आजकाल बरेच जण आय-टी वाले आहेत. त्यांना जीवनाच्या सन्ध्याकाळी पेन्शन नसणार आहे. आणि बर्याच इतर jobs मध्येही पेन्शन योजना बंद झाल्या आहेत :-( परिस्थिती वाईट आहे.
अशा वेळी आपल्यासारख्या तरूण पिढीवर ३ प्रकारच्या जबाबदार्या आहेत.
१) आपल्या आई-वडिलांची जबाबदारी
(कारण बर्याच महाराष्ट्र राज्य कर्मचार्यांना पेन्शन मिळत नाही. म्हणून बर्याच जणांच्या आई-वडिलांना पेन्शन मिळत नाही.)
२) आपली स्वतःची आणि आपल्या जीवनसाथीची आताची आणि रिटायरमेंट नंतरची तजवीज, आजचे खर्च, विमे, emergency fund
३) आपल्या मुलांसाठी, त्यांच्या शिक्षण-आरोग्य-भविष्य इ. गोष्टींसाठीची तजवीज
अशा वेळी नेमकी कुठे, किती, कशी गुंतवणूक करावी काही कळेनासे झाले आहे. काय आणि कितीही केले तरी १०-२० वर्षांनी त्याची काही value च उरणार नाही असे वाटू लागले आहे :-(
माझा विविध कंपन्याच्या तयार रिटायरमेंट/चाइल्ड प्लान्सवर फारसा भरोसा नाही. तरीही तशा काही चांगल्या योजना असतील तर जरूर सांगा. अन्यथा बाकी काही alternatives असतील ते सूचवा.
म्हणून
१) आपल्यासाठी रिटायरमेंट प्लान्स आणि
२) चाइल्ड future प्लान्स
हे प्लानिंग कसे करावे याबद्दल कोणी जाणकार काही मार्गदर्शन करू शकतील का.
टीपः फिनान्स क्षेत्रात फारसे knowledge नसल्याने जाणकारांनी layman terms मध्ये (सामान्य माणूस समजून) माहिती द्यावी ही विनंती :-)
मिसळपाव
आमचे सहजराव दिसत नाहीत
जुनी चर्चा
In reply to जुनी चर्चा by नितिन थत्ते
जुनी चर्चा असेलही कदाचित. पण
In reply to जुनी चर्चा असेलही कदाचित. पण by Pearl
प्ल्यानिंग करण्यासाठी टारगेट
In reply to प्ल्यानिंग करण्यासाठी टारगेट by नितिन थत्ते
नवी चर्चा.
फुकाचा सल्ला :)
In reply to फुकाचा सल्ला :) by टारझन
स्टेप बाय स्टेप
प्रतिसाद
कोणीतरी विषयाला धरून उत्तर देइल का :-O
In reply to कोणीतरी विषयाला धरून उत्तर देइल का :-O by Pearl
विषयाला धरल्यावर मग प्रतिसाद
धागा चांगला आहे. मी ही काही
रिटायरमेंट प्ल्यानींग्चे गणित
In reply to रिटायरमेंट प्ल्यानींग्चे गणित by शैलेन्द्र
>>>>>>>>>>>>>>>>>यासाठी आज
In reply to >>>>>>>>>>>>>>>>>यासाठी आज by यकु
म्हणुनच दुसरा उपाय सांगीतला.
चाइल्ड प्लॅन- दर महीना एका
१) आपल्या आई-वडिलांची
पर्ल, येथील सन्माननीय
पीपीएफ
रिटायरमेंट प्लॅन
चिंता करू नका. कोणतीही
In reply to चिंता करू नका. कोणतीही by नगरीनिरंजन
"विमे तीन प्रकारचे घ्या. एक
In reply to "विमे तीन प्रकारचे घ्या. एक by शैलेन्द्र
मुलांसाठी पालकांचा विमा. यात
In reply to मुलांसाठी पालकांचा विमा. यात by नगरीनिरंजन
यातल्या बहुतेक योजना "युलीप"
गुंतवणुक
चांगला मुद्दा
लेखकाने चांगला मुद्दा मांडला
धन्यवाद Pearl... मी पण काही
सर्व जाणकारांचे मनापासून आभार.
शैलेंद्र ह्यांच्याशी सहमत.
In reply to शैलेंद्र ह्यांच्याशी सहमत. by धमाल मुलगा
"शिवाय, युलिपच्या भानगडीत न
In reply to "शिवाय, युलिपच्या भानगडीत न by शैलेन्द्र
आयला!
In reply to आयला! by धमाल मुलगा
प्रयत्न करतो... इंशुरन्स
In reply to प्रयत्न करतो... इंशुरन्स by शैलेन्द्र
उत्तम प्रतिसाद.
In reply to उत्तम प्रतिसाद. by गांधीवादी
धन्यवाद
In reply to प्रयत्न करतो... इंशुरन्स by शैलेन्द्र
छान प्रतिसाद. इतके सविस्तर
In reply to छान प्रतिसाद. इतके सविस्तर by विश्वनाथ मेहेंदळे
कसेही असो, पण आजच्या घडीला
In reply to प्रयत्न करतो... इंशुरन्स by शैलेन्द्र
आईशपथ!
In reply to आईशपथ! by धमाल मुलगा
टर्म इन्शुरन्स खूप स्वस्त
In reply to टर्म इन्शुरन्स खूप स्वस्त by विश्वनाथ मेहेंदळे
साधारणतः टर्म इंशुरंस
In reply to प्रयत्न करतो... इंशुरन्स by शैलेन्द्र
धन्यवाद. खूप छान माहिती
In reply to धन्यवाद. खूप छान माहिती by Pearl
(विषय दिलेला नाही)
एल. आय. सी.
अमेरीकेत किवा कानडा ला स्थायीक व्हा.. :-)
In reply to अमेरीकेत किवा कानडा ला स्थायीक व्हा.. :-) by पान्डू हवालदार
उत्कृष्ट सल्ला !!! बाय द वे,
In reply to उत्कृष्ट सल्ला !!! बाय द वे, by विश्वनाथ मेहेंदळे
नाशिक
In reply to नाशिक by नितिन थत्ते
कर्नाटक?
In reply to कर्नाटक? by धमाल मुलगा
तस्लेच काही तरी