हिंदु सणांचे बदलते स्वरुप समाजाला घातक आहे कि चांगले?
आजकाल हिंदु सण साजरे करण्याचे स्वरुप एकदमच झगमगीत व बाजारु बनत चालले आहे. कित्येकदा ह्यावर ज्या त्या सणावेळी चर्चा इथे मिपावर होतच असते. सण साजरे करण्यापेक्षा त्याला जे चंगळवादाचे नवे रुपडे आले आहे ते मात्र समाजासाठी घातक बनत चालले आहे. होली,गणपती, नवरात्री,रंगपंचमी किंवा दिवाळी हे सण आता घरात साजरे करण्यापेक्षा लोक आजकाल रस्त्यावरच साजरे करण्याला पसंती देत आहे.
आज सकाळ मध्ये आलेली ही बातमी खुपच धक्कादायक आहे
http://72.78.249.107/esakal/20110325/4952628336966183042.htm
हे जर होळी साठीचे चित्र असेल तर आता १० दिवसाचा गणपती व ९ दिवसाची नवरात्र किती खप वाढवेल ह्याची कल्पनाच करवत नाही.सरकारने ह्या रस्त्यावरील सणाना बंदी आणली तर कट्टर धर्माभिमानी लोक लगेच रस्त्यावर उतरुन दंगा करतील.पण सणाच्या आडाला जे काही चालु आहे त्यावर मात्र हे लोक मुग गिळुन गप्प बसतात.
प्रतिक्रिया
>>आज सकाळ मध्ये आलेली ही
+१
माझा आक्षेप हा आहे कि हे करायला लोकाना सणांचीच
अच्छा , म्हणजे सणासुदीला
तसं नाही पण उगाच लसलस करुन
+१ सहमत
काय सांगता...
नान्या , पुढच्या होळीला
हे
चिरोटा साहेब सहमत आहे
तेजाब
अनिवासीमोहिनीला
+१
सदर प्रतिसाद हा पूर्वग्रह
अगदि बरोबर बोललात !
सण हे केवळ निमित्त...
नक्की धक्का कसला?
मला फक्त एकच विचारायचे होते हे योग्य कि अयोग्य
अशा गोष्टी योग्य का अयोग्य हे
गुर्जी, गैरसमज होतोय. माझा
काहीतरीच
सहमत
गोळ्यांऐवजी कंडोम्सचा खप वाढायला हवा
+१
एकांगी
कपाळावर लिहिलेलं असतं का
कपाळावर लिहिलेलं असतं का
ज्यांना जमते ते पर्याय शोधतात
जर्मन व्हर्जन
ती नाद सोडण्याची कारणे कशी
आम्हाला जे म्हणायचंय ते शेवटी म्हंटल्या तर :)
इतके लगेच कसे काय चिडता बॉ
पिडीत म्हैला असं कोण चोच्या
<<ह्या कदम नावाच्या चोच्याला
एकंदरीत
तरी सांगत होतो, उगाच हात
सहमत. त्यात कुठलाच धोका नाही.
>>>त्यातही होलीसारख्या सणाला
जबाबदार पुरूष
+ सहमत
<<<अविवाहित पोरगा कंडोम
काय?
नकार दिला की बळजबरी होते....
नकार दिला की बळजबरी होते,
तेच ना
. लग्नाच्या नसलेल्या
सहमत काही वर्षापूर्वी नव
आपण काय लिहीतो ?
दुर्दैवाने ते सत्य आहे .व
सहमत
Pagination