मदत हवी आहे - १) रिटायरमेंट प्लान्स २) चाइल्ड future प्लान्स
आजकाल बरेच जण आय-टी वाले आहेत. त्यांना जीवनाच्या सन्ध्याकाळी पेन्शन नसणार आहे. आणि बर्याच इतर jobs मध्येही पेन्शन योजना बंद झाल्या आहेत :-( परिस्थिती वाईट आहे.
अशा वेळी आपल्यासारख्या तरूण पिढीवर ३ प्रकारच्या जबाबदार्या आहेत.
१) आपल्या आई-वडिलांची जबाबदारी
(कारण बर्याच महाराष्ट्र राज्य कर्मचार्यांना पेन्शन मिळत नाही. म्हणून बर्याच जणांच्या आई-वडिलांना पेन्शन मिळत नाही.)
२) आपली स्वतःची आणि आपल्या जीवनसाथीची आताची आणि रिटायरमेंट नंतरची तजवीज, आजचे खर्च, विमे, emergency fund
३) आपल्या मुलांसाठी, त्यांच्या शिक्षण-आरोग्य-भविष्य इ. गोष्टींसाठीची तजवीज
अशा वेळी नेमकी कुठे, किती, कशी गुंतवणूक करावी काही कळेनासे झाले आहे. काय आणि कितीही केले तरी १०-२० वर्षांनी त्याची काही value च उरणार नाही असे वाटू लागले आहे :-(
माझा विविध कंपन्याच्या तयार रिटायरमेंट/चाइल्ड प्लान्सवर फारसा भरोसा नाही. तरीही तशा काही चांगल्या योजना असतील तर जरूर सांगा. अन्यथा बाकी काही alternatives असतील ते सूचवा.
म्हणून
१) आपल्यासाठी रिटायरमेंट प्लान्स आणि
२) चाइल्ड future प्लान्स
हे प्लानिंग कसे करावे याबद्दल कोणी जाणकार काही मार्गदर्शन करू शकतील का.
टीपः फिनान्स क्षेत्रात फारसे knowledge नसल्याने जाणकारांनी layman terms मध्ये (सामान्य माणूस समजून) माहिती द्यावी ही विनंती :-)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आमचे सहजराव दिसत नाहीत
जुनी चर्चा
जुनी चर्चा असेलही कदाचित. पण
प्ल्यानिंग करण्यासाठी टारगेट
नवी चर्चा.
फुकाचा सल्ला :)
स्टेप बाय स्टेप
प्रतिसाद
कोणीतरी विषयाला धरून उत्तर देइल का :-O
विषयाला धरल्यावर मग प्रतिसाद
धागा चांगला आहे. मी ही काही
रिटायरमेंट प्ल्यानींग्चे गणित
>>>>>>>>>>>>>>>>>यासाठी आज
म्हणुनच दुसरा उपाय सांगीतला.
चाइल्ड प्लॅन- दर महीना एका
१) आपल्या आई-वडिलांची
पर्ल, येथील सन्माननीय
पीपीएफ
रिटायरमेंट प्लॅन
चिंता करू नका. कोणतीही
"विमे तीन प्रकारचे घ्या. एक
मुलांसाठी पालकांचा विमा. यात
यातल्या बहुतेक योजना "युलीप"
गुंतवणुक
चांगला मुद्दा
लेखकाने चांगला मुद्दा मांडला
धन्यवाद Pearl... मी पण काही
सर्व जाणकारांचे मनापासून आभार.
शैलेंद्र ह्यांच्याशी सहमत.
"शिवाय, युलिपच्या भानगडीत न
आयला!
प्रयत्न करतो... इंशुरन्स
उत्तम प्रतिसाद.
धन्यवाद
छान प्रतिसाद. इतके सविस्तर
कसेही असो, पण आजच्या घडीला
आईशपथ!
टर्म इन्शुरन्स खूप स्वस्त
साधारणतः टर्म इंशुरंस
धन्यवाद. खूप छान माहिती
(विषय दिलेला नाही)
एल. आय. सी.
अमेरीकेत किवा कानडा ला स्थायीक व्हा.. :-)
उत्कृष्ट सल्ला !!! बाय द वे,
नाशिक
कर्नाटक?
तस्लेच काही तरी