पुराणातल्या वांग्याचे भरीत
कच्चा माल
------------------------------------
ही पाककृती मला आपल्या मिपावरचे मित्र मृत्युंजय यांनी सुचवली आहे.
झणझणीत आणि एकदम खमंग अशी ही पाकृ आहे.
पुराणांना पाहून नेहमी नाक मुरडणारे विजुभाऊ आणि निळ्याभाऊ हेदेखील आवडीने खातील.
मृत्युंजयाचे मनापासून आभार...
साहित्यः
एक भलंमोठं महाभारताचं वांगं
२-३ निवडक कौरव-पांडव (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
२-३ व्यास- वैशंपायन- जनमेजय वगैरे (कोरड्या उपेक्षेने खरपूस भाजून घ्यावेत)
एक मध्यम कर्ण (सोलून)
एक आख्खा कृष्ण (लीलांसकट)
१ नवा येडपट आयडी (खास इन्ग्रेडियंन्ट!!)
काड्या - आपापल्या वृत्तीनुसार (आणि संपादकांच्या टॉलरन्सनुसार!!)
कृती:
प्रथम महाभारताच्या वांग्याला फाटे फोडून आणि त्यावर असत्याचे आणि अवास्तवतेचे वार करून कुशंकेच्या चुलीत चांगले भाजून घ्यावे.
कर्णाची साल व्यवस्थित सोलून घ्यावी (त्याला सवय आहे पूर्वीपासून, काळजी नसावी!!)
कौरव पांडवांना व्यवस्थित मॅश करून घ्यावे
खलबत्यात व्यास, वैशंपायन, जनमेजय एकत्र टाकून ठेचून घ्यावेत
हा मॅश आणि ठेचा त्या सालं काढलेल्या कर्णावर दाबून बसवावा.
एका कढईत असहिष्णु श्रद्धेचे तेल चांगले कडकडीत तापवून त्यात महाभागवताची मस्त फोडणी करावी.
त्यात वरील सर्व मिक्श्चर घालून ढवळावे
वरून मनाला येईल त्याप्रमाणे दूषणे, दुसर्याची अक्कल काढणे, वगैरे भुरभुरावे
टिपिकल मिपावरचं महाभारतीय भरीत तयार आहे
आस्वाद घेऊन पिडांकाकांना धन्यवाद द्यावेत!!
:)
नोटः मूळ मिपावरच्या कृतीत शल्य, अश्वत्थ्यामा वगैरे घालत नाहीत. पण जर आवडत (आणि पचत) असेल तर अवश्य घालावेत.
नाणं: सदर पाककृती ही महाभारतकालीन वांग्याची असल्याने फोटो देता येत नाहीत. तरी मागू नयेत.
=)) =)) =)) केवळ गतप्राण !!
In reply to =)) =)) =)) केवळ गतप्राण !! by सुहास..
अगदी अगदी!! सुहास एकदम सहमत
In reply to अगदी अगदी!! सुहास एकदम सहमत by प्राजु
हा हा हा हा
In reply to =)) =)) =)) केवळ गतप्राण !! by सुहास..
+१. एक सुचना : शक्यतो
जबरी
हँ - तुमां मॉडर्नऽ लोकांचे हे फ्यूजन
मेलो !!!! :)
_/\_
तेल फार झालंय पाककृतीत
खमंग
(No subject)
उत्तम, आधी प्रात्यक्षिक आणि
अत्यंत लोकप्रिय पाककृती...
तोंडाला पाणी सुटले!
In reply to तोंडाला पाणी सुटले! by पैसा
+१
=))
>>>>एक भलंमोठं महाभारताचं
In reply to >>>>एक भलंमोठं महाभारताचं by प्यारे१
सर्वात पहिल्यांदा हे सांगतो
In reply to >>>>एक भलंमोठं महाभारताचं by प्यारे१
बाकी पिवळ्या डांबिस तै....
:)
In reply to :) by स्वाती दिनेश
:)
In reply to :) by मी-सौरभ
:)
In reply to :) by स्वाती दिनेश
हे पहा, आज मुद्दा तो नाही,
In reply to हे पहा, आज मुद्दा तो नाही, by प्यारे१
व्वा प्यारे
जबरा..................
खमंग
ठ्यॉ.................. =))
=)) =)) चविष्ट पाककृती
पु.ल. च्या पा़कृ ची आठवण झाली.
फर्मास !
ज ब रा ट !!
In reply to ज ब रा ट !! by परिकथेतील राजकुमार
+१
:)
भन्नाट....
__________//////////\\\\\\\\\
पिंडाकाका फटु दिले असते तर
डांबिसराव फॉर्मात.
थोडं झणझणीत व्हायला वर
In reply to थोडं झणझणीत व्हायला वर by सूड
या सुडक्याला कुणितरी
In reply to थोडं झणझणीत व्हायला वर by सूड
हेहेहेहे "की" नक्की दीर्घच
In reply to हेहेहेहे "की" नक्की दीर्घच by बॅटमॅन
र्हस्व की दीर्घ ते ज्याने
=)) =)) =))
हीच पाकृ रामायण घालून
बापरे......ही पाकक्रुती आजच
जबराट!
In reply to जबराट! by स्मिता.
*रटाळ, टुकार विडंबनांच्या
In reply to *रटाळ, टुकार विडंबनांच्या by अग्यावेताळ
कंपू
In reply to *रटाळ, टुकार विडंबनांच्या by अग्यावेताळ
@ती देखील लोकप्रिय आहेत. उगा
फोडणी
In reply to फोडणी by विनायक प्रभू
परदेशात फोडण्या वैग्रे करायला
_____/\_______ !!!!!! आद्य
त्या "येड्पट आयडी" चा
In reply to त्या "येड्पट आयडी" चा by एक
पुण्यातला वांग्याचे भरीत
ख ल्ला स!
अर्र्र्र.
हाहा
भारी !!!!!
देवा सादर दंडवत.
लाय्य्य भारी.. मज्जा आली..
___/\___
ही
या वरुन एक पीजे आठवला. रामाचे