(एकदम बेसिक वर्हाड़ी चिकन रस्सा)
लागणारे साहित्य:
चिकन - अर्धा किलो,
तेल - पाऊण मोठी वाटी,
कांदा - १ मोठा चिरून (चमचाभर तेलावर भाजून बारीक पेस्ट केलेली),
लसूण - १ मध्यम आकाराचा गड्डा,
हिरव्या मिरच्या - २,
आलं - बोटाच्या १ पेराइतका तुकडा,
(आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट)
सुक्या खोबऱ्याचा तुकडा - अर्ध्यापेक्षा थोडा कमी छोटे तुकडे भाजून बारीक केलेले,
जिरे - १ चमचा,
दालचीनी- अर्ध्या बोटा एवढा १ तुकडा ,
मिरे - ७ ते ८,
लवंग - ४ ते ५,
मसाला वेल्दोड़े- २,
धने - एक चहाचा चमचा तेलात भाजून (+ मिरे + लवंग + विलायची + दालचीनी + जिरे) बारीक केलेले,
कोथिंबीर बारीक चिरून,
तिखट,
हळद,
मीठ.
क्रमवार पाककृती:
चिकन ३ वेळ पाण्यात धुवून घ्यावे. त्यातील पूर्ण पाणी काढून टाकावे. ३ चमचे तेलात १/२ छोटा चमचा हळद आणि दीड चमचा मीठ टाकून मध्यम आचेवर १० मिनिट झाकण ठेवून शिजवावे. (पाणी घाला अगदी थोड़े बुडाला लागु नये म्हणून. तसेही चिकन पाणी सोडत)
शिजल्यानंतर दुसऱ्या मोठ्या पातेल्यात तेल टाकावे (वैदर्भीय खासम ख़ास तेलाची तर्री हवी असल्यास तेल जास्त टाका, sincerely वर्हाड़ी रश्यात ती हवीच).
तेल गरम झाल्यावर त्यात तेलावर भाजलेल्या कांद्याची पेस्ट टाकावी , त्यानंतर आलं लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकावी, धने आणि इतर जिन्नस असलेली मसाला पूड घालून परतावे, त्यापाठोपाठ भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट टाकावी.
त्यात ५ चमचे तिखट, दीड मोठा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकावे (चिकन वाफवताना टाकलेल्या मिठाला विसरु नये).
आता त्या फोडणीत अर्धा ग्लास पाणी टाकून झाकण ठेवावे. दोन मिनिटात फोडणी आणि त्यातली तर्री वेगळी झालेली दिसेल. त्यात वाफवून शिजवलेले चिकन टाकून हलवून घ्यावे. दीड ते २ पेले पाणी टाकून त्यास १० ते १२ मिनिट मध्यम आचेवर उकळू द्यावे.
आच बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ताबडतोब त्यावर झाकण ठेवावे. ५ मिनिटांनी असले फोटो काढता येतात मग.
*माझ्याकडे कोथिंबीर नव्हती
**********
("सदरहु पाककृती ही टीना ह्यांची असुन मी त्याच्यात बेयर मिनिमम सामान वापरून मी बनावली आहे तस्मात् ह्या पाककृती चे श्रेय टीना ह्यांचेच आहे")

वाचने
40384
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
प्रतिक्रिया
ते दिलेच आहे की हो बाप्पा, पण
In reply to ताई, टीना ह्यांना मी मिपा वर by कैलासवासी सोन्याबापु
म्हंजे हिथे त्या नसल्या तरी
In reply to ते दिलेच आहे की हो बाप्पा, पण by यशोधरा
हो, थोड़े से चुकलेच माझे! हरकत
In reply to ते दिलेच आहे की हो बाप्पा, पण by यशोधरा
जे ब्बात! थ्यांक्यूच बघा.
In reply to हो, थोड़े से चुकलेच माझे! हरकत by कैलासवासी सोन्याबापु
तुम्ही कश्याला थैंक्स म्हणताय
In reply to जे ब्बात! थ्यांक्यूच बघा. by यशोधरा
वाद न घालता,
In reply to तुम्ही कश्याला थैंक्स म्हणताय by कैलासवासी सोन्याबापु
वाद घालणे मुळातच आवडत नाही,
In reply to वाद न घालता, by यशोधरा
मस्त रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद
मिपावर पाकृ टाकली ती मायबोली
सोन्याबापु अमरावतीचे का !!!
रानमाळ! अंजानगाव (बारी) रोड??
In reply to सोन्याबापु अमरावतीचे का !!! by पप्पुपेजर
बडनेरा कॉलेज
In reply to रानमाळ! अंजानगाव (बारी) रोड?? by कैलासवासी सोन्याबापु
अंजनगांव सुर्जी जवळ का?
नाही नाही अंजनगाव सुर्जी अन
In reply to अंजनगांव सुर्जी जवळ का? by त्रिवेणी
का इथे डयरेक्ट पिकासा ची लिंक
पिकासाची कटकट
In reply to का इथे डयरेक्ट पिकासा ची लिंक by टिना
छे दिसतच नै आहे फोटो.. जाउदे
(No subject)
माय दिसू राहला ना फोटो! झन्न
In reply to (No subject) by टिना
अगगगगगगगग!!!
In reply to (No subject) by टिना
हे आकाशातल्या बापा....
In reply to (No subject) by टिना
ब्याटम्यान खुष हुआ!!!!!!!!!!!
लवकर लवकर लागा कामाला...
हा पुर्ण गंजच मांडला घ्या
ज्जे बात. लैच हुच्च..
In reply to हा पुर्ण गंजच मांडला घ्या by टिना
>>> लैच हुच्च..
In reply to ज्जे बात. लैच हुच्च.. by कोमल
हुच्च मत्तु येडा. बेकु?
In reply to >>> लैच हुच्च.. by प्यारे१
कन्नडा बरितल्ले आन्ना.
In reply to हुच्च मत्तु येडा. बेकु? by अभ्या..
बंदिल्ला? होग..
In reply to कन्नडा बरितल्ले आन्ना. by प्यारे१
१००.
In reply to बंदिल्ला? होग.. by अभ्या..
शिव शिव. चिकन आन म्या?
In reply to १००. by प्यारे१
यल्ले होगोण पा, अदु चिकन नोडि
In reply to बंदिल्ला? होग.. by अभ्या..
यल्ले होगोण
In reply to यल्ले होगोण पा, अदु चिकन नोडि by बॅटमॅन
@उंचावरची कोंबडी की पातेलं?>>
In reply to >>> लैच हुच्च.. by प्यारे१
देवा!! कसला रंग आलाय वर्हाडी
छान दिसतोय रस्सा....काय कलर आलाय
रतीब नंबर दोन!! गुड मॉर्निंग
ऐ पोरा, काय काम नाय का?
In reply to रतीब नंबर दोन!! गुड मॉर्निंग by कैलासवासी सोन्याबापु