बसवला टेंपोत ....
आमच्या कंपनीतला एचारमामा मला मेल वर लै हुल देतोय .. मी कंपणी सोडुन जाऊ नये म्हणुन मला भ्याव दाखवणार्या मेल टाकुन राहिलाय फोकलीचा .. बहुतेक त्याच्या ढुंगणात दात आलेत .... त्याला धरुन बडवायचाय .. पण तो चेण्णई च्या ऑफिसला बसतो ... म्हणुन डोक्यावर मिर्या वाटने इकडुन शक्य नाही...
त्याला चांगलाच चोप देण्यासाठी एकसेएक उपाय सुचवा. चांगला एकसेएक उपाय सुचवणार्याला "टारझन उपायसुचक चषक" देण्यात येइल !!
छोट्या ललितलेखाबद्दल आणि वाचकांच्या निराषे बद्दल क्षमस्व !!!
-(मदताभिलाषी) टारझन
वाचने
22612
प्रतिक्रिया
94
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत आहे...
In reply to त्या टारझन by टारझन
बत्तेचाळी
बेटी
आज मी
हे गाणं
'कंटाळा
लोल
In reply to 'कंटाळा by आवशीचो घोव्
काय
In reply to लोल by भारद्वाज
पण इंग्रजी
In reply to 'कंटाळा by आवशीचो घोव्
अहो शब्द
In reply to पण इंग्रजी by शुचि
काही त"रि"च काय ?
एचआरदादा
"एचारमामा"ल
कसला खंगरी
In reply to "एचारमामा"ल by शानबा५१२
अरारारा...
हम्म्म्म्म
गुर्जी
In reply to हम्म्म्म्म by राजेश घासकडवी
हे
In reply to हम्म्म्म्म by राजेश घासकडवी
त्या...
In reply to हे by टारझन
षिक्रेट
In reply to त्या... by राजेश घासकडवी
हा हा हा उच्च प्रतीचा घागा आणि अतीहुच्च प्रतीचे प्रतीसाद
In reply to त्या... by राजेश घासकडवी
.....षिक्रेट
!!!!!! मी पण
In reply to .....षिक्रेट by आवशीचो घोव्
सगळे जण