क्रिस्पी सेसमी प्राँस इन लेट्युस कप्स
साहित्य सॅलॅड:
१/२ वाटी पातळ, उभे चिरलेले गाजर
१/२ वाटी पातळ उभा चिरलेला कोबी
थोडासा पातळ उभा चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कांद्याची पात
१/४ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून लिंबाचा रस
मीठ चिमूटभर
सगळ्याचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे बसवावे.
साहित्य सोया + शेजवान सॉस:
डार्क सोया सॉस
चिंग्स शेजवान चटणी / सॉस
मध
बारीक चिरलेले आले
कांद्याची पात व भाजलेले तीळ
सगळ्याचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे बसवावे.
सर्व्हिंगः
लेट्युसची पाने स्वच्छ धुवून, पुसुन घ्यावी.
त्यात तयार केलेले सॅलॅड घालावे व त्यावर क्रिस्पी सेसमी प्राँस ठेवावे.
थोडासा सॉस त्यावर घालावा किंवा सोया + शेजवान सॉस क्रिस्पी सेसमी प्राँस इन लेट्युस कप्सबरोबर सर्व्ह करा.
वाचने
8566
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
खल्लास....
In reply to खल्लास.... by मुक्त विहारि
+११११११
लई भारी....
उत्तम पाकृ
तू फार मोठी कलाकार आहेस सानिके.
दिसायला भन्नाटच आहे, पण हे
In reply to दिसायला भन्नाटच आहे, पण हे by चिन्मय खंडागळे
येईच्च पूछता है
In reply to येईच्च पूछता है by एस
हे असच्या असचं
In reply to हे असच्या असचं by सानिकास्वप्निल
सर्व्हिंगबद्दल लिहिले आहे पाकृत
देखणी पा.कृ.!!
घायल !
उगाच इंग्रजी नाव टाकलं म्हणजे
लय भारी
मस्त !!!
जीवघेणे आहे ...
सुर्रेख!
जबराट
खल्लास सादरीकरण.
वावा..
सुंदर दिसत आहेत. अॅज युज्वल!
ग्रेट दिसतायत. रंगीबेरंगी
एकंदर
In reply to एकंदर by अत्रन्गि पाउस
३० -४०?? मग पोट सांभाळा!
In reply to एकंदर by अत्रन्गि पाउस
अहो ते स्टार्टर म्हणून खायचे
In reply to अहो ते स्टार्टर म्हणून खायचे by सानिकास्वप्निल
ते हि खरच!!!
खुपच छान
मश्तू!!
_/|\_
देवा मला सानिकाचा नवरा कर..
In reply to देवा मला सानिकाचा नवरा कर.. by पिलीयन रायडर
ओके
अप्रतिम.... यम्म्म्म्म्म
नेहमीप्रमाणेच मस्त.
एकदम नजाकती ने केलेली पाकृ...
चिकन बिकन पेक्षा मत्स्य पाकॄ