बसवला टेंपोत ....
आमच्या कंपनीतला एचारमामा मला मेल वर लै हुल देतोय .. मी कंपणी सोडुन जाऊ नये म्हणुन मला भ्याव दाखवणार्या मेल टाकुन राहिलाय फोकलीचा .. बहुतेक त्याच्या ढुंगणात दात आलेत .... त्याला धरुन बडवायचाय .. पण तो चेण्णई च्या ऑफिसला बसतो ... म्हणुन डोक्यावर मिर्या वाटने इकडुन शक्य नाही...
त्याला चांगलाच चोप देण्यासाठी एकसेएक उपाय सुचवा. चांगला एकसेएक उपाय सुचवणार्याला "टारझन उपायसुचक चषक" देण्यात येइल !!
छोट्या ललितलेखाबद्दल आणि वाचकांच्या निराषे बद्दल क्षमस्व !!!
-(मदताभिलाषी) टारझन
वाचने
22842
प्रतिक्रिया
94
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्याला
त्याला धरुन बडवायचाय .. पण तो चेण्णई च्या ऑफिसला बसतो ... म्हणुन डोक्यावर मिर्या वाटने इकडुन शक्य नाही...
हहाहाहा..... मग चेन्नई'ला जाऊन मिरे वाटावे.. =)) =)) =))
किन्वा दुबै (किन्वा मौरिशस किंवा इन्दोनेशिया) येथील भाई-लोकान्ना फोन करून मॅटर सोल्व करावा. ;)
त्यांचे नम्बर आपणास माहित नसल्यास "योग्य" त्या व्यक्तीस व्यनि करून विचारावे...
=)) =)) =)) =))
टीपः मी नेक्स्ट मन्थमध्ये चेन्नई'च्या अलिकडच्या एका गावाला जाणार आहे.... मी आपली काही मदत करू शकते कं ? :-?
अवांतर : आजकाल मिपा'वरती मामा'लोकांवरचे लेख फार वाढलेत नै! ;) ;) ;)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
चेन्नई'च्या अलिकडच्या एका गावाला
In reply to त्याला by मृगनयनी
फक्त हाणायचाय हो...
पोहोचवायचा नाहिये.
सॅन डियागो ...
In reply to चेन्नई'च्या अलिकडच्या एका गावाला by कुंदन
सॅन डियागोला कोण असतो रे ?
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
कुन्दन'जी,
In reply to चेन्नई'च्या अलिकडच्या एका गावाला by कुंदन
कुन्दन'जी, मला काही कारणास्तव चेन्नई'च्या जवळपासच्या एका गावाला जायचेच आहे.... तर मग जाता-येता टारझनचं पण काम निपटून टाकीन.. म्हणते... :)
_______
बाकी आपल्याला खूप दिवसांनी पाहून अतीव आनंद झाला... :)
कुठे असता सध्या ? दुबई'लाच आहात की अजून कुठे ? :-?
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
काम निपटून टाकीन
In reply to कुन्दन'जी, by मृगनयनी
थोडी वाट वाकडी करुन कधी ठाण्याला गेलात तर माझेही एक काम कराल का?
थोडी वाट
In reply to काम निपटून टाकीन by कुंदन
थोडी वाट वाकडी करुन कधी ठाण्याला गेलात तर माझेही एक काम कराल का?
ठाणे आणि चेन्नई' हे अन्तर खूप मोठे आहे हो!... नेक्स्ट मन्थमध्ये पश्चिमेला जायचा माझा मनसुबा नाही... मी दक्षिणेला चाललेय! :)
सप्टेंबरमध्ये.. तात्यांना भेटायला जेव्हा मी ठाण्याला जाईन ना.... तेव्हा तुम्हाला नक्की कळवेन... ;)
_______________
गैरसोयीबद्दल क्षमस्व! :)
_______________
- निश्चला - मृगनयनी
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
चेन्नई
In reply to थोडी वाट by मृगनयनी
चेन्नई वरुन जरा डावीकडे वळलात तर ठाणे, उजवी कडे वळलात तर ईडन गार्ड्न
हा विषय आपण
In reply to त्याला by मृगनयनी
हा विषय आपण खरडवही किंवा व्यनि मध्ये अजून थोडा डिस्कस करु या का? अवश्य गुंडोपंत! कौतुकास्पद आहे. नक्कीच. गुंडोपंत,
ह्या सगळ्या खडूसपणाच्या मुळाशी उपक्रम रावांची अस्पष्ट धोरणे आणि त्याची लहरी अंमलबजावणी आहे. आम्ही आता ह्यावर भाष्य करणे टाळायाचे ठरवले आहे परंतु राहवले गेले नाही म्हणून खालील वाक्ये देत आहे. हे संकेत स्थळ सुरू झाल्यावर काही दिवसातच मांडलेला अंदाज किती खरा ठरला पहा.
संपादीत प्रतिसादाची एक प्रत खरडवहीवर टाकत जाणे :) आपले प्रतिसाद म्हणजे काय माणूस आहे राव ! असं म्हणायला प्रवृत्त करतात;) हाहाहा!!! कमाल आहात गुंडोपंत!!! खेचणार काय? अशीच गंमत, नाहीतर सगळचं रुक्ष होतं. ह. घ्या. ह्म्म्म् धन्यवाद. पण त्रास द्यावा, वाद सुरू करून द्यावा, धमाल उडवावी या हेतूने ते प्रतिसाद दिलेले नाहीत. :) नाही मिळाला! अरे पण मेल्या गरज तुला आहे ना? मग तूच फोन कर ना! ;)
राहू देत. तुझा नंबर मिळाला की मीच फोन करेन!शंकर पार्वतीला कार्तिकेय (दक्षिणेत ज्याला शण्मुगम, सुब्रहमण्यम)म्हणतात असा आणखी एक गणपतीबाप्पांपेक्षा मोठा मुलगा आहे. त्याचं वाहन मयूर. मिसळपाव डॉट कॉमवर व्याकरण आणि शुद्धलेखनाला अवास्तव महत्व दिले जाणार नाही. शुद्धिचिकित्सक हा प्रकार मिसळपाव डॉट कॉमवर नसेल! ;)"
>>आवडलं बरं का! हो रे तिच्यायला. अरे हे शुद्धलेखन आणि व्याकरणवाले फार चावतात लेकाचे! ;) काही विशेष नाही हो, नेहमीचे रहाटगाडगे सुरू आहे. तुम्ही काय म्हणता? कसे आहात? अरे सगळं बरं आहे. कोकणात गेलो होतो. सध्या खूप गडबडीत असल्यामुळे जास्त काहीच लिहायला वाचायला वेळ झालेला नाही. अजून तुझ्याही चर्चेला उत्तर द्यायचे आहे. बघू, हळूहळू आमची गाडी रुळावर येईल..लेख फारसा सार्वजनिक स्वरूपाचा नाही, म्हणून. मी प्रशासकीय धोरणाच्या पारदर्शकतेविषयी तुमचे समर्थन करतो! :):) अहो, सर्वच बाबतीत पटले असते, तर आमचे नाव गुंडोपंत नसते का ठेवले ? बरेच लिहायचे आहे, वेळ कधी मिळतो बघू या. तुमची शंका व्य. नि. किंवा खरडवहीत विचारली तरी चालेल.
तुम्ही विचारलेल्या जीन बौद्रियार्ड आणी फ्रांसीस फुकुयामा बद्दल मला काहीच माहिती नाही. क्षमस्व :(
बाकी सध्या चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे तुम्ही कोण? :) नक्की येऊ की ! साबुदण्याच्या खिचडीत हल्यापेनो, की हाबानेरो, की लवंगी कोल्हापुरी, एवढे कळले, तर कुठे यायचे, ह्याचा खुलासा होईल !येताय का ? वाट पाहतोय ! :-) हेनिकेन लाईट चा १२-पॅक आणला आहे.
झोप कशी येणार ? आम्ही नाही हो आतल्या गोटात. महोदय, संपादक मंडळ, उपसंपादक , आतला गोट , युयुत्सु.. ह्या सगळ्याने आम्ही देखिल संभ्रमीत आहोत. ..गोल टोपी चढवून भिंग घेतले पाहिजे.. पण आमची डिटेक्टिव्हगीरी 'वॉटसन' इतकिच हो! होय. अमेरिकाच. ज्यूंचे वृत्तमाध्यमांवर येथे असलेले नियंत्रण. परवाच मायकेल सॅव्हेज च्या रेडियॉ शो वर ऐकलेले मीडिया व्हाईटनिंग, हे शब्द. ह्या सर्वांवरून असाच ग्रह झालाय.
समजा आमचे चुकले असेल, आणि आपण भारतात असाल, तर मात्र आपल्या वाचनाचे कौतुक करणे ह्याशिवाय आमच्या हाती काहीही उरत नाही. ह्म्म्.. आम्ही आपल्या बदलांच्या आधी ते प्रतिसाद वाचत नाही आहोत, ही आमच्या डिटेक्टिव्हपणाची त्रुटी म्हणावी लागेल.
तुम्हाला आम्ही आमचा भ्रमणध्वनीक्रमांक पाठवत आहोत लवकरच व्यनिने. इच्छा असल्यास संपर्क साधावा. डिटेक्टिव्ह एजन्सीने तुमच्या "मीडिया व्हाइटनिंग" ची नोंद घेतलेली आहे. आपला राहता देश निश्चित झाला. आता पुढचा तपास जारी आहे.
सॅन होजे मध्ये (किंवा आसपास) असाल तर भेटण्याअची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. मलाही असेच वाटत होते..अतिशय संथ झाले होते.. आज सकाळीही तसेच होते.. आता बरे आहे! जाऊ दे पण कॅलिफोर्नियाकर इतक्या सकाळी दिसले की प्रश्न पडतो खरा. ...:)))) तुम्हाला सा.खि. आवडते हे मला माहित आहे हो म्हणून तर मलाही आवडते असे सांगितले. मिलिंदलाही आवडते हे नक्की. एकदा कार्यक्रम करूच. :))) तसे सर्च इंजिनशिवाय माहिती काढण्याचे अनेक प्रकार त्यांना माहित असावेत. चला... शुभरात्री... रात्री जागणे बरे नव्हे.
आपला
गुंडोपंत
वाह!
In reply to हा विषय आपण by गुंडोपंत
काय बात है गुंडोपंत.
एकंदर ऑल मिपाकर्स आर ऑन द सेम पेज पाहून आणंद झाला.
आणंद जाहला!
In reply to वाह! by सहज
आप्ल्याला
माजे लेखण आवदल्याचे
पाहूण आणंद जाला!
आपला
गुण्डोपण्टं
अतिसुंदर
अतिसुंदर धागा! वरून चौदावा फोटो आवडला. (आम्हाला किमान चौदापर्यंतचे आकडे येतात याचीही जाहिरात झाली.)
:? :?
=)) =))
अदिती
एचारमामा त्याचा त्रास देणार। मिपावर एक धागा निघणार।
पब्लिक दंगा करणार। टीआर्पी वाढणार निश्चित॥
॥इति जोशीकुलोप्तन्नेकडून भविष्यवाणी॥
अवांतरः "शिफ्ट्+एच" मधून दंड येतात, पाईप वापरणं संस्कृत किंवा मराठीत अशुद्ध मानतात.
अतिअवांतरः मराठी शब्द रिमेंबर करायला डिफिकल्ट पडतं नै; म्हणून मी नेक्स मंथमधे अलाहाबादमधे जाणार आहे मराठीची ट्यूशन लावायला.
एचारमामा
In reply to अतिसुंदर by ३_१४ विक्षिप्त अदिती
एचारमामा त्याचा त्रास देणार। मिपावर एक धागा निघणार।
पब्लिक दंगा करणार। टीआर्पी वाढणार निश्चित॥
॥इति जोशीकुलोप्तन्नेकडून भविष्यवाणी॥
>> जबरा
अवांतरः "शिफ्ट्+एच" मधून दंड येतात, पाईप वापरणं संस्कृत किंवा मराठीत अशुद्ध मानतात.
>> धन्यवाद
-----
ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
+१
In reply to अतिसुंदर by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>>अतिसुंदर धागा! वरून चौदावा फोटो आवडला.
मला वरुन तिसरा फोटो आवडला. फोटोतून राम आणि भरताचे एकमेकावर प्रेम होते हे स्पष्ट दिसते. रामाचा मामा कोण हे मात्र मला सांगता येणार नाही. क्षमा असावी.
-दिलीप बिरुटे
सहमत आहे.
In reply to धन्यवाद by टारझन
आपल्या मताशी मी जवळ जवळ सहमत आहे. पण, कौसल्या कैकयी आणि सुमित्रा यांना सख्खा किंवा चुलत भाऊ तरी असेल ना ? त्याचा उल्लेख रामायणात यायला हवा होता असे वाटले. महाभारतात शकुनीमामाला जे महत्त्व दिसतं ते रामायणात नाही. राम आणि लक्ष्मण आजोळी जात नसतील का 'मामाच्या गावाला जाऊ या’ असे बालगीत म्हणत नसतील का ? बरं मित्र म्हणतो सर्व रामायण वाचायची गरज नाही. ''मानवी स्वभाव व करंट अफेअर्स लक्षात ठेवली की काम भागले'' मी याच्याशी किंचीत सहमत आहे. पात्रांपेक्षा वाल्मीकींनी सुप्पर काव्य लिहिले त्याला दाद दिली पाहिजे असे मला वाटते. त्याहीपेक्षा वाल्याचा थेट वाल्मिकी झाला ही गोष्ट ही मला खूप महत्त्वाची वाटते.
-दिलीप बिरुटे
आजोळ
In reply to सहमत आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>राम आणि लक्ष्मण आजोळी जात नसतील
दशरथ (रामाचा बाप) मेला तेव्हा भरत (रामाचा सावत्र भाऊ) आजोळीच गेला होता असे आम्हाला तेथील वार्ताहरांनी कळवले होते.
नितिन थत्ते
काय फायदा
In reply to आजोळ by नितिन थत्ते
काय फायदा तुमच्या वार्ताहरांचा? सांगितलं ना एकदा आमच्या आडनावबंधूंनी, रावण मरणार! विषय संपला, धन्यवाद! :-)
अदिती
प्रत्यक्ष
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रत्यक्ष प्रा.डॉंच्या कीबोर्डातून अशी प्रतिक्रिया झरली?? फिस्स्कन हसायला आलं मला हे वाचून!
अदिती
प्रतिक्रिया आमचे प्राडॉ लिहीणार। वाङ्मयीन अभ्यासाचा त्यास आधार।
वरून तिसरा फोटो आवडणार। फिस्सकन हसणे निश्चित॥
(खुद के साथ बातां: च्यायला, लागतंय काय आवडणार, लिहीणार, आधार, प्रहार ... र ला र जोडायला)
कै च्या कैचे
In reply to प्रत्यक्ष by ३_१४ विक्षिप्त अदिती
कैच्याकैच्चे बर्का
तुमची प्रतिभा शक्ती!
आवडली!
आपला
गुंडोपंत
रामाचा
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रामाचा मामा कोण हे मात्र मला सांगता येणार नाही.>>>>
काय राव तुमी, येवडा मोट्टा शकुनीमामा दिसतोय ना फटूत लंगडी घालताना. ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
अग्गाय्यायायाया
In reply to रामाचा by विशाल कुलकर्णी
विशल्या...
=)) =)) =))
>> अवांतरः
In reply to अतिसुंदर by ३_१४ विक्षिप्त अदिती
>> अवांतरः "शिफ्ट्+एच" मधून दंड येतात, पाईप वापरणं संस्कृत किंवा मराठीत अशुद्ध मानतात.
हाण्ण तिज्यायला!!! एक तीर... वगैरे!!
=)) =))
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
असहमत
In reply to अतिसुंदर by ३_१४ विक्षिप्त अदिती
यातून फक्त "आपल्याला 'चौदा' हा आकडा माहीत आहे" याची जाहिरात झाली.
(मधले आकडे बहुजनसंमत पद्धतीनेच मोजले, याची शाश्वती काय?)
- पंडित गागाभट्ट.
सहमत
In reply to अतिसुंदर by ३_१४ विक्षिप्त अदिती
संजोपराव आणि सर्वसाक्षीशी सहमत !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
मी ही एक
:SS मी ही एक एचार मामी आहे. मला पण लोक असेच चोप देण्यासाठी एकसेएक उपाय शोधत असतिल का. :S
चुचु
मामी की मावशी?
In reply to मी ही एक by पर्नल नेने मराठे
मामी की मावशी?
मामी,
In reply to मामी की मावशी? by वेदश्री
मामी, मावशी की काकु?
-----
ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
प्रथम आपणा
In reply to धण्यवाद गटणे जी , by टारझन
प्रथम आपणा सर्वांचे प्रतिक्रिया दील्याबद्दल मनापासुन आभार
खरेतर प्रथमच असे वेगळे काहीतरी प्रतिसादात टाकत होतो आगोदर एवढी चर्चा झाल्यावर आवडेल का नाही अशी भीती होती पण लोकाना आवडल्याने भीती नाहीशी झाली खुप चांगले वाटले
आता एक महत्वाची गोष्ट ..हा प्रतिसाद वर सांगीतल्याप्रमाणे शून्यगरी या व्रुत्त्पत्रात आलेला आहे त्यामुळे हा प्रतिसाद मी बाहेरुन टाइप करुन घेतला व परिवर्तन या प्रणालीचा वापर करुन युनिकोडमध्ये बदलला त्यामुळे अनेक ठिकाणी चुका राहिल्या आहेत वेळ मिळाला की बदलत जाइन
आणि हो गेले दोन प्रतिसाद मी देलेले प्रतिसादाचे नाव मध्यभागी दीसत नाही आहे याशिवाय पॅराग्राफही पडत नाही आहेत असो बदल होइलच
आता कोहिनुरबाबत म्हणाल तर ती आमची चुक आहे खर्तर सिंदाबाद बद्दल आम्हाला शुन्य माहिती आहे रॉक ऑन मधले गाणे ऐकले आणि मला ही कल्पना सुचली बाकी असे चुकीचे लिहायला नको होते असो पुढच्या वेळी अशी चुक घडणार नाही याची हमी देतो
आणि हो या गावाबद्दल लिहिन तेवढे कमी आहे मात्र विस्तारभयामुळे लिहिले न्हवते रिक्षाच नव्हे तर असे खुप विषय हातातुन सुटले आहेत पण ते परत कधीतरी
आणि हो शिवाजी आणि शाहु अशी मजा आम्हीही उपभोगली आहे
२ वर्शापुर्वी मी माझ्या शाळेकडुन क्रीकेट खेळत असे तेव्हा ४ ला ही मॅच संपली की तिकडे फूटबॉलकडे वळत असे असो...
बाकी कोणीतरी असा प्रतिसाद दीला होता की मी अचानक एखादा साधा लेख टाकुन लोकाना अचंबीत करेन ते विधान १ % जरी खरे झले असल्यास मी स्वत:ला भाग्यवान समजेन
आपला
खुळायक पाचकळ
माझ्या म्हशी येथे चरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
वापरुन टाकलेले
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
_/\_
In reply to प्रथम आपणा by परिकथेतील राजकुमार
टारझण/परा
=)) =)) =))
?????
In reply to प्रथम आपणा by परिकथेतील राजकुमार
काय आहे रे हे??? =))
कैच्या कैच्!
In reply to प्रथम आपणा by परिकथेतील राजकुमार
मांजाने कधी गळा कापला..... जातो का?
गळा कापला गेला तेव्हा.... काय झोपा काढत होतात का?
कळलं ....नाही?
उगाच च्या उगाच ....काही पण लिहायचं.
पुरे झालं बरं..... का हे आता.
.... कापा!!
-कडबा१७६०
+१
In reply to मी ही एक by पर्नल नेने मराठे
मी पण एक एचार ताई आहे ;)
:S
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
- अस्मिता
कशाला
In reply to +१ by अस्मी
कशाला एवढं करत बसलाय लेको.
https://www.misalpav.com/newtracker/3807
इथे जा आणि एकेकातून काय वाट्टेल ते घ्या. द्या क्रेडिट आणि संपवा विषय.
डुर्र आय
In reply to कशाला by श्रावण मोडक
डुर्र आय मीन बर्र!!! हे घ्या मग...
(धडपड्या) बिपिन कार्यकर्ते
की भाभी?
की भाभी?
अच्र्त चुच
8| अच्र्त
चुचु
बसवला
बसवला टेंपोत .... >>> =)) =)) =))
किन्वा मौरिशस किंवा इन्दोनेशिया) येथील भाई-लोकान्ना >>> =)) =)) =))
टारु त्याला तुझे दंड दाखवणारा फटू दे धाडुन.
खाली सलमानचा डायलॉक लिव. मसल देखा क्या मसल डालुंगा म्हणुन..
तुम्ही
तुम्ही त्यांचा मेल आयडी "ज्ञानेश्वरांना" का देत नाही ? २४ तासात तुमचा एचारमामा स्वतःचा मेल आय-डी बंद करतो का नाही बघा. अहो त्याला स्वतःचे इ-मेल खाते देखील उघडायची भिती वाटायला लागेल.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
+१
In reply to तुम्ही by परिकथेतील राजकुमार
ते जमत नसेल तर 'ज्ञानेश्वरांच्या' 'रेड्याचा' इमेल आयडी द्या...आपल्या ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातुन स्वतःचं कौतुक करुन घेतलं...त्यांना तुमच्या एचारमामाला गप्प बसवणं काय अवघड!
~ (बायसन) मुंजा
एचार च्या
एचार च्या मुलींना फोन वर 'लव्ह यू' म्हटलं की असच होणार....:)
पुष्करिणी
अय्या हो !!!
In reply to एचार च्या by पुष्करिणी
अय्या हो !!! खरंच की ... :) पण हा डोंगळ्या आमच्याच कंपणीचा आहे .. आणि शिवात मामा आहे ... :) एचारभाभी असत्या तर काही चाण्स तरी होता :)
- भाभीसाईटवरील सेल्सकुमार
अच्र्त
In reply to अय्या हो !!! by टारझन
अच्र्त बाव्ल्त सगले काही =)) =))
चुचु
पाकृ छान
पाकृ छान आहे पण फोटू नसल्याने प्रतिक्रिया देणार नाही. पण तरीही एकदा करून बघेन म्हणतो, बहुतेक या विकांतालाच. शिवाय, प्रत्येक पदार्थाचं प्रमाणही टाक रे टार्या.
बिपिन कार्यकर्ते
तालेवार मामा...कैच्या कै
सकाळी जाग येताच पावले आपसूकच खिडकीकडे वळवा. त्यामुळे आकाश स्वच्छ होते, मात्र धुक्यामुळे वातावरणात थोडी धूसरताही असते. जेव्हा आपल्याकडे मर्यादित वेळ असतो तेव्हा तो सगळा वेळ ती वास्तू आपल्या मनात, डोळ्यात साठविण्यात आणि कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात कारणी लावावा. तिथे ग्रहण केलेले एक एक दृश्य हा भविष्यातला आपल्यासाठीचा बहुमोल खजिना असतो.
-चला...मामाच्या गावाला जावूया
हे बघा.
हे बघा. ज्ञानेश्वरांनी कितीही 'जाणे अज मी अजर' असे म्हटले असले तरी आजकालचे 'ज्ञानेश्वर' मात्र 'अज' असल्याने 'त्या' ज्ञानेश्वरांइतकी 'साधना' करण्याऐवजी ९६ टक्क्यातच आपले उद्दिष्ट्य पूर्ण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे लोकांना 'मामा' बनविणे यात मोडले जाईल, अशी शंका कुणीही व्यक्त करू शकेल. त्याला इलाज नाही. साधनेत सुस्त राहून वास्तव व्यस्त होण्याचा हा काळ लक्षात आला तर स्वतःचे 'मामा' होणे टळू शकेल असे मात्र प्रामाणिकपणे वाटते. वरून आठवा फोटो म्हणूनच सुसंदर्भयुक्त आहे.
(भोचक)
जाणे अज मी अजर
आता हे
In reply to हे बघा. by भोचक
आता हे सगळं मराठीत लिहा पाहू, नीट!
अदिती
हे बघा,
In reply to आता हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे बघा, तुम्ही विषयाला फाटे फोडता आहात. याचा अर्थ एक तर तुम्ही ज्ञानेश्वर नसणार किंवा ९६ टक्क्यांच्या बरेच अलीकडचे असणार. शिवाय तुम्ही कधी कुणालाच किमान '९० हजारी' मनसबदारी दिलेली नसणार. कुणीही कितीही सांगितलं, की ७५ हजारी मनसबदारी ही कमाल असली तरी आम्ही ते मान्य करणार नाही. आणि हो, तुम्ही विज्ञानात कितीही भरीव कार्य केले तरी म्हणून काही विज्ञानेश्वरी अशी किताबत देण्यात येणार नाही. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषणासारखे ज्ञानेश्वर, विज्ञानेश्वर अशी काही किताबत नाही.
(भोचक)
जाणे अज मी अजर
तुम्ही
In reply to हे बघा, by भोचक
तुम्ही काही म्हणाला तरी आम्ही frustrait होणार नाही शिवाय आमची tatave अढळ आहेत त्याचा आनंद आहेच
अय्याई गं...
In reply to तुम्ही by टारझन
हा कर्मठ ब्रम्हवृंद कोज्ञानेश्वराचा पिच्छा सोडायला तयार नाही. बिचारा तिकडे पंचगंगेच्या काठी झोपडीची ताटी लावून बसला असेल, संजाई कधी येते त्याची वाट पाहत.
- फटू
माझ्या
माझ्या जुजबी ओळखीचे काही लोक आहेत. त्यांपैकी काही स्त्रिया आहेत. काही पुरुष आहेत. पैकी काही स्त्रियांचा आवाज पुरुषी आहे... आणि काही पुरुषांचा आवाज बायकी आहे....... :-?
________
हे किती चांगलं आहे ना... की मिपा'वर आपण कुणाचा आवाज ऐकू शकत नाही! ;) ;) ;)
________
असो... पण टारझन 'जी... तुमच्या एच-आर'ला दहशत बसवण्यासाठी या "पुरुष" आणि "प्रकृती"चा वापर वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो! ;) ;) ;) ;) ;)
=)) =)) =)) =)) =)) =))
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
टार्याची
In reply to माझ्या by मृगनयनी
टार्याची 'प्रकृती' अंमळ सुदृढ आहे तरी त्याचा आवाज 'पुरुषी' का?
बिपिन कार्यकर्ते
बिपिन'दा...
In reply to टार्याची by बिपिन कार्यकर्ते
बिपिन'दा... आपली "प्रकृती" सुदृढ नाहीये का ? की ........... ?
;) असो.... =))
___________
ऐक्चुली, वरच्या माझ्या प्रतिसादात "प्रकृती" हे 'स्त्री' या अर्थाने आलेले आहे...
आपल्या समाजात काही पुरुष आणि काही स्त्रिया यांचे आवाज "वाईस वर्सा" असतात.....
अर्थात मला त्याचा फायदा ना तोटा!... पण अशा लोकांच्या संततीवरती याचा गम्भीर परिणाम होऊ शकतो! ;) ;) ;)
टीप : टार्याचा याच्याशी काहीही संबंध नाही.... कृपया गैरसमज नको!
बिपिन'दा, माझ्या मनात आपल्याविषयी आदर आहे... तो तसाच राहो ही सदीच्छा! ....
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
ओ नैनीताई,
In reply to बिपिन'दा... by मृगनयनी
ओ नैनीताई, म्हायते हो. उगाच संधी मिळाली टार्याला खेचायची तर का सोडा असा सुविचार होता माझा. तुम्ही गैरसमजूतीमुळे मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका.
आणि आज बर्याच दिवसांनी तुम्ही आदर व्यक्त केलात त्यामुळे गदगदलो. ;)
(टारूश्रीचा मित्र) बिपिन कार्यकर्ते
आणि आज
In reply to ओ नैनीताई, by बिपिन कार्यकर्ते
आणि आज बर्याच दिवसांनी तुम्ही आदर व्यक्त केलात त्यामुळे गदगदलो.
बिपिन'दा... हे वाक्य काळजाला भिडले..... ;) ;) ;)
माझेपण डोळे पाणवले... =)) =)) =))
तुमच्याविषयीचा आदर दुणावला! :)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
ए काय
In reply to आणि आज by मृगनयनी
ए काय गोंधळ चालु आहे रे मुलाणो आणि मुलींणो ? ;)
- टॅकमामा
यौ का पोकलबांबु घेउन ... यमन गा बघु पटापट ... चला लागा रियाजाला
- टमीमावशी
अंमळ
In reply to ओ नैनीताई, by बिपिन कार्यकर्ते
अंमळ शुद्धलेखनाची चूक आहे नवीन व्याकरणमाले*नुसार! टार्या'ला, नैनी'ताई, टारू'श्री असं लिही बिपिन!
*लेखकः अ. जोशी
अदिती
हा विषय आपण
In reply to अंमळ by ३_१४ विक्षिप्त अदिती
संपादित
१४ फोटो,
१४ फोटो, राज्ये, परगणे, राम, आजोळ, ज्ञानेश्वर, एच आर....
काय चालू आहे :?
फारसा
In reply to १४ फोटो, by Pain
फारसा विचार करू नका. घुसा तुम्ही पण. घ्या हात धुवून. ;)
बिपिन कार्यकर्ते
भलतेसलते
In reply to फारसा by बिपिन कार्यकर्ते
भलतेसलते सल्ले देऊ नकोस! भलतीकडे विषय घुसले तर लफडं व्हायचं!!
अदिती
बत्तेचाळी
In reply to १४ फोटो, by Pain
बत्तेचाळीस, बत्याण्ण्व आणी नठ्ठावीस क्रमांकाचा फोटो चांगला आहे.
झब्ल्यु++
बसवला
बसवला टेंपोत ....
हे वाक्य काळजाला जास्त भिडलं!
___________________
टार्या.... एचारमामा 'जींबद्दल आमच्यासारखे काही लोक पूर्णपणे अज्ञानी होतो... किमान तुझ्या पेपर टाकण्या'मुळे का होईना... पण एचारमामा 'जींबद्दल आम्हाला माहिती मिळाली... तीही आपल्यासारख्या त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून..... त्याबद्दल आभार!..
____________________
सर्व जळजळींवरती " इनो " हे मोठे औषध आहे.....
____________________
आंबोळी
काय रे
In reply to बसवला by आंबोळी
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
काय रे आम्बोळ्या.... अजून आम्बवून "इडली" करू का तुझी ?
;)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
अजून
In reply to काय रे by मृगनयनी
अजून आम्बवून "इडली" करू का तुझी ?
आधिच तव्यावर खरपूस भाजला गेलोय.... तु आणि परत कुकरला लाउन का उकडतीयस मला?
बाकी वरच्या खरडीत एक राहिले...
पेपर माझा टार्या टाकणार । पुढची कंपणी त्याला आधार॥
मी मस्त खरडी टाकणार। एचारचे बोळके निश्चित॥
आंबोळी
पेपर माझा
In reply to अजून by आंबोळी
पेपर माझा टार्या टाकणार । पुढची कंपणी त्याला आधार॥
मी मस्त खरडी टाकणार। एचारचे बोळके निश्चित॥
काय रे आम्बोळी!... असं मराठी तू अलाहाबाद'ला वगैरे जाऊन शिकलास की काय ? ;)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
व्वा: पाकृ
व्वा: पाकृ आवडली टारू.. या विकांताला नक्की करून पाहीन...
बाकी डॉन्या नि आंद्याशी बाडिस!!!
आणि हो (स्वल्पविराम दिलेला नाही.. लागले लगेच हायलाईट करून बघायला) वरून ७ वा नि शेवटून ९ वा फोटो अंमळ आवडले.. क्यामेरा कोणता??
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
>> क्यामेरा
In reply to व्वा: पाकृ by मस्त कलंदर
>> क्यामेरा कोणता??
नशीब कार्डरीडर कोणते हे नाही विचारलंस!
बरं तू नाही दिलास स्वल्पविराम तर हे आपल्या भोचकभाऊंनाही शिकव अंमळ! त्यांचा अभ्यास कमी पडतो आहे.
अदिती
रोचक धागा.
रोचक धागा. विषय (अर्थातच) संवेदनशील आहे. प्रत्येकाच्या प्रतिक्रिया ज्याच्या त्याच्या श्रद्धा/विश्वास/मूल्यांवर अवलंबून.
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
*द्र आणि
*द्र :D
आणि प्रशंसेबद्दल धन्वाद बर का!!
आता खोडत बस हे बर्का.........कापा..............
लेखकाचा दृष्टीकोनः वैयक्तिक आकस, हेवा वगैरे
आणि लेख: बळच!
हे असे विचार म्हण्जे *द्र !!! बर्का.कापा............'फ'णस वापरा(*)
वैयक्तिक आकस!!!!!
:)) कसला रे भाव???..............उगाच keypad पीटतोयस कशाला???
लेख बळच!!
आर मंग हाय की बळ त्यात............
=)) मजा आली यवद्या च्याभन
आपण माझे
In reply to *द्र आणि by ब्रिटिश टिंग्या
आपण माझे लेख असेच वाचत रहा बर का! चांगले विचार होतील आपले.........बाकी आपल नाव भारी आहे
आणि का हो सुचल तुम्हाला हा प्रतिसाद येथे टाकायच ????
त्या टारझन ने ते काय मधे सरकार्,कायदा वगैरे लिहलय ??? सर्व *टाच्या फाट्यातुन गेल *ट समजल नाही
त्या टारझन
In reply to आपण माझे by शानबा५१२
अबे ते "त्या" टारझननंही लिहीलेलं नाही .. आणि "ह्या" टारझननंही लिहीलेलं नाही =))
बाकी कुठुन काय गेलं ? .. :) आणि *ट समजत नाही तुला ?
शिकवणी लावा गुरुजी ;)
सहमत आहे...
In reply to त्या टारझन by टारझन
सहमत आहे... उरलेल्या पाकाच काय करायचं ते कळल ब्वॉ आता.
-अनामिक
बत्तेचाळी
प्रकटाआ
बेटी
बेटी व्यवहार सोडल्यास रोजच्या व्यवहारात जात काहि प्रमाणात हद्दपार होत असताना पुन्हा जातीआधारीत राजकारण जोर काढू नये म्हणून (दुसरी बाजु ऐकली नसतानाही) "जातीनिहाय जनगणनेची गरज नाय." असे मत देत आहे.
खरंतर, काथ्याकूट इथे टाकून फारसं काहिच हाती लागणार नाहि. एचाआर मामा-मामी निहाय वर्गीकृत समाजाचे प्रतिनिधित्त्व मिसळपाववर नाहि.
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
आज मी
आज मी डब्यात बटाट्याची भाजी आणली होती.
संजा.
'कंटाळा आलेला असताना सुध्दा माझ्या मित्राने मला खुपच रिझवले.'
हे गाणं
हे गाणं आणि चित्रफीत अप्रतिम आहे -
https://www.youtube.com/watch?v=Z5F5UGDVfmk
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
'कंटाळा
'कंटाळा आलेला असताना सुध्दा माझ्या मित्राने मला खुपच रिझवले.'
सांगा बघू या वाक्यातले महत्त्वाचे अक्षर कोणते? :D
लोल
In reply to 'कंटाळा by आवशीचो घोव्
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
काय
In reply to लोल by भारद्वाज
काय रिझवा-रिझवी झाललीये रे भाड्यांनो ... ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्या जवळ !! आपापल्या घरी जाऊन आपापल्या मित्रांना रिझवा .. उगा प्रतिक्रिया टाकुन बोटांची शक्ती वाया घालवता ???
- (शेझवान राईस स्पेषालिष्ट) रिझवान खान
पण इंग्रजी
In reply to 'कंटाळा by आवशीचो घोव्
पण इंग्रजी शब्द मला तरी नाही आढळला.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
अहो शब्द
In reply to पण इंग्रजी by शुचि
अहो शब्द नाही, अक्षर म्हणतोय मी
काही त"रि"च काय ?
च्चावट
एचआरदादा
मा. श्री. टारझन यांच्या सारख्या बाहुबली एम्प्लोयीजचा मार खाण्या पेक्षा मी एचआरदादा होण्याचा विचारच सोडून दिला ते बरे झाले असे वाटते!
--
(कोणे एके काळी एच आर मध्येच करिअर करण्याचा विचार करणारा) इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
"एचारमामा"ल
"एचारमामा"ला लै हाणायचाय !!
बोलाची कडी नि बोलाचा भात!!!!
आणि प्रतिसाद पण काय देतायत विचारल काय नि बोलतात काय............मुळ विषयाला हात घालायचा दम नसला ना की अशा पळवाटा शोधतो माणुस.............आणी जर तुला एवढच जाहीरपणे सांगायच आहे की मला 'त्याला' मारायच आहे तर बिहारला जाणा-या train वर जाहीरात लाव सुपारीची.................हातपाय तोडण्यापासुन टपकवण्या पर्यंत सर्व करणारे मिळतील.
हो बिहारच नाव दील कारण सौदा स्वतात होईल.............Do not contact me for further help my suggestions are not that cheap!!
***************************************************
काल दीनांक २७/०५/२०१० (आणि त्यापुर्वीही) मी केलेल्या उद्धटपणा,आगाउपणा,एखाद्याच्या नावाचा उल्लेख करुन केलेल्या nonsense comments बद्द्ल मी दीलगीरी(????) व्यक्त करतो.
कसला खंगरी
In reply to "एचारमामा"ल by शानबा५१२
=)) =)) =)) =)) =))
कसला खंगरी प्रतिसाद दिलाय शाणबा५१२ ने .. =)) खपलो
-केळबा५'१२"
बोळ्याचाच भात .. बोळ्याचीच कढी
अरारारा...
अरे काय चालले आहे, हहपुवा..
स्वाती
हम्म्म्म्म
हे कळण्यासाठी टारझनभाऊंनी नक्की काय केलं असावं याचा आम्ही विचार करत आहोत...
गुर्जी
In reply to हम्म्म्म्म by राजेश घासकडवी
गुर्जी ब्याक इन फॉर्म!
अदिती
हे
In reply to हम्म्म्म्म by राजेश घासकडवी
:) विमे विकायचे म्हंटले की काही तरी नक्की करायलाच लागणार... काय केलं हे बिजणेस षिक्रेट .. .. तुम्ही कधी घेताय विमा ? :)
बाकी "मधल्या" काळात तुमची लै आठवण आली बरका ... रोज सकाळी मी "चिठ्ठी आली आहे ... " ही भुपाळी ऐकायचो =))
- ढुंगेश दातपाडवी
त्या...
In reply to हे by टारझन
षिक्रेट ट्रिका वापरल्यावर एचारमामा फारच जोरात चावलेले दिसतात... नाहीतर इतरांना सल्ले विचारले नसतेत.
'मारुतीच्या बेंबीत बोट घालून बघा' म्हणणाऱ्याची आठवण झाली...
षिक्रेट
In reply to त्या... by राजेश घासकडवी
=)) =)) =)) =)) आपला बुद्ध्यांक आम्ही समजलो त्यापेक्षा "इतभर" जास्त निघाला की ... काय रसग्रहण केलंय =))
- टारेश चलाक्लोमडी
हा हा हा उच्च प्रतीचा घागा आणि अतीहुच्च प्रतीचे प्रतीसाद
In reply to त्या... by राजेश घासकडवी
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
.....षिक्रेट
.....षिक्रेट ट्रिका वापरल्यावर एचारमामा फारच जोरात चावलेले दिसतात.....
ह ह पु वा
!!!!!! मी पण
In reply to .....षिक्रेट by आवशीचो घोव्
8}!!!!!!
;;) मी पण येउ? मी पण येउ?
:''( प्लीज..
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
सगळे जण
सगळे जण आहात तर एक विचारु?
झुम्बर कुठे आहे?
मागच्या लेखानंतर परत दिसली नाही.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.