हिंदु सणांचे बदलते स्वरुप समाजाला घातक आहे कि चांगले?
आजकाल हिंदु सण साजरे करण्याचे स्वरुप एकदमच झगमगीत व बाजारु बनत चालले आहे. कित्येकदा ह्यावर ज्या त्या सणावेळी चर्चा इथे मिपावर होतच असते. सण साजरे करण्यापेक्षा त्याला जे चंगळवादाचे नवे रुपडे आले आहे ते मात्र समाजासाठी घातक बनत चालले आहे. होली,गणपती, नवरात्री,रंगपंचमी किंवा दिवाळी हे सण आता घरात साजरे करण्यापेक्षा लोक आजकाल रस्त्यावरच साजरे करण्याला पसंती देत आहे.
आज सकाळ मध्ये आलेली ही बातमी खुपच धक्कादायक आहे
http://72.78.249.107/esakal/20110325/4952628336966183042.htm
हे जर होळी साठीचे चित्र असेल तर आता १० दिवसाचा गणपती व ९ दिवसाची नवरात्र किती खप वाढवेल ह्याची कल्पनाच करवत नाही.सरकारने ह्या रस्त्यावरील सणाना बंदी आणली तर कट्टर धर्माभिमानी लोक लगेच रस्त्यावर उतरुन दंगा करतील.पण सणाच्या आडाला जे काही चालु आहे त्यावर मात्र हे लोक मुग गिळुन गप्प बसतात.
प्रतिक्रिया
म्हणजे भारतात दर अर्ध्या
नाहीतर काय च्यायला ! पुरुष
विषयाला फाटे फोडु नका!!
आता फाट्याचाच विषय असेल तर ते
“आजची स्त्री मुक्त आहे.
तुम्ही शंकर महादेवन चे ब्रेणलेसनेस ऐकता का हो ?
फाट्याला फाट्याला फाट्याला...... फाटे
कसं लाखमोलाचं बोललात...
कधी घडला हा प्रकार ? होळी मधे
ठीक आहे. तुम्ही बोलत राहा. आम्ही ऐकतो.
ठिक आहे , जाणिवपुर्वक अवांतर
+२ सहमत
@खरतर पिल्स घेतल्या तर इतर
:) आसं होय ?
आयला असं आहे होय. मला वाटलं
खप
जयदिप
हिंदु सणांचे बदलते स्वरुप समाजाला घातक आहे कि चांगले?
Pagination