संपादकीय - दिवाळी अंक २०२४
आपलं मिसळपाव यंदा अठरा वर्षांचं झालं! मिपा मालक, चालक, वाहक आणि व्यवस्थापन यांच्यासाठी मिपा हे अपत्यच आहे. अपत्य हा शब्द जरा जड झाला. लहान पोर म्हणता येईल. पण बघता बघता हे पोर अठरा वर्षांचं झालंसुद्धा. इतर पोरं जन्मतः निरागस असतात. ती हळूहळू बिघडत जातात. इथे मात्र उलटी गंगा होती. हे कार्टं जन्मतःच इरसाल होतं....
मिसळपाव