चौदाव्या आंतरराष्ट्रीय विज्ञानपरीषदेच्या शेवटच्या टप्प्यात स्वागत, तीनशेसाठ शोधांपैकी सर्वोत्तम `भूगर्भातून ऊर्जानिर्मितीच्या' प्रोफेसर रूसच्या संशोधनाला सर्वानुमते प्रथम पारितोषिक घोषित करण्यात येत आहे. डॉक्टर मायकेलनी आपले भाषण संपवले.
" माझ्यामते निर्णय घेण्यात घाई होतेय " सर्वांच्या नजरा मंचावर येणार्या व्यक्तीकडे वळल्या.
" तुम्ही वेळेनंतर संशोधन दाखल केलंय, प्रोफेसर केनेथ " मायकेल उत्तरले
" वेळेपेक्षा निष्कर्षावर विचार करायला हवा, आणि निष्कर्ष कसे आहेत ते तुम्हीच जास्त चांगलं सांगू शकाल " केनेथचा हस्तनिर्देश मायकेलकडे होता.
अपेक्षेने मायकेलकडे वळलेल्या नजरा त्याच्या प्रश्नार्थक चेहर्यावर आदळून परत मंचाकडे वळल्या,
विजेत्याची ट्रॉफी आणि टेबलावरील रूसच्या संशोधनाच्या कागदांसहित केनेथ मंचावरून नाहीसे झाले होते.
"याचा अर्थ याचे टेलीपोर्टेशन वरचं संशोधन खरंच यशस्वी होतं " मायकेल स्वत:शीच पुटपुटले.
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१ चाफाजी आले!!!स्वागत!!!
+१ चाफाजी आले!!!स्वागत!!!
सायफाय कथा!!!
लेखकाचे नाव पाहून खूप
लेखकाचे नाव पाहून खूप उत्साहाने धागा उघडला पण टेलीपोर्टेशन काही झेपले नाही.
असो. जेव्हा समजेल तेव्हाचे +१ आत्ताच देऊन ठेवतो.
टेलिपोर्टेशन आज जरी अशक्य
In reply to लेखकाचे नाव पाहून खूप by किसन शिंदे
टेलिपोर्टेशन आज जरी अशक्य वाटले तरी शक्य होणारच नै कशावरून? विमानप्रवास, दूरसंभाष, दूरचित्रवाणी ही पण कधीतरी कल्पनाच होती की?
लिखते रहौ चाफाजी!!! भयकथा आणि
In reply to टेलिपोर्टेशन आज जरी अशक्य by जडभरत
लिखते रहौ चाफाजी!!! भयकथा आणि सायफाय आपला खास प्रांत आणि आमच्याही आवडीचा!!! लिख्खो सर लिख्खो!!!
+१
हाहाहा! रोचक!
+१
+१
मस्त!
+१
+१
+१
+१
हे खरंच सत्यात यावं ही इच्छा आहे ! :)
+१
+१
+१
+१
+१
+१
नोलनचा 'द प्रेस्टीज' आठवला.
+१
+१
+१
+१
+१
मस्त! समजली, इसी खुशी मे प्लस वन :)
+१
चाफा... नाम हि काफी है.
+१
In reply to +१ by अर्धवटराव
खंप्लीट हणुमोदन.
नाखुस सराफ
+१
+१
+१ भेलकम ब्याक गुर्जी _/\_
+१ भेलकम ब्याक गुर्जी _/\_
+१ मस्तच..
+१ मस्तच..
टेलीपोर्टेशन कधी सस्केसफूल होइल सांगता येते नाही.
पण शशक सस्केसफूल झालीये
+१
+१
+१
+१
नेमक झाल काय ? टेलीपोर्टेशन ?
नेमक झाल काय ?
टेलीपोर्टेशन ?
+१
+१
+१
+१ दमदार आगमन
+१
+१
+१ श श क मधील पहिलीच sci fi असावी
+१
+१
+१
१०० शब्दात पण चाफा टच तस्साच दणकेबाज आहे.
+१
कल्विद कथा...! मस्त जमलीये आणि सिक्वेलसाठीसुद्धा खूप शक्यता आहेत कथेत. आवडली.
मस्त. +१
मस्त. +१
विमानप्रवास, दूरसंभाष, दूरचित्रवाणी हि कल्पना कधीच नवती . मध्ये गायब झाल्या होत्या ह्या गोष्टी . असो . टेलीपोर्टेशन हि सुधा कल्पना नाहीये . it exist .
छान.
+ १
+१११
+१११
द प्रेस्टीज
मायकेल , टेलीपोर्टेशन वरुन द प्रेस्टीज आठवला .
+१
+१
+१
एकदम सुपर वैज्ञानिक काल्पनिका!!
धन्यवाद !
खुप दिवसांनी आलो पण तुमचं प्रेम तसंच आहे, शतशः आभार
+1
+1
+1
+1
+१
+१
+१
+१