Skip to main content

"एचारमामा"ला लै हाणायचाय !!

लेखक टारझन यांनी गुरुवार, 27/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
बसवला टेंपोत .... आमच्या कंपनीतला एचारमामा मला मेल वर लै हुल देतोय .. मी कंपणी सोडुन जाऊ नये म्हणुन मला भ्याव दाखवणार्‍या मेल टाकुन राहिलाय फोकलीचा .. बहुतेक त्याच्या ढुंगणात दात आलेत .... त्याला धरुन बडवायचाय .. पण तो चेण्णई च्या ऑफिसला बसतो ... म्हणुन डोक्यावर मिर्‍या वाटने इकडुन शक्य नाही... त्याला चांगलाच चोप देण्यासाठी एकसेएक उपाय सुचवा. चांगला एकसेएक उपाय सुचवणार्‍याला "टारझन उपायसुचक चषक" देण्यात येइल !! छोट्या ललितलेखाबद्दल आणि वाचकांच्या निराषे बद्दल क्षमस्व !!! -(मदताभिलाषी) टारझन

वाचने 22596
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

त्याला धरुन बडवायचाय .. पण तो चेण्णई च्या ऑफिसला बसतो ... म्हणुन डोक्यावर मिर्‍या वाटने इकडुन शक्य नाही... हहाहाहा..... मग चेन्नई'ला जाऊन मिरे वाटावे.. =)) =)) =)) किन्वा दुबै (किन्वा मौरिशस किंवा इन्दोनेशिया) येथील भाई-लोकान्ना फोन करून मॅटर सोल्व करावा. ;) त्यांचे नम्बर आपणास माहित नसल्यास "योग्य" त्या व्यक्तीस व्यनि करून विचारावे... =)) =)) =)) =)) टीपः मी नेक्स्ट मन्थमध्ये चेन्नई'च्या अलिकडच्या एका गावाला जाणार आहे.... मी आपली काही मदत करू शकते कं ? :-? अवांतर : आजकाल मिपा'वरती मामा'लोकांवरचे लेख फार वाढलेत नै! ;) ;) ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by कुंदन

सॅन डियागोला कोण असतो रे ? ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by कुंदन

कुन्दन'जी, मला काही कारणास्तव चेन्नई'च्या जवळपासच्या एका गावाला जायचेच आहे.... तर मग जाता-येता टारझनचं पण काम निपटून टाकीन.. म्हणते... :) _______ बाकी आपल्याला खूप दिवसांनी पाहून अतीव आनंद झाला... :) कुठे असता सध्या ? दुबई'लाच आहात की अजून कुठे ? :-? युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by कुंदन

थोडी वाट वाकडी करुन कधी ठाण्याला गेलात तर माझेही एक काम कराल का? ठाणे आणि चेन्नई' हे अन्तर खूप मोठे आहे हो!... नेक्स्ट मन्थमध्ये पश्चिमेला जायचा माझा मनसुबा नाही... मी दक्षिणेला चाललेय! :) सप्टेंबरमध्ये.. तात्यांना भेटायला जेव्हा मी ठाण्याला जाईन ना.... तेव्हा तुम्हाला नक्की कळवेन... ;) _______________ गैरसोयीबद्दल क्षमस्व! :) _______________ - निश्चला - मृगनयनी युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

चेन्नई वरुन जरा डावीकडे वळलात तर ठाणे, उजवी कडे वळलात तर ईडन गार्ड्न

In reply to by मृगनयनी

हा विषय आपण खरडवही किंवा व्यनि मध्ये अजून थोडा डिस्कस करु या का? अवश्य गुंडोपंत! कौतुकास्पद आहे. नक्कीच. गुंडोपंत, ह्या सगळ्या खडूसपणाच्या मुळाशी उपक्रम रावांची अस्पष्ट धोरणे आणि त्याची लहरी अंमलबजावणी आहे. आम्ही आता ह्यावर भाष्य करणे टाळायाचे ठरवले आहे परंतु राहवले गेले नाही म्हणून खालील वाक्ये देत आहे. हे संकेत स्थळ सुरू झाल्यावर काही दिवसातच मांडलेला अंदाज किती खरा ठरला पहा. संपादीत प्रतिसादाची एक प्रत खरडवहीवर टाकत जाणे :) आपले प्रतिसाद म्हणजे काय माणूस आहे राव ! असं म्हणायला प्रवृत्त करतात;) हाहाहा!!! कमाल आहात गुंडोपंत!!! खेचणार काय? अशीच गंमत, नाहीतर सगळचं रुक्ष होतं. ह. घ्या. ह्म्म्म् धन्यवाद. पण त्रास द्यावा, वाद सुरू करून द्यावा, धमाल उडवावी या हेतूने ते प्रतिसाद दिलेले नाहीत. :) नाही मिळाला! अरे पण मेल्या गरज तुला आहे ना? मग तूच फोन कर ना! ;) राहू देत. तुझा नंबर मिळाला की मीच फोन करेन!शंकर पार्वतीला कार्तिकेय (दक्षिणेत ज्याला शण्मुगम, सुब्रहमण्यम)म्हणतात असा आणखी एक गणपतीबाप्पांपेक्षा मोठा मुलगा आहे. त्याचं वाहन मयूर. मिसळपाव डॉट कॉमवर व्याकरण आणि शुद्धलेखनाला अवास्तव महत्व दिले जाणार नाही. शुद्धिचिकित्सक हा प्रकार मिसळपाव डॉट कॉमवर नसेल! ;)" >>आवडलं बरं का! हो रे तिच्यायला. अरे हे शुद्धलेखन आणि व्याकरणवाले फार चावतात लेकाचे! ;) काही विशेष नाही हो, नेहमीचे रहाटगाडगे सुरू आहे. तुम्ही काय म्हणता? कसे आहात? अरे सगळं बरं आहे. कोकणात गेलो होतो. सध्या खूप गडबडीत असल्यामुळे जास्त काहीच लिहायला वाचायला वेळ झालेला नाही. अजून तुझ्याही चर्चेला उत्तर द्यायचे आहे. बघू, हळूहळू आमची गाडी रुळावर येईल..लेख फारसा सार्वजनिक स्वरूपाचा नाही, म्हणून. मी प्रशासकीय धोरणाच्या पारदर्शकतेविषयी तुमचे समर्थन करतो! :):) अहो, सर्वच बाबतीत पटले असते, तर आमचे नाव गुंडोपंत नसते का ठेवले ? बरेच लिहायचे आहे, वेळ कधी मिळतो बघू या. तुमची शंका व्य. नि. किंवा खरडवहीत विचारली तरी चालेल. तुम्ही विचारलेल्या जीन बौद्रियार्ड आणी फ्रांसीस फुकुयामा बद्दल मला काहीच माहिती नाही. क्षमस्व :( बाकी सध्या चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे तुम्ही कोण? :) नक्की येऊ की ! साबुदण्याच्या खिचडीत हल्यापेनो, की हाबानेरो, की लवंगी कोल्हापुरी, एवढे कळले, तर कुठे यायचे, ह्याचा खुलासा होईल !येताय का ? वाट पाहतोय ! :-) हेनिकेन लाईट चा १२-पॅक आणला आहे. झोप कशी येणार ? आम्ही नाही हो आतल्या गोटात. महोदय, संपादक मंडळ, उपसंपादक , आतला गोट , युयुत्सु.. ह्या सगळ्याने आम्ही देखिल संभ्रमीत आहोत. ..गोल टोपी चढवून भिंग घेतले पाहिजे.. पण आमची डिटेक्टिव्हगीरी 'वॉटसन' इतकिच हो! होय. अमेरिकाच. ज्यूंचे वृत्तमाध्यमांवर येथे असलेले नियंत्रण. परवाच मायकेल सॅव्हेज च्या रेडियॉ शो वर ऐकलेले मीडिया व्हाईटनिंग, हे शब्द. ह्या सर्वांवरून असाच ग्रह झालाय. समजा आमचे चुकले असेल, आणि आपण भारतात असाल, तर मात्र आपल्या वाचनाचे कौतुक करणे ह्याशिवाय आमच्या हाती काहीही उरत नाही. ह्म्म्.. आम्ही आपल्या बदलांच्या आधी ते प्रतिसाद वाचत नाही आहोत, ही आमच्या डिटेक्टिव्हपणाची त्रुटी म्हणावी लागेल. तुम्हाला आम्ही आमचा भ्रमणध्वनीक्रमांक पाठवत आहोत लवकरच व्यनिने. इच्छा असल्यास संपर्क साधावा. डिटेक्टिव्ह एजन्सीने तुमच्या "मीडिया व्हाइटनिंग" ची नोंद घेतलेली आहे. आपला राहता देश निश्चित झाला. आता पुढचा तपास जारी आहे. सॅन होजे मध्ये (किंवा आसपास) असाल तर भेटण्याअची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. मलाही असेच वाटत होते..अतिशय संथ झाले होते.. आज सकाळीही तसेच होते.. आता बरे आहे! जाऊ दे पण कॅलिफोर्नियाकर इतक्या सकाळी दिसले की प्रश्न पडतो खरा. ...:)))) तुम्हाला सा.खि. आवडते हे मला माहित आहे हो म्हणून तर मलाही आवडते असे सांगितले. मिलिंदलाही आवडते हे नक्की. एकदा कार्यक्रम करूच. :))) तसे सर्च इंजिनशिवाय माहिती काढण्याचे अनेक प्रकार त्यांना माहित असावेत. चला... शुभरात्री... रात्री जागणे बरे नव्हे. आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

काय बात है गुंडोपंत. एकंदर ऑल मिपाकर्स आर ऑन द सेम पेज पाहून आणंद झाला.

In reply to by सहज

आप्ल्याला माजे लेखण आवदल्याचे पाहूण आणंद जाला! आपला गुण्डोपण्टं

अतिसुंदर धागा! वरून चौदावा फोटो आवडला. (आम्हाला किमान चौदापर्यंतचे आकडे येतात याचीही जाहिरात झाली.) :? :? =)) =)) अदिती एचारमामा त्याचा त्रास देणार। मिपावर एक धागा निघणार। पब्लिक दंगा करणार। टीआर्पी वाढणार निश्चित॥ ॥इति जोशीकुलोप्तन्नेकडून भविष्यवाणी॥ अवांतरः "शिफ्ट्+एच" मधून दंड येतात, पाईप वापरणं संस्कृत किंवा मराठीत अशुद्ध मानतात. अतिअवांतरः मराठी शब्द रिमेंबर करायला डिफिकल्ट पडतं नै; म्हणून मी नेक्स मंथमधे अलाहाबादमधे जाणार आहे मराठीची ट्यूशन लावायला.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एचारमामा त्याचा त्रास देणार। मिपावर एक धागा निघणार। पब्लिक दंगा करणार। टीआर्पी वाढणार निश्चित॥ ॥इति जोशीकुलोप्तन्नेकडून भविष्यवाणी॥ >> जबरा अवांतरः "शिफ्ट्+एच" मधून दंड येतात, पाईप वापरणं संस्कृत किंवा मराठीत अशुद्ध मानतात. >> धन्यवाद ----- ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>>अतिसुंदर धागा! वरून चौदावा फोटो आवडला. मला वरुन तिसरा फोटो आवडला. फोटोतून राम आणि भरताचे एकमेकावर प्रेम होते हे स्पष्ट दिसते. रामाचा मामा कोण हे मात्र मला सांगता येणार नाही. क्षमा असावी. -दिलीप बिरुटे

In reply to by टारझन

आपल्या मताशी मी जवळ जवळ सहमत आहे. पण, कौसल्या कैकयी आणि सुमित्रा यांना सख्खा किंवा चुलत भाऊ तरी असेल ना ? त्याचा उल्लेख रामायणात यायला हवा होता असे वाटले. महाभारतात शकुनीमामाला जे महत्त्व दिसतं ते रामायणात नाही. राम आणि लक्ष्मण आजोळी जात नसतील का 'मामाच्या गावाला जाऊ या’ असे बालगीत म्हणत नसतील का ? बरं मित्र म्हणतो सर्व रामायण वाचायची गरज नाही. ''मानवी स्वभाव व करंट अफेअर्स लक्षात ठेवली की काम भागले'' मी याच्याशी किंचीत सहमत आहे. पात्रांपेक्षा वाल्मीकींनी सुप्पर काव्य लिहिले त्याला दाद दिली पाहिजे असे मला वाटते. त्याहीपेक्षा वाल्याचा थेट वाल्मिकी झाला ही गोष्ट ही मला खूप महत्त्वाची वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>राम आणि लक्ष्मण आजोळी जात नसतील दशरथ (रामाचा बाप) मेला तेव्हा भरत (रामाचा सावत्र भाऊ) आजोळीच गेला होता असे आम्हाला तेथील वार्ताहरांनी कळवले होते. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

काय फायदा तुमच्या वार्ताहरांचा? सांगितलं ना एकदा आमच्या आडनावबंधूंनी, रावण मरणार! विषय संपला, धन्यवाद! :-) अदिती

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रत्यक्ष प्रा.डॉंच्या कीबोर्डातून अशी प्रतिक्रिया झरली?? फिस्स्कन हसायला आलं मला हे वाचून! अदिती प्रतिक्रिया आमचे प्राडॉ लिहीणार। वाङ्मयीन अभ्यासाचा त्यास आधार। वरून तिसरा फोटो आवडणार। फिस्सकन हसणे निश्चित॥ (खुद के साथ बातां: च्यायला, लागतंय काय आवडणार, लिहीणार, आधार, प्रहार ... र ला र जोडायला)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कैच्याकैच्चे बर्का तुमची प्रतिभा शक्ती! आवडली! आपला गुंडोपंत

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रामाचा मामा कोण हे मात्र मला सांगता येणार नाही.>>>> काय राव तुमी, येवडा मोट्टा शकुनीमामा दिसतोय ना फटूत लंगडी घालताना. ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>> अवांतरः "शिफ्ट्+एच" मधून दंड येतात, पाईप वापरणं संस्कृत किंवा मराठीत अशुद्ध मानतात. हाण्ण तिज्यायला!!! एक तीर... वगैरे!! =)) =)) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(आम्हाला किमान चौदापर्यंतचे आकडे येतात याचीही जाहिरात झाली.)
यातून फक्त "आपल्याला 'चौदा' हा आकडा माहीत आहे" याची जाहिरात झाली. (मधले आकडे बहुजनसंमत पद्धतीनेच मोजले, याची शाश्वती काय?) - पंडित गागाभट्ट.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

संजोपराव आणि सर्वसाक्षीशी सहमत ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

:SS मी ही एक एचार मामी आहे. मला पण लोक असेच चोप देण्यासाठी एकसेएक उपाय शोधत असतिल का. :S चुचु

In reply to by वेदश्री

मामी, मावशी की काकु? ----- ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

In reply to by टारझन

प्रथम आपणा सर्वांचे प्रतिक्रिया दील्याबद्दल मनापासुन आभार खरेतर प्रथमच असे वेगळे काहीतरी प्रतिसादात टाकत होतो आगोदर एवढी चर्चा झाल्यावर आवडेल का नाही अशी भीती होती पण लोकाना आवडल्याने भीती नाहीशी झाली खुप चांगले वाटले आता एक महत्वाची गोष्ट ..हा प्रतिसाद वर सांगीतल्याप्रमाणे शून्यगरी या व्रुत्त्पत्रात आलेला आहे त्यामुळे हा प्रतिसाद मी बाहेरुन टाइप करुन घेतला व परिवर्तन या प्रणालीचा वापर करुन युनिकोडमध्ये बदलला त्यामुळे अनेक ठिकाणी चुका राहिल्या आहेत वेळ मिळाला की बदलत जाइन आणि हो गेले दोन प्रतिसाद मी देलेले प्रतिसादाचे नाव मध्यभागी दीसत नाही आहे याशिवाय पॅराग्राफही पडत नाही आहेत असो बदल होइलच आता कोहिनुरबाबत म्हणाल तर ती आमची चुक आहे खर्तर सिंदाबाद बद्दल आम्हाला शुन्य माहिती आहे रॉक ऑन मधले गाणे ऐकले आणि मला ही कल्पना सुचली बाकी असे चुकीचे लिहायला नको होते असो पुढच्या वेळी अशी चुक घडणार नाही याची हमी देतो आणि हो या गावाबद्दल लिहिन तेवढे कमी आहे मात्र विस्तारभयामुळे लिहिले न्हवते रिक्षाच नव्हे तर असे खुप विषय हातातुन सुटले आहेत पण ते परत कधीतरी आणि हो शिवाजी आणि शाहु अशी मजा आम्हीही उपभोगली आहे २ वर्शापुर्वी मी माझ्या शाळेकडुन क्रीकेट खेळत असे तेव्हा ४ ला ही मॅच संपली की तिकडे फूटबॉलकडे वळत असे असो... बाकी कोणीतरी असा प्रतिसाद दीला होता की मी अचानक एखादा साधा लेख टाकुन लोकाना अचंबीत करेन ते विधान १ % जरी खरे झले असल्यास मी स्वत:ला भाग्यवान समजेन आपला खुळायक पाचकळ माझ्या म्हशी येथे चरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे वापरुन टाकलेले ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझण/परा =)) =)) =))

In reply to by परिकथेतील राजकुमार

मांजाने कधी गळा कापला..... जातो का? गळा कापला गेला तेव्हा.... काय झोपा काढत होतात का? कळलं ....नाही? उगाच च्या उगाच ....काही पण लिहायचं. पुरे झालं बरं..... का हे आता. .... कापा!! -कडबा१७६०

In reply to by पर्नल नेने मराठे

मी पण एक एचार ताई आहे ;)
मला पण लोक असेच चोप देण्यासाठी एकसेएक उपाय शोधत असतिल का.
:S *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* - अस्मिता

In reply to by अस्मी

कशाला एवढं करत बसलाय लेको. http://www.misalpav.com/newtracker/3807 इथे जा आणि एकेकातून काय वाट्टेल ते घ्या. द्या क्रेडिट आणि संपवा विषय.

In reply to by श्रावण मोडक

डुर्र आय मीन बर्र!!! हे घ्या मग...
म्हणत म्हणत की "अशी धडपड अनुभवायची म्हन्जे " हौ एक्सायटिंग नै "?
(धडपड्या) बिपिन कार्यकर्ते

बसवला टेंपोत .... >>> =)) =)) =)) किन्वा मौरिशस किंवा इन्दोनेशिया) येथील भाई-लोकान्ना >>> =)) =)) =)) टारु त्याला तुझे दंड दाखवणारा फटू दे धाडुन. खाली सलमानचा डायलॉक लिव. मसल देखा क्या मसल डालुंगा म्हणुन..

तुम्ही त्यांचा मेल आयडी "ज्ञानेश्वरांना" का देत नाही ? २४ तासात तुमचा एचारमामा स्वतःचा मेल आय-डी बंद करतो का नाही बघा. अहो त्याला स्वतःचे इ-मेल खाते देखील उघडायची भिती वाटायला लागेल. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

ते जमत नसेल तर 'ज्ञानेश्वरांच्या' 'रेड्याचा' इमेल आयडी द्या...आपल्या ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातुन स्वतःचं कौतुक करुन घेतलं...त्यांना तुमच्या एचारमामाला गप्प बसवणं काय अवघड! ~ (बायसन) मुंजा

एचार च्या मुलींना फोन वर 'लव्ह यू' म्हटलं की असच होणार....:) पुष्करिणी

In reply to by पुष्करिणी

अय्या हो !!! खरंच की ... :) पण हा डोंगळ्या आमच्याच कंपणीचा आहे .. आणि शिवात मामा आहे ... :) एचारभाभी असत्या तर काही चाण्स तरी होता :) - भाभीसाईटवरील सेल्सकुमार

पाकृ छान आहे पण फोटू नसल्याने प्रतिक्रिया देणार नाही. पण तरीही एकदा करून बघेन म्हणतो, बहुतेक या विकांतालाच. शिवाय, प्रत्येक पदार्थाचं प्रमाणही टाक रे टार्‍या. बिपिन कार्यकर्ते

सकाळी जाग येताच पावले आपसूकच खिडकीकडे वळवा. त्यामुळे आकाश स्वच्छ होते, मात्र धुक्यामुळे वातावरणात थोडी धूसरताही असते. जेव्हा आपल्याकडे मर्यादित वेळ असतो तेव्हा तो सगळा वेळ ती वास्तू आपल्या मनात, डोळ्यात साठविण्यात आणि कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात कारणी लावावा. तिथे ग्रहण केलेले एक एक दृश्य हा भविष्यातला आपल्यासाठीचा बहुमोल खजिना असतो. -चला...मामाच्या गावाला जावूया

हे बघा. ज्ञानेश्वरांनी कितीही 'जाणे अज मी अजर' असे म्हटले असले तरी आजकालचे 'ज्ञानेश्वर' मात्र 'अज' असल्याने 'त्या' ज्ञानेश्वरांइतकी 'साधना' करण्याऐवजी ९६ टक्क्यातच आपले उद्दिष्ट्य पूर्ण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे लोकांना 'मामा' बनविणे यात मोडले जाईल, अशी शंका कुणीही व्यक्त करू शकेल. त्याला इलाज नाही. साधनेत सुस्त राहून वास्तव व्यस्त होण्याचा हा काळ लक्षात आला तर स्वतःचे 'मामा' होणे टळू शकेल असे मात्र प्रामाणिकपणे वाटते. वरून आठवा फोटो म्हणूनच सुसंदर्भयुक्त आहे. (भोचक) जाणे अज मी अजर

In reply to by भोचक

आता हे सगळं मराठीत लिहा पाहू, नीट! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे बघा, तुम्ही विषयाला फाटे फोडता आहात. याचा अर्थ एक तर तुम्ही ज्ञानेश्वर नसणार किंवा ९६ टक्क्यांच्या बरेच अलीकडचे असणार. शिवाय तुम्ही कधी कुणालाच किमान '९० हजारी' मनसबदारी दिलेली नसणार. कुणीही कितीही सांगितलं, की ७५ हजारी मनसबदारी ही कमाल असली तरी आम्ही ते मान्य करणार नाही. आणि हो, तुम्ही विज्ञानात कितीही भरीव कार्य केले तरी म्हणून काही विज्ञानेश्वरी अशी किताबत देण्यात येणार नाही. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषणासारखे ज्ञानेश्वर, विज्ञानेश्वर अशी काही किताबत नाही. (भोचक) जाणे अज मी अजर

In reply to by भोचक

तुम्ही काही म्हणाला तरी आम्ही frustrait होणार नाही शिवाय आमची tatave अढळ आहेत त्याचा आनंद आहेच

In reply to by टारझन

हा कर्मठ ब्रम्हवृंद कोज्ञानेश्वराचा पिच्छा सोडायला तयार नाही. बिचारा तिकडे पंचगंगेच्या काठी झोपडीची ताटी लावून बसला असेल, संजाई कधी येते त्याची वाट पाहत. - फटू

माझ्या जुजबी ओळखीचे काही लोक आहेत. त्यांपैकी काही स्त्रिया आहेत. काही पुरुष आहेत. पैकी काही स्त्रियांचा आवाज पुरुषी आहे... आणि काही पुरुषांचा आवाज बायकी आहे....... :-? ________ हे किती चांगलं आहे ना... की मिपा'वर आपण कुणाचा आवाज ऐकू शकत नाही! ;) ;) ;) ________ असो... पण टारझन 'जी... तुमच्या एच-आर'ला दहशत बसवण्यासाठी या "पुरुष" आणि "प्रकृती"चा वापर वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो! ;) ;) ;) ;) ;) =)) =)) =)) =)) =)) =)) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

टार्‍याची 'प्रकृती' अंमळ सुदृढ आहे तरी त्याचा आवाज 'पुरुषी' का? बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिपिन'दा... आपली "प्रकृती" सुदृढ नाहीये का ? की ........... ? ;) असो.... =)) ___________ ऐक्चुली, वरच्या माझ्या प्रतिसादात "प्रकृती" हे 'स्त्री' या अर्थाने आलेले आहे... आपल्या समाजात काही पुरुष आणि काही स्त्रिया यांचे आवाज "वाईस वर्सा" असतात..... अर्थात मला त्याचा फायदा ना तोटा!... पण अशा लोकांच्या संततीवरती याचा गम्भीर परिणाम होऊ शकतो! ;) ;) ;) टीप : टार्‍याचा याच्याशी काहीही संबंध नाही.... कृपया गैरसमज नको! बिपिन'दा, माझ्या मनात आपल्याविषयी आदर आहे... तो तसाच राहो ही सदीच्छा! .... :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

ओ नैनीताई, म्हायते हो. उगाच संधी मिळाली टार्‍याला खेचायची तर का सोडा असा सुविचार होता माझा. तुम्ही गैरसमजूतीमुळे मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. आणि आज बर्‍याच दिवसांनी तुम्ही आदर व्यक्त केलात त्यामुळे गदगदलो. ;) (टारूश्रीचा मित्र) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आणि आज बर्‍याच दिवसांनी तुम्ही आदर व्यक्त केलात त्यामुळे गदगदलो. बिपिन'दा... हे वाक्य काळजाला भिडले..... ;) ;) ;) माझेपण डोळे पाणवले... =)) =)) =)) तुमच्याविषयीचा आदर दुणावला! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

ए काय गोंधळ चालु आहे रे मुलाणो आणि मुलींणो ? ;) - टॅकमामा यौ का पोकलबांबु घेउन ... यमन गा बघु पटापट ... चला लागा रियाजाला - टमीमावशी

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अंमळ शुद्धलेखनाची चूक आहे नवीन व्याकरणमाले*नुसार! टार्‍या'ला, नैनी'ताई, टारू'श्री असं लिही बिपिन! *लेखकः अ. जोशी अदिती

१४ फोटो, राज्ये, परगणे, राम, आजोळ, ज्ञानेश्वर, एच आर.... काय चालू आहे :?

In reply to by Pain

फारसा विचार करू नका. घुसा तुम्ही पण. घ्या हात धुवून. ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

भलतेसलते सल्ले देऊ नकोस! भलतीकडे विषय घुसले तर लफडं व्हायचं!! अदिती

In reply to by Pain

बत्तेचाळीस, बत्याण्ण्व आणी नठ्ठावीस क्रमांकाचा फोटो चांगला आहे. झब्ल्यु++

बसवला टेंपोत .... हे वाक्य काळजाला जास्त भिडलं! ___________________ टार्‍या.... एचारमामा 'जींबद्दल आमच्यासारखे काही लोक पूर्णपणे अज्ञानी होतो... किमान तुझ्या पेपर टाकण्या'मुळे का होईना... पण एचारमामा 'जींबद्दल आम्हाला माहिती मिळाली... तीही आपल्यासारख्या त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून..... त्याबद्दल आभार!.. ____________________ सर्व जळजळींवरती " इनो " हे मोठे औषध आहे..... ____________________ आंबोळी

In reply to by आंबोळी

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) काय रे आम्बोळ्या.... अजून आम्बवून "इडली" करू का तुझी ? ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

अजून आम्बवून "इडली" करू का तुझी ? आधिच तव्यावर खरपूस भाजला गेलोय.... तु आणि परत कुकरला लाउन का उकडतीयस मला? बाकी वरच्या खरडीत एक राहिले... पेपर माझा टार्‍या टाकणार । पुढची कंपणी त्याला आधार॥ मी मस्त खरडी टाकणार। एचारचे बोळके निश्चित॥ आंबोळी

In reply to by आंबोळी

पेपर माझा टार्‍या टाकणार । पुढची कंपणी त्याला आधार॥ मी मस्त खरडी टाकणार। एचारचे बोळके निश्चित॥ काय रे आम्बोळी!... असं मराठी तू अलाहाबाद'ला वगैरे जाऊन शिकलास की काय ? ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

व्वा: पाकृ आवडली टारू.. या विकांताला नक्की करून पाहीन... बाकी डॉन्या नि आंद्याशी बाडिस!!! आणि हो (स्वल्पविराम दिलेला नाही.. लागले लगेच हायलाईट करून बघायला) वरून ७ वा नि शेवटून ९ वा फोटो अंमळ आवडले.. क्यामेरा कोणता?? मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by मस्त कलंदर

>> क्यामेरा कोणता?? नशीब कार्डरीडर कोणते हे नाही विचारलंस! बरं तू नाही दिलास स्वल्पविराम तर हे आपल्या भोचकभाऊंनाही शिकव अंमळ! त्यांचा अभ्यास कमी पडतो आहे. अदिती

रोचक धागा. विषय (अर्थातच) संवेदनशील आहे. प्रत्येकाच्या प्रतिक्रिया ज्याच्या त्याच्या श्रद्धा/विश्वास/मूल्यांवर अवलंबून. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

*द्र :D आणि प्रशंसेबद्दल धन्वाद बर का!! आता खोडत बस हे बर्का.........कापा.............. लेखकाचा दृष्टीकोनः वैयक्तिक आकस, हेवा वगैरे आणि लेख: बळच! हे असे विचार म्हण्जे *द्र !!! बर्का.कापा............'फ'णस वापरा(*) वैयक्तिक आकस!!!!! :)) कसला रे भाव???..............उगाच keypad पीटतोयस कशाला??? लेख बळच!! आर मंग हाय की बळ त्यात............ =)) मजा आली यवद्या च्याभन

In reply to by ब्रिटिश टिंग्या

आपण माझे लेख असेच वाचत रहा बर का! चांगले विचार होतील आपले.........बाकी आपल नाव भारी आहे आणि का हो सुचल तुम्हाला हा प्रतिसाद येथे टाकायच ???? त्या टारझन ने ते काय मधे सरकार्,कायदा वगैरे लिहलय ??? सर्व *टाच्या फाट्यातुन गेल *ट समजल नाही

In reply to by शानबा५१२

त्या टारझन ने ते काय मधे सरकार्,कायदा वगैरे लिहलय ??? सर्व *टाच्या फाट्यातुन गेल *ट समजल नाही
अबे ते "त्या" टारझननंही लिहीलेलं नाही .. आणि "ह्या" टारझननंही लिहीलेलं नाही =)) बाकी कुठुन काय गेलं ? .. :) आणि *ट समजत नाही तुला ? शिकवणी लावा गुरुजी ;)

In reply to by टारझन

सहमत आहे... उरलेल्या पाकाच काय करायचं ते कळल ब्वॉ आता. -अनामिक

बेटी व्यवहार सोडल्यास रोजच्या व्यवहारात जात काहि प्रमाणात हद्दपार होत असताना पुन्हा जातीआधारीत राजकारण जोर काढू नये म्हणून (दुसरी बाजु ऐकली नसतानाही) "जातीनिहाय जनगणनेची गरज नाय." असे मत देत आहे. खरंतर, काथ्याकूट इथे टाकून फारसं काहिच हाती लागणार नाहि. एचाआर मामा-मामी निहाय वर्गीकृत समाजाचे प्रतिनिधित्त्व मिसळपाववर नाहि. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

आज मी डब्यात बटाट्याची भाजी आणली होती. संजा. 'कंटाळा आलेला असताना सुध्दा माझ्या मित्राने मला खुपच रिझवले.'

हे गाणं आणि चित्रफीत अप्रतिम आहे - http://www.youtube.com/watch?v=Z5F5UGDVfmk सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

'कंटाळा आलेला असताना सुध्दा माझ्या मित्राने मला खुपच रिझवले.' सांगा बघू या वाक्यातले महत्त्वाचे अक्षर कोणते? :D

In reply to by आवशीचो घोव्

सांगा बघू या वाक्यातले महत्त्वाचे अक्षर कोणते?
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

In reply to by भारद्वाज

काय रिझवा-रिझवी झाललीये रे भाड्यांनो ... ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्या जवळ !! आपापल्या घरी जाऊन आपापल्या मित्रांना रिझवा .. उगा प्रतिक्रिया टाकुन बोटांची शक्ती वाया घालवता ??? - (शेझवान राईस स्पेषालिष्ट) रिझवान खान

In reply to by आवशीचो घोव्

पण इंग्रजी शब्द मला तरी नाही आढळला. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मा. श्री. टारझन यांच्या सारख्या बाहुबली एम्प्लोयीजचा मार खाण्या पेक्षा मी एचआरदादा होण्याचा विचारच सोडून दिला ते बरे झाले असे वाटते! -- (कोणे एके काळी एच आर मध्येच करिअर करण्याचा विचार करणारा) इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

"एचारमामा"ला लै हाणायचाय !! बोलाची कडी नि बोलाचा भात!!!! आणि प्रतिसाद पण काय देतायत विचारल काय नि बोलतात काय............मुळ विषयाला हात घालायचा दम नसला ना की अशा पळवाटा शोधतो माणुस.............आणी जर तुला एवढच जाहीरपणे सांगायच आहे की मला 'त्याला' मारायच आहे तर बिहारला जाणा-या train वर जाहीरात लाव सुपारीची.................हातपाय तोडण्यापासुन टपकवण्या पर्यंत सर्व करणारे मिळतील. हो बिहारच नाव दील कारण सौदा स्वतात होईल.............Do not contact me for further help my suggestions are not that cheap!! *************************************************** काल दीनांक २७/०५/२०१० (आणि त्यापुर्वीही) मी केलेल्या उद्धटपणा,आगाउपणा,एखाद्याच्या नावाचा उल्लेख करुन केलेल्या nonsense comments बद्द्ल मी दीलगीरी(????) व्यक्त करतो.

In reply to by शानबा५१२

=)) =)) =)) =)) =)) कसला खंगरी प्रतिसाद दिलाय शाणबा५१२ ने .. =)) खपलो -केळबा५'१२" बोळ्याचाच भात .. बोळ्याचीच कढी

अरे काय चालले आहे, हहपुवा.. स्वाती

.. बहुतेक त्याच्या ढुंगणात दात आलेत ....
हे कळण्यासाठी टारझनभाऊंनी नक्की काय केलं असावं याचा आम्ही विचार करत आहोत...

In reply to by राजेश घासकडवी

हे कळण्यासाठी टारझनभाऊंनी नक्की काय केलं असावं याचा आम्ही विचार करत आहोत...
:) विमे विकायचे म्हंटले की काही तरी नक्की करायलाच लागणार... काय केलं हे बिजणेस षिक्रेट .. .. तुम्ही कधी घेताय विमा ? :) बाकी "मधल्या" काळात तुमची लै आठवण आली बरका ... रोज सकाळी मी "चिठ्ठी आली आहे ... " ही भुपाळी ऐकायचो =)) - ढुंगेश दातपाडवी

In reply to by टारझन

षिक्रेट ट्रिका वापरल्यावर एचारमामा फारच जोरात चावलेले दिसतात... नाहीतर इतरांना सल्ले विचारले नसतेत. 'मारुतीच्या बेंबीत बोट घालून बघा' म्हणणाऱ्याची आठवण झाली...

In reply to by राजेश घासकडवी

षिक्रेट ट्रिका वापरल्यावर एचारमामा फारच जोरात चावलेले दिसतात... नाहीतर इतरांना सल्ले विचारले नसतेत.
=)) =)) =)) =)) आपला बुद्ध्यांक आम्ही समजलो त्यापेक्षा "इतभर" जास्त निघाला की ... काय रसग्रहण केलंय =)) - टारेश चलाक्लोमडी

In reply to by राजेश घासकडवी

*************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

.....षिक्रेट ट्रिका वापरल्यावर एचारमामा फारच जोरात चावलेले दिसतात..... ह ह पु वा

In reply to by आवशीचो घोव्

8}!!!!!! ;;) मी पण येउ? मी पण येउ? :''( प्लीज.. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

सगळे जण आहात तर एक विचारु? झुम्बर कुठे आहे? मागच्या लेखानंतर परत दिसली नाही. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.