Skip to main content

दिवाळी अंक २०२४ - अभिजात म्हणजे रे काय भाऊ?

लेखक शेखरमोघे यांनी गुरुवार, 31/10/2024 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

अभिजात म्हणजे रे काय भाऊ? जेव्हा ३ ऑक्टोबर २०२४ला मराठी भाषेला इतरही काही भारतीय भाषांच्या बरोबर अभिजात दर्जा मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली, तेव्हा बऱ्याच लोकांना आणंद झाला, बऱ्याच लोकांना छाण वाटले, काहींना फक्त चान वाटले, तर काहींना प्रसण्ण वाटले. फारच थोड्या लोकांना (आणंद होण्याऐवजी) आनंद व्हायला हवा, (छाण...

दिवाळी अंक २०२४ - हॅप्पी दिवाळी

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 31/10/2024 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

मनीषाला त्या खोलीतली दूरची खिडकी प्रकाशाने उजळलेली दिसली. आक्काने दिवाळीच्या पहाटे तिथे पणत्या लावल्या असतील, हे तिला समजले. आता उठून सडा-रांगोळी करावे, म्हणून लवकर उठावे लागेल, असा साहजिक विचार तिने केला. सुमेधची प्रेमळ मिठी अगदीच घट्ट होती. तिने तरीही एकवार प्रेमाने त्याच्याकडे पाहिले आणि त्याचा हात दूर केला....

दिवाळी अंक २०२४ - कधी कधी असं घडतं

लेखक नूतन यांनी गुरुवार, 31/10/2024 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

कधी कधी असं घडतं (गाय दी मोपासां यांच्या 'इन द वूड' या कथेचा भावानुवाद) मेयरसाहेब नुकतेच नाश्ता करायाला बसले होते, तोच ग्रामीण पोलीस ठाण्याचा एक हवालदार निरोप घेऊन आला.. दोन आरोपींना अटक केली आहे आणि इन्स्पेक्टरसाहेब 'होटेल डी विले' इथे थांबले आहेत. नाश्ता आटोपून मेयरसाहेब त्या स्थळी पोहोचले. खोलीमध्ये...

दिवाळी अंक २०२४ - महत्त्व शृंगार साहित्यातील 'ती'च्या 'पूर्वानुमती'चे

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 31/10/2024 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

महत्त्व शृंगार साहित्यातील 'ती'च्या 'पूर्वानुमती'चे साहित्य आणि गायन-नाट्यादी कलाक्षेत्राबरोबरच शृंगार हा प्रत्यक्ष मानवी जीवनातील एक अनन्यसाधारण महत्त्वाचा रस आहे. साहित्य आणि कला मानवी जीवनाचा आरसा असतात. वास्तव आणि काल्पनिक मृगजळ या दोन्हीचीही साहित्यिकाकडून निर्मिती होत असते. प्रणय आणि कामुक साहित्याला सरसकट विरोध...

दिवाळी अंक २०२४ - माझ्या मराठीचे बोल कौतुके

लेखक भूषण सहदेव तांबे यांनी गुरुवार, 31/10/2024 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

माझ्या मराठीचे बोल कौतुके ओळखलेत ना मला? होय, मी मराठी बोलतेय. तुमचीच मायबोली, महाराष्ट्राची पारंपरिक भाषा. ज्या भाषेवर सर्वच मराठी भाषक तसेच अमराठी भाषक लोकांनीसुद्धा आजवर भरभरून प्रेम केले. श्रेष्ठ-कनिष्ठ, कलाकार-क्रीडापटू, साहित्यिक-शिक्षक, अधिकारी-कामगार, विद्यार्थी-तरुण, राजकारणी-समाजसेवक या सर्वच स्तरांवरून...

दिवाळी अंक २०२४ - मला माहेरी येऊ दे

लेखक श्याम माळी यांनी गुरुवार, 31/10/2024 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

मला माहेरी येऊ दे जीव झालाय व्याकूळ भेट तुझी गं घेऊ दे दोन दिस तरी आई मला माहेरी येऊ दे किती कुटुंबाचं ओझं नाही क्षणाचा विसावा तुझ्या कुशीत येऊन माझा जीव शांत व्हावा तुझ्या मांडीवर डोकं मला हळूच ठेवू दे दोन दिस तरी आई मला माहेरी येऊ दे भल्या पहाटे उठून कामं आवरते सारी सुखदुःखाचे प्रसंग किती येती माझ्या दारी तुझ्या...

दिवाळी अंक २०२४ - सुंद

लेखक सन्जोप राव यांनी गुरुवार, 31/10/2024 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

यशवंत गावातल्या चार सुतारांसारखाच एक होता. चावडीजवळ एका जुन्या घरात त्याचं दुकान होतं. शेतीची अवजारं दुरुस्त करणं हे मुख्य काम होतं. त्याशिवाय मग कुणी घर, दुकान बांधायला काढलं की त्याच्या तुळया, खांब, चौकटी करणं, दारं करणं, कुणाचं छप्पर बदलायला, दुरुस्त करायला झालं की ते करणं, कुठं जुन्या घराची तुळई तिच्या सांगडीतनं...

दिवाळी अंक २०२४ - चांदके पार

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 31/10/2024 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

चांदके पार मुलाकडच्या लोकांचा होकार येईल की नाही? निकिताच्या आईबाबांना काळजी लागून राहिली होती. एकुलती एक पोर. तिचं लग्न जमवायचं चाललं होतं. स्थळं येऊन जात होती, पण जमत काही नव्हतं. कोणाचा काय प्रॉब्लेम, कोणाची काय अपेक्षा, एक ना दोन अनेक गोष्टी. तशात एक स्थळ येऊन गेलं. मुलगा चांगला होता. नोकरी भारी नाही, पण चांगली...

दिवाळी अंक २०२४ - चिखलात सापडलेली ती पिवळी वस्तू!

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 31/10/2024 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

चिखलात सापडलेली ती पिवळी वस्तू! लहानपणापासून रोहित अगदी वेगळा होता. इतर मुलं खोडकर असतात तसा तर तो होताच, त्याबरोबर खूप उद्योगी, धडपड्या आणि चौकससुद्धा होता. सतत काही‌ ना काही उचापत्या करणारा. पण मित्र म्हणून जीव लावणारासुद्धा. मीच पहिले खेळणार, असं न म्हणता सगळ्यांना सोबत घेणारा. खेळाची आवड असल्यामुळे सतत खेळणार्‍या...

दिवाळी अंक २०२४ - रामायणातील श्लोकदर्शन

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 31/10/2024 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।यत्क्रौंचमिथुनादेकमवधीः काममोहितम् ॥हे निषादा, तुला आयुष्यात कधीहि शांती मिळणार नाही, कारण काममोहित झालेल्या क्रौंचाच्या जोडीमधील एकाची तू हत्या केली आहेस.निषादाने क्रौंचाच्या जोडीतील नराची केलेली हत्या पाहून वाल्मिकींच्या तोंडून नकळत हा श्लोक बाहेर पडला आणि वाल्मिकी...