गर्लफ्रेन्ड सोबत एक रोमँटिक दिवस: काही सुचतंय?
माननीय मिपाकरहो,
या पूर्वी मी काही जणांवर बिनकामी धागे काढले म्हणून टीका केली त्यांची जाहीर माफी मागून मी हा धागा काढत आहे. काय करणार माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता! मिपाकर नक्की मदतीला धावून येतील अशी आशा मला आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी भारतात येणार आहे आणि मला माझ्या गर्लफ्रेन्डला एक सरप्राईजिंग, रोमँटिक डेटवर घेऊन जायचं आहे. नेहमी पेक्षा थोडंसं वेगळं असं काही झालं तर हा दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात कायम राहील. मला तिला जाम खूष करायचं आहे. :X
इतर गोष्टींची थोडी फार माहिती सांगितली म्हणजे पर्याय सुचवायला मदत होईल असे वाटते. तो दिवस आम्ही मुंबई मध्ये किंवा एका दिवसात जाऊन मुंबईत परत येता येईल अशा ठिकाणी घालवू शकतो. माझ्याकडे मुंबई मध्ये बाईक उपलब्ध आहे. बाईक चालवण्यात मी एक्स्पर्ट आहे. कार उपलब्ध आहे पण मला मुंबईत ड्रायव्हिंग येणार नाही. मी मुंबईचा नाही त्यामुळे कुठुन कसं जायचं व रस्ते मला ठाऊक नाहीत.माझं बजेट आहे १० हजार रुपये. अर्थात तेवढे खर्च केलेच पाहिजेत असं काही नाही पण काही झकास कल्पना असेल तर तयारी आहे. मी पट्टीचा मत्स्याहारी व मांसाहारी असून ती शुद्ध शाकाहारी आहे.
आता पर्यंत माझ्या समोर आलेले पर्याय असे:
१. माथेरानः माथेरानला जाण्यासाठी जुलै ही योग्य वेळ आहे का? नेरळ पासूनची मोनो रेल जुलै मध्ये चालू असते का? मी हे वाचून थोडी फार माहिती काढली आहे पण मी स्वतः कधी तिकडे गेलो नाही. नेरळ पर्यंत जाण्यास लोकल किंवा ट्रेन वापरावी की बाईक? बाईकने जाण्यास मजा येईल की वाट लागेल. पावसाचं काय? पाऊस बेक्कर लागला तर बाईकवर जाणे शक्य आहे का?
२.लोणावळा: लोणावळ्याला बुशी डॅम राजमाची पॉईंट आणखी काही आहे का? मस्त जेवण कुठे मिळेल?
३. गेट वे ऑफ इंडिया: जागा छान आहे पण अख्खा दिवस तिथे जाऊन करायचे काय हा प्रश्न आहे.
४. बोरिवली नॅशनल पार्क: तिथे जाऊन वाघ सिंह काय बघायचेत असं एक मित्र म्हणाला त्यामुळे हा पर्याय कितपत चांगला आहे याची कल्पना नाही.
फक्त ठिकाणच नव्हे तर तिला सरप्राईज देण्यासाठी आणखी काही कल्पना असतील तर उदा. गिफ्ट आयडिया (आठवा तुम्हाला मिळालेले/ तुम्ही दिलेले मोस्ट रोमॅंटिक गिफ्ट) तर ते पण सांगा.
अनुभवी मिपाकरांना या प्रसंगी मदत करण्यासाठी मी कळकळीचे आवाहन करतो. सखोल प्रतिसाद लिहायला वेळ नसेल तर जाताजाता कल्पना सांगितलीत तरी चालेल. टर उडवायची तर उडवा हो पण धाग्याचा विषय बाजुला पडु नये एवढीच अपेक्षा.
आणखी काय लिहु? प्रतिसादांच्या अपेक्षेत !
~
सोम्यागोम्या
वाचने
23341
वाचनखूण
प्रतिक्रिया
82
सिंधुदुर्
In reply to सिंधुदुर् by शुचि
दूर आहे
In reply to दूर आहे by सोम्यागोम्या
तीसरा
In reply to तीसरा by शुचि
हो कर्फ्यू
In reply to हो कर्फ्यू by सोम्यागोम्या
मा.श्री.
In reply to मा.श्री. by टारझन
>>बाईक झाप
रोमँटिक गिप्फ्ट
In reply to रोमँटिक गिप्फ्ट by मिसळभोक्ता
मिसळभोक्ता
मला कोणी
In reply to मला कोणी by शुचि
छान आहे
In reply to मला कोणी by शुचि
आमच्या भागात एकादा
In reply to मला कोणी by शुचि
कालयंत्र
In reply to कालयंत्र by chipatakhdumdum
विषय
सोम्याभाऊ,
In reply to सोम्याभाऊ, by रेवती
विचारतो
In reply to विचारतो by सोम्यागोम्या
>>जुलै
In reply to >>जुलै by II विकास II
सरप्राईजिंग
स्वतःच जरा
In reply to स्वतःच जरा by शिल्पा ब
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by सोम्यागोम्या
स्वताच्या
In reply to स्वताच्या by शिल्पा ब
>>स्वताच्या
In reply to स्वताच्या by शिल्पा ब
असो.
कार्तिक कॉलिंग कार्तिक
In reply to कार्तिक कॉलिंग कार्तिक by ज्ञानेश...
खल्लास!
In reply to कार्तिक कॉलिंग कार्तिक by ज्ञानेश...
ज्ञानेश, पर
लोणावळा:
नेहमी
आठवा
३. गेट वे ऑफ
In reply to ३. गेट वे ऑफ by II विकास II
>> ....खर्च ही
In reply to >> ....खर्च ही by मेघवेडा
मेवे तुला पण ना
In reply to मेवे तुला पण ना by jaypal
ते यमन
In reply to ते यमन by टारझन
या अल्ल्ला
मी
बहुतेक
In reply to बहुतेक by तेजोमय
चेन
In reply to चेन by नीधप
चेन कॅंसल.
In reply to चेन by नीधप
अग नी पण
In reply to बहुतेक by तेजोमय
+१
In reply to +१ by नितिन थत्ते
व्वा!
In reply to +१ by नितिन थत्ते
बरोबर आहे
In reply to बरोबर आहे by सोम्यागोम्या
लेका , काय
डेट वर जाण्यापुर्वी
In reply to डेट वर जाण्यापुर्वी by jaypal
>> फोटो
In reply to डेट वर जाण्यापुर्वी by jaypal
पावसात
पावसात शक्यतो रेनकोट घालुन जा.
एखादे गाणे म्हटले तरी चालेल पण कृपया (आनंदातिरेकाने) नाचण्याचा प्रयत्न करु नका.चिखलात पाय घसरण्याची आणि अपघात होण्याची या दिवसात दाट शक्यता असते.
थंड पदार्थ टाळुन शक्यतो गरम पदार्थावर ताव मारा.
काय हे! शीव! शीव!! श!!! अब्रह्मण्यम्! बालमनावर किती परीणाम होतील!
In reply to डेट वर जाण्यापुर्वी by jaypal
च्यायला
In reply to डेट वर जाण्यापुर्वी by jaypal
जयपाल,
बा
In reply to बा by गणपा
गणपा, मस्त
हम-तुम(असं
एक कमरें
In reply to एक कमरें by मितभाषी
तेव्हाचं
In reply to तेव्हाचं by Nile
नक्को
नागाव,
In reply to नागाव, by विसोबा खेचर
बरेच
In reply to नागाव, by विसोबा खेचर
तात्या, ठिक
In reply to तात्या, ठिक by सोम्यागोम्या
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by विसोबा खेचर
चालायचेच
लोणावळा
अलीबागला
In reply to अलीबागला by जागु
धन्स
पवना.....
In reply to पवना..... by माउली
माऊली
मोठा अवघड आणी सोपा प्रश्न!
In reply to मोठा अवघड आणी सोपा प्रश्न! by धमाल मुलगा
सकाळपासून
In reply to सकाळपासून by मस्त कलंदर
अच्रत
In reply to अच्रत by धमाल मुलगा
मी काय 'How to...'
In reply to मोठा अवघड आणी सोपा प्रश्न! by धमाल मुलगा
धम्या, एवढा
In reply to धम्या, एवढा by सोम्यागोम्या
हा हा हा!
In reply to हा हा हा! by धमाल मुलगा
>>शोरुम्समध
काहीही कर मित्रा
In reply to काहीही कर मित्रा by संदीप चित्रे
+++१
In reply to +++१ by धमाल मुलगा
+++२
In reply to काहीही कर मित्रा by संदीप चित्रे
लोणावळा खंडाळा
अलीबाग
मला काय
In reply to मला काय by शुचि
खरंच
मुम्बैजवळच ..
In reply to मुम्बैजवळच .. by कवितानागेश
माउ, अशा
सावध
In reply to सावध by नम्रता राणे
सुहाना
In reply to सुहाना by सोम्यागोम्या
हा हा ! तिला