वेताळ
:) आसं होय ?
In reply to +२ सहमत by वेताळ
आयला असं आहे होय. मला वाटलं
In reply to +२ सहमत by वेताळ
खप
जयदिप
हिंदु सणांचे बदलते स्वरुप समाजाला घातक आहे कि चांगले?