Skip to main content

कोण म्हणतं स्त्रीया पाशवी नसतात?

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 06/09/2010 13:55 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 24361
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

In reply to by युयुत्सु

निश्चित विधान नाही ना केलं ..मग अनिश्चित विधान तर अजिबातच करू नका. विषय संपला. पूर्ण प्रतिसादातील फक्त एक शब्द पकडायचा आणि त्यावर वाद घालत बसायचे. चालू द्या.

In reply to by पक्या

पूर्ण प्रतिसादातील फक्त एक शब्द पकडायचा आणि त्यावर वाद घालत बसायचे.
एका शब्दाने जर तुमचा प्रतिसाद निरर्थक ठरत असेल तर ते तुमच्या लक्षात आणून देणे जरूरीचे आहे.

In reply to by युयुत्सु

तुमच्या कोण म्हणतं प्रश्नाला मी उत्तर दिलेल आहे त्यामुळे प्रतिसाद निरर्थक ठरण्याचा प्रश्नच येत नाही. मुळात धाग्याचे शिर्षकच चुकीचे दिले आहे.

In reply to by विजुभाऊ

मग इतके दिवस प्रश्न नव्हता पडला की हे "पाशवी शक्ती" काय प्रकरण आहे म्हणून ? कमाल आहे..

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

काय हे विमे. तुम्ही विजुभाऊंच्या बोलण्यावर विश्वास ठेवता? अहो आमचे विजुभाऊ म्हणजे जुन्या लेखरत्नांची बिब्लिओग्रफी आहे हो. अचूक वेळी नेमका लेख वर काढतात. हे असे वरवरचे कारण देतात, पण ते तितके महत्त्वाचे नसते. हो की नै विजुभाऊ.

हे वाचा: http://timesofindia.indiatimes.com/city/chennai/Techie-steals-Rs-49L-fr… (हे केवळ टाइमपाससाठी लिहिले आहे हे वेगळे सांगणे न लागे. असे कोणतेही सरसकट जनरलयझेशन कराणे चुकीचे आहे हे मला माहित आहे.)

रमतारांशी सहमत. बरेच दिवसात मिपावर युयुत्सुजींचे प्रवचन झाले नाही.

कशाला हा धागा काढला हो विजुभावु तुम्ही वरती? आता हा शंभरी गाठणार बघा.

'पाशवी' शब्दाविषयी असहमती. कोणताही पशु अशी कापाकापी वगैरे करत नाही. असली कृत्ये मनुष्यप्राणीच करू जाणे. अश्या केसमधे, म्हणजे एकादा नर पशु त्याच्या नेहमीच्या मादी शिवाय अन्य मादीशी संबंध ठेवतो, असे पहिल्या मादीला वाटले/समजले तर ती नेमके काय करते? यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.