[शतशब्दकथा स्पर्धा] पारितोषिक !
चौदाव्या आंतरराष्ट्रीय विज्ञानपरीषदेच्या शेवटच्या टप्प्यात स्वागत, तीनशेसाठ शोधांपैकी सर्वोत्तम `भूगर्भातून ऊर्जानिर्मितीच्या' प्रोफेसर रूसच्या संशोधनाला सर्वानुमते प्रथम पारितोषिक घोषित करण्यात येत आहे. डॉक्टर मायकेलनी आपले भाषण संपवले.
" माझ्यामते निर्णय घेण्यात घाई होतेय " सर्वांच्या नजरा मंचावर येणार्या व्यक्तीकडे वळल्या.
" तुम्ही वेळेनंतर संशोधन दाखल केलंय, प्रोफेसर केनेथ " मायकेल उत्तरले
" वेळेपेक्षा निष्कर्षावर विचार करायला हवा, आणि निष्कर्ष कसे आहेत ते तुम्हीच जास्त चांगलं सांगू शकाल " केनेथचा हस्तनिर्देश मायकेलकडे होता.
अपेक्षेने मायकेलकडे वळलेल्या नजरा त्याच्या प्रश्नार्थक चेहर्यावर आदळून परत मंचाकडे वळल्या,
विजेत्याची ट्रॉफी आणि टेबलावरील रूसच्या संशोधनाच्या कागदांसहित केनेथ मंचावरून नाहीसे झाले होते.
"याचा अर्थ याचे टेलीपोर्टेशन वरचं संशोधन खरंच यशस्वी होतं " मायकेल स्वत:शीच पुटपुटले.
वाचने
6416
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
+१ चाफाजी आले!!!स्वागत!!!
लेखकाचे नाव पाहून खूप
In reply to लेखकाचे नाव पाहून खूप by किसन शिंदे
टेलिपोर्टेशन आज जरी अशक्य
In reply to टेलिपोर्टेशन आज जरी अशक्य by जडभरत
लिखते रहौ चाफाजी!!! भयकथा आणि
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
In reply to +१ by अर्धवटराव
+१
+१
+१ भेलकम ब्याक गुर्जी _/\_
+१ मस्तच..
+१
+१
नेमक झाल काय ? टेलीपोर्टेशन ?
+१
+१
+१
+१ श श क मधील पहिलीच sci fi असावी
+१
+१
मस्त. +१
छान.
+१११
द प्रेस्टीज
+१
+१
धन्यवाद !
+1
+1
+१
+१