बटर गार्लिक मश्रुम प्राँस
नमस्कार मंडळी,
कसे आहात सगळे? खाता पिताय ना?
बरेच दिवसांनी हजेरी लावतोय. काही चुकलं माकलं तरी आपलं मानुन घ्या.
साहित्य :
1 लसुण बारीक चिरून
1½ इंच आलं बारीक चिरून
1 चमचा चिली फलेक्स
1-2 चमचे ड्राय हर्बस्
2 चीज क्युब/ सालाईस
1-2 चमचे सोया साॅस
1 मोठी वाटी फुल क्रीम/ साय
बटर/लोणी
चवीनुसार मीठ.
आवडत असल्यास मश्रुमचे काप करून.
स्वच्छ केलेली ताजी कोलंबी.
कृती :
कोलंबीला लसुण आलं सोयासॅस चिलीफ्लेक्स लावून 15 मि. मुरत ठेवावं.
पॅन तापवून त्यात बटर टाकून त्यात लसुण आणि आल्याचे तुकडे खरपुस परतुन घ्यावेत.
मुरवलेली कोलंबी मोठ्या आचेवर एक दिड मिनीट परतुन लगेच बाहेर काढावी.
आता त्याच पॅनमधे राहीलेल्या बटरवर मश्रुमचे तुकडे मध्यम आचेवर (2-3 मि.) शिजवू घ्यावे. चवीनुसार मीठ टाकावं.
मश्रुम शिजले की त्यात क्रीम, चीज, राहिलेले फ्लेक्स, हर्बज् टाकून त्याचा साॅस करावा.
त्यातच शिजवुन बाजुला ठेवलेली कोलंबी टाकुन सगळं नीट एकत्र करावं.
पास्ता न्युडल्स आवडत असतील तर ते वेगळे शिजवून यात टाकू शकतो, किंवा हे असच लच्छा पराठा किंवा अगदी पोळीसोबतही छान लागतं.

याद्या
21630
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचं नाव ऐकून होतो -
तुमचं नाव ऐकून होतो -
In reply to तुमचं नाव ऐकून होतो - by कंजूस
सेम पिंच
आता राजमा अधिक मशरुमची एखादी
हो ना कंजुसजी
राजमा शिजल्यावर प्रॉन्ससारखाच
In reply to हो ना कंजुसजी by श्वेता२४
चला जुन्या जाणत्यांनो
वेलकम बॅक
वाह गणपा वाह.. लाजवाब
असेच म्हणतो.
In reply to वाह गणपा वाह.. लाजवाब by गवि
छान
मस्तच. ...
मुवि,कोलंबी या गोडसर चवीतही
In reply to मस्तच. ... by मुक्त विहारि
ग्रॅन्ड कमबॅक
जबरा प्रेझेन्टेशन
फक्त मश्रूम वापरा. ...
In reply to जबरा प्रेझेन्टेशन by प्रचेतस
सोयाबीन भिजवून
In reply to जबरा प्रेझेन्टेशन by प्रचेतस
ब्येश्ट गणपा भाऊ
मश्रुम विथ प्रॉन्स? अजाबात खायला नाही आवडणार
काही चुकलं माकलं तरी आपलं
गणपभौ, नेहमीप्रमाणेच कातिल
ऑ
आले.आले . आद्य खाद्य
झक्कास!!
यम्म्मी रेसेपी :)
लय भारी पाककृती!