आज भारत-ऑस्ट्रेलीयाचा "एफ-५" कळ दाबत सतत ताजा होणारा धावफलक एकीकडे बघत असताना दुसरीकडे ज्यांना तो खेळ प्रत्यक्ष बघता येत होता त्यांचा विचार करत इनो घेणे चालू होते. भारतीय संघाचा खेळ बघताना सरासरी आता आटोक्यात आहे, तरी देखील काय होते या भितीने एकीकडे बोटे जुळवून बसलेलो (फिंगर्स क्रॉस्ड) तर दुसरीकडे मनातल्या मनात, "च्यायला यांना बरं बघायला मिळतं" असे म्हणत तीच बोटे मोडत होतो.... :(
तर मग ठरवलचं! की यापुढे "एफ-५" नाही तर ३० मार्चला हातात रिमोटच असेल! असा, भारत-पाक मॅच मी प्रत्यक्ष बघायचा निर्धार करणार, तितक्यात एक किडा डोक्यात आला, जेंव्हा जेंव्हा मी (विशेष करून) भारत-पाक मॅच एकाजागी बसून (म्हणजे मधे मधे उठलो असेनही), बघितली, तेंव्हा तेंव्हा भारत हरला आहे. आता सारे भारतीय माझे बांधव असल्याने, आपले भारतीय खेळाडू पण बांधवच आहेत. त्यामुळे त्यांचे जिंकणे हे मीच जिंकण्यासारखे आहे...
मग मी आता काय करू? मला माहीत आहे, उपलब्ध विदाचा विचार केल्यास, स्टॅटीस्टीकली जरी माझ्या अनुभवात तथ्य असले तरी वैज्ञानिक दृष्टीकोनातून याला काहीच अर्थ नाही, ही केवळ अंधश्रद्धा आहे! आणि मी तर स्वतःला अंधश्रद्धाळू समजतही नाही आणि तसे वागतही नाही. त्यामुळे वाटते, कशाला फुकटचे भ्यायचे? पण मग जर परत माझ्या स्टॅटीस्टिक्स मधे नको ती भर पडली तर? भारत हरला तर?
छ्या! काही समजत नाहीसे झाले आहे... बघितले आणि आपण जिंकलो तर एकदाचे अंधश्रद्धा निर्मूलन होईल. पण जर जिंकलो नाही तर? या अंधश्रद्धेचे काय करू? डोक्यात न ठेवता सरळ भारत-पाक सामना बघू का नुसतीच "कळ एफ-५"?
तुम्हाला देखील भारतीय क्रिकेट संघच जिंकावा असे वाटत असेल अशी आशा करतो. पण मग, इथले क्रिकेटप्रेमी आणि अंधश्रद्धा निर्मूलन करू इच्छीणार्या सन्माननीय सदस्य काही तोडगा सांगतील का? ;)
वाचने
31207
प्रतिक्रिया
158
मिसळपाव
प्रतिक्रिया
अंधश्रद्धेचे आणि क्रिकेट
+ १
In reply to अंधश्रद्धेचे आणि क्रिकेट by गणपा
अरे मेव्या, येड्या, अजून चार
In reply to + १ by मेघवेडा
अगदी अगदी १००% सहमत!!!! हा
In reply to अरे मेव्या, येड्या, अजून चार by असुर
खरे भक्त!
In reply to अंधश्रद्धेचे आणि क्रिकेट by गणपा
ही घ्या.
In reply to खरे भक्त! by सखी
सेम
=)) मॅचमुळे अनेकजण जपमार्गाला
In reply to सेम by आनंदयात्री
हम्म्म्म...
In reply to सेम by आनंदयात्री
काय लोकं आहेत ? आहो
In reply to हम्म्म्म... by विकास
(१) कॉम्युटर टी व्ही ला जोडून
अरेरे.. इकासराव काय हे! (तरी
होय का?
In reply to अरेरे.. इकासराव काय हे! (तरी by Nile
आता हे मधुशालेत 'बसणार'च
In reply to होय का? by चित्रा
फक्त
In reply to अरेरे.. इकासराव काय हे! (तरी by Nile
विकास बरं झालस सांगीतलस यार
हो ना
In reply to विकास बरं झालस सांगीतलस यार by आत्मशून्य
तेंडूलकरची सेंचूरी
In reply to विकास बरं झालस सांगीतलस यार by आत्मशून्य
मी जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष
हं कळलं..आता फक्त ब्रँड
In reply to मी जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष by राजेश घासकडवी
तुमच्या दोघांचे लक/चार्म
In reply to मी जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष by राजेश घासकडवी
झाली यांची पनवती सुरु..टाय
In reply to तुमच्या दोघांचे लक/चार्म by गणपा
गेले ३ सामणे आमच्या लावलेल्या
In reply to झाली यांची पनवती सुरु..टाय by Nile
म्हणजे
In reply to मी जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष by राजेश घासकडवी
हॅ हॅ हॅ
In reply to म्हणजे by विकास
हॅ हॅ हॅ... हे असेच प्रश्न
हाय...
In reply to हॅ हॅ हॅ... हे असेच प्रश्न by रेवती
हाहाहाहा
In reply to हाय... by राजेश घासकडवी
...
In reply to हाहाहाहा by चित्रा
तुम्ही
In reply to ... by विकास
अरेरे, अंधश्रद्धेसारख्या
In reply to तुम्ही by चित्रा
चलने दो!
In reply to अरेरे, अंधश्रद्धेसारख्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
कुणाच्या सौ?
In reply to चलने दो! by पिवळा डांबिस
आमच्या स्वतःच्या! आणिक
In reply to कुणाच्या सौ? by चित्रा
अरे मग तर छान
In reply to आमच्या स्वतःच्या! आणिक by पिवळा डांबिस
काकू लोकांना एक सूचना. आपण
In reply to हाहाहाहा by चित्रा
टाकलंत विरझण?
In reply to काकू लोकांना एक सूचना. आपण by विश्वनाथ मेहेंदळे
मला स्टेफी ग्राफ आवडायची ...
In reply to टाकलंत विरझण? by चित्रा
तुम्ही काकू आहात? हे कधी
In reply to मला स्टेफी ग्राफ आवडायची ... by टारझन
वय फक्त काकु लोकांना असतं
In reply to तुम्ही काकू आहात? हे कधी by पुष्करिणी
अरे वय दोघांच असतं, पण बायका
In reply to वय फक्त काकु लोकांना असतं by टारझन
क्रिकेटसारख्या पवित्र
In reply to अरे वय दोघांच असतं, पण बायका by गणपा
"कंपूबाजी जेंडर बायास्ड नसते"
In reply to क्रिकेटसारख्या पवित्र by पुष्करिणी
हे तर चार शब्द झाले मेवेराव!!
In reply to "कंपूबाजी जेंडर बायास्ड नसते" by मेघवेडा
अभ्यास कमी पडतोय का मेवे??
In reply to "कंपूबाजी जेंडर बायास्ड नसते" by मेघवेडा
वय दोघांनाही असतच पण त्याचं
In reply to वय फक्त काकु लोकांना असतं by टारझन
काकु, तुम्हाला चिखलात दगडफेक
In reply to वय दोघांनाही असतच पण त्याचं by पुष्करिणी
तुम्ही काकू आहात? हे कधी
In reply to तुम्ही काकू आहात? हे कधी by पुष्करिणी
आता सांगा वय ?
In reply to मला स्टेफी ग्राफ आवडायची ... by टारझन
अहो मेंहेंदळे काका, अनेक काका
In reply to काकू लोकांना एक सूचना. आपण by विश्वनाथ मेहेंदळे
काकु, जरा स्टुअर्ट ब्रॉड,
In reply to अहो मेंहेंदळे काका, अनेक काका by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाय रे व.डा.बाळा, मला "छपरी"
In reply to काकु, जरा स्टुअर्ट ब्रॉड, by वपाडाव
नाय रे व.डा.बाळा, मला "छपरी"
In reply to नाय रे व.डा.बाळा, मला "छपरी" by ३_१४ विक्षिप्त अदिती
तायबू
In reply to नाय रे व.डा.बाळा, मला "छपरी" by विजुभाऊ
होना..! मला वॉ ब्रदर्स
In reply to अहो मेंहेंदळे काका, अनेक काका by ३_१४ विक्षिप्त अदिती
वसिम आक्रमचे गाल थोड्या
In reply to होना..! मला वॉ ब्रदर्स by प्राजु
त्रैराशीक मांडा
In reply to अहो मेंहेंदळे काका, अनेक काका by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी मात्र इंडियन क्रिकेट
In reply to हाहाहाहा by चित्रा
हॅ
In reply to मी मात्र इंडियन क्रिकेट by Nile
हा हा हा _/\_,, कुठ्येत तुमचे
In reply to हॅ by चित्रा
Nile, मला त्या 'HATTRICK !'
In reply to मी मात्र इंडियन क्रिकेट by Nile
हलके वगैरे नाही
In reply to हॅ हॅ हॅ... हे असेच प्रश्न by रेवती
नवरा हसून हसून दोन खुर्च्यांमध्ये पडला.
In reply to हॅ हॅ हॅ... हे असेच प्रश्न by रेवती
काकांनी नेहमी प्रमाणे एकच
In reply to नवरा हसून हसून दोन खुर्च्यांमध्ये पडला. by रामदास
माझ्या नवर्याला असं म्हणतोस?
In reply to काकांनी नेहमी प्रमाणे एकच by गणपा
रामदास, तुम्ही का हो माझ्या
In reply to नवरा हसून हसून दोन खुर्च्यांमध्ये पडला. by रामदास
रेवतीआज्जी,
In reply to रामदास, तुम्ही का हो माझ्या by रेवती
मिटींग मध्ये मॅच
त्यानिमित्ताने
In reply to मिटींग मध्ये मॅच by नेत्रेश
इंटरनेटवरुन लाईव्ह स्ट्रिमिंग
In reply to त्यानिमित्ताने by विकास
मी वरील एकही प्रतिसाद न वाचता
सुपारी
In reply to मी वरील एकही प्रतिसाद न वाचता by स्पंदना
ओय
In reply to सुपारी by विकास
एस डब्बल ओ आर आय!!
In reply to ओय by रमताराम
हम्म
In reply to एस डब्बल ओ आर आय!! by Nile
तायडे, थंडा मतलब कोकाकोला...
In reply to मी वरील एकही प्रतिसाद न वाचता by स्पंदना
आपल्या अंधश्रद्धा काय घेउन
रोचक
In reply to आपल्या अंधश्रद्धा काय घेउन by ५० फक्त
>>>>>> जेंव्हा जेंव्हा मी
In reply to आपल्या अंधश्रद्धा काय घेउन by ५० फक्त
:-)
ओ साहेब वर्ल्डकप जींकूदे की
In reply to :-) by सहज
भारताचा संघ जिंकावा वाटत असेल
लेख ...
मॅच पाहू नका आणि आपल्या
ह्या....
तुझ्या आयडीचं नाव बदलून
In reply to ह्या.... by मन१
ब्राह्मणास सलग दोनेक महिने
In reply to ह्या.... by मन१
विश्वास ठेवा अगर
कृपया
In reply to विश्वास ठेवा अगर by sagarparadkar
ठीक आहे ...
In reply to कृपया by रमताराम
असं आहे काय? आता सचिन जेव्हा
In reply to ठीक आहे ... by sagarparadkar
आता
In reply to असं आहे काय? आता सचिन जेव्हा by Nile
आभार
In reply to ठीक आहे ... by sagarparadkar
दुवा मिळाल्यास वाचेन ...
In reply to आभार by रमताराम
>>परत कधीही त्यांचे पुस्तक
In reply to दुवा मिळाल्यास वाचेन ... by sagarparadkar
@रमताराम... तुमच्या प्रत्येक
In reply to कृपया by रमताराम
देवाची ४८ शतके नि त्यातले ३३
In reply to कृपया by रमताराम
वेडाय्स का.
In reply to देवाची ४८ शतके नि त्यातले ३३ by llपुण्याचे पेशवेll
आरारा ... अरे धुवेल म्हणजे
In reply to वेडाय्स का. by रमताराम
रराशी बाडिस.
In reply to कृपया by रमताराम
सचिन जर खूप खेळला, म्हणजे
In reply to विश्वास ठेवा अगर by sagarparadkar
हॅट्
In reply to सचिन जर खूप खेळला, म्हणजे by रेवती
मॅच घरी बसून बघीतली तर इंड्या हारते
खरे आहे खरे. आहे. माझाही
माझ्या बाबांच्या बाबतीत पण
In reply to खरे आहे खरे. आहे. माझाही by मृत्युन्जय
हिहाहाहा
In reply to माझ्या बाबांच्या बाबतीत पण by गणपा
सल्ला
उगाच नाय आम्ही म्हणत ... गली
In reply to सल्ला by नितिन थत्ते
हॅ हॅ हॅ
In reply to उगाच नाय आम्ही म्हणत ... गली by टारझन
माझ्या जिवावर एवढे लोक उठलेले
In reply to हॅ हॅ हॅ by रमताराम
खाया पिया कुछ नहीं .....
In reply to हॅ हॅ हॅ by रमताराम
घ्या आता
In reply to खाया पिया कुछ नहीं ..... by प्रीत-मोहर
तीर्थ घेण्यासाठी इतरांना
माझं तीर्थ नाय वो.... मला कोण
In reply to तीर्थ घेण्यासाठी इतरांना by विजुभाऊ
अहो या ना!
In reply to माझं तीर्थ नाय वो.... मला कोण by नितिन थत्ते
कॅचकॅच??? तुम्ही दोघे
In reply to अहो या ना! by विकास
कॉलींग यानावाला सर.
यनावाला मिपावर यदृच्छेने
In reply to कॉलींग यानावाला सर. by आत्मशून्य
"शब्दांच्या पलिकडले" चित्र
हा हा हा
In reply to "शब्दांच्या पलिकडले" चित्र by सुधीर काळे
अगदी!
In reply to हा हा हा by रमताराम
लय
In reply to "शब्दांच्या पलिकडले" चित्र by सुधीर काळे
काळे साहेब मला फोटू दिसू नाय
मुख्य म्हणजे मी नारयाच्या
कसा
?
१०० प्रतिसादांबद्दल हाबिंणंडण
हेच म्हणतो. अभिनंदन. काका
In reply to १०० प्रतिसादांबद्दल हाबिंणंडण by प्रीत-मोहर
कसचं?
In reply to हेच म्हणतो. अभिनंदन. काका by Nile
आम्ही जेव्हा एकत्र मॅच बघतो
खुलासा
In reply to आम्ही जेव्हा एकत्र मॅच बघतो by प्रीत-मोहर
वर्जीनल कवितेपेक्षा विडंबनच
In reply to खुलासा by रमताराम
आम्ही स्वतःबद्दल बोल्त होतो
In reply to खुलासा by रमताराम
सध्याच्या मॅच बघुन त्या
मी पाहीलेल्या याआधीच्या
लै भारी
मोहाली - एक आकडेवारी
मी तो फोटो खरडफळ्यावरही टाकला आहे. तेथे पहावा!
डुप्लिकेट झाल्याने काढला!
उपाय!
लोणचे
काय केलंत आज?
:-)
In reply to काय केलंत आज? by पैसा
समस्त मिपाकरांतर्फे
In reply to :-) by विकास
=))
In reply to समस्त मिपाकरांतर्फे by गणपा
आम्ही एकत्र पाहिली ब्वा म्याच
मेदनीय ज्योतिषशस्त्रानुसार
दारूवाला साहेब टाइम्स ऑफ
In reply to मेदनीय ज्योतिषशस्त्रानुसार by विकास
चला मग एक्-एक पेग होउन जौ
In reply to दारूवाला साहेब टाइम्स ऑफ by पुष्करिणी
हा दारूवाला बेजन आहे की बेजान
In reply to दारूवाला साहेब टाइम्स ऑफ by पुष्करिणी